बिड, आंबाजोगाई येथे अशी घडली घटना 😱 माझ्याही मुलाचा थरारक cctv फुटेज पाहा 😰😰 लहान मुलांवर लक्ष ठेवा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 242

  • @mayavairal5476
    @mayavairal5476 4 месяца назад +316

    बापरे 😮😢 दादा माझी मुलगी पण लहानपणी मरता मरता वाचली,ती आठ महिन्यांचीच होती तेव्हा रांगत रांगत बाथरूममध्ये गेली तीथे पाण्याने भरलेली आर्धी बकेट होती आणि ती पाणी खेळता खेळता त्या बकेट मध्ये ऊलटी झाली डोकं खाली अन् पाय वर 😢 सासुबाई टिव्ही पाहण्यात मग्न होत्या मी किचनमध्ये जेवण बनवत होते,मला काहीतरी बुडबुड (कन्हल्यासारखा)असा आवाज आला आणि मी धावत गेले लगेच तीला बाहेर काढले 😢माझ्या एवढ्याशा बाळाला अशा अवस्थेत बघून😭😢...... स्वामींच्या कृपेने वाचलं माझं लेकरु 🙏आणि आता ते माझं बाळ दहावीला गेलं बरं का👍😊❤❤❤❤❤❤❤

    • @mangalpawale6170
      @mangalpawale6170 4 месяца назад +3

      बापरे, ऐकून अंगावर काटा आला.बाळाला जपा काळजी घ्या.

    • @RakhiThakare-k3i
      @RakhiThakare-k3i 23 дня назад

      Majhya mulisobat pn aasch jhal hot

  • @ashupatil5356
    @ashupatil5356 3 месяца назад +43

    मी तर खूप लक्ष ठेवते मुलांवर.काम करत असताना देखील सतत बोलत राहते त्यांच्याशी कारण त्यामुळे मला समजत राहतं ते काय उद्योग करत आहेत😊

  • @Geeta.bhagat...2131
    @Geeta.bhagat...2131 4 месяца назад +150

    12 वर्ष झाली लग्नाला... 2 मुलं आहेत मला... मी फक्त मुलं जन्माला घातली त्यांचा सांभाळ माज्या सासू - सासऱ्यानी केला...खरच एकत्र राहिल्यावर आपल्याला आणि आपल्या मुलांना खूप छान सपोर्ट मिळतो.... Thank you आई बाबा..... जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🙏🙏

    • @ankitabharambe123
      @ankitabharambe123 4 месяца назад +1

      तुम्ही तुमच्या बाळाला किती लहान असताना सासू सासर्यांकडे सोडल होत?

    • @ankitabharambe123
      @ankitabharambe123 4 месяца назад +5

      Please मला रिप्लाय द्याल कारण मी खूप confuse झाली आहे. माझी पण मुलगी लहान आहे खूप 5 महिन्याची होईल पण मला आता जॉब वर जावे लागणार आहे आणि घरी सासूबाईकडे राहील ती पण मला भीती वाटते कि मी इतका वेळ तिच्याजवळ नसेल तर तिला माझा लळा कमी तर नाही होणार? ती मला importance देईल कि नाही तुमच्या बाबतीत काय झालं होत?

    • @prajapetkar9673
      @prajapetkar9673 3 месяца назад

      Kiti chaan sasu ahe mazi sasu tr aapla jiv sadashiv gheun rahate. Mul sabhadta sambhadta maze 15 kg vajan kami zale. Zop nahi mul tras dete dhau dhau kaam krte. As ahe maz sasu asun

    • @Geeta.bhagat...2131
      @Geeta.bhagat...2131 3 месяца назад

      @@ankitabharambe123 ताई आम्ही joint family मध्ये राहतो...1 महिना मी माझ्या माहेरी राहिले आणि...नंतर सासरी आले tewaa पासून आई बाबा बघायचे मुलांकडे... त्याना भूक लागली की मी घायचे.... आणि जेवा पासून ते सगळं काही खायला लागले तर आई बाबा मुलांना घेऊन जायचे जिथे जातील तिथे....😊😊😊

    • @Geeta.bhagat...2131
      @Geeta.bhagat...2131 3 месяца назад

      @@ankitabharambe123 ताई माझी मुलं आता मोठी झाली आहेत... एक 11 वर्षाची मुलगी एक 8 वर्षाचा मुलगा आहे....ते दोघ आई जवळ झोपतात.... कधी कधी माझ्याजवल असतात....पण काही प्रॉब्लेम नाही येत... उलट त्यांना आज्जीच प्रेम मिळत... 🥰🥰🥰

  • @Ashthesupercat
    @Ashthesupercat 3 месяца назад +4

    खूप सुंदर पद्धतीने तुम्ही समजावून सांगितला दादा .. परमेश्र्वर त्या मुलाला चिरशांती देवो हीच प्रार्थना आणि प्रत्येक घरात आईनेच नाही तर प्रत्येक सदस्याने लहान मुलांकडे जातीने लक्ष द्या म्हणजे कदाचित अशा घटनाची पुनरावृत्ती होणार नाही🙏

  • @shivajichavan7880
    @shivajichavan7880 4 месяца назад +28

    माझ्या मुलाला दोन वर्षे झाली.पण आम्ही त्याला एकटं नाही सोडत .कारण तो खूप खोडकर आहे .आमची काम सोडून सोबत असतो .पण हा व्हिडिओ बघून खूप वाईट वाटलं.

  • @rupaligiram6333
    @rupaligiram6333 4 месяца назад +74

    या साठी एकत्र कुटुंब असण खुप महत्वाच आहे पन आजकाल च्या पिढीला हम दो हमारे दो अस वाटत मला तर एकत्र कुटुंबात राहायला आवडत

    • @Harshvardhan-o1e
      @Harshvardhan-o1e 4 месяца назад

      Tya balala aaji aajoba nahit vadil aktech aahet aani aatya lagn houn sasari aahet joint family kuthun aananar

    • @KaranGorad-lg1tj
      @KaranGorad-lg1tj 4 месяца назад +3

      Aase naahi Aaj kalchai aajina paan Paisa paijai astho natvana bagaila time nahi

  • @AshaGore-y7f
    @AshaGore-y7f 4 месяца назад +29

    मी अंबाजोगाईचीय ....😢 ह्या घटने जवळचीचय 😭खुप वाईट झालयं

  • @seemapawar728
    @seemapawar728 4 месяца назад +99

    बापरे सुरवातच ऐकली तरी अंगावर शहारे आले, कोणाच्या बाबतीतही असे घडू नये..😢

  • @snehamore6033
    @snehamore6033 4 месяца назад +9

    ॲड चव्हाण साहेबाना हे मुलं तब्बल लग्न नंतर 15 वर्षांनी झाले होते....खूप म्हणजे खूप च वाईट आहे आम्हा अंबाजोगाई कर साठी

  • @neelamentertainmentofficial
    @neelamentertainmentofficial 4 месяца назад +46

    😢😢 खूपच वाईट घटना घडली .. सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या मुलांवर जास्तीत जास्त लक्ष द्यावे .. आणि प्लीज लहान मुलांना एकटे सोडून कामात व्यस्त होऊ नका .. त्यांना आपल्या जवळच ठेवा 🙏🙏🙏🙏

  • @ashwinichavan2331
    @ashwinichavan2331 4 месяца назад +4

    देवा तुमाला पुन्हा लेकरू देईल काळजी करू नका. सद्गुरू कृपा राहो...., खुप वाईट झाले.... 🙏🙏

    • @ashupatil5356
      @ashupatil5356 3 месяца назад

      दुसरं मुल होईल न होईल ते पुढचं पुढे पण जे आता देवाघरी गेलंय त्याचाही जीव होता ना तोही तितकाच महत्त्वाचा होता 😢😢

  • @poojasspecialcookingdish8862
    @poojasspecialcookingdish8862 4 месяца назад +15

    दादा आमचा घरी पण washingmachin आहे आणि आमचा यश पण फक्त 2years चा आहे मुले तर खोडकर असतातच पण मे एक काम कमी करते पण त्याचा कडे जास्त लक्ष देते कारण सर्व जण जॉब ला गेल्यावर घरी मी एकटीच असते घरा समोरच लिफ्ट आहे जिना आहे खूप लक्ष द्यावं लागत मला एवढच सांगायचं आहे की ज्यांचे मुले लहान आहेत त्यांनी एक काम कमी पण मुलाकडे लक्ष दिले पाहिजे जरी मुले खेळत असतील आणि आपण कामात असलो तरी ते काय करते आहेत हे आपण बघितल पाहिजे. लहान मुलांकडे डोळ्यात तेल टाकून लक्ष देयचं असत असं म्हणतात. सर्वांनाच आपल्या मुलांची काळजी घ्या. आमचा इथे पण असच एका छोट्या मुलीला झालं होत आईच लक्ष नव्हतं ती कामात होती आणि gas वर भाजीची काढई उकतलं होती त्या मुलीचा हात लागला आणि सर्व भाजी तिचा डोक्यावर अंगावर सांडली काय वेदना झाल्या तिला पूर्ण bodychi स्किन गळून गेली होती त्यामुळे plz सर्वांनी काळजी घ्या 🙏

  • @NilamKharade-e6r
    @NilamKharade-e6r 4 месяца назад +9

    Thank you so much dada
    तुम्ही हा व्हिडिओ टाकून खूप महत्वाची माहिती दिली मला पण दोन छोटी मुलं आहेत ती पण अशीच काहीतरी खोड्या करत असतात
    हा व्हिडिओ पाहिल्यामुळे माझ सारखं त्यांच्याकडे लक्ष राहील

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 4 месяца назад +8

    व्हिडिओ बनवलात इतारान कडे पोचवलात खुप चांगल केल हा व्हिडिओ बघुन ज्या घरात एक ते दहा वयोगटातील मुलांसाठी घरचे लोक सावध राहतील कुणी व्हिडिओ पाहिल असेल ते 🙏🙏

  • @samsirsat579
    @samsirsat579 3 месяца назад +6

    माझा मुलगा 10वर्षाचा होता.मी स्कूल मधून घेऊन आले .मुलगा कपडे बदलण्यासाठी वरच्या रूममध्ये गेला .मी खालीच थांबले होते कारण छोटी मुलगी खाली रूम मालकीण कडे थांबली होती.मी वर गेले तर ती माझ्या मागे सीडी चढेल म्हणून मी खालीच थांबले.छान हसत खेळत आला होता मझ्यसोबत.कधी ना ते त्यवेळेस पाणी आले होते.मुलाने बॅकेट दिली पाण्याचा पाईप दिला.तेवढे बकेट भरली की मी वर घरात गेले तर काय अवघ्या 5 ते 7 मिनिटात नको ते घडले. जशी धाग्यात बांधलेली चीप जेवढी गोल फिरवेल तेवढी ती पिळ पडल्यानंतर फिरत असते. ती एक कल्पना.तसा प्रकार माझ्या बाळा म्हणजे मुलांसोबत झाला.त्याने टीव्ही लावला होता कॉमेडी चैनल बघत होता टीव्ही समोर झोळी ची सर गाठ आले होती टीव्ही पाहत त्याने पीळ मारत गेला आणि ती पीळ फाकवून डोके त्यात टाकले तिथेच त्याचा गळा अडकला .तो गोल फिरला असता तर तो आज माझ्याजवळ असता पण तो घाबरला त्याला सुचलेच नाही कुणीकडे गोल फिरावे . अवघ्या पाच मिनिटाची ही गोष्ट. अशा पद्धतीने आज आम्ही मुलाच्या आठवणीत जगत आहोत.😢😢😢

  • @yashthombre5627
    @yashthombre5627 4 месяца назад +6

    हो भावा ही घटना खरी आहे sad movement 😢😢

  • @Ashvini-zm6ch
    @Ashvini-zm6ch 4 месяца назад +5

    माझी मुलगी मोक्षदा पाच सात महिन्याचे असताना पाण्याची बादली मध्ये पडली होती माऊलीची कृपा म्हणून वाचली.

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 4 месяца назад +11

    माझा भाऊ सुद्धा असाच टाकीमध्ये पडला होता बॉल काढताना .मी सुद्धा खूप लहान होते पण तरीही मी त्याचे दोन्ही पाय घट्ट धरून ठेवले आणि आमच्यासमोर राहणाऱ्या आजींना मोठ्या आवाज दिला त्या अगदी काही सेकंदात पळत आल्या आणि त्याला खेचून बाहेर काढलं...😢 मला अजूनही ते स्वप्न पडतं कधी कधी

  • @KomalDoke-v7e
    @KomalDoke-v7e 3 месяца назад

    Thank you dada information dilya badhal 😊 mazhya muli suddha khup khodkar ahet

  • @supriyamaske946
    @supriyamaske946 4 месяца назад +5

    भैय्या आम्हाला ही बातमी माहिती आहे पण तू अंबाजोगाई मध्ये राहत आहे का तू सांग की तुला ही बातमी माहिती आहे मी पण आंबेजोगाई मध्येच राहत आहे पण ही बातमी ऐकून आम्हाला खूप वाईट वाटत आहे आणि जे लहान मुलगा पाच वर्षाचा मृत्यू पावला आहे😢😢😢😢 त्याचे वडील माझ्या चुलत भावाचे मित्राचा आहेत आम्हाला ही बातमी ऐकून खूप वाईट आहे 😢😢😢😢😢 ईश्वरचरणी प्रार्थना आहे की त्या बाळाच्या आत्म्याला शांती मिळे 😢😢 वॉशिंग मशीन वापरायला आता जीवाचा थरकाप होत आहे म्हणून दोन शब्द या बाळासाठी बोले आहेत 😢😢

  • @vinoddane1127
    @vinoddane1127 4 месяца назад +7

    ही घटना माझ्या मित्राच्या मामाच्या मुलासोबत घडली आहे ही घटना फार अतिशय दुःखाचे आहे 😌😥

  • @vimalgore6970
    @vimalgore6970 4 месяца назад +6

    पहीली कमेंट दादा जे झाले ते खूप वाईट झाले देव करो आणि अशी वेळ कूणावरच येवू नाही. माझा मुलगा ८ वषाचा आहे . डॉक्टरांनी त्याला autism ha aajar sangitala aahe .to yeka thikani aajibat basat nahi . Men manaje tyala kahi kalat nahi . Khup tension aahe . To jeva zopel tevach mi nivant basu shakate .maz purn lakh phakt tyachyakade aaste .school jayachya vayat maza mulaga gharat aahe khup vait vatat aaso mala yavadhch sangayache aahe ki aaplya mulankade lakh dya.

    • @runalichaudhari4863
      @runalichaudhari4863 Месяц назад

      Tai ek sangte krun bgha plz RUclips la Ani aatha vr pradeep ji Mishra yanche shivmahapuran katha aika Ani tasac Kara shivmandirat roj ja Ani mahadevavar 1 tambya pani vaha Ani thod pani aanun roj tyala dya Ani 1 belpan vahun parat aanun tyala khayla dya 3 mahinyat tumhala tumchya mulat changla badal disen bgha maza kup viswas ahe mazya mahadevar 1 divas tumcha mulga nkki normal hoin krun bgha plz .agdi gatimand mul sudhha bare zalet fkt viswas hava ....katha ekun bgha khup anubhav sangtat lok ... Shri shivay namstubhyam🙏🏻

  • @manishadighe4558
    @manishadighe4558 4 месяца назад +14

    एवढं सगळं बघुन / ऐकुन महिला वर्गाने सुधरावं एवढच मि म्हणेल . कोणत्या आईला लेकरू कुणाला नकोये पण बाळावर लक्ष दया १ काम कमी करा काम नेहमीच आहे . होइल उशिरा काम पण आता हे लेकरू गेलं येइल का आता सांगा बरं राग नका येउ देउ बायांनो बोल न्याचा तुमच्याच फायद्यासाठी सांगते🙏🙏

    • @sarwadeshivani4654
      @sarwadeshivani4654 4 месяца назад

      वडील घरात फु, vr बोलू शकत होते😢

  • @PriyankaPatil-gl4sc
    @PriyankaPatil-gl4sc 4 месяца назад +3

    Mi mazya mulichya babtit prachand possessive ahe..... Sagle boltat tuza konavar trust nahi pan ky karu nazre samorun dur geli ki bp high hoto 😢

  • @swatitalawadekar1103
    @swatitalawadekar1103 4 месяца назад +1

    Farch 😢vait zal as konsobat hou nye yachi dskshata ghya plzz tumhi far changla sandesh dila ......

  • @sindhumahadik8941
    @sindhumahadik8941 3 месяца назад +2

    खूप छान माहिती

  • @meenadede2862
    @meenadede2862 4 месяца назад +3

    बापरे किती वाईट घटना आहे. 😢

  • @PayalDongare-si9ip
    @PayalDongare-si9ip 4 месяца назад +1

    dada sevti khup chan mahiti dili dhanyvad

  • @SulbhaWaghmare-ck9fh
    @SulbhaWaghmare-ck9fh 4 месяца назад +2

    यासाठीच एकत्र कुटुंब पद्धती असावी.. पण आजच्या पोरींना सर्वांनी एकत्र राहायला नको वाटतं

  • @Pooja_kendre
    @Pooja_kendre 4 месяца назад +23

    तेच आयुष्य तेवढंच लिहिले असेल देवाने नशिबात आहे ते होणारच शेवटी 😢😢😢

  • @Sumit-yj1rr
    @Sumit-yj1rr 4 месяца назад +1

    मोबाईल वापरणे बंद करा बायांनो प्लीज बाळाकडे लक्ष असू द्या😢

  • @MareGayake
    @MareGayake 4 месяца назад

    दादा तुमची खूप उपकार तुम्ही खूप चांगला व्हिडिओ टाकला म्हणजे सर्व आई-वडिलांना याच्यापासून शिकायला आणि मुलांना कोणत्याही परिस्थितीत सोडून न जाणे दादा माझं पण मूल रांगत रांगत पाहिरयावरू प पडलेलं होतं पण देवाच्या कृपेने त्याला काहीही सुद्धा नाही झालेला आहे😅

  • @amrutachavanOffical
    @amrutachavanOffical 4 месяца назад +2

    Tumhi wagholi madhe ch rahta ka..?

  • @cookingmarathitadka
    @cookingmarathitadka 4 месяца назад +2

    Ambajogailach rahte ghatna sthalapasun khup javal aani te bichare palak आमच्या ओळखीचे आहेत ..😢😢😢

  • @KavitaMasal-un4zc
    @KavitaMasal-un4zc 4 месяца назад

    Vedio resion khup chan hot .. thank you dada tumhi suggestion kelat

  • @Sonparipatil143
    @Sonparipatil143 4 месяца назад +3

    Khup wait zal ...amchya gawapasun thodach dur ahe ambajogai😢

  • @trishalabhagwat
    @trishalabhagwat 4 месяца назад +13

    सगलात महत्वाचा मुद्दा म्हणजे आई एकटी तरी काय काय करणार. बिचारी घरात माणसे पाहिजेत म्हणजे एकत्र कुटुंब पाहिजे म्हणजे स्त्री ल पण आधार भेटतो 😢

    • @SulemanPathanVlogs
      @SulemanPathanVlogs  4 месяца назад +3

      एकत्र कुटुंबच चांगले. पण परवा मी एक व्हिडिओ पाहिला त्या खाली बऱ्याचश्या कमेंट अश्या होत्या की नवरा बायको फक्त राहायचे, आई वडिलांचा विचार करायचा नाही. त्या व्हिडिओ खालील जर कमेंट वाचल्या तर लग्न करण्याची पण इच्छा होणार नाही

    • @kanchanjagtap6546
      @kanchanjagtap6546 4 месяца назад +2

      एकत्र कुटुंब असेल तरी घरातल्या सूनेलाच सगळ करावं लागतं.आणि मला नाही वाटत एका आई इथक कोणी मुलांवर लक्ष ठेवू शकत

    • @SulemanPathanVlogs
      @SulemanPathanVlogs  4 месяца назад +9

      हाताची बोटे सारखी नसतात. बहुतांश ठिकाणी एकत्र कुटुंब असल्यास आज्जी, आजोबा, चुलता, आत्या याच लहान बाळाला जास्त सांभाळतात. आजकाल तर लहान बाळाला आई बापापेक्षा आज्जी आजोबा च जवळचे असतात. आणि तो आज्जी आजोबांच्या जळवच अगदी 2 महिन्याचा असल्या पासून झोपतो. अशी खूप उदाहरणे आहेत.

    • @shitaldive3022
      @shitaldive3022 4 месяца назад +1

      हो खरं आहे दादा मी मे मध्ये गावी जाते आणि खुप मस्त वाटत मुलांना आजी आजोबा छान खेळवतात माझी दोन्ही मुले गावी गेलं की आजी आजोबा शिवाय त्यांना करमत नाही मी पण बिनधास्त असते आमच कुटुंब गावी एकत्र आहे पण परत मुंबईला आले की सगळं मुलांचं मलाच बघावं लागतं मिस्टर ओफिसला जातात आणि मोठ्या मुलाला शाळेत ट्युशन सोडायचं आणायचे लहान मुलगा दिड वर्षाचा घेऊन मिस्टर पण सुट्टी असेल तेव्हा करतात सगळं मुलांचं पण इतर वेळी अक्षरशा जीव रडकुंडीला येतो वाटत गावी मस्त पण जोड मुळ नाईलाज आहे 😢

    • @Vaishalitule77467
      @Vaishalitule77467 4 месяца назад

      दादा kup महत्वाचा विषय घेतला आज्

  • @rupalikamble1984
    @rupalikamble1984 4 месяца назад

    Kharcha dada thank u so much bal kup kodkar asatat ajun jast laksha dete me most important video kam tar rojacha ahe pn baby is so important

  • @ashviniart5112
    @ashviniart5112 2 месяца назад

    😢😢😢 😭😭 khup Viet zal tyla jiv sodtna kiti tras zal asl balal ,😭😭

  • @nanduchaure4837
    @nanduchaure4837 4 месяца назад +12

    निट साबाळा दादा राजकूमारला कशा पडला तो जोरात

  • @sangeetajagtap8646
    @sangeetajagtap8646 4 месяца назад

    top बॉटम मशिन मध्ये तो मुलगा गेला कसा त्याला वर चढता कसे आले

  • @MuktaKadam-t9h
    @MuktaKadam-t9h 4 месяца назад +20

    मुलांना खुप लक्ष दयाला पाहीजे शेवटी ते लहान च असते😢

  • @shubhangiwakade2636
    @shubhangiwakade2636 4 месяца назад +6

    खूप जास्त वाईट वाटलं हे ऐकून 😢😢😢😢

  • @ujwalapawade5327
    @ujwalapawade5327 4 месяца назад

    Khup chan video aahe Dada Hi ghatna zaleli aamhala mahiti navti pan tumchyamule ti aamchyaparyant aali saglyani aaplya mulanchi kalji ghya Thank you Dada

  • @Kunali_7899
    @Kunali_7899 4 месяца назад

    Mi khup kalaji ghete majha mulanchi..karan amach light che plag vaigare sarv khali ahet.

  • @poonamkhade411
    @poonamkhade411 4 месяца назад +9

    Mi pn srv kam sodun bala la laksh dete...to zhopla ki mg kam krte😊😊

  • @Asmasayyad-14
    @Asmasayyad-14 4 месяца назад +3

    बरं झालं राज कुमार ला माने ला काही झालं नाही झटका बसला नाही किती बेकार पडल बाळ 😢 लक्ष ठेवा

  • @neelamjadhav8707
    @neelamjadhav8707 4 месяца назад +2

    Thanks dada very nice and useful information

  • @ajaymule231
    @ajaymule231 4 месяца назад

    Khupch kaljipuravk mahiti dili dada thanks

  • @RohiniDeshmukh-gm1pi
    @RohiniDeshmukh-gm1pi 3 месяца назад

    बापरे खूप वाईट झालं आई-वडिलांची कंडीशन खूप बेकार असेल

  • @Rimshaparivlogs6820
    @Rimshaparivlogs6820 4 месяца назад

    Ha bhai sahi kaha aap ne meri husband k friend ka bhacha hai bahut bura huaa Allah bhache ki mummy papa ko Sabr de 😭😭mai bhi ambajogai se hi hu

  • @soniyabarve3511
    @soniyabarve3511 4 месяца назад +1

    Definitely washing Machine che zakan ughade asel otherwise ase honar nahi ! Pani bharalyanantar Zakan band kelyashivay machine chalat ch nahi , continuesly beep vajat rahato , might be kitchen madhe beep cha aavaj Aai la aikayala Gela nasel ! So sad !!😢

    • @SulemanPathanVlogs
      @SulemanPathanVlogs  4 месяца назад +2

      टॉप लोड मशीन ला चाईल्ड लॉक नसतो काही मशीन ला

    • @soniyabarve3511
      @soniyabarve3511 4 месяца назад

      @@SulemanPathanVlogs right... that's why I said, top load che Zakan ughade rahile asel !

    • @swarlaxmi418
      @swarlaxmi418 4 месяца назад +1

      @@SulemanPathanVlogs dada pan top load machine madhe 2 yearchi mul kaskay chadhun jau shakte Mazi 5 varshachi mulgi ahe Tila suddha ajun machine var chadhta yet nahi 🤔Ani kapde machine la lavtana baghunach takto ki aapan ase kase zale

  • @visionmarathi143
    @visionmarathi143 4 месяца назад

    पंडितजी ती मशीन फ्रंट लोड आहे,टॉप लोड नाही!(फोटो फ्रंट लोड चा लावलाय).By the way टॉप लोड मशीन ला पण door sensor असतो,मग तुझा हात कसा जखमी झाला)

    • @SulemanPathanVlogs
      @SulemanPathanVlogs  4 месяца назад +2

      महाज्ञानी मानवा....! मी 13 वर्षाचा म्हणजे इयत्ता 8 वी मध्ये असल्या पासून आमच्या घरात मशीन आहे.
      त्याकाळी व्हिडिओकॉनच्या मशीन ला सेन्सर न्हवता.
      मग तुझी अक्कल इथे पाजळव.
      अति घाई मध्ये तू कमेंट करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तुला शब्दाचे फटके खावे लागले.

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 4 месяца назад

    घालपठ माणसें आहे हालगरजी पण आसे कसे होईल निट लक्ष न देणे मोबाईल वर बोलणे सुधा किती महागात पडते

  • @Ushalahane-ln4wx
    @Ushalahane-ln4wx 4 месяца назад

    दादा आम्हाला खुप दिवसांनी मुलगी झाली बावीस वर्षे नी बाळ झाले आहे

  • @k.s953
    @k.s953 4 месяца назад +4

    खूप छान माहिती दिली दादा

  • @bhartivishalgujar3678
    @bhartivishalgujar3678 4 месяца назад +3

    Ty Dada Tu Ha Video Kela Barobar Aahe Aka Aaila Hai Dukh Kadhi Devu nko deva Aani aai Vadilani Aaplya mulanchi kalji Gyavi

  • @digambarnagrik5900
    @digambarnagrik5900 4 месяца назад +1

    हाताने मेहनत करणं अंग मेहनत नको जेवन ऑनलाइन जगताच कशासाठी आजारी पडायला दवाखाने पोसायला

  • @Musk148
    @Musk148 3 месяца назад

    Ya Allah 😢😢😢us ke ammi Abba ko sabar de

  • @anjananimadar2525
    @anjananimadar2525 4 месяца назад

    Ho dada aamchi mummy mala sangitali hoti aamcha madam cha bhushan gharat kiti varshon bal jal hot tepan navsacha hota aani kapdacha mashin made padala aani sagle jan sagli lad shodle pan pap lekru mela aamchi aai mala sangitali lekrala nit sabal manun

  • @ShreyaGurav-ps7xf
    @ShreyaGurav-ps7xf 4 месяца назад

    Aai g kasa padlay babu radayla aal mala techi man dukhley khup bara ahe na to dada😢😢

  • @ShubhraChavan-o6f
    @ShubhraChavan-o6f 4 месяца назад

    Dada chan thank you

  • @preetichimrol8605
    @preetichimrol8605 4 месяца назад

    Explaination is Good

  • @sangitaVitnor
    @sangitaVitnor 4 месяца назад +1

    दादा काळजी घ्यावी बाळाची

  • @vaishalimhetre4182
    @vaishalimhetre4182 2 месяца назад

    Amhi 12varsh jhale pn amhi washing machine chalu kela nahi
    Lahan mule ahet mhanun

  • @prabhakarpotdar5721
    @prabhakarpotdar5721 4 месяца назад +2

    खूप च वाईट झालं..

  • @songsloversconnectivity2661
    @songsloversconnectivity2661 4 месяца назад

    Dada mul ase ka karatat mahit ahe ka
    Kahi mul mob vr sarkh kahi na kahi baghat astat barech channal ahet ase child entertainment che tyatilch ek Vlad and Nikki ajun kahi ti mul vedio madhe vegveglya thikani laptanna dakhvtat mhnje gharat kuthehi laptat as te vediot dakhvtat maza mulhahi ekda tyanch baghun freeze chya khokyat lapla hota mla sapdatch NVTA nantr sapdla mi tyala vicharl Bala as kal kel mark pn tyala to mhtla ag to khel asto mi phn madhe baghitla

  • @MithunDhoble
    @MithunDhoble 4 месяца назад +2

    दादा मौदा येते घटना तशीच घटली 10 वर्षांनी मुलगा झाला होता नंतर मुलगा घराचा बाहेर निगला तेच तर काय कुत्र्या नी त्याचा जीव घेतला बघा लहान मुलाची काळ जी घ्या नमस्कार सुलेमान दादा

  • @shreesaisha4769
    @shreesaisha4769 4 месяца назад

    Sarv kam bajula ashi lahan mulana khup japa khup sambhala me awat twins bal ektine sambhale khup kathin aste lahan mulana sambhalne ....pan ek chotishi chuk khup mahagat padte..mnun kam n sarv bajula sodun Bala na bagaht rahne

  • @shreesaisha4769
    @shreesaisha4769 4 месяца назад

    Khup vaite jal khup jast aai vadlan samor he as ghadne mnje jivant asun apn mele sarkh he dukh khup bhaynkar

  • @sunilkale812
    @sunilkale812 4 месяца назад +1

    मी माझ्या बाळाला 1 मिन सुद्धा नजरेआड होऊ देत नाही दादा काळजी घ्या सर्वांनी 🙏

  • @gaderupali4757
    @gaderupali4757 4 месяца назад

    Dada get pn purn lavav thodi sapat theu naye mul tayacht sudha atktat mazi mulagi atkli hoti pls kalji ghaya

  • @SavidhanKadam-g1h
    @SavidhanKadam-g1h 4 месяца назад +12

    दादा काळजी घ्या राजकुमारची

  • @stwinfo6858
    @stwinfo6858 3 месяца назад

    Washing machine gharat nako आता.. बंद.. Kharab kapde ghalel ..Risk nako...., switch Bord la mi tar Tap Laun बंद केलेत...

  • @sumitgajbhiye9956
    @sumitgajbhiye9956 4 месяца назад +3

    Great 👌 job 👍 Suleman Bhai

  • @ashasidhu8629
    @ashasidhu8629 4 месяца назад +3

    Ambejogai gaon nahi taluka ahe

  • @ShrutiNavale-c3h
    @ShrutiNavale-c3h 4 месяца назад +1

    Dada khup bhiti vatte mazi mulagi 5 month chi aahe aani mi ekti sambhalte Mr pn sakali 7 la jatat aani 8 yetat mi 1 ektich aaste

  • @sarwadeshivani4654
    @sarwadeshivani4654 4 месяца назад

    वडील हे घरात पन बोलू शकत होते,,,, phone वर,,, / बाळ कडे लक्ष केंद्रित करूनही बोलता येत, pn संपूर्ण आयुष्याची फरपट बाई च्या माथि मारून माणूस हा खूप उग्र वागतो😢😢😢😢😢

  • @shubhamchavan6314
    @shubhamchavan6314 4 месяца назад +1

    Khuf dukhi gatna jali majya bhava chach mulga hota .

  • @swetamali8171
    @swetamali8171 4 месяца назад

    Very help ful

  • @jyotiwaghmare4044
    @jyotiwaghmare4044 4 месяца назад

    Khup laksh dyav lagat aaila balakd aani kamach mag pudh zal ki gharchyanchya shivya khavya lagtat...kam mahtvachi vatatat tyanna...pn asha ghatna zalya ki Varun mhntat aai konta nagar odhat hoti ka ..

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086 4 месяца назад

    Khup ch bhayanak prakar aahe ha khup laksh dyav lagat lahan balana

  • @sujata5413
    @sujata5413 4 месяца назад +4

    Ho dada hi ghatna beed jilyatil,ambejogai javlil hatola ya gavatil maji sarpanch hote tynchya babtitch durdaivane ghadli aahe .aani maz maher aahe te gav ...mala maze vadil sangat hote ki ya sarpanchanni gavasathi khoop changlya yojna rabavlya aahet gavat khoop badal ghadvun aanle aahet ,mul honyasathi gavkaryanni navas bolale hote ..aani devane taynna asa vait divas ka dakhavla asel 😢...mi tyanna kadhi baghitla nahi pan vadilankadun jevha aaikayche tevha vataych aadarsha amsarpanch gavala milala aahe ...aani 2 divsanpurvi hi gisht aikli ki agdi tharkap zala ...

  • @alka.bhaskar.1990
    @alka.bhaskar.1990 4 месяца назад

    Rajkumar padatana pahun mala raduc aale. Maz bal pn aata 2 varshac aahe khup kalji ghyavi lagte balaci as kontya bala sobat hou naye

  • @Ravansidh
    @Ravansidh 4 месяца назад

    Hey deva raksha kar saglyanchi

  • @NadiraShaikh-j3q
    @NadiraShaikh-j3q 4 месяца назад

    Video acha laga
    Sabhi aapne bacho ki care kare

  • @kalindamule2562
    @kalindamule2562 4 месяца назад +1

    बीड़ जिला त अंबाजोगाई तालुका आहे दादा

  • @AnitaDongre-tw3tq
    @AnitaDongre-tw3tq 4 месяца назад

    Very sad.

  • @AshaGore-y7f
    @AshaGore-y7f 4 месяца назад

    हि घटना आमच्या जवळचीचय 😢 खुप वाईट झालयं 😭

  • @shilpawakale4319
    @shilpawakale4319 4 месяца назад

    Are dada tumhi you tube keti ragavun sagata oh pratek jan vegali mahiti det

  • @VijayKamble-zs5gz
    @VijayKamble-zs5gz 4 месяца назад +46

    मी पण माझ्या बाळाची खूप काळजी घेते दादा त्याला माझ्या डोळ्याच्या आडवा पाच मिनिट सुद्धा राहू देत नाही

    • @pranjalhirave5337
      @pranjalhirave5337 4 месяца назад +5

      Mi pan

    • @SulemanPathanVlogs
      @SulemanPathanVlogs  4 месяца назад +6

      बरोबर आहे

    • @AdhaSunhas
      @AdhaSunhas 4 месяца назад

      मी अंबाजोगाई ला रहाते दादा खर आहे है

    • @sneham1287
      @sneham1287 4 месяца назад

      Mepn tai metr 2 bal sambhalte ek 3 varshachi 2 ND 10 months chi and koni bght nhi mazya balanna me ekti bghte khup kalji ghyavi lagte balanchi

    • @amrutasarwade6503
      @amrutasarwade6503 4 месяца назад

      ​@@SulemanPathanVlogsआमच्या सासूबाईंच्या भावाचा मुलगा आहे तो

  • @AffectionateLakeHouse-de9mr
    @AffectionateLakeHouse-de9mr 4 месяца назад +2

    खुप दुःख झालं दादा 😢

  • @supriyapatil1845
    @supriyapatil1845 4 месяца назад +3

    देव इतका निर्दयी पणा का करतो काय म्हणतात

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 4 месяца назад +6

    बापरे भयानक होत नको अस घडुनदे अस प्रत्येकाने बाळाची काळजी घेतली पाहिजे

  • @SONISABLE-kb5hd
    @SONISABLE-kb5hd 4 месяца назад +1

    दादा राजकुमार कडे लक्ष दया

  • @swapnilbhosale4708
    @swapnilbhosale4708 4 месяца назад +2

    खुप वाईट झाल होत दादा

  • @VedanshNamdas
    @VedanshNamdas 3 месяца назад

    Majhya mitracha bhaccha hote he mul khup vait jhale😢😢

  • @ankushkatkalkar217
    @ankushkatkalkar217 4 месяца назад +5

    हो दादा माझ्या मुलीला पण हिटर चालु असताना गरम पाणी अंगावर टाकुन घेतली होती आता आरम आहे

  • @ayeshaansari786
    @ayeshaansari786 4 месяца назад

    Majha pan zain 4 varshach aahe baghun mala pan khup bhiti vatli majhya gharat pan koni nahi ekti vh rahte papa pan baher astata

  • @bhaskarpatil9601
    @bhaskarpatil9601 4 месяца назад

    Mazi mulgi 2 varshya chi hot aahe .mi kame sodun Tila baghat aste Karan lakshnahi dilyani ti padat aste .