हे देवा. हे काय घडलं? बातमी करताना डोळ्यातील अश्रु थांबेना. शेवट तर भयावह..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024

Комментарии • 392

  • @pranalichendvankar8003PPC
    @pranalichendvankar8003PPC 10 дней назад +83

    मंदिरात करोडो रुपये दान केले जाते त्या पेक्षा या गरीब माणसांना मदत करा.खूप वाईट परिस्थिती आहे .रडायला आलं
    बेटा तू खूप छान काम करत आहेसर
    धन्य वाद.परमेश्र्वर तुला उदंड आयुष्य देवो.सुखी रहा बेटा.

    • @Paresh-dr5cd
      @Paresh-dr5cd 9 дней назад +4

      Tumhi tumchi property daan Kara adhi , mandir cha Kai sambandh ikde. Bawalat 😂😂

    • @harekrishnamadhav9009
      @harekrishnamadhav9009 5 дней назад

      अगदी बरोबर

    • @nitinshigavan1009
      @nitinshigavan1009 4 дня назад

      तुम्ही द्याना ,,मंदिरात काय आहे तुमचं देवीचा प्रसाद खाल्ला ना नवरात्रीत मग बस,,

    • @niknavale7241
      @niknavale7241 2 дня назад

      आईघाल्यानो लई मंदिरा वर डोळा रे तुमचा. तूझी प्रॉपर्टी कर की दान मग. कर कोणाला तरी मदत.

  • @shardanarwade1466
    @shardanarwade1466 16 дней назад +198

    लाडक्या बहिणींना 1500 महिना देण्यापेक्षा सरकारने आश्या kutubana मदत करावी

    • @shilpa455
      @shilpa455 14 дней назад +8

      बरोबर आहे. चांगल्या घरातल्या महिलांनी सुध्दा या योजनेचा लाभ घेतलाय.

    • @sangitakharat3434
      @sangitakharat3434 13 дней назад +2

      खूप वाईट घडलय सरकार नी मदत केली पाईजे😔😭

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 13 дней назад

      लाडक्या बहिणी तुम्हाला फुकट मिळत नहीं त झवायला

    • @PrajaktaSansare-g7s
      @PrajaktaSansare-g7s 11 дней назад

      खरंय यांना मदत मिळाली पाहिजे

    • @Priyasolankar9767
      @Priyasolankar9767 10 дней назад

      Khar ahe

  • @alkapatil-dc4lr
    @alkapatil-dc4lr 17 дней назад +132

    स्वामी समर्थ मुलाला बरं करा. उठूनच बसला पाहिजे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @Utkarshakid-ms3mh
    @Utkarshakid-ms3mh 12 дней назад +44

    श्री स्वामी समर्थ महाराज त्या मुलाला लवकर बर करा गरीबाचा वाली तूच आहे माझी तुम्हांला मनापासून प्रार्थना करते

  • @pradippawar935
    @pradippawar935 18 дней назад +112

    डॉक्टरांना लाज वाटली पाहिजे, १३-१४ लाख रुपये भरून सुध्दा मुलगा ५%पण कवर झाला नाही, लूटा गरिबांना अजून.

    • @shivsutmore
      @shivsutmore 17 дней назад

      डी वाया पाटील चं हाॅस्पीटल म्हणजे लुटारूंची टोळी

    • @perveezsayed9075
      @perveezsayed9075 14 дней назад

      Right bro .....Docters are theive s now adays

    • @anilmanjare7882
      @anilmanjare7882 13 дней назад

      Maze 31 lakh rupaye ghetale birla hospital Chinchwad
      Shevati patni comat geli 47 Divas, dole ighade hotw ani shevatachya divashi kidani dylasis kele ratri 11 te pahate 4 vajeparyant
      5 vajata pahate sangitale
      Tumachi patni var geli
      Ase harami doctor ani davakhane ahet.
      Kay hyanch kalabajar
      Devane doctor la mrutyu dand dyava. Hich ichha.

  • @Jyotikarpe93
    @Jyotikarpe93 16 дней назад +75

    माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की लाडकी बहीण योजना बंद करा आणि या कुटुंबाला आर्थिक मदत करा.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @somanathashirke7946
    @somanathashirke7946 17 дней назад +26

    संदीप मित्रा तुला मनापासून सलाम....असा प्रसंग कधीच कोणाबरोबर घडू नये. खासदार साहेब तुमचे आभार..सुरजभाऊ तुमचं कौतुक करावं तितकं कमीच व विधानसभा सभेस खूप खूप शुभेच्छा.

  • @shramiknaik1488
    @shramiknaik1488 3 дня назад +6

    या मुलाला लागणारे सगळे उपचार मोफत करावे हीच मागणी सरकारला फिजिथेरोपी सकट इतर सर्व उपचार
    काही निधी घेऊ नका derect त्याचे पेपर बनवून card बनवा न उपचार करा चालू जा मुख्यमंत्री कडे स्वतः कोणावर डिपेंड न राहता

  • @jyoti_Konde_Kokate
    @jyoti_Konde_Kokate 9 дней назад +5

    बातमी पाहून खूप वाईट वाटले...अशा घटना घडू नयेत पालकांनी वागताना मुलांचा विचार करावा ...कोणतीही कृती करताना मुलांवर त्याचा काय परिणाम होतो याचे हे उदाहरण आणि अशा सत्य घटना समोर आल्यावर खूप वाईट वाटत आहे , न्यूज चॅनल चे खूप खूप आभार, उत्तम काम तुमच्यमुळे अशा गोष्टी समोर येतात आणि त्यामुळे छोटीशी मदत करावी वाटली म्हणून माझ्या परीने मदत केली आहे सर्वांनी थोडी फार आपल्या परीने मदत केली तर कुटुंबाचे आणि त्या मुलाचे चांगले होईल अशी अपेक्षा आहे ...🙏

  • @Shamwani-li9qc
    @Shamwani-li9qc 16 дней назад +61

    मंदिरात काही लोकं करोडो रुपये ने दान करता खरंतर आशा गरिबांना मदत करा त्याच्यासारखा पुण्य कुठेही लागणार नाही😢😢

    • @shilpa455
      @shilpa455 14 дней назад

      हो बरोबर आहे. पण अशी काॅमेंट केली के मंदिरवाले वाईट भाषेत reply टाकतात.

    • @priyakorade4274
      @priyakorade4274 12 дней назад

      Shilpa Mandir khup kahi karto aasai bolo naka.deshhacha kiti tari boja mandir uchalto.tax chya rupat mandir sarkarla paisai daitat Bhartatil sarv mandir.

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 18 дней назад +14

    खरच निवडणूक विषयी बातम्या दाखवण्यापेक्षा ही बातमी खूप महत्त्वाची दाखवली आहे .याच्या माध्यमातून कुणीतरी दाता पुढे येईल आणि या गरीब कुटुंबाच्या दुखाःत सहभागी होउन मदत करेल .

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 14 дней назад +26

    आमेण प्रभु येशु त्या मुलाला तुझ बहुमौल रक्तान शुध्द कर आरोग्य दे तुझी कृपा कर आणि तुझ्या पवित्र आत्मा न भर देवा देवा तुझा मुलगा आहे त्याला बर कर देवा आता तुझ्या आरोग्या ची गरज आहे लवकरात लवकर बरा होऊदे त्या मुलाला जास्ती जास्त मदत मिळावे हिच ईछा आहे मी कोल्हापूर मधुन पाहते देव लवकर बर करो 🙏🙏😭😭😭😭😭🙌

  • @दत्तालाडकेलाडके

    संदिप भाऊ आणि तुमचं ही काम महान आहे जुन्नर टाईमला सलाम...जय शिवराय

    • @poonamsargar4309
      @poonamsargar4309 17 дней назад

      हा मेंदुचा आजार नाही हा शिरांचा म्हणजे नसांचा आजार आहे जी बी एस म्हणजे नसा कमकुवत होतात हा बराही होतो पण अस म्हणतात की काही सांगता येत नाही बरं होण्यासाठी एक महिना सहा महिने किंवा तीन वर्ष एवढा कालावधी लागु शकतो पण भिण्याची गोष्ट ही पण आहे की याचा ट्रिटमेंट ख़र्च वीस लाख एवढा ही होवु शकतो पण तुम्ही भिउ नका हा नक्कीच बरा होवुदे हिच महाराजांच्या चरणी प्रार्थना

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 17 дней назад +45

    श्री स्वामी समर्थाचा धावा करा तारकमंत्र म्हणा अकरा वेळा आणि ग्लासभर पाणि तीर्थ म्हणून पाजा कुणालला स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी कुणाल लवकर बरा हो रे बाळा ❤❤❤❤❤

    • @radhavaza8851
      @radhavaza8851 14 дней назад +2

      खर आहे.

    • @ManoharPatil-g1u
      @ManoharPatil-g1u 13 дней назад +1

      Swami sgl.vavsthith kartil.🙏❤

    • @KavitaPawar-l7v
      @KavitaPawar-l7v 9 дней назад

      Tai aaplyala tyanni videot dilelya mob. no. Massage takawa lagel.

  • @ramdashinge3632
    @ramdashinge3632 18 дней назад +36

    संदीप भाऊ, सुरजभाऊ वाजगे आपण खरच देवमाणूस आहात, आपण आपल्या तालुक्यातील दुसरी घटना समोर आणून एक नवा आदर्श निर्माण केलेला आहे, सुरजभाऊ, आमदार साहेब ,खासदार साहेब, तसेच अन्य समाजातील दानशूर व्यक्ती वैद्यकीय मदत करून सहकार्य करावी🙏

  • @nitinkhismatrao7914
    @nitinkhismatrao7914 11 дней назад +24

    सर्वांनी 10 रुपेये तरी करा इतके तर शक्य आहे आपल्या साठी 10 रुपयाचे 10 लाख करूया apen सर्वांनी मिळून ....plzzz

  • @nitinshelarvolgs3606
    @nitinshelarvolgs3606 18 дней назад +28

    गरीबांची खूपच वाईट अवस्था आहे 😢😢 खरी मदत अशा ठिकाणीं पोहोचली पाहिजे

  • @janardhanmali1417
    @janardhanmali1417 18 дней назад +7

    ह्या कुटुंबातील सर्व च सदस्य खुप वाईट परिस्थिती चा सामना करीत आहेत भगवंत ह्यांना लवकर च ह्या परिस्थिती तुन बाहेर काढून पुनश्च आनंदी जीवन मिळावी हिच भगवंत चरणी प्रार्थना

  • @satyamyewale7241
    @satyamyewale7241 18 дней назад +23

    😭😭😭😭. शब्द च नाहीत मण सुन्न झालं . या सरकारने जागा आणि घर द्यावं. या माणसांना. ही विनंती आहे

  • @DigamberKengale
    @DigamberKengale 18 дней назад +12

    संदीप भाऊ हे पत्रकार सगळ्यात चांगले पत्रकार आहेत. जे आहे ते सत्य दाखवतात. संदीप सर आणि सूरज दादा आपल काम खूप खूप चांगलं आहे.

  • @deepa.363
    @deepa.363 13 дней назад +12

    राजकीय नेते काही करो ना करो पण Video च्या शेवटी जो नंबर दिला आहे त्यावर आपण सर्वांनी शक्य होईल तेवढी मदत करूया त्यांना...आज पाच दिवसांत 187k लोकांनी हा व्हिडिओ पहिला आहे किमान 1 रुपया जरी प्रत्येकाकडून पोहोचला असता तरी 1 लाख 87 हजार रुपये या कुटुंबाला मदत झाली असती...मी तर करणार आहे मदत या लेकरासाठी कृपया तुम्ही सुद्धा फुल न फुलाची पाकळी मदत करावी हीच स्वामींकडे प्रार्थना🙏🏾

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 16 дней назад +14

    खरंच आहे लाडक्या बहिणीला देणं पेक्षा आशे लोकांना मदत करावि सरकारने हा विडीओ बघून खूप रडायला आल ते मुलाची अवस्था तेचे घराची परिस्थीती बघून खूप खूप वाईट वाटलं आशी वेळ कोणावरही येऊ नाही संदीप बेटा तु तरी कायतरी कर तेच पूणे तुला लागेल ती माऊली रडत होती मला पण खूप रडायला आल काय देव तरी एकादेची कसोटी बघतो डॉक्टर लोकबी कीती नालायक आहे येवढं पैसे घेऊन पण बरा नाही केला गरीबाचे येवढे पैसा घेतात का मोठं लोकांकडून घेयाचेना खूप खूप खूप खूप वाईट वाटलं 😭😔

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 18 дней назад +52

    😢 देवाने त्याची सुटका करावी,नाहीतर लवकर बरे करावे हीच प्रार्थना ,माझा मुलगा ही चार वर्ष बेडवर होता आता तो या जगात नाही😢

  • @sudhasaundekar7827
    @sudhasaundekar7827 9 дней назад +4

    या कुटुंबाची अशी अवस्था बघून खूप वाईट वाटलं देव त्या मुलाला लवकर बर करो. श्री स्वामी समर्थ

  • @jayasalve4673
    @jayasalve4673 2 дня назад +1

    संदीप भाऊ खूप महान कार्य करत, आहेत त्या मुलाला योग्य उपचार भेटायला पाहिजे आणि तो नक्कीच बरा होईल

  • @adityakedar2102
    @adityakedar2102 18 дней назад +34

    सुरज भाऊ ऐकच नंबर भाऊ तुमच कार्य आहे

  • @ncp2132
    @ncp2132 2 дня назад +1

    Surajbhau सूरजभाऊ निस्वार्थी सच्चा देवदूत असलेला हक्काचा

  • @satyamyewale7241
    @satyamyewale7241 18 дней назад +8

    दादा मदत करावी सगळ्यांनी मिळून या परिवाराला. राजकीय पण आणि. सर्वांनी च 🙏🙏 हॉस्पिटल ने पण यांना मदत करावी. आम्ही पण जमेल ती. मदत नक्की करायचा प्रयत्न करू

  • @SanjayTate102
    @SanjayTate102 15 дней назад +3

    आम्ही तुम्हाला सांगतो मीडिया वाले भाऊ तुम्ही जे कार्य करता
    ते खूप चांगला आहे
    स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला या कुटुंबाचा खूप चांगला आशीर्वाद मिळेल🙏😔 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @magreatjoglekar8333
    @magreatjoglekar8333 16 дней назад +3

    हे देवा परमेश्वर इस बेटे को चंगा कर दो प्रभू तेरे पवित्र लहु से च गां हो जाये प्रथु आमेन🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vijaysonar2309
    @vijaysonar2309 14 дней назад +4

    सर्वात अगोदर तुमच्या चॅनल
    चे खूप खूप आभार
    आपणला उपक्रम स्तुत्य आहे

  • @shramiknaik1488
    @shramiknaik1488 3 дня назад +1

    मुंबईत कोकिळाबेन अंबानी हॉस्पिटल आहे तिथे admit करा उपचार खर्च साठी तिथे योगेश दादा भेटतात खाली ऑफिस ला कोणीही सांगेल तुम्हाला करतील मदत नक्की च न तिकडे उपचार होईल नीट

  • @Vandanamisal-z8p
    @Vandanamisal-z8p 3 дня назад +1

    महादेवाला पाणी देत जा ते पाणी घरी आणुन त्याच्या सर्व शरीरावर लावा महा देवावर विश्वास ठेवा

  • @ishvarpawar8077
    @ishvarpawar8077 7 дней назад +2

    यासाठी आयुर्वेदिक उपचार अगदी चांगले काम करु शकतो. भरत सरकार मान्यताप्राप्त आयुर्वेदिक औषधे वापरली तर नक्की फरक पडेल.

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 18 дней назад +3

    हे सर्व ऐकून निःशब्द झाले मन सुन्न झालं खरंच ह्या कुटूंबाची परिस्थिती खूपच हालाखीची आहे.या कुटुंबाला मदतीची गरज आहे.सरकारने या कुटुंबाला घर द्यायला हवे आहे आणि इतरांनी पैशांची मदत करायला हवी.

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 18 дней назад +29

    आशा पिडीत कुंटुबा ला राजकीय लोकांनी मदतीचा हात पुढे केला पाहिजे

  • @aanadbhalerao1873
    @aanadbhalerao1873 18 дней назад +4

    सुरज भाऊ आणि जुन्नर टाईम यांचे खरंच कार्य महान या पावन भुमीत

  • @laxmiwaydande5846
    @laxmiwaydande5846 13 дней назад +6

    हॉस्पिटलची मोफत सेवा कुठे आहे अशा लोकांना का मदत करत नाही देव करो त्यांचा बाळ लवकरात लवकर बरा होओ ही ईश्वरा चरणी प्रार्थना

  • @AatmaramBarade-uu1eb
    @AatmaramBarade-uu1eb 17 дней назад +7

    नारायण. गाव. प्रसिद्ध. डॉ. सदानंद. राऊत. हॉस्पिटल. साठी. सहकार्य. तसेंशीच. पेशंट घरी. आणल्या. वर. पण.1.लाख. रुपयचे. मशीन री घरी वापरण्यास. मोफत. दिले. त्यांचे पण. खूप. खूप. धन्यवाद

  • @shitaldhumal-deshmukh3656
    @shitaldhumal-deshmukh3656 18 дней назад +32

    आपली माणसे आपली माती हा संदिप भगत यांचा अजून एक चॅनेल आहे ...त्यावर अजूनही तो व्हिडिओ आहे...त्यांना भेटा म्हणजे तुम्हाला GBS आजाराबद्दल माहिती मिळेल...त्यांचा मुलगा आता ठणठणीत आहे....

    • @rajeshkuchekar2190
      @rajeshkuchekar2190 18 дней назад +2

      हो मी पण तेच सांगणार होते... तुम्ही त्यांना भेटा ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील व तुमचा मुलगा लवकर बरा होईल

    • @bharatgite2308
      @bharatgite2308 17 дней назад

      मॅडम त्यांचा नंबर काय तुम्ही कुठे असता डॉ आहे का तुम्ही

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 17 дней назад +1

      लोणी काळभोर इथे hospital ahe vishvraj hospital तिथे hota sandip bhagat cha mulga

    • @jayshrithombare5246
      @jayshrithombare5246 13 дней назад

      संदीप भगत याचे गाव पिपळखुटा आहे ते कुर्डुवाडी जवळ आहे ता. माढा, जिल्हा सोलापूर ते रानात राहतात याच्या औषधाने फरक पडला तर नक्कीच देवाची कृपा होईल नक्की भेट घ्या.ईमेल केला तर ते नक्की वाचतील त्याच्या चॅनल वर असेल ईमेल

    • @shitaldhumal-deshmukh3656
      @shitaldhumal-deshmukh3656 12 дней назад

      @@bharatgite2308 त्यांचा नंबर नाही...पत्त्यावर जा डायरेक्ट

  • @ajitc.kandle1005
    @ajitc.kandle1005 18 дней назад +28

    खूपच भयानक आजार आहे. कुटुंबियांची वाईट अवस्था आहे.

  • @bharatgite2308
    @bharatgite2308 17 дней назад +6

    अरे काय वाईट घटना
    माणसा तुझ्यापेक्षा भुत बरी

  • @AjinathVidhate-f4x
    @AjinathVidhate-f4x 18 дней назад +1

    धन्यवाद भाऊ आपण दोघांनी खरी वास्तव परिस्थिती दाखवली असे समाजातील घटकासाठी मदतीसाठी काम करण्याचे आपल्याला परमेश्वर बुद्धी देवो तसेच समाजातील सर्व घटकांनी आपल्या परीने या कुटुंबाला मदत करावी अशी कळकळीची विनंती पांडुरंग याला बाजारातून लवकरात लवकर मी बरे करू अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना मी देखील काही मदत या कुटुंबाला पाठवतो 🙏

  • @celebrityfanclub4268
    @celebrityfanclub4268 12 дней назад +5

    Dada maja sis as zal hot ani ti purn pne bri zali dada tuhmi ekda please tyala KEM hospital la gheu ja please maji sis purn pne recover zaliye

  • @purvaandmumma702
    @purvaandmumma702 5 дней назад

    खुप खुप वाईट वाटते.अशा माणसांसाठी लोक पुढे येत नाही.कोणी तरी त्या अंबानी ला सांग पैसे द्यायचे असतील तर अशा लोकांना द्या.ज्यांचे आशिर्वाद मिळतील त्यांना.
    ज्यांच्या कडे करोडो रूपये आहेत त्यांना तर अशा परीस्थितीची जाणीव पण नाही.

  • @SanjayTate102
    @SanjayTate102 15 дней назад +4

    अरे बापरे देवा परमेश्वरा काय आहे हे
    कसं जगावं या व्यक्तींनी स्वामींच्या आशीर्वादाने सर्वांना त्यांना मदत करावी
    जेवढी होईल तेवढी मित्रांनो 🙏😔
    मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो या कुटुंबांना सुखी ठेवावी🙏😔

  • @AakashAB-k3v
    @AakashAB-k3v 18 дней назад +10

    अतुल दादा बेनके व अमोल दादा कोल्हे आपण आपल्या शासकीय व वैयक्तिक वतीनं मदत करावी. कारण आपण जर मनावर घेतलं तर काहीच अशक्य नाही.फक्त आपण मदत करणं गरजेचं आहे.

    • @Royal_Shetkari14
      @Royal_Shetkari14 18 дней назад +1

      आजपर्यंत काय शक्य केलं तेव्हा आता शक्य होईल

  • @Rinaxr2hl
    @Rinaxr2hl 9 дней назад +2

    स्वामी या कुटुंबांतील दुख दूर करा त्यांच्या कडून तुमची सेवा घडो अथव ना घडो पण तुमची कृपादृष्टी यांच्या वर राहू द्या श्री स्वामी समर्थ 🙏

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 17 дней назад +4

    आदरणीय पत्रकार संदीप भाऊ आपण खूप छान काम करत आहात 👏👏

  • @peacereikibyrekha
    @peacereikibyrekha 12 дней назад +6

    नक्की पाठवतो मदत

  • @भक्तीरंगचॅनेल
    @भक्तीरंगचॅनेल 18 дней назад +5

    खूप दुर्दैवी घटना आहे
    जुन्नर टाइम्स आणी सुरज भाऊ आपण ही सत्यता दाखवली आहे लोकाप्रतिनिधी आणी जनतेतून नक्की सहकार्य करावे

  • @jayasalve4673
    @jayasalve4673 2 дня назад

    अत्यंत हृदयद्रावक घटना आहे अशी दुर्बुद्धी कोणालाही नको 😢

  • @ncp-z2o
    @ncp-z2o 18 дней назад +21

    सूरजभाऊ वाजगे गोरगरीबांसाठी धावून जाणारा सच्चा कार्यकर्ता

  • @atharvshirsath2860
    @atharvshirsath2860 14 дней назад +9

    आता डॉक्टर लोकांनी मदत करावी जे. डॉक्टर मदत करतील तर त्यांचे नाव समाजात मोठे होईल 🙏🙏

  • @uttamshinde1609
    @uttamshinde1609 17 дней назад +8

    स्वामी लवकर या मुलाला बरं करा श्री स्वामी समर्थ❤

  • @bhaubhoir8730
    @bhaubhoir8730 17 дней назад +9

    खरच डोळ्यातुन अश्रु आले असे दुख कोणाला नको देवा 😂

  • @komalmithuningle7179
    @komalmithuningle7179 5 дней назад

    धन्य माय बाप
    आई वडील श्रीमंत असो व गरीब आपल्या मुला साठी काही ही करताना विचार नाही करतात 😢

  • @pappugaikwad7356
    @pappugaikwad7356 18 дней назад +2

    सुरज दादा खूप छान सदैव तुमच्या हातून गोर गरीबाची सेवा घडो.🙏

  • @surekhadesign9974
    @surekhadesign9974 17 дней назад +4

    देवा परमेश्वरा काय आहे हे तुम्हाला जगायचे नव्हते तर त्या चिमुकल्यांनी काय केलं 😢

  • @kiranshirole6124
    @kiranshirole6124 18 дней назад +5

    सुरज भाऊ तुम्ही खरंच देव आहेत

  • @amarukirde2905
    @amarukirde2905 18 дней назад +5

    सुरज भाऊच सहकार्य करा राव तुम्ही.... डोळ्यात पाणी आलं राव बातमी पाहुण 😢

  • @satyvansalve129
    @satyvansalve129 18 дней назад +14

    संदीप भाऊ तुमचं काम खरंच ग्रेट आहे 🌹🌹

  • @ncp-z2o
    @ncp-z2o 18 дней назад +4

    खरंच ह्या कुटुंबाला मदतीची गरज 😢🙏🏻💯

  • @kailasdawghat-kx2ff
    @kailasdawghat-kx2ff 18 дней назад +4

    असे कुटुंबांना मदत करण्याची खरंच गरज आहे

  • @sudarshanshinde6772
    @sudarshanshinde6772 17 дней назад +3

    सुरज भाऊ तुमच काम खुप चांगल आहे . या कुटुंबासाठी प्रयत्न करा . 🙏

  • @DattaPawar-nc9tk
    @DattaPawar-nc9tk 14 дней назад +1

    Salute Dada 👏❤

  • @khadekeshav3320
    @khadekeshav3320 12 дней назад +2

    आदिवासी मंत्री व विकास विभागाने केलेला 70 वर्षचा हाच तो आदिवासींचा विकास

  • @ALLINONE-yr8fe
    @ALLINONE-yr8fe 17 дней назад +5

    Khupach hushar mulagi, dev tila khup pudhe nevo

  • @ncp2132
    @ncp2132 18 дней назад +6

    सूरजभाऊ सारखा निस्वार्थी सच्चा कार्यकर्ता गोरगरीबांना देवदूत असलेला हक्काच सूरजभाऊ

  • @ncp2132
    @ncp2132 15 дней назад +2

    जुन्नर तालुक्यातील देवदूत सूरजभाऊ वाजगे ❤❤

  • @shardanarwade1466
    @shardanarwade1466 16 дней назад +1

    जय जय राम कृष्ण हरी माऊली, बाळाला लवकरात लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना

  • @pushpabarde4092
    @pushpabarde4092 12 дней назад +2

    खूपच खूपच वाईट

  • @sureshsable164
    @sureshsable164 18 дней назад +2

    जुन्नर तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांनी या कुटुंबाला मोठी मदत केली पाहिजे.

  • @gorkhdighe6433
    @gorkhdighe6433 18 дней назад +3

    खूप वाईट आहे परिस्थिती सुरज भाऊ काय मदत करता आली तर पहा

  • @pravinnavale2117
    @pravinnavale2117 17 дней назад +3

    Suraj bhau tya kutumbala madat kra Aani sandip bhau tumhi pn gatibandathi dhaun jata Great work ..

  • @pratibhalokhande3972
    @pratibhalokhande3972 21 час назад

    मुंबई kem हॉस्पिटल la रिपोर्ट दाखवून बघा नक्की बरा होईल मुलगा 👏🏻👏🏻👏🏻

  • @kirangawari6721
    @kirangawari6721 18 дней назад +31

    आमदार काय‌ करतोय...कधी येणार गोरगरिबांच्या मदतीला...

    • @dhananjaybagal730
      @dhananjaybagal730 15 дней назад

      Bhau aamdar ne dile 6 lakh rupaye

    • @ncp-z2o
      @ncp-z2o 11 дней назад

      Te Khasdar sahebanni dilet ​@@dhananjaybagal730

  • @vashajadaya2019
    @vashajadaya2019 15 часов назад

    आजकाल डॉक्टरांच्या वर विश्वासच राहिला नाही आहे आजार कोणता झाला तर डॉक्टरांकडे जाऊन आणखी दुसरा उत्पन्न करण्यापेक्षा न गेलेला बरं वाटतं डॉक्टरांच्या पण एक एक बातमी ऐकून पेशंटच्या मागे टक्केवारी बिझनेस चाललाय

  • @rahulshinde6975
    @rahulshinde6975 18 дней назад +6

    या कुटुंबाला सर्व राजकीय जेवढे पक्ष आहेत त्यांनी प्रत्येकी 5लाख द्या आजारपणासाठी निवडणूक खर्च करण्यापेक्षा

  • @prajaktamohite1695
    @prajaktamohite1695 13 дней назад +4

    स्वामी समर्थ तुमच्या मुलाला बर करू . हीच स्वामीचरणी प्रार्थना.

  • @rajendralokhande953
    @rajendralokhande953 18 дней назад +5

    काय रे देवा गरीबी चे वनवासा😢😢

  • @vishal_sonavane_03
    @vishal_sonavane_03 18 дней назад +15

    खूपच दुर्दैवी घटना आहे 😢

  • @ArunGhontale
    @ArunGhontale 5 дней назад

    I am proud of you junnar times...👏👏👏👏

  • @sayyedshbiulraza6654
    @sayyedshbiulraza6654 18 дней назад +7

    सूरज भाऊ गरीबांना मदत करणारा माणूस ❤💪

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 17 дней назад +2

    खुपच वाईट वाटत मुलाला पाहून 😢

  • @VithalShelke-ej2gt
    @VithalShelke-ej2gt 10 дней назад

    राम कृष्ण हरी त्याचं बाळ बरं व्हाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @vasantashinde5723
    @vasantashinde5723 18 дней назад +3

    सूरजभाऊ राजा माणूस आहे.
    अभिनंदन भाऊ 💐

  • @gorakhnavadkar8620
    @gorakhnavadkar8620 13 дней назад +2

    श्री स्वामी समर्थ ❤त्या लहान मुलाला शक्ति द्या उठुन बसन्या ऐवढी आणि लोक आपल्या वाढदीवसा साठी कीत्तेक रुपए खर्च करतात आसा विचार करत नाहीत की आपल आयुष्य आपन सुखांत जगत आहे पण आपन वाढदीवसा ला जो खर्च करतो ते पैसे ईतरांचे आयुष्य वाढवण्या साठी जर केले तर आपले आयुष्य परमेश्वर आपो आप वाढवेल राम कृष्ण हरी

  • @rajashribhavsar4736
    @rajashribhavsar4736 5 дней назад

    हा आजार वेळ लागतो पण बरा होतो. माझ्या माहितीत मैत्रिणीची मुलगी या आजाराने ग्रासली होती. सहा महिने मुंबई केईएम रुग्णालयात दाखल होती. पूर्ण बरी होऊन इंजिनिअरिंग पूर्ण करून आता लग्न पण झाले आहे.

  • @shashiklarode6660
    @shashiklarode6660 8 дней назад

    Shree swami samrth....god bless yu beta

  • @SantoshDumbre-ec7ew
    @SantoshDumbre-ec7ew 18 дней назад +3

    सुरज भाऊ खरंच देव माणूस आहे

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 17 дней назад +2

    खूपच वाईट वाटले

  • @RAJPUT-w8z3f
    @RAJPUT-w8z3f 11 дней назад +1

    सरकार ने या कुटूंबाची मदत केली पाहिजे आणि लोकांनी पण केली पाहिजे

  • @sangitashitole6666
    @sangitashitole6666 13 дней назад +1

    माझ्या वडीलांना उपचार करण्यासाठी पैशांची खुप गरज होती. त्यांना पैशा अभावी जीवन संपवावे लागले.

  • @razasayyed9279
    @razasayyed9279 18 дней назад +5

    Kahai manna
    Suraaj bhau ek ch No
    Bhaiwi aamdaar

  • @Hanmant6707
    @Hanmant6707 7 дней назад

    Om shanti

  • @sumitjadhav4947
    @sumitjadhav4947 18 дней назад +18

    सुराजभाऊ वाजगे माणूस भारी नक्कीच मदत करेल

  • @shraddhapandhare3902
    @shraddhapandhare3902 12 дней назад +2

    Deva garibanna ch asa evdha dukkh ka detos😢 swami tumchi krupa kra ya parivaravr. 🙏

  • @jeetendraohal1543
    @jeetendraohal1543 12 дней назад +1

    नशिबाने पण एवढी ही एखाद्या कुटुंबाची...‌‌ कसुन परीक्षा घेऊ नये....😢. कुणाल लवकरात लवकर बरे होण्या करिता शुभेच्छा...🎉

  • @RutujaSadgar
    @RutujaSadgar 8 дней назад

    हि बातमी टिव्हीला द्या जिवढी जास्त व्हायरल होईल तेवढी होऊ द्या 😢😢😢😢😢