लग्न जमल्या पासून चा आनंद तर लग्नाच्या दिवसापर्यंत असलेला आनंद वेगळाच जेव्हा मुलगी आपल्याला सोडून सासऱ्या जाते तेव्हा आयुष्यात सर्वात मोठे दुःख झालेला असं वाटतं सर्वात मोठा तो हळवा हा क्षण जेव्हा एक मुलगी आपल्या आई-वडिलांना तिच्या सासरी जाते तू हा क्षण
हे गाणं ऐकुन मला माझ्या मुलीच्या विदाई चे दृश्य दिसते डोळ्यासमोर लेक ही घराची शोभा असते का जगाची रित अशी अनोखी आहे आपल्या काळजाचा तुकडा परक्या गोतात द्यावं लागतं 😢😢
मी हा व्हिडियो बघितला मला सांगायचे असेकी मुलीचे वडील अती भाग्यवान आहेत कारण मुलाच्या पेक्षा १०१% मुलीच्या अंन्तकरणातून आई वडीलाचे माया ज्यास्त असतो जयभिम नमो बूद्धाय जय सविधान
मी स्वतः व्हिडियो ग्राफर आहे , सकाळ पासून दिवस आनंदात जातो ,,पण संध्याकाळी नवरी सासरी जातानाचा क्षण खूप कठीण असतो, डोळ्यात पाणी येते तरी पण त्या आठवणी त्या नवरी ताई साठी महत्वाच्या असतात , त्यामुळे ते मनावर दगड ठेवून ते शुटींग मी करतो , ❤️🙏
हे गाणं एकूण माझ्या डोळ्यात पाणी आले अति सुंदर
खूप सुंदर गीत चांगला आहे गायकीला मनापासून मनपूर्वक आभार
खूप छान गीत ग्रेट गीतकार संगीतकार आणि गायक
खूप सुंदर गीत आहे मनापासून आवड गीतकारांचे खूप खूप अभिनंदन
खूप छान, ज्याला मुली आहेत त्यांना हे सगळे समजते
या प्रसंगा ऐवजी दुख कोण तेच नाही😢😢😢😢
छान आवाज दिदी
लय भारी गान❤
मला पण एक तीन वर्षांची मुलगी आहे डोळ्यात पाणी आलं खूप छान विडिओ आहे
लग्न जमल्या पासून चा आनंद तर लग्नाच्या दिवसापर्यंत असलेला आनंद वेगळाच जेव्हा मुलगी आपल्याला सोडून सासऱ्या जाते तेव्हा आयुष्यात सर्वात मोठे दुःख झालेला असं वाटतं सर्वात मोठा तो हळवा हा क्षण जेव्हा एक मुलगी आपल्या आई-वडिलांना तिच्या सासरी जाते तू हा क्षण
मुलीचा जन्म भाग्यशाली माता पित्याच्या च पोटी होतो 🤼♀️🤼♀️🌷🌺🌸🌹⛹️♀️⛹️♀️🌷✌✌
😅😊😮😢😊
g
तेल
😢हे गाण हेड फोन लावून आयका मन लावून खरंच रडायला येते 😢😢 एक नंबर गाण आहे
😊😊😊😊😊😊😊
खुप छान आहे गीतं 😢❤
खुपच छान😢😢❤
😢😢😢❤️❤️❤️❤️❤️
@@akshaymore8954😊pp😊
हे गाणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं खरंच❤❤❤😢😢
गित खुपच छान शोधलं
खूप छान गीत आहे हे अक्षरश रडू येतं
हे गाणं कानावर येताच डोळ्यात पाण्याच्या धारा सुरु होतात 😢💐
एक नंबर आहेत ❤❤❤🔥🔥🔥
अभिनंदन गाणं तयार केल मनापासून धन्यवाद करतो
खूप सुंदर गीत आहे मनापासून आवड असेच गीत शोधत राहा
Khoob Sundar Geeta Rabari ke gane
I am from mp but I have already emotional this vidai song Marathi after listening
Thank you so much
1 nabar
Khup chan
Thank you so much 🙏🙏
Thanks🙏
खूप सुंदर, मी बिहारचा आहे.🎉
Iam from Telangana bt iam also crying in this video..khup chan
Thank you so much sir 🙏🙏
Khup Chan 🙏🙏🌹🌹
माझी नाईट ड्युटी असताना हे गीत पूर्ण हेडफोन लावून पूर्ण ऐकलं अक्षरशः खूप रडू आलं गीतकार आणि संगीतकार यांना विनम्र अभिवादन
खूप सुंदर गीत चांगला आहे गायकीला मनापासून मनःपूर्वक आभार अभिनंदन
हे गाणं ऐकुन मला माझ्या मुलीच्या विदाई चे दृश्य दिसते डोळ्यासमोर लेक ही घराची शोभा असते का जगाची रित अशी अनोखी आहे आपल्या काळजाचा तुकडा परक्या गोतात द्यावं लागतं 😢😢
खुप छान❤
😊😊0 से😂❤😊😊😊😅😊😅😊😊😢😂1❤❤❤❤❤❤❤😢😢😢😮😅
एकच नंबर
Khup chan❤❤❤❤
आम्हाला मुलगी नाही याच खुपच वाईट वाटल हा व्हिडीओ बघुन आमच फारच दुर्भाग्य आहे आम्हाला दोन मुल आहे मुलगी नाही खुपच रडलो व्हिडीओ बघुन
🙏🙏
Dattak ghya ...Ani Tila mothi kara
एखादी अनाथ मुलगी वाढवून तिला मोठी करा
😅🎉🎉@@SujitJadhav-25870
❤आहे
बाबा तो बाबा आसतो आई ति आई आसते फक्त दोन दैवत आई आणि बाबा
मुलीच बरया,मुलीच प्रेम जगात कोणीच देऊ शकत नाही😢😢😢😢😢😢
खुप सुंदर गाणं आहे ❤❤❤
अती सुंदर गीत आहे
Thanks🙏
खूप मायाळू आणि प्रेमळ लोक आहेत आपल्या महाराष्ट्रात,,,
Thank you so much 🙏🙏
Chan.aahe
गीत कार आणि संगीत कार याना विनम्र अभिवादन
😢छान
खुप छान आहे
Thanks🙏
खूप सुंदर गीत
छान आहे
❤ छान आहे
छान व्हिडिओ
👌👌
Nice ❤
खुप सुंदर आहे गाणं
😢😢😢😢😢😢
मनाला स्पर्श karnare गीत,,,khup भवनिक vel aaste
Ok sir thank you मला माझ्या व्हाट्सअप नंबर वरती तेवढं सॉंग टाका माझा व्हाट्सअप नंबर आहे 91 12 29 55 55
😢😢😢😢 अगदी सहज
Thanks🙏
Nice song
Lay bhari songs ahe he va
अगदीच खरं,आहे😢😢
अतिशय छान
मी हा व्हिडियो बघितला मला सांगायचे असेकी मुलीचे वडील अती भाग्यवान आहेत कारण मुलाच्या पेक्षा १०१% मुलीच्या अंन्तकरणातून आई वडीलाचे माया ज्यास्त असतो
जयभिम नमो बूद्धाय जय सविधान
Thank you so much 🙏🙏 नमो बुद्धाय जय भीम
1 number song
🌹🌹
बरोर आहे,दादा
खूप छान आहे 😊
असेच गीत चांगले चांगले गायले तर किती लाईक भेटतील याची गिनती नाही राहणार
Verry verry nice 👌👌
😢😢😢😢😢😢😢😢😢
मी स्वतः व्हिडियो ग्राफर आहे , सकाळ पासून दिवस आनंदात जातो ,,पण संध्याकाळी नवरी सासरी जातानाचा क्षण खूप कठीण असतो, डोळ्यात पाणी येते तरी पण त्या आठवणी त्या नवरी ताई साठी महत्वाच्या असतात , त्यामुळे ते मनावर दगड ठेवून ते शुटींग मी करतो , ❤️🙏
Nice😢😢
सुन्दर रचना खुप सुन्दर ❤
👌👌👌👌👌👌
Thanks🙏
Very nice 👍 song
❤❤
आमच्या बंजारा समाज मध्ये पण आसच होतो. 😢😢
Thank you so much 🙏
Maa Kasam rula diya yaar
Nice
Very nice ❤😂❤
Aai Baba I Love You ❤
👏👩❤️👨👩❤️👨
Good🎉
जायाना मुली आहेत तायना हे गाणे समझते खूप छान ❤🎉😢
❤
Thanks🙏
Sundar geet
Very nice 👌
Thank you so much 🙏🙏
😊❤ , 😊😊
Thanks🙏
नवरी माझी मावशी आहे❤
❤@@Shivani__7919
😂😂❤
❤❤❤sead
Thanks🙏
खुप छान
Very nice
खुपच छान❤❤🎉🎉
Thank you so much 🙏🙏
Thanks🙏
रडु नका लय ❤❤😂😂🎉🎉😢😢
😂😂 खूप छान गाणं आहे😂😂
M
He geet bagun radaila yet khu p Chan geet hahe
खुप खूपच छान आहे ❤😂
Thank you so much 🙏🙏
भाऊ मी चाले सासरी😂😂
😢😮😡😡
Imotional song
मला दोन मुली आहेत ते पण जाणार परक्या घरी 😢😢
🙏
Very nice ❤❤❤❤
Thanks 🤗
@@SujitJadhav-25870मीऔऐ😊😊❤❤❤ दौरा करून न
0:00 0:00 😊😊😊😅 0:00
Love you too
बाबा बाबा आस्तात
😊
CHAN AHE😂❤
काय गाणं आहे हे
खूब छान गाना है😢😢😢😢❤❤😢😢
Thanks🙏