गणेशजी मला पाहिल्याबरोबर खूप रडले||ननंद बाईंची भेट दोन वर्षानंतर||दुःखात मी सोबत आहे||😭😭😔

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • mohinihajare #marathivlog #familyvlogs #marathi #familyproblems #family #villagelife #villagevlog #collab #mohiniHajare motivational #Mohini Hajare new video #mohiniviralvideo#
    collaboration or business enquiries, please mail
    Mohinih683@gmail.com

Комментарии • 301

  • @manishajadhav0033
    @manishajadhav0033 2 года назад +242

    मी कधीच कमेंट करत नाही परंतु आज मला करावीशी वाटली का तर फॅमिली एकत्र राहणं खूप महत्त्वाचं असतं कारण का ज्यावेळेस सगळ्या खराट्याच्या काड्या विस्कटलेले राहते त्यावेळेस त्याला किंमत नसते परंतु त्याच काड्या एकत्र आल्या तर ते सर्व अंगण स्वच्छ करू शकतात हे तुम्ही लक्षात घ्या आणि एकत्र रहा

    • @mangeshsawant5267
      @mangeshsawant5267 2 года назад

      आका खुप छान

    • @mangeshsawant5267
      @mangeshsawant5267 2 года назад +2

      हो खरच आका कधीच कोनाला कमेंट करत नाही

    • @mayuripednekar7820
      @mayuripednekar7820 2 года назад +1

      हो खरंच ताई तुम्ही या एकत्र परत

    • @vaishnavi6446
      @vaishnavi6446 2 года назад

      Ho ताई एकत्र रहा

    • @ankitakanse1831
      @ankitakanse1831 2 года назад

      Mipn kadhich comment nhi keli tumch kai zal mla kahich mahit nhi pn tumhi sgle ektr rha mr.tumhi ani mul asch mla manapsun waty

  • @manishajadhav0033
    @manishajadhav0033 2 года назад +146

    कितीही टेन्शन असू दे कितीही काहीही होऊ दे परंतु तू सतत हसत राहते सतत तुझ्या मागे किती टेन्शन असेल हे पण लक्षात येत माझ्या कारण मी तुझे प्रत्येक व्हिडिओ पाहते परंतु तुझ्याकडून एक शिकायला मिळते किती सुखाअसू दे किती दुःख असू दे नेहमी खंबीर राहायचं आपल्याच नादात राहायचं कुणी काय म्हणते याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही आपली जिंदगी आपण शिस्तीत पण मस्तीत जगायची

  • @manishajadhav0033
    @manishajadhav0033 2 года назад +292

    आज खूप छान वाटले मोहिनीताई तुमची सर्व फॅमिली एकत्र पाहून असेच आनंदी रहा नेहमी

    • @varshakshirsagar2787
      @varshakshirsagar2787 2 года назад +3

      Kharch bolat aakka tumhi👍👌👌👌

    • @rakhamajighadge1917
      @rakhamajighadge1917 2 года назад +2

      Ho nki chi

    • @durvakadam1664
      @durvakadam1664 2 года назад +2

      Ho Barbar

    • @ranjanasaiprankvideo8112
      @ranjanasaiprankvideo8112 2 года назад +2

      बोरबर बोल्या ताई

    • @rohinishinde6502
      @rohinishinde6502 2 года назад +4

      मोहिनी ने कर्तव्य केले, pn फालतू माणूस गणेश चे काय? बिचारीला हॉस्पिटल खर्च, प्रवास खर्च किती झाला, खरंच बाप मागून काहीतरी amount मोहिणीला दयायला पाहिजे होती...

  • @sangitataiwankhede
    @sangitataiwankhede 2 года назад +71

    खरच खूप रडायला आलं ग मोहिनी काळजी घे स्वराज ची किती दिवस झाले ग तो आजारी आहे स्वामी आहेत तुझ्या पाठीशी काळजी करु नको

    • @seemagaikwad108
      @seemagaikwad108 2 года назад +4

      लोक म्हणतात की मोहिनी ताई आणि गणेश जी एकत्र छान दिसत आहे, एकत्र यावे....
      जेव्हा या माऊलीची कठीण कसोटी होती, त्यावेळेला लोक कुठे होती.
      ह्या माणसाने इतका त्रास दिला.. विश्वासघात केला
      ..आता ताई तिच्या पायावर strong उभी आहे.छान सांभाळते आपल्या मुलांना...पुन्हा नको त्या गोष्टी...

  • @snehalotwaikar3730
    @snehalotwaikar3730 2 года назад

    Hiii tai mi kdhi comment nahi keli...
    Pan Aaj karawishi watali...
    Tai tuja kup abhiman watato g....
    I really respect you....❤️❤️

  • @sspp7040
    @sspp7040 2 года назад +1

    मोहिनी मला आस वाटत आहे की तू गणेश जी ला परत आपल्या आयुष्यात आणावे चुका तर माणसाकडून होतात. मी तुमच्या दोघांच्या साईट नी नाही पन मुलांना आई वडिलांच प्रेम खूप महत्त्वच आहे. दोघे सुखाने संसार करा. 🙏

  • @bhaktikrangbhaktoksang2154
    @bhaktikrangbhaktoksang2154 2 года назад

    अकोल्या ला कुठे रहाते मि शोभा शर्मा माझे मिस्टर स्वामीं ची खुप सेवा करतात ।आणि ते मार्गदर्शन पण करतात ।तुझे प्रश्न नक्की मिटतिल ।

  • @SwamibhaktManishasDailyvl8221
    @SwamibhaktManishasDailyvl8221 2 года назад +2

    ताई राग सोडा आता गणेश दादा ना माफ करा तुमची family पुर्ण खूप छान आहे दोघांनीही एकमेकांना समजून घ्या सुखाने संसार करा 👍

  • @ranilanke3863
    @ranilanke3863 2 года назад +1

    Khup struggle ahe tai tuzya life mdhi tu kharch khup धाडशी आहे..

  • @sulabhapatil7141
    @sulabhapatil7141 2 года назад +6

    किती ओढाताण होते आहे तुझी मोहिनी बाळा तुझ्याकडे पाहून मला खूप अभिमान वाटतो अशीच स्ट्राँग रहा स्वरा आणि स्वराज कडे लक्ष दे

  • @mayaadak3988
    @mayaadak3988 2 года назад +4

    मोहिनी तू गणेश ला घरात घेऊ नको plz पहिली वेळ परत आणू नको

  • @nehabayani8903
    @nehabayani8903 2 года назад

    Mohinitai maza same problem ani mala tumchyashi bolayche ahe personally pls me social media var he sagle share karu nahi shakat mala tumcha salla hava ahe karan same situation mazi ahe

  • @vaishalisonar5406
    @vaishalisonar5406 2 года назад +14

    खरंच ताई तुमचे व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी येते खूप मस्त वाटले ताई तुम्ही तुमच्या सर्व फॅमिली ला भेटले महत्वाचे म्हणजे गणेश भाऊंना काळजी करू नका ताई तुमचे सर्व वेवस्तीत होईल. श्री स्वामी समर्थ..

  • @वृदांवन-र5ज
    @वृदांवन-र5ज 2 года назад +2

    आज चेहरयावर खूप आनंद वाटत होता मोहिनी तुझ्या आणि गणेशजीचा पुन्हा ऐकञ या शेवटी बाईला पुरुषाचा आधार पाहीजे मुलांसाठी

  • @karunaambhore5415
    @karunaambhore5415 2 года назад

    Tumhi akola vidharbha side cya ahe ka ,mi pn akola chi ahe.

  • @aksharasaruk8607
    @aksharasaruk8607 2 года назад

    Khar ch tai tumchyakdun khup kahi shiknyasarkhe ahe

  • @alltypesvideos4640
    @alltypesvideos4640 2 года назад +2

    Ganesh dada la ek chance daya tumhi taycha sobat rahile tar purna family complete hoil lok boltil yacha vichar karu nka navra bayko madhe khup bhandan hota pan shevti te ektra yetatch tumcha mulana aai vadil doghanch prem milav mahnun sobat raha please

  • @abcdefghijklmnop1088
    @abcdefghijklmnop1088 2 года назад

    *आपणाला आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला खरंच व्यसनमुक्त करायचे आहे का?. . प्रत्येक व्यसनी व्यक्ती हा चांगलाच असतो पण आपल्याला व्यसनामुळे फक्त त्याच्या वागण्यात बदल दिसत असतो.. कदाचित त्याला स्वत:लाही व्यसन सोडावे वाटत असते पण व्यसन सुटणे मात्र एव्हढे सोपे मुळीच नसते... व्यसनामुळे कितीही चांगला व्यक्ती हा वेगळा व नकारात्मक वागत असतो. . व्यसन हेच सर्वस्व व्यसनी व्यक्तीचे असते. . जेवण नसले तर चालेल पण व्यसन महत्वाचे असते. . अगदी संसार, ईज्जत,शरिर या गोष्टीकडे पहायला सुद्धा व्यसनी व्यक्तीला वेळ नसतो. . पैसा फक्त व्यसनातच व्यसनी व्यक्तीचा जात असल्यामुळे व्यसनी व्यक्ती दरिद्री बनतो.. पण मित्रहो व्यसन आपल्या औषधाने १००% सुटेल यात शंका नाही फक्त आपण काही दिवस या औषधांचा कोर्स करा. . पहिल्यांदा आपल्याला ८ दिवसातच आपल्याला व्यसन सुटलेले जाणवेल. . आपल्याला विश्वास होईल तेव्हा आपण काही दिवस आणखी आपल्याकडून पुन्हा औषध घ्या व आपल्या जवळच्या व्यसनी व्यक्तीला शक्यतो न सांगता. . कोणताही त्रास न होणारे आपले आयुर्वेदिक औषध देऊन कायमचे व्यसनमुक्त करा. . शिवाय आपल्याकडे सर्व समस्यावर सर्व आजारांवर १००% गुणकारी आयुर्वेदिक औषधे उपलब्ध आहेत. . घरपोच सुविधा आहे. . विश्वास ठेवा🙏🏻🌹🙏🏻🌹आधार व्यसनमुक्ती केंद्र व आयुर्वेदालय. . . तिरंगा कापड केंद्र देऊळगांव मही जि. बुलडाणा. खरंच कोणाला व्यसन सोडायचे असेल तरच फोन करा.. 📲फोन लावण्यासाठी कधीही पुढील नंबर टच करुन फोन करा👉🏻 📲9975536100....*
    *👉🏻📲9604348686*
    *फोन करण्याची शक्यतो वेळ सकाळी 8 ते 10..या वेळेत फोन केला तरच लवकर त्याच दिवशी आपले पार्सल निघेल...संध्याकाळी 7 ते 9 ला फोन केला तर दुसर्या दिवशी पार्सल निघेल..अधिक माहितीसाठी लगेच आॅर्डर करण्यासाठी पुढील व्हाॅटस्अप् वर लगेच पत्ता पाठवा..📲9604348686 (Whats app)घरपोचही मिळेल व 100% गुणही येईल यात शंका नाही..कृपया हा समाजहिताचा संदेश गरजूंना पुढे पाठवा*🙏🏻

  • @jaypawar2023
    @jaypawar2023 2 года назад +19

    ताई अगठा आणि करगळी पासल्या बोटाने जप करावा असे म्हणतात करगळी आणि अगठ्या पासले बोट माळीला लावू नये 🙏🙏🙏

  • @जीवनपाटील-द4ग
    @जीवनपाटील-द4ग 2 года назад +21

    एका मुलीला जीवन जगण्यासाठी पार्टनर ची गरज असते मग काय झालं तो ड्रिंक करतो त्रास देतो.. नवरा तो नवरा असतो त्याला माफ कर आणि एक होऊन जा. लाईफ मध्ये पैसा सर्व काही नसतो👍👍

  • @rutujakoli1218
    @rutujakoli1218 2 года назад

    मोहिनी ताई खुप छान वाटल सर्वाना बगुन पिलीज गणेशजी ना माप कर त्याना बघुन खुप वाईट वाटल परत एकदा एक व्हा

  • @tathepooja5928
    @tathepooja5928 2 года назад

    Khup chan vatal mala tumi parat yekatr ala tr karan chuka manasankadun hatat ak chance de tai

  • @shradhaindalkarmagic111
    @shradhaindalkarmagic111 2 года назад +1

    Tai mulana maggi deu naka. Tyana dudh badam kaju kharik dya hyani takat yeil. Please maggi changli nahi

  • @pallavi3555
    @pallavi3555 2 года назад +23

    बायको ती बायको च असते सगळं काही विसरून ताई तू दाजींना आईची काळजी घ्यायला सांगितल रडू नका बोललीस तू खूप strong आहेस ताई तुझ मन खूप मोठं आहे

    • @rutikapatil7823
      @rutikapatil7823 2 года назад +1

      Hoo na tai khupch bhari ahee tu❤❤😍lots of lovee kalji karu nko sgle thik hoil😊

  • @sadhanaganjale2172
    @sadhanaganjale2172 2 года назад

    Tuzya home cha vlog bnv tai. Aavdel pahayla

  • @nidzzsays
    @nidzzsays 2 года назад +1

    Ajibat hya mansasobat nako rahshil tu khambhir aahe taii ha aata pan haiwan vattoh aai Chi tbiyat kharab aahe Mhanun tithe aahe itkya diwas zhale Swaraj admit hoatt n Pan aala Ka bhetayla nahi na

  • @ishadigaskar5936
    @ishadigaskar5936 2 года назад +1

    मोहिनी ताई मी तुझ्या पेक्षा खूप लहान आहे आणि आजचा विडियो मला खूप आवडला.... जेव्हा ताई तु भाऊजींना सांगत होती भाऊजींन कडे बगुन की आईची काळजी घ्या तेव्हा मला दोघांनच्या डोळ्यात कुठे तरी प्रेम दिसल.... 🥰🥰 ताई साॅरी मी अस बोलेल तुला आवडेल की नाय ते.....
    पण आज तुला आणि भाऊजींना एकत्र बघून खुप म्हणजे खुप बर वाटल....
    ....... Love you didi❤❤

  • @dipaksherekar6960
    @dipaksherekar6960 2 года назад

    Bit shijvun gheun mg barik krun de. Tu js detes te pachayla jd hoty... Shijvun diles tr pachayla halki hote

  • @gavtychora6916
    @gavtychora6916 2 года назад

    Tai me akot la rahate Mala tumala bhetayche aahe tumi kuthe asta

  • @savitawagh1014
    @savitawagh1014 2 года назад +5

    बाकी सगळ जाऊदे. तुझ्या मातृत्वाला सलाम 👍🙏🏻

  • @kundakhirid4963
    @kundakhirid4963 2 года назад +7

    किती छान आहे तु मोहिनी ताई सागळे कर्तव्य पार पाडत आहे तु तूला आणि तुझ्या दोन्ही मुलांना देव सुखात ठेव आसे शुभेच्छा

  • @AajichaSwad
    @AajichaSwad 2 года назад

    खुप छान केलात ताई तुम्ही सगळे एकत्र आलात..👌👌

  • @mangalmemane1250
    @mangalmemane1250 2 года назад +6

    मोहीनी ताई आजची तुझी फॅमिली बघुन इतकं भारी वाटतंय आणि तुझ्या सारखीच हिंमत सोमिंकडण आम्हाला ही मिळो

  • @sameerpardeshi9018
    @sameerpardeshi9018 2 года назад +1

    Tai tumhi tumchya donhi poran kade lakshya dya,,God bless you all 👍👍👍

  • @mangaljadhav5257
    @mangaljadhav5257 2 года назад +1

    कीती ग क्युट स्वराज ताई किती करते सर्वांसाठी स्वता टेंशन मध्ये असुन सुद्धा तुझ खुप छान सदंर होईल काळजी करु नकोस ताई तु खुपच खंबीर रहा

  • @saraladeshmukh1515
    @saraladeshmukh1515 2 года назад

    Tumhi kuthe rahta tai

  • @poojagharat552
    @poojagharat552 2 года назад

    Parat ektra ya tai Jun sarv visara aani ek chance dya tumhi sobat khup chhan vatta ektra yetana kahi ati theva tai pan ektra ya ....

  • @tanishkawadkar1451
    @tanishkawadkar1451 2 года назад +1

    Shri Swami Samarth Mohini tai 🙏 swaminichya krupene tuz Sagal chann hou

  • @anjalivirkarshivsharan8005
    @anjalivirkarshivsharan8005 2 года назад

    Mala ase tari vatte ki Ganesh jina ekda tari chance dya jenekarun purnha new life suruvat karu shakal.Swami war purn vishwas theva sagle nit hoil punha ekda purn family ektra raha

  • @Dhanashree707
    @Dhanashree707 2 года назад

    ताई स्वराज च्या वेळी तुमच्या सासरचे कुणीच नव्हते तुमच्या सोबत.... पण तुम्ही मात्र सुनेच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताय

  • @pujachoudhary5413
    @pujachoudhary5413 2 года назад

    Swami sarva thik krtil

  • @supriyamulik2846
    @supriyamulik2846 2 года назад +8

    Tai tumhi ani गणेशजी ektra ya vaite vathat navra bayko asun pn lamb rahta jhal gel visra ani ektra ya duniya majja bghay aste.... गणेशजी la pn ek chans dya

  • @pankajgupta9164
    @pankajgupta9164 2 года назад

    Tai gurvar ci poja baddal vicryc hoti

  • @rupalibabar23
    @rupalibabar23 2 года назад +23

    Shree Swami Samarth Tai 🙏🌺🙏you are such a brave women 👍

  • @sonalinavgire7596
    @sonalinavgire7596 2 года назад

    ताई गणेशजीना रडत असताना तुला किव आली असल ना कारण बाईला खुप माय असते आणि गणेश खुप पहनावा येत असल आता का मी असताना सुद्धा एवढी पुढे गेली मुलाला ईतक मोठ केल खरच ताई खुप पहनावा येत असल पण जाऊदे जर ते काही सुधरने असतील दारू सोडली असल तर परत एक प्यास दे आयुष्य जगाना नवरा हा लागतो तो काही असो माझ्या नवर्याचा आणि माझ पण खुप भाडण होत आणि मला दिवस असताना सुद्धा मारल मला पण खुप वाटत ह्या माणसाला सग राहु नये पण जुटाव पण तुरत नाही कधी कधी वाटत खुप दुर निघुन जिव तिथ फक्त मी आणि माझे मुल

  • @arunawankar9657
    @arunawankar9657 2 года назад

    खुप छान एकत्र कुटूंब ताई मस्त

  • @sunitaamol2022
    @sunitaamol2022 2 года назад +1

    Mohini tai mi tujmchye vedio bhagt asthyet. Tumi khop mhyent kart ahi pan sawimi ni tumcha khop chagl kart ahi aaju ek Swami krava tumi doghna pauna sobt pahayla aamla aavdyel Shri Swami samartha

  • @seemashirsath9315
    @seemashirsath9315 2 года назад +1

    ताई मी कधीच कमेंट करत नाही .पण मला तुमची फॅमिली एकत्र बघुन खुप छान वाटले प्लीज़ ताई तुम्ही एकत्र या मला तुझे विडीओ खुप आवडते मी तुझे सर्व विडीओ बघते .

  • @Bhagyshreevidarbharecipe5387
    @Bhagyshreevidarbharecipe5387 2 года назад

    आज खुप छान वाटलं पुर्ण फॅमिली एकत्र अकोला सरकारी दवाखाना माहिती आहे मोहिनी ताई

  • @आराध्या-भ1प
    @आराध्या-भ1प 2 года назад +4

    खरच ताई कर जाऊदे गणेशला माफ तू ,त्याला त्याच्या चूकीचा पस्तावा आहे समजत त्याच्या चेहर्यावरून एक चान्स तर देऊन बघ जाऊदे तूझ्या स्वराज साठी तर कर माफ त्याला बाकी तूझी ईच्छा आज दोघाना एकत्र पाहुन छान वाटल happy fimali

  • @sunildodal8221
    @sunildodal8221 2 года назад +3

    ताई तुम्हाला जे चांगले वाटते ते करत जा ताई अहो ताई समाजाकडे लक्ष देऊ नका लोकांना चया बोलण्याकडे लक्ष देऊ नका ताई ताई तुमच्या स्वराज ची तब्येत कशी आहे चांगली आहे न ताई आता नमस्कार ताई तुम्हाला माझा

  • @sonalinavgire7596
    @sonalinavgire7596 2 года назад

    काही माझ्या बोलण्याचा राग आला असल तर स्वारी ताई

  • @ushakad1390
    @ushakad1390 2 года назад

    Tumche gar mode aahe na mag tumchya gari geun yana tai tyana

  • @saiSweetylife
    @saiSweetylife 2 года назад +1

    ब्लॉग बघून खूप छान वाटलं ताई

  • @sakshipashte3296
    @sakshipashte3296 2 года назад

    tumhi punha ektra ya tai ektra chhan vatla bghun tumhala

  • @priyankaactivities6042
    @priyankaactivities6042 2 года назад +1

    Tai chan vatle tula aani ganeshgina bagun

  • @kavyadhalpe3029
    @kavyadhalpe3029 2 года назад +4

    ताई त्याला बीट आणि टमाटर चे सुप करुन दे त्याने खुप फरक पडेल आणी चवीने खाईल .

  • @sumanshinde7243
    @sumanshinde7243 2 года назад

    Ekatra rahil pahije pan jababdari pan sambhalali pahije nahitar kay upayog magche divas pudhe

  • @pankajgupta9164
    @pankajgupta9164 2 года назад

    Tai kup can ahi tumi

  • @shamalkamble7665
    @shamalkamble7665 2 года назад

    किती किती. सांगायचं. G. घरातलं........ जरा तरी प्रायव्हेट ठेव की. बाई.

  • @ऊषाशिंदे-ब4ध
    @ऊषाशिंदे-ब4ध 2 года назад

    मोहिनी ताई खुप छान वाटले तुम्ही दवाखान्यात गेलेले पाहुण सगळे ऐकत्र पाहुण खुप छान वाटले स्वराज्य ची काळजी घ्या मोहिनी

  • @Shubhangi9552
    @Shubhangi9552 2 года назад +7

    First comment... Swaraj lvkr bara hoil aani sasu bai pn.. Shree swami samarth

  • @pratibhaharangule9988
    @pratibhaharangule9988 2 года назад

    Mohini tai je zhale te wisrun ja aani sagle yekatr raha swmichi eiccha aasel tec honar

  • @kirtidumbre3847
    @kirtidumbre3847 2 года назад

    Tai rag nko manu g pn sgl visrun ja as mhnn sop aahe pn khrch visrta yeil ka Aani Tu ata swabhimaan sodun prt tech krnar ka

  • @archanaamolgarje3369
    @archanaamolgarje3369 2 года назад +4

    मोहिनी ताई गणेश दादाला माफ कर कोणाकडे लक्ष देऊ नको त्यांना माफ कर

    • @sayliphalka507
      @sayliphalka507 2 года назад

      एक चान्स दयाला काही हरकत नाही चुका आपल्या माणसाकडूनच होतात आणि कधी तरी आपण त्याना समजून घेतला पाहिजे. 🙏🏻🙏🏻

  • @surekhawagh6471
    @surekhawagh6471 2 года назад +7

    खुपं छानं वाटले ताई सरवं ऐकत्र आले🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kalpanabembade7137
    @kalpanabembade7137 2 года назад +4

    मोहिनी ताई सगळे विसरून जाऊन तुम्ही दोघे एकत्र या तुमच्या मिस्टरांना माफ करा माणूस हा चुकीचा पुतळा आहे तुझं खूप मन मोठा आहे ताई मला तुम्हा दोघांना एकत्र पाहायचं आहे ताई ही बहिणीची इच्छा आहे श्री स्वामी समर्थ

  • @pallawichavhan2183
    @pallawichavhan2183 2 года назад +3

    ताई तू वाईट नको वाटून घेऊ पण मला असं वाटते कि गणेश दादाला माफ कर आणि नव्याने संसार सुरुवात कर मुलांना देखील बापाचं प्रेम मिळेल, वाटलं तर तू स्टॅम्प पेपर वर लिहून घे दादांकडून तुझ्या काही इच्छा असतील तर पण माझं काही चुकलं असेल तर सॉरी 🙏

  • @arunajadhav6623
    @arunajadhav6623 2 года назад

    Tai tu n Ganesh Dada yektr ya एकत्र खुप छान दिसता

  • @ranimote4269
    @ranimote4269 2 года назад +4

    Yar tumhi ya aektra jhala gela visra tumchya dolyat ani tyanchya dolyat apulkichi bhavna disli 😇

  • @madhuriatulrathod...5155
    @madhuriatulrathod...5155 2 года назад

    Tuzya mage ek na ek suruch aste ka g.. Kalji ghe swaraj chi ani tuzi pn tai.. Khup barik zali

  • @rupalijawarkar1988
    @rupalijawarkar1988 2 года назад

    Adhii vatt hota ganesh jii na mafff nhi karaych ektrr nhi yaychh pnn ata kharch mnatun vatee tumhi kharch ektrr yaa plzzzzzzzz plzzz plzzzzzzzz plzzz 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sachinwaman5340
    @sachinwaman5340 2 года назад

    खरच मोहिनी ताई तू great ahes

  • @archanamorey5392
    @archanamorey5392 2 года назад

    Mohini khup Chan vatke tula tuzhya family sobat pahun .Swami krupene tuzha saunsar punha suradit suru hou det

  • @smitandsiya1393
    @smitandsiya1393 2 года назад

    Tai Ganesh ji mala Rajeshwar Mandirat Disle hote Akola la

  • @vaishalisambare8386
    @vaishalisambare8386 2 года назад +1

    Mi kadhi comment kart ny pan mala tumchi fyaneli baghun khup bar vatl aani khup radu pan aal kharc tumchi fyaneli khup mast aahe 😊

  • @pooja389
    @pooja389 2 года назад

    ताई मी तुम्हची मदत करू शकते तुम्हची सासु ची चागली techniqueहोईल तिथ मला सागा कोन्हता वाडात आहेत सासु बाई

  • @star-ln8jg
    @star-ln8jg 2 года назад +1

    खरंच आजचा व्हिडिओ खूप छान आहे तुम्ही सगळे एकत्र बघून चांगलं वाटलं खुश रहा ❤️👌👍🌹🥰 श्री स्वामी समर्थ

  • @darshangawali6623
    @darshangawali6623 2 года назад

    Hicha navra tar sodun gela hota na hila ani ata navra kaskay dakhvte ahe hi lokan kay kartil lok published sathi

  • @Asggbbf
    @Asggbbf 2 года назад

    याचा अर्थ असा ना गणेश जी तुम्हाला विसरू शकत ना तुम्ही ....

  • @swarajandshiwansh9672
    @swarajandshiwansh9672 2 года назад

    खूप छान वाटले तुझी फामीली येकतर पाहुन

  • @aishwaryapawar9709
    @aishwaryapawar9709 2 года назад +1

    Taie pn ashya mansan pasun savad rah karan ata tuja sagla changla ahe mahnun

  • @sumanshinde7243
    @sumanshinde7243 2 года назад

    Mohini tai tuzi tar straggle ahe pan aaichi pan satha aahe

  • @mayashelke4610
    @mayashelke4610 2 года назад +4

    खरंच बाई बायकांच्या डोक्याला खूप ताप असतो

  • @varshagote3950
    @varshagote3950 2 года назад

    वर्षा ताई तुम्ही खरंच खूप धाडसी आहात तुम्हाला सलाम

  • @01.walkesneha1stshift3
    @01.walkesneha1stshift3 2 года назад +1

    Tai jhal gel srv visrun ja ani gharoghri he hotch aste tumhi ani dada ektra ya ani happy rah please

  • @nilimaganorkar1407
    @nilimaganorkar1407 2 года назад

    ताई तू तुझे कर्तव्य पार पाडले खुप छान 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @avinashpanchpukh9382
    @avinashpanchpukh9382 2 года назад

    काळजी घेताय स्वराची तुमची स्वतःची

  • @श्रवणनिरूपण-ण3ण

    ताई तुम्ही एकत्र रहा छान वाटेल पण ताई स्वराची काळजी घेत जा.

  • @ShrutiAravactivity
    @ShrutiAravactivity 2 года назад +2

    Aaj tu baykoche ani suneche pn kartevye par padle mi bhauk zale

  • @rupalidange816
    @rupalidange816 2 года назад

    आता सासूबाई कशा आहेत

  • @mitalidhandekar2312
    @mitalidhandekar2312 2 года назад +1

    Khup chan vathal tumhla bagun ekatra plz tumhi vegal hou nka tumchi jodi khup chan ahe ......swara &swaraj chi kalji ge tai❤️

  • @sujata8909
    @sujata8909 2 года назад

    Sarv aktrach raha na taiii

  • @ranipawar6747
    @ranipawar6747 2 года назад

    स्वराज ला आता बर वाटतय त्याला पाहुण खुप छान वाटल

  • @dikshaahire844
    @dikshaahire844 2 года назад

    Tai खरच chan vatty.. Pn kharach bai ch mann khup najuk asta manus kitihi kasa vagla tari bai visrun tyala javal ghete.. Fkt ata dada ne nit rahil pahije

  • @komalzade4718
    @komalzade4718 2 года назад

    Tai aaj ganeshji aani tula sobt bghun khup khup bar watala tyanch jawal donhi por bghun ajun ch chaan watala.
    Aksharsha dolyat pani aala.
    Tai tumhi plzz lawkrat lawkar ektra yaa.

  • @nitinjadhao3556
    @nitinjadhao3556 2 года назад

    तुमची ननंद बाई पुण्यात वास्तव्य
    हॉस्पिटलमध्ये आहे ना

  • @abishekramadoss
    @abishekramadoss 2 года назад

    तुझी काम करायची धडपड पाहून कौतुक वाटते.

  • @ashwinikhadse2813
    @ashwinikhadse2813 2 года назад +14

    Shree Swami Samarth 🙏🙏🌺

  • @ujwalagunjal6766
    @ujwalagunjal6766 2 года назад

    Shree swami samarth...Khup kasht ghetes tai tu saglyansathi.swami tuz khup chhan kartil.