मला तर अस वाटत दादा की तुमच्या आयुष्यात जे काय चाललंय आहे त्याच्यावर एखादी मूवी होऊ शकते.पण खरच इथून पुढं तुम्ही खूप खुश रहा . आणि तुमच्या बोलण्यावरून मला तुमचे मन किती मोकळं आहे हे कळत. कारण माझी स्टोरी पण अशीच थोडीशी वेगळी आहे.
दादा आधी च तूझ लग्न रूमाना सोबत झाले असते ना एवढा त्रास झाला नसता बर झाल दादा रूमाना च पन लग्न न्हवत झाल कारन तिची गाठ देवाने तूझ्या सोबत बांधायची होती आता मागच सगळे विसरून जा आणी नव्याने सुरूवात करा दोघांची जोडी खूप चांगली आहे असच एकमेकांना साथ द्या दादा माझ काय चूक ल असेल तर मला माफ करा
खरचं काय भारी किस्मत कनेक्शन आहे दादा आणि वहिनी...🥰 खरचं अस काहीतरी टीव्ही सीरियल मध्ये पाहायला मिळयाच पण, खरोखर आज तुमच्या आयुष्यात असे घडलेलं आम्हाला पाहायला मिळालं.... ईश्वर तुमच्या जोडीस कायम असेच आनंदी ठेवावे...एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना....😍🙂🥰❤️
दादा आस वाटतय कि वहिणी तुमच्या मामाची किंवा मावशीची मुलगी आसेल ? तुम्हीच सांगा आता ते तुमच्या पुढच्या व्हिडिओ मघ्ये आणि तुमच्या दोघांची जोडी खुप छान आहे खुप सुखात रहा दोघे पण 😊😊😊😊
दादा मोठ नशीब आहे. मेहंदी काढणारी मुलगी 6 वर्षानी बायको म्हणून घरी आली😊❤️ तिने चुकुन तिचेच नाव रुमाना लिहीले असेल 🤔तेव्हा दादा तू नाव बघितल नसेल😊 खरी जोडी आता आहे. 💞👌👌👍वहिनी दादाची सात सोडू नका पक्की गाठ बांधली आता❤️ 👍😊😊😊😊❤️👌👌👍
असं वाटतं की पिक्चर मधले सगळे बघतोय आम्ही देवानं तुझी गाठ रुमाना वहिनी संगच बांधली होती पण ते तुला कळायला वेळ लागला दोघे सुखाने नांदा तू एक खरोखर हिरो आहेस दादा म्हणून तुझ्या सोबत हे सगळं आधी घडलं आणि वहिणीने एन्ट्री घेतली आता तुझं सगळं चांगलं होणार ❤️love you dada vahini❤️
तुम्ही लग्नात खुप लाहण दिसत होते भाऊ पण जाऊद्या जे झालं ते चांगले झाले खरं तर जे नशिबात नसते ते गेलेलंच बरं नाही तर उगाच खुप त्रास होतो जो त्रास निघुन गेला तो बरा झाला जे सुख तुमच्या नशिबात खर आहे ते तुम्हाला मिळालं आहे तुमच्या साठी खुप खुप आनंद आहे मला तुम्हाला हस्तान बघुन खुप बरं वाटतं
मी कधीच कोणाच्या ,किंवा कोणत्याच व्हिडिओ ला आजपर्यंत कॉमेंट नाही केली आज पहिल्यांदा तुमच्या व्हिडिओ ला कॉमेंट करतेय. खरच एवढं सगळं होऊन ही आज तुम्ही एकत्र आहात खूप छान गोष्ट आहे.एवढं सगळं होऊन ही सगळं स्विकारण एका स्त्रीला किंवा पुरुषाला ही सोप्पं नसत.you are.. great वहिनी.. मला सक्का भाऊ नाहीय पण दादा तुम्हाला बघून अस वाटत की मला ही असा भाऊ हवा होता....!
Dada vahini khrch khup chan maihendi kadhlet, ani nashib bg na kas ast, mhnje nashibat je ahe te milatch, khrch tumchi jodi ch banvli hoti devane, sukhi raha 😊 Ani aamhala atta tumchi sgli story sanga, khrch aaykaych ahe.
Wah wah ..vahini saheb ek number ..tenva tumhala kahi vatal hi nasel ...aaj tumhi ekatr ...kharach dev kadhi kunala ekatr anel sangata nahi yet ...Khup chan Ruma Vahini ...
Kay nashibacha khel mhnav yaala aata😍😍🥰🥰💓💓 jine tyachya hatavr mehandi lavli tila tari kuthe mahit hote ki ek divas Tichya navachi mehandi pn tyachya hatavr sajel......ekhadya picture chi story aste tas zal tumchya ayushya madhe💕💕💕💕😘😘😘😘😘 sukhi raha doghe pn
I love u dada vahini ❤️. ........मला ना. तुम्ही दोघे खूप आवडतात खास karun दादा and....sonya. खूप ...cute and.....khup chan आहेत...तुम्ही सगळे हमेशा खूप खुश रहा......एक दिवस तरी तुम्हाला भेटायला नक्कीच येईल me maz dream aahe he.......😘❤️
Mashallah❤️❤️ ittefak dekhiye bhabi ne mahendi se aapke hath rang diye❤️❤️lekin sirf mahendi se hi aapke hatome rang bharneke liye nhi balki aapki jindgi me bhi khushiyo ke rang bharneke liye allah ne bhabi ko bheja hai🌹🌹aap dono hamesha khush rahe 🌹🌹aameen🤲
Maza lagn 2015 madhi zal hot pan 2015 khup white varsh hota maza pan divorce zal 2018 madhi thod maza pan stroy tumcha sarak ahe ata maza dusar lagan zal ata mla 2 mul pan twins
जीसने मेहंदी लगाई उसी ने जिंदगी फिर रंग भरे♥️
मला तर अस वाटत दादा की तुमच्या आयुष्यात जे काय चाललंय आहे त्याच्यावर एखादी मूवी होऊ शकते.पण खरच इथून पुढं तुम्ही खूप खुश रहा . आणि तुमच्या बोलण्यावरून मला तुमचे मन किती मोकळं आहे हे कळत. कारण माझी स्टोरी पण अशीच थोडीशी वेगळी आहे.
शब्दच नाही काय लीहाव येवळा जबरदस्त किस्मत कनेक्शन आहे 😍😍❤❤असेच खुश राहा दोन्ही पन
दादा आधी च तूझ लग्न रूमाना सोबत झाले असते ना एवढा त्रास झाला नसता बर झाल दादा रूमाना च पन लग्न न्हवत झाल कारन तिची गाठ देवाने तूझ्या सोबत बांधायची होती आता मागच सगळे विसरून जा आणी नव्याने सुरूवात करा दोघांची जोडी खूप चांगली आहे असच एकमेकांना साथ द्या दादा माझ काय चूक ल असेल तर मला माफ करा
नशीब लागतं दादा ज्या व्यक्तीने मेंदी काढले तेच व्यक्ती तुझ्या नशिबात होती खूप छान मेहंदी काढतात वहिनी ग्रेट जोडी
नशिबाचा खेळ आहे ज्याच्या ताठात जे वाढ लेल आहे ते त्याला मिळते कुणाची नजर ना लागो nice capal Jodi ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खरचं काय भारी किस्मत कनेक्शन आहे दादा आणि वहिनी...🥰 खरचं अस काहीतरी टीव्ही सीरियल मध्ये पाहायला मिळयाच पण, खरोखर आज तुमच्या आयुष्यात असे घडलेलं आम्हाला पाहायला मिळालं.... ईश्वर तुमच्या जोडीस कायम असेच आनंदी ठेवावे...एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना....😍🙂🥰❤️
दादा आस वाटतय कि वहिणी तुमच्या मामाची किंवा मावशीची मुलगी आसेल ? तुम्हीच सांगा आता ते तुमच्या पुढच्या व्हिडिओ मघ्ये आणि तुमच्या दोघांची जोडी खुप छान आहे खुप सुखात रहा दोघे पण 😊😊😊😊
असत फ्कत सिनेमा मध्येच पाहिल होत आज रियल मध्ये पण पाहिल खुप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍
होना.छान
आगोदरच वहिनी सोबत लग्न झाल आसत तर तुमच्या नावाला कलंक लागला नसता आसुदे पण दादा तुझी जोडी खरच खुपखुप छान आहे
दादा मोठ नशीब आहे. मेहंदी काढणारी मुलगी 6 वर्षानी बायको म्हणून घरी आली😊❤️ तिने चुकुन तिचेच नाव रुमाना लिहीले असेल 🤔तेव्हा दादा तू नाव बघितल नसेल😊 खरी जोडी आता आहे. 💞👌👌👍वहिनी दादाची सात सोडू नका पक्की गाठ बांधली आता❤️ 👍😊😊😊😊❤️👌👌👍
असं वाटतं की पिक्चर मधले सगळे बघतोय आम्ही देवानं तुझी गाठ रुमाना वहिनी संगच बांधली होती पण ते तुला कळायला वेळ लागला दोघे सुखाने नांदा तू एक खरोखर हिरो आहेस दादा म्हणून तुझ्या सोबत हे सगळं आधी घडलं आणि वहिणीने एन्ट्री घेतली आता तुझं सगळं चांगलं होणार ❤️love you dada vahini❤️
त्या. एका. व्यक्ती चा पक्का जळफळाट झाला असेल हा विडीओ बघून. खरच. नशीबा समोर सगळ. हरले खुप छान जोडी आहे यार तुमची
रूमाना वहिनी दिसायला पण सुंदर आहेत आणि स्वभावाने पण खूप छान आहेत. 👌👌
तुम्ही लग्नात खुप लाहण दिसत होते भाऊ पण जाऊद्या जे झालं ते चांगले झाले खरं तर जे नशिबात नसते ते गेलेलंच बरं नाही तर उगाच खुप त्रास होतो जो त्रास निघुन गेला तो बरा झाला जे सुख तुमच्या नशिबात खर आहे ते तुम्हाला मिळालं आहे तुमच्या साठी खुप खुप आनंद आहे मला तुम्हाला हस्तान बघुन खुप बरं वाटतं
नशिबात आहे तेच मिळते ....लेट पण अगदी थेट ...वैनी आहेत च छान .
दादा सोन्या दादा कसा दीसत होता तेव्हा खरच लहान पणीचे फोटो बघितले खुप छान वाटत
Super Jode
खरी रब ने बनादी जोडी हीच होती👌😍
असं फक्त सिनेमा मध्येच बघितलेलं पण तुमची जोडी खूप छान आहे
खेळ कुणाला दैवाचा कळला आता हृया गाणायावर व्हिडिओ करा खरंच नशिब कुठे नेहीलं काही सांगता येत नाही 👍 वहिनी ने मेंहदी खुप सुंदर काढली होती
Nice Jodi...kiti nasibvan ahe dada tu...kup samjutdar bayko bhtli ahe..life mde kahi zal tri tila ekti nahi sodaych tu...
जे नशिबात असत तेच होत ,,& happy marriage life nice jodi love you dada vhini
दोन्ही vahinich नावाचं पहिलं शेवटचं अक्षर एकसारखाच आहे💜👌👌
tumchya naseebat rumana vahinich hotya dada nd bhetlya sudhhha kharch lai bhari ahe tumchi jodi mla khup khup aavdte..... 🥰😍💯
मी कधीच कोणाच्या ,किंवा कोणत्याच व्हिडिओ ला आजपर्यंत कॉमेंट नाही केली आज पहिल्यांदा तुमच्या व्हिडिओ ला कॉमेंट करतेय.
खरच एवढं सगळं होऊन ही आज तुम्ही एकत्र आहात खूप छान गोष्ट आहे.एवढं सगळं होऊन ही सगळं स्विकारण एका स्त्रीला किंवा पुरुषाला ही सोप्पं नसत.you are.. great वहिनी..
मला सक्का भाऊ नाहीय पण दादा तुम्हाला बघून अस वाटत की मला ही असा भाऊ हवा होता....!
छान महेंदी आहे रूमाना वहिनी👌👌
रुमाना वयनी आधी पासून खुप आसते , सोन्या खुप भारी दिसतंय लहान पणी फोटो , जोडी जोडी खुप भारी आहे , खुप भारी मेहंदी काढली वयनी ने. , रबने बनादी जोडी
खरच ना दादा कीसमत कधी कोनाला कुठे नेउन सागत येत नाही
नशिबात असेल तेच होत असत शेवटी दादा.
तुझ्या संघर्षामध्ये मी सोबत आहे तुझ्या.
खरच दादा काय नात होत तुमचं पाहिले
Dada vahini khrch khup chan maihendi kadhlet, ani nashib bg na kas ast, mhnje nashibat je ahe te milatch, khrch tumchi jodi ch banvli hoti devane, sukhi raha 😊
Ani aamhala atta tumchi sgli story sanga, khrch aaykaych ahe.
Purn story dakh va
Vahini Chi smile tevha pn ashich hoti jshi ata ahe.....fkt thodi motu zhaliye pn chan diste ata 😘😘😘😘👌👌👌👌
Kharach smile ek ch no vishai ch nahi all fail
तुमची ही स्टोरी खरंच एखाद्या पिक्चर सारखी आहे यावर एक picture hi bnu शकतो खरंच
पूर्ण स्टोरी सांगा ना
Parfect couple kup nashibvan aahat ki tumhala rumana vahini bhetalya 💯❣️❤️👍
Wah wah ..vahini saheb ek number ..tenva tumhala kahi vatal hi nasel ...aaj tumhi ekatr ...kharach dev kadhi kunala ekatr anel sangata nahi yet ...Khup chan Ruma Vahini ...
Nashib konala kuthe gheun yeil sanghu shakat nahi vahini khup Chan aahe aata dada magcha sarva sodun nehami happy raha ❤️
Kay nashibacha khel mhnav yaala aata😍😍🥰🥰💓💓 jine tyachya hatavr mehandi lavli tila tari kuthe mahit hote ki ek divas Tichya navachi mehandi pn tyachya hatavr sajel......ekhadya picture chi story aste tas zal tumchya ayushya madhe💕💕💕💕😘😘😘😘😘 sukhi raha doghe pn
Nashibat kadhi kay hoil nay sangu shakt kharch kismat kaneshkn bhava vahini khup bhari aahet asch kaym sobat rha bappa bless you ❤️
Picture chi story vatat aahe Dada 🤩🤩 she's so sweet 🥰🥰
खूप छान आहे दिसत पण आहे दादा वाहिण छान मुलगी आहे आधिच लग्न खरच होता ना 😍😍
Plij tumcha lgnachi storie sanga na kon aahe vahini tumchi aani ks zal tumch lgn
Khup chan vatal pahun vahini chi aikle tevha pan tshich ata pn same ch ahet hsrya ahet
Mast devane tumchi jodi bandhli hoti khr tr pn thod late pn thet zal
I love u dada vahini ❤️. ........मला ना. तुम्ही दोघे खूप आवडतात खास karun दादा and....sonya. खूप ...cute and.....khup chan आहेत...तुम्ही सगळे हमेशा खूप खुश रहा......एक दिवस तरी तुम्हाला भेटायला नक्कीच येईल me maz dream aahe he.......😘❤️
रब ने बना दी जोडी... नक्कीच.. हेच तर नशीब घडवुन आणते... खुश रहा.. सुलेमान भाई व आमच्या नवीन। लाडक्या भाभी जी..
रुमाना वहिनी मेहंदी खूप छान काढली आहे आमच्या दादाच्या नशिबात खऱ्या तुम्हीच होत्या आणि आहेत
ज्या मुलाच्या हातावर मेहंदी काढली त्यांच्याशी लग्न..खुप सुंदर👍
जे नशिबात आहे तेच होतं आणि ही वहिनी खुप भारी आहे लय आवडते मला
खरंच किस्मत कलेक्शन आहे दादा खूप छान जोडी आहे तुमची👌👌
Very nice jodi dada vahini..god bless you both
खरच किस्मत कनेक्शन आहे दादा
वहिनी खूप गोड दिसते आणि तु पण दादा
Kharch kismat conection aahe kya chya nashibat je asel na tech milt aplyala 🥰😍 nc tumchi Jodi ashich hast khelt Raho gbu🤞
वहिनीने तीच नाव मेहंदी त आदीच काडलं होत तुलाच उशिरा कळालं दादा 😀😍👌
तु आधीच लग्न करायला हवे होते
हो बरोबर आहे
Ekdm correct 😄😄
Dada devane tumhala doghana ek meka sathi banvlay. Tumchi jodi khup chan aahe. Nehmi khush Raha.
Mashallah❤️❤️ ittefak dekhiye bhabi ne mahendi se aapke hath rang diye❤️❤️lekin sirf mahendi se hi aapke hatome rang bharneke liye nhi balki aapki jindgi me bhi khushiyo ke rang bharneke liye allah ne bhabi ko bheja hai🌹🌹aap dono hamesha khush rahe 🌹🌹aameen🤲
Kharch kismat connection aahe . vahini khup chan aani premalu aahet asech happy raha nehmi.
Kharch nashib kase divas paltel te sangta nahi yet dada 😘😘😘😘tumchi jodi kayam ashich raho
Woowww🥰🥰Nashib kadhi kuthe Kay Karel sangta yet nahi but dada je aaj aahe te khup bhari 😊😊
Perfect couple in world❤❤😍😍
खुप छान आहे दादा आणि वहिनी तुमची जोडी आता लवकरच खुशखबरी पाहिजे
🌹🌹🤗🤗🌹🌹
Dada ase june video astil tr patva. Khup chan vatle tumcha ha video bgun. Shevti jine pahila halad lavli tich parat tumchya ayushyat parat ali
Dada kharch kismat connection ahe tumach tumchi jodi ashich sukhi asudya love u dada vahini,
Rab Nay Bana Di Jodi... Dada & vaini
Suleman dada Ani rumana vahini tumchi jodi khup Chan ahe tumchya jodila konachihi nazar nko Lago mla tumchi jodi khup avdte Ani doghehi sukhat raha
Khup mothya manache aahet vahini
Tumchya aayushyat parat aanand gheun aalet
Ticha man kadhu dukhavu naka
Ashe khup kami lok astat
राधा तो है बस श्याम कि ❤️❤️❤️❤️
Kharach vahini che mn khup mothe ahe tumchya haatavar dusra che naav kadun sudha Ata tumchya navachi mehndi tya ata kadtat muli sathi hi goshat khup moti ahe love you vahini 1 comment reply dya ,,
Dada tumchi strory full Hindi film sarkhi aahe pan chan vatle baghun 👌👌👍
रब ने बना दि जोडी नो.one jodi👌👌
हसतात खूप सुंदर 3 दा विडिओ बघितला👌👌😃😃
mehandi cha song pan perfect ahe... Suleman Dada to Bana hai sifr rumana bhabhi ka ...so cute couple😍🥰😍
सोन्या थोडाच दिसला पण.....खतरनाग....
तुझ आणि वहीच आधी काय नात होत दादा
लय भारी जोडी आहे... 😍🥰सातारकर 💯
खरंच भावा जे नशीबात असत तेच होत.
Khupch mast mehndi kadli vahinine yapudchi stroy lavkar taka dada
Dada mi tumche sgle video bghat aste, pn kdhi jast coment kele nahi, je khup ch chan vatat tevha mi coment krte, tumchi family khrch khup chan ahe ani sglejn chan milun rahta, rumana vahini pn chan ahet, mla tumchi story aaykaychi ahe, tumch nat kay hot pahila, vahini natyatli ahe ka tumchya, ani sgl kas jaml tumch lagn plz sanga, tumchi bahin vicharti ahe nakki sanga, vat bghte.
Nashib chi baat aste kharch..... 😊😊khup chan aahe mehandi
सुलेमान तु खुप नशीबवान आहे
Jyani khar prem kel tyalach tras hoto .khel kunala deivach kalala.tuz nashi khup changl ahe dada
मस्त जोडी आहे दादा तुमची दोघांची 🤗
adhi kon lagt hotya tumche te tr sangitalch nahi tumhi❤️
खरी मेंहदी रुमाना वहीणीच्या नावाची होती आणी राहील सो स्विट
Vahini chi smile khup mast
Great 👌👌💖rab ne bana di jodi 💞par batai nahi bhai aapne ke rumana Rishton main kya lagti thi
Hi vahini aayushbhar sat deil tujhi khup sadi aani man sudhar aahe hich GBU🥰
Ek ch no jodi ahe dada tumchi🤩
शेवटी नशीब असत आपल जोडी देवाने बनवलेली असते
Sulemaan ata khar tuzi life zali....Good...
अरे सगळ जवद्या पण तो कोपऱ्यातल्या सोन्या बघा रे बिचारा लाजू राहिला आणि आता cha सोन्या दादा बघा किती हँडसम दिसतो🥰
Dada kon aahet koni tumcya natyatun aahet ka vahini kup mast aahe vahini mala kup aavdli navin vahini😊😊😊😊
खुप छान दादा वहिनी रब ने बना दी जोडी ❤️❤️💕💕💕
Wow ...Khup khup khup khup chhan vattle video baghun ....
जोडी.नं.1👌👌💐💐
Tai ne swapnat pn vichyara kela nsel ki pudhe jaun as ky hoi
Maza lagn 2015 madhi zal hot pan 2015 khup white varsh hota maza pan divorce zal 2018 madhi thod maza pan stroy tumcha sarak ahe ata maza dusar lagan zal ata mla 2 mul pan twins
Marathi madhe ek abhang aahe _ Aale devajichya mana tethe konache chalena , tumchich jodi banaychi hoti
Dada तुमची किस्मत कनेक्शन ची स्टोरी सांगा
एकच नबर जोडी आहे दादा तुमची