मुलाला थोडं कापलं तर आईला किती वेदना झाल्या.... आणि दादाच्या आयुष्यात घडुन गेलेल्या प्रसंगात आईला किती त्रास झाला असेल. 🙏... खूप शांत आणि भावनाप्रधान आहेत आई...🙏🙏आपल्याबद्दल जे आई समजू शकते ते कोणीच नाही समजू शकत जगात. 🙏😇😇
पहिले माझे वजन 68 किलो होते. पण माझ्या सोबत त्या व्यक्तीने गद्दारी केल्या मुळे मी डिप्रेशन मध्ये गेलो होतो. आणि त्यामध्ये माझे वजन 56 किलो झाले. माझे सर्वात जुने व्हिडिओ आणि आत्ताचे व्हिडिओ बघा. लाईव्ह पुरावा तुमच्या समोर असेल. कारण मी पुराव्यानिशी बोलतो. माझी आई, वडील, भाऊ आम्ही कोणत्या त्रासातून गेल्या 2.5 वर्षातून गेलोय आमचं आम्हाला माहीत. माझ्या कट्टर दुष्मनाच्या पण आयुष्यात असे घडू नये 😰😰😰🙏🙏
आई ती आईच असते आईला किती काळजी आहे तुझी दादा त्यांच्यासोबत पुन्हा असे करु नकोस आणि बायको पण किती छान भेटली तुला किती काळजी घेते सगळ्यांची त्यांना कधीच गमवू नको असेच आनंदी राहा सगळेच
नको नको नको नको..दवाखाना जायेंगे....😂😂😂 त्यावेळी सोन्या हिरो ची मान बघा...😂.... सकाळ पासून ३ वेळा पाहिला विडीवो...😂 पण आणि 😭 पण.... आईचं प्रेम बघून...🥰
डोळा त पाणी आलं आमच्या पन कारनं आई रडली कारनं आई सारखी माया कोनच करनार नाही आई आई आई चा फुडें कोण च नाही आई म्हणजे जिवन आहे आई म्हणजे अस्तित्व आहे आई म्हणजे जीव की प्राण आई म्हणजे काळीज आईवर बोलायला शब्द नाही कारण जे काय आहे ते आई च💯🥰
Tumcya kde you tube video banvnyasathi kup vishy aahet jase ki home tour tumch daily rutine prank video tumcya lagnachi story navin vahini sobat chi plz comment la like kara majya
आई आणि वहिनी खुप घाबरल्या होत्या..मुलाच बोट कापलेल पाहुन आईला रडायला आलं शेवटी आई ही आईचं असते तीची जागा कोणीच घेऊ शकत नाही ... सासुचे डोळे पुसत सुनेन घरात नेलं हे पाहुन खुप छान वाटलं... काळजी घ्या सर्वांची..
दादा मला तुझे व्हिडिओ खूप खूप आवडतात. असेच आनंदात आणि सुखात रहा सर्वजण. मला तुमची फॅमिली खूप खूप आवडते जास्त करून मला आधीच्या वहिनी पेक्षा आताची वहिनी खूप आवडते ती खूपच cute आहे. तिला कोणाची नजर नको लागायला आणि तुझ्या घरालाही. स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद सदैव पाठीशी आहे. आणि हो दादा असे प्रँक करून आईला नको घाबरूस त्या माऊलीच्या डोळ्यातून पटकन अश्रू आलेत. ते मलाही बघवल नाही रे. काळजी घे स्वतःची आणि घरच्यांची
दादा माझा एक प्रश्न आहे तुला तू आता तुझ्या जीवनात खुश आहेस का आई रडल्या खूप वाईट वाटलं तुला आई सोडून दुसरे आवडती व्यक्ती कोण आहे जवळजवळ मला असं वाटतं मास्टरमाईंड पेक्षा छान वहिनी तुझ्या खूप काळजी घेतात 😇
Dada mammi la bhaghun आम्हालाही radu ale ya ase prayank naka karu please मम्मी ani वहिनी chi kay हालत jhali asel te word madhe sangta yet nahi अश्या prank mule त्यांच्या तब्येतीवर परिणाम hoil कारण त्यांनी तुमची khup दुख पाहिलेत आम्हाला वाईट खूप वाईट वाटलं तुमच्या dhukhan baddal tr tya tr tumchya khup jivapadikalil ahet dhoghi hi 🙏
Mazya pn dolyat pani al dada.. Mummyla bgun.. Mummyla nvhat bolvayla pahije hot... Fakt vahini asti na tr ajun majja ali asti... Ani vahini kiti strong ahe.. Me nikalti me nikalti hu bolti he... 🥰
Hello Dada tuji khup mothi fan ahe ani ajcha Jo Frank video kela tu tyat jevha aai radli na tevha aksharsha dolyat yevdh pani aal ani mnatun radtat n tas jhal mala ani me video pn 4 te 5 vela bagitla
Tumchi acting tr far real & thodi far Funny vatat hoti...😜😅dada prank vedio khup chan bnvlat pn, tya prank vedio mule Aaichya dolyat Lgech Ashru ale te pahavl nahi..😕ani ho tumche Ghar Khupch chan ahe dada😍 ekdm haveshir shetachya bajulach, masttch Nature vatatey amhala tumcha home tour velog pahaychi icha ahe so ekhada home tour velog nkki bnva....😍amhi vat pahu...🙂
दादा तुमच्या आईला बघून खूप रडायला आलं मला 😭तुमच्या आई किती मायाळू आहे जगात आई शिवाय कोणी नाही आई नाहीतर काही नाही love you आई तुमच्या बोटातून रक्त आलं म्हणून इतकी आई रडली मग तुमच्या आयुष्यात किती काय काय झाले हो दादा मग तुमच्या आई किती काय सहन केले असेल आणि किती ती रडली असेल याचा विचार सुद्धा कोणी करू शकत नाही पण🥺
Aai sarkh Prem hya jagat koni Karu shakat nahi Vahini pan khup Chan ahe teene aaiche dole pusle radtana ha Varun kalat te pan khup premal ahe asech aanandi Raha sarv
खुप छान परिवार आहे दादा तुमचा छान वाटले तुम्हाला असे हासत खेळत बघुन बस आई बरोबर असे काही करु नका खुप हळव्या दिसत आहेत आई 🙏 काळजी घ्या वहिनी पण खुप छान आहेत
तूमचे कुटूंब खूपच छान आहे असेच हसत रहा पण आईला रडताना पाहून खूप वाईट वाटलं आई ही आईचं असते तिची सर कोणाला च येणार नाही वीडीओ बघताना खूप हसलात वीडीओ भारी झाला 😘😘😂😂👌👌🔥🔥🔥
Bhai tu asech happy raha god bless you tya mulila tumche sukh bagvena ti tumhala sukhi nahi rahu deyeichi tichya nadi lagu nka tila unfollow kara ani vayeit bolnari ani changli bolnari jantach asti tychyamule hya jantechya comments read karu nka please tya mulila kahi vatat nahi tichi ijjat geli kay ani nahi geli kay tiche gadi madhale mi pahila bolne janta Kay mhante kay nahi fakt tu tichya bolnyakade lakshy deou nko tuzya sansarat tu sukhi raha ani tu sukhi rahila he mazya sathi hya rakshabandhan che gift ahe
मुलाला थोड कापल तर आईला किती वेदना झाल्या ...आणि दादाच्या आयुष्यात घडून गेलेल्या प्रसंगात आईला किती त्रास झालं असेन .. 🙏खूप शात आणि भावाना प्रदान आहेत आई.. 🙏🙏 आपल्या बदल जे आई समजू शकते ते कोणीच नाही समजू शकत जगात 🙏🙏

Nice
@@SulemanPathanVlogs . 😭😭😭😭😭😭 Khary attach itka trass zala aaila tr tayvelesch cha vichar kru shakat ny kiri trass zala asel
Dada Aai ch prem ahe khup mast prank kela pan khara ch Aai la radla phaun mala Radla ali ki
Khar aahe dada
दादा दोघी पण खूप घाबरल्या आणि आई तर रडायलाच लागली खरचं आई सारखी मया प्रेम कोणच करू शकत नाही.😘😘 हा व्हिडिओ बघून खूप धमाल आली मस्त होता 👌👌
सुनेने सासूचे डोळे पुसले खूप छान आणि तेही सहजच सुनेच्या मनात तेवढी जागा बनवली .खूपच छान Godbless you 🙏
सुलेमान भाई माँ कि मोहब्बत ही अलग होती है अल्लाह आपकी माँ बाप कि उमर मे बरकत आता फरमाये और आपकी सब फॅमिली को नजर बद से बचाये अमीन 🌹🌹🌹
😱मम्मीच काळीज आहे बाबा दादा अस परत करू नको 🤦♀️😊मम्मी खरच रडायला लागली 🙆♀️
आई चा किती जीव आहे तुझ्यावर..❤️🥺 दादा प्लीज असे प्रांक नको करू..🙏😌
आईला बगून खूप रडू आलं दादा 😭 तुमच्या सारखीच आहे दादा आई हळवी खरच खूप नशीबवान आहात तुम्ही 😍😍
आईच्या डोळ्यात पाणी पाहून माझ्या पण डोळ्यात पाणी आले आई एवढी काळजी कोणी करू नाही शकत
Khar aahe
दादा तुझे प्रॅन्क व्हिडिओ छान होता खूप मस्त बनवला होता पण आईला आणि वहिनीला त्रास होईल असा व्हिडिओ नको बनू प्लीज दादा..😊
आई ती आईच असते आईला किती काळजी आहे तुझी दादा त्यांच्यासोबत पुन्हा असे करु नकोस आणि बायको पण किती छान भेटली तुला किती काळजी घेते सगळ्यांची त्यांना कधीच गमवू नको असेच आनंदी राहा सगळेच
नको नको नको नको..दवाखाना जायेंगे....😂😂😂 त्यावेळी सोन्या हिरो ची मान बघा...😂.... सकाळ पासून ३ वेळा पाहिला विडीवो...😂 पण आणि 😭 पण.... आईचं प्रेम बघून...🥰
डोळा त पाणी आलं आमच्या पन कारनं आई रडली कारनं आई सारखी माया कोनच करनार नाही आई आई आई चा फुडें कोण च नाही आई म्हणजे जिवन आहे आई म्हणजे अस्तित्व आहे आई म्हणजे जीव की प्राण आई म्हणजे काळीज आईवर बोलायला शब्द नाही कारण जे काय आहे ते आई च💯🥰
Tumcya kde you tube video banvnyasathi kup vishy aahet jase ki home tour tumch daily rutine prank video tumcya lagnachi story navin vahini sobat chi plz comment la like kara majya
आईचे प्रेम बघ दादा किती.......आईची माया जगात कानीच जागा घेऊ शकत नाही 😭.❤️
आई आणि वहिनी खुप घाबरल्या होत्या..मुलाच बोट कापलेल पाहुन आईला रडायला आलं शेवटी आई ही आईचं असते तीची जागा कोणीच घेऊ शकत नाही ... सासुचे डोळे पुसत सुनेन घरात नेलं हे पाहुन खुप छान वाटलं... काळजी घ्या सर्वांची..
Dada ase kahi kru nka radahayla aaley na aaichi mayach khup vegli aste lekrasathi kalij khup dhadhpdte
विडीओ बघुन हसायला पण आल आणि आईचे अश्रु बघुन वाईटही वाटल सासु सुनेच प्रेमहि दिसलं
दादा मला तुझे व्हिडिओ खूप खूप आवडतात. असेच आनंदात आणि सुखात रहा सर्वजण. मला तुमची फॅमिली खूप खूप आवडते जास्त करून मला आधीच्या वहिनी पेक्षा आताची वहिनी खूप आवडते ती खूपच cute आहे. तिला कोणाची नजर नको लागायला आणि तुझ्या घरालाही. स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद सदैव पाठीशी आहे. आणि हो दादा असे प्रँक करून आईला नको घाबरूस त्या माऊलीच्या डोळ्यातून पटकन अश्रू आलेत. ते मलाही बघवल नाही रे. काळजी घे स्वतःची आणि घरच्यांची
दादा तुला तर पिक्चर मध्येच घालवलं पाहिजे पिक्चर मध्ये सगळ्यांची सुट्टी करशील
Are Dada as nko karu plz aai mi Tai la bgun mala pn radayla aal yaar plz plz plz aas nka karu parat हसायला पण आल नी रडायला पण आलं
आई ती आईच असते दादा तिच्या सारखी माया कोणी करू शकत नाही. माझी आई या जगात नाही ,आज हा व्हीडिओ बघून आईची खुप आठवण आली 😭😭
So cute Dada aai la asa tras nko deu dada MLA khup aavdto tumche video
बाकी हिंदी मध्ये बोलता नाही आई ग मराठी मधे...याला बोलतात मराठी माणूस...that why I like you all so much 😊😍
आईला रडताना बघून खूप रडू आले आईची माया जगावेगळी असते
Dada plz comments vachal tr ya chhotya bahinichi ek request aahe ki vahini marathi song असा कसा बाई मला तुझा रंग लागला ya song vr video banvana
दादा तुझी आई खूप गोड आहे... मला माहित होतं ते prank आहे... तरी त्यांच्या डोळ्यात पाणी बघून मला ही रडू आवरलं नाही... खूप गोड family...
दादा असंच आपलं जीवन आनंदमय, सुखमय होवो अशी प्रार्थना करतो....
माझ्या डोळ्यात पाणी आलं, आई ला रडतांना बघून.
दादा तू दररोज ब्लॉगिंग चे व्हिडिओ बनवायचा
Dada jevha tuzhya aaichya dolyat pani aal tevha vahinine dole pusle hyavarun kalale ki tula perfect bayko milali ahe bagh Baki video mast.
Are dada as nko karu aai che tuzya vrti kiti prem ahe...... Bgh na aai radayla lagli aree 😢😢😢😢😢😢 vahini pn जाम ghabrli अरे 😢😆
दादा माझा एक प्रश्न आहे तुला तू आता तुझ्या जीवनात खुश आहेस का आई रडल्या खूप वाईट वाटलं तुला आई सोडून दुसरे आवडती व्यक्ती कोण आहे जवळजवळ मला असं वाटतं मास्टरमाईंड पेक्षा छान वहिनी तुझ्या खूप काळजी घेतात 😇
हा काय प्रश्न आहे 🤔
खरच दादा आईच प्रेम पाहून खरच रडू आला हो आईची माया त्याला तोड नाहीच
Mala pan vait vatale Aaila bahgun ..Aai khup घाबरल्या hote y
दादा तू खूप सुंदर आहे,अक्टिंग पण खूप आहे,तुला एक दिवस movi mdhe kam karyla nakki milel
Aai tr radayla laglya lgech
Vahini pn ghabrlya tumche ghar pahayche hote tsa msg pn kela hota akda house dakhva vlog kra as pn mi prva ch goggle map vrti takun pahile thode far diste
👌👌
Dada nko na aai la bg kahich mahit nahi kiti rdlya aai
Dada mammi la bhaghun आम्हालाही radu ale ya ase prayank naka karu please मम्मी ani वहिनी chi kay हालत jhali asel te word madhe sangta yet nahi अश्या prank mule त्यांच्या तब्येतीवर परिणाम hoil कारण त्यांनी तुमची khup दुख पाहिलेत आम्हाला वाईट खूप वाईट वाटलं तुमच्या dhukhan baddal tr tya tr tumchya khup jivapadikalil ahet dhoghi hi 🙏
आई च प्रेम वेगळ असत दादा ♥️🥰
Me navin subscribe er 👍🏻👍🏻mala pan kahi sajetion de dada.Mazi sheti बघ ❤️👍🏻
Dada nko re ase kru part ....Radlay bg kiti
Mazya pn dolyat pani al dada.. Mummyla bgun.. Mummyla nvhat bolvayla pahije hot... Fakt vahini asti na tr ajun majja ali asti... Ani vahini kiti strong ahe.. Me nikalti me nikalti hu bolti he... 🥰
खरच आई ही आईच असती आईच्या मायेची मोल नस्त दादा मी तुझे रोज व्हिडीओ bagte Ani vahini pan khup mast ahet
आई ते आईच असते Miss you mama😘❣️
दादा वहीनी खुप छान आहे , तिने किती सासुला जिव लावलाय ,खुप छान family आहे
Hello Dada tuji khup mothi fan ahe ani ajcha Jo Frank video kela tu tyat jevha aai radli na tevha aksharsha dolyat yevdh pani aal ani mnatun radtat n tas jhal mala ani me video pn 4 te 5 vela bagitla
Aai kiti ghabarli dolyat Pani aal aaichy ky dada tu kadhi ky karchil Kahi sagta yet nahi 😱🙂 parat Kahi aas karu nko plz 🙏
Video bdhun pahila khup hasu ala mg nantr jevha vahini ghabrle na tevha tyanchi kalji bghun ani aaich radaych bghun mla pn kastri vatayl raduch ala, khrch aai sarkh ya jagat koni nahi, aai chi mayach vegli dada.
Dada tumchya aaiche Prem pahun dolyat pani aale mazya ,khup jiv aahe tumchyavar doghincha 🥰👍👍
व्हिडीओ खूप छान झाला दादा आणि माणूस जगात सगळ विकत घेऊ शकतो पण आईचं प्रेम कधीच विकत घेऊ शकत नाहीं
दादा खरंच मला खुप रडू आलं तसं करू नका शेवटी आई च कालीज आहे
Kaki radayla laglya ki mala pn radu aale dada
Bhai aapne story pehle nahi batana tha suspense rakhna tha aur entertaining hota .aur maa aur bete ka scene bahot achha tha dil bhar aaya.
Dada asech prank video banva pn aaila radvu nka vahinisobat prank video banva
Tumchi acting tr far real & thodi far Funny vatat hoti...😜😅dada prank vedio khup chan bnvlat pn, tya prank vedio mule Aaichya dolyat Lgech Ashru ale te pahavl nahi..😕ani ho tumche Ghar Khupch chan ahe dada😍 ekdm haveshir shetachya bajulach, masttch Nature vatatey amhala tumcha home tour velog pahaychi icha ahe so ekhada home tour velog nkki bnva....😍amhi vat pahu...🙂
Daily vlog banva Dada daily routineche👌👌👌👌
आई ग ती प्रेम या जगात कोणीच करू शकत नाही आज मला तुमचा व्हिडिओ बघून माझ्या मम्मीची खूप आठवण आली
दादा ह्या वहिनी साहेब खूपचं छान आहेत.. आईची खूप काळजी करतात...
Nice family
आई खूपच हळवी आहे
Dada tumhi nka mhnu tumchi vahini mhnun ti tr ahech ...pn nav ghet ja tumhi mastch vatel
दादा तुमच्या आईला बघून खूप रडायला आलं मला 😭तुमच्या आई किती मायाळू आहे जगात आई शिवाय कोणी नाही आई नाहीतर काही नाही love you आई तुमच्या बोटातून रक्त आलं म्हणून इतकी आई रडली मग तुमच्या आयुष्यात किती काय काय झाले हो दादा मग तुमच्या आई किती काय सहन केले असेल आणि किती ती रडली असेल याचा विचार सुद्धा कोणी करू शकत नाही पण🥺
Aai sarkh Prem hya jagat koni Karu shakat nahi Vahini pan khup Chan ahe teene aaiche dole pusle radtana ha Varun kalat te pan khup premal ahe asech aanandi Raha sarv
Ashe prank karu nako dada vahini, aai emotional zalya aamhi sudhdha emotional zaalo
दादा सोन्या दादा सारखा भाऊ मिळायला खूप नशीब लागतं खूपच तुमची फॅमिली छान आहे
RUclips la roj daily vlog banvt ja amchya kade instagram nhi mhnun mi RUclips la pahte daduu
खुप छान परिवार आहे दादा तुमचा छान वाटले तुम्हाला असे हासत खेळत बघुन बस आई बरोबर असे काही करु नका खुप हळव्या दिसत आहेत आई 🙏 काळजी घ्या वहिनी पण खुप छान आहेत
Mummy khup Chan ahet tumchay taynchay sobt mazak karu naka taynna tras hoto 😊 tumchay vr khup prem ahe tumchay mummy che so kalji ghay vahini n saglaychi🥰🥰🥰😍😘❤️👍
Dada vahini che nav sang na karan khup video yeta ye bahinicha navache
आई ती आईच असते समुद्रावानी किती जीव असतो ना मुलांमध्ये आईचा छान आहे मम्मी एकदम भोळी🥰🥰👌👌👌👌👌 छान वाटला व्हिडिओ पाहिला
Dada mummy ch radan pahun mala pan radu aal prat asa prank karu naka😊
खूपच छान फॅमिली आहे तुमची दादा खूप प्रेम आहे तुझ्यावर सगळ्यांचे
तूमचे कुटूंब खूपच छान आहे असेच हसत रहा पण आईला रडताना पाहून खूप वाईट वाटलं आई ही आईचं असते तिची सर कोणाला च येणार नाही वीडीओ बघताना खूप हसलात वीडीओ भारी झाला 😘😘😂😂👌👌🔥🔥🔥
Doghi pan kiti chan aahet tumchi kalji ghetat. Aai ti Aai ch aste
Sirvyat mahtvach ki vhini samjun geta tumhala te
आपल्या मुलाला जर काही झालं आईचा जीव खाली वर होत असतो तर दादा आई घाबरून असा व्हिडिओ करू नका व्हिडिओ त खूप छान झाला वहिनी खूप घाबरल्या होत्या आई पन
Aai la radaila al o dada mala pan ala ai cha baghun radaila
दादा मी तुमची खूप फॅन आहे तुम्ही कोल्हापुरात कधी येणार आहे आल्यावर मला भेटायला या नक्की
Wagholit ka re bhai..???
Dada Aai che pream ahe khup thumchya varti ase please kadhi Aai ghabrel ashi gamat naka karu😍
आई किती छान आहे दादाची मला खूप आवडली आणि नाजुक पण आहे
Kharch dada Aai ti Aai aaste 🥺aani vahini pan khup ghabrlya pn dada tumchyat dadlel lhan mul khup cute 🥰aahe aasch aandi rha 🙏🙏
Dadya mazza tar ali adhi pan aai radli tashi majya pan dolyat pani ali.. Nko re asa krus parat tijya sobat...
बेटा मां मां होती है इतना सा नाटक किया लेकिन मां के आंखों में आंसू देखे लेकिन वेरी गुड फैमिली सुपर
Dada vahini sobat prank kra amhala pahayla avdel aai sobat nka kru pn vahini sobat kra dada plz tin char days nanter ek tri prank dada plz plz plz🙏🙏🙏🙏🙏🙏
Bhai tu asech happy raha god bless you tya mulila tumche sukh bagvena ti tumhala sukhi nahi rahu deyeichi tichya nadi lagu nka tila unfollow kara ani vayeit bolnari ani changli bolnari jantach asti tychyamule hya jantechya comments read karu nka please tya mulila kahi vatat nahi tichi ijjat geli kay ani nahi geli kay tiche gadi madhale mi pahila bolne janta Kay mhante kay nahi fakt tu tichya bolnyakade lakshy deou nko tuzya sansarat tu sukhi raha ani tu sukhi rahila he mazya sathi hya rakshabandhan che gift ahe
तुम्ही असं नका करू वहिनी आणि आई मौल्यवान रत्न आहे त्यांच्या बरोबर असे prank करू नका
Kharach yevdh aaich aanni vahinich prem baghun mazya dolyat panich aal
Suleman dada hart touching video sir sonay dada ni aani vahini he kontya song var dans kela hota tay song ch nav kay aahe
Dada aai Ani vahini khup ghabarle aai tar kiti halvya aahet Ani kiti Maya kartat tuzyavar
Tumchi bayko kiti perm karte aai var chan vatle bagun video
तुमची आई खुच भावुक झाली की भाऊ खूप जीव आहे त्याचा तुमच्यावर
Aai la agodar ch tumchi kalaji asti aai la radvlo tumhi as karu nko Nantar dada kalaji gheya
Bhiya tumchya Aai la bagun mla pn radyla aale Mazi pn aai ashich hoti ata ti aplya madhe nahi 😭
Mla pnn kss tri whyala lagl hot n dada....tya 2gikde pahun
आई चा खूप जीव आहे आणि वहीनी च पण खुप प्रेम सोन्या दादा पण छान आहे असेच छान रहा आई बाबांना माझा नमस्कार सांग हा दादा
आई shi आशी maskari karu नकोस suleman बाकी video aekdam mast
मुलाला थोड कापल तर आईला किती वेदना झाल्या ...आणि दादाच्या आयुष्यात घडून गेलेल्या प्रसंगात आईला किती त्रास झालं असेन .. 🙏खूप शात आणि भावाना प्रदान आहेत आई.. 🙏🙏 आपल्या बदल जे आई समजू शकते ते कोणीच नाही समजू शकत जगात 🙏🙏
Dada aai chya dolyat bgun pani ale. Ani dada asecha aai la jiv lava ... Mast
खूप घाबरल्या दोघी पन खूप प्रेम आहे दोघीच पन आसच हसत रहा दादा आता रोज व्हीडीओ टाका ना आम्ही वाट बघतो तूमच्या व्हिडीओ ची खूप छान असतात
Khup Chan dada pan parat asa kahitari karu nako aai aani Vahini tar khup ghabarlya
Dada aashi majja nka karta jau tumchya aayushyata khup kahi ghadlay tyamule aai khup kalji karta tumchi