स्वताला खूपच भारी समजतोय .. सुरजचा प्रसिद्धी चा फायदा घ्यायला आलेत फक्त हे भुरटे... सुरज विषयी जराही आदर किंवा आपुलकी नाही यांच्या बोलण्या वागण्यात.. सुरज ने यांच्या हातात trophy नाई देऊन बरोबर यांना यांची लायकी दाखवलीय 😅😅😂🤣 सुरज हुशार झाला 😅😅😂🤟
एकदम बरोबर भावा सुरज आणि घनश्याम चा वापर करून यूट्यूब ला व्हिडीओ टाकले आणि पैसे कमवले असतिल... जेव्हा सुरज आणि घनश्याम बिग बॉस मध्ये नॉमिनेशन मध्ये असताना याचा कुठेही पोस्ट नाही की यांना वोट करा अस
Barobar a hyala dekhvana jalalay ha ata faqt views yetil manun vedio banvayla alay tyla as vatay 2 3 mahinyapurvi hyla apan kam deucho kas kay pudhe gela ha
तुमच्यामुळेच. याच्या अगोदर सुरज कॉमेडी व्हिडिओ करत होता. आणि आज तो पूर्ण ऑल इंडिया फेमस झाला. पहिल अभिनंदन तुमच्या टीमचे. , सुरज चव्हाण यांच्या अभिनंदन पूर्ण ऑल इंडिया ने केलेच आहेः. ❤❤❤
अगदी बरोबर,, स्वताला खूपच भारी समजतोय .. सुरजचा प्रसिद्धी चा फायदा घ्यायला आलेत फक्त हे भुरटे... सुरज विषयी जराही आदर किंवा आपुलकी नाही यांच्या बोलण्या वागण्यात.. सुरज ने यांच्या हातात trophy नाई देऊन बरोबर यांना यांची लायकी दाखवलीय 😅😅😂🤣
राजाभाऊ क्षिरसागर खरे आहे ज्या वेळी रामायण tv वर सुरू त्या वेळी रामायणाची सगळी जनता महाराष्ट्र कार्यक्रमाच्या वेळीची वाट तसेच महाराष्ट्र जनता बिग बॉसची वाट पहायची
भाई मैं up se hun पर सूरज के लिए मैने पूरा बिग बॉस देखा है ओर इसका मित्र मेरा है जो इसके गांव से है पर सच मैं इसके लिए बहु तप्रेम है इसको मिलने जाना है भाई बहुत इच्छा थी सूरज जीते बिग बॉस मेरे दोस्त के पापा को बोला था मेरा दोस्त नहीं आया
मी पनवेल नवी मुंबई हुन सूरज चौहान यांना भेटायला गेलो सह फॅमिली पण त्या ठिकाणी सकाळी 9वा गेलो पण तेव्हा त्या ठिकाणची माणसे सूरज घरात असताना घरात नाही बाहेर गेला आहे सांगत होते. इतक्या लांबून माणूस भेटायला आला तर त्याला परत पाठवू नका 🙏 मी परत निघालो होतो पण एका नें सांगितलं की सूरज आहे.थोडा वेळ थांबा सूरज येईल शेवटी 10:30ला भेट झाली 🙏
अरे भावांनो लेकराला आराम करू द्या रे त्याला बोलता येऊ रहले नाही त्याला आ 15:00 राम करू द्या आजारी पडेल हो करू द्या सूरज ल तू काही दिवसा करिता बाहेर फिरायला जा माय नागराज मंजुळे ल भेट आणि दादा कोंडके हो दुसरा महाराष्ट्रचा........
हा भाऊ तर असे बोलतोय की जसा काय हाच बिग बॉस विनर झाला आहे याचे आडनाव नक्कीच गोडबोले असेल एक विचार करा बिग बॉस चा अगोदर या लोकांनी कधी मुलाखत घेतली का सुरज ची जो सुरज दादा युग बॉस विनर झाला आहे तो बिचारा गप्प सुरज दादा ट्रॉफी नको येऊ❤❤❤
अरे हा त्याच्यासोबत बसलेला सूरजला बोलू देना रे. आणि एवढं स्टार सूरज महारष्ट्र ने डोक्यावर घेतलं आणि ha.... आणि तो बसलेला माणूस कसा😢 बोलतोय त्याच्याशी...
दादा लोक काही म्हणू द्या पण तुम्ही त्याचे व्हिडिओ काढून तुमच्या चैनल ला टाकत होते त्यामुळे तो आज इतका पुढे आला आणि बिग बॉस मध्ये पण जे काही यश मिळाले त्याच्यात तुमचा लाखमोलाचा वाटा आहे.... त्याने ज्यांच्या सोबत त्यांच्यासोबत काम केले त्यांचा सगळ्यांचा त्याच्या आयुष्यामध्ये खूप सारा वाटा आहे लोकं काही म्हणू द्या दुर्लक्ष करा
Suraj ne etki kam jr keli tr tyala tyachya kamacha mobdla bhetlela distch nahi karn tyachyakde kahich paisey nahit mg hi tim ka bolat nvti? Tri dekhil suraj ne ajunhi kunabadalhi vait shabd nahi.suraj ata kunavr vishvas nko theu
@@poonamr6013 त्याचे व्हिडिओ बग त्याचा वेब सिरीज ची लाल करतोय सुरज च नावा खाली . सुरज बिग बॉस मध्ये बोला हि लोकं सुरज ला पैसे देत न्हवते फक्त काम करून घेत होते म्हणून सुरज बोला मी जायचं बंद केलं आत्ता सुरज पुढे गेला आणि हा हीते येऊन हुशार की मारतोय.
Jara aaram karu dya tyala nahitr aajari padel ani br zal suraj ne trophy nahi dakhvli tya nitin chya bolnyat surajbaddhal cha aadar ajibat disat nhavta
सूरज मुळे trp वाढला होता बरोबरच आहे.❤❤🎉🎉👍👍
स्वताला खूपच भारी समजतोय ..
सुरजचा प्रसिद्धी चा फायदा घ्यायला आलेत फक्त हे भुरटे...
सुरज विषयी जराही आदर किंवा आपुलकी नाही यांच्या बोलण्या वागण्यात..
सुरज ने यांच्या हातात trophy नाई देऊन बरोबर यांना यांची लायकी दाखवलीय 😅😅😂🤣
सुरज हुशार झाला 😅😅😂🤟
खरंच बोललात भाऊ, हे हसायचे ओ सुरज ला, विडिओ बघा जुने तुम्ही नितीन चे, त्याची सगळी फॅमिली हसायची सुरज वर
Nitin mhantoy kashasathi alet lok .tyala mahit nahi ka..
एकदम बरोबर भावा सुरज आणि घनश्याम चा वापर करून यूट्यूब ला व्हिडीओ टाकले आणि पैसे कमवले असतिल... जेव्हा सुरज आणि घनश्याम बिग बॉस मध्ये नॉमिनेशन मध्ये असताना याचा कुठेही पोस्ट नाही की यांना वोट करा अस
Right
Barobar a hyala dekhvana jalalay ha ata faqt views yetil manun vedio banvayla alay tyla as vatay 2 3 mahinyapurvi hyla apan kam deucho kas kay pudhe gela ha
अभिनंदन सुरज भाऊ 👍
तुमच्यामुळेच. याच्या अगोदर सुरज कॉमेडी व्हिडिओ करत होता. आणि आज तो पूर्ण ऑल इंडिया फेमस झाला. पहिल अभिनंदन तुमच्या टीमचे. , सुरज चव्हाण यांच्या अभिनंदन पूर्ण ऑल इंडिया ने केलेच आहेः. ❤❤❤
सूरज चांगला माणूस आहे सर्वांना भेटतो.
नमस्कार घाल सुरज आणि शेवटचा राम राम ठोक ह्यांना 😂
Barobar..kahihi boltoy to nitin
ruclips.net/video/TjtYhdRzXvc/видео.htmlsi=rdFTF-Q61OnpLi_t
हा व्हिडिओ पहा.
यांनी कशी सुरज ची चेष्टा केली ते समजेल 😢😢
Barobar 😂
Barobar
😂😂😂👍👍👍
अभिंदन सुरज भाऊ 💐🎉♥️♥️
हा स्वतःला..नितीन भाऊ... म्हणून घेतोय 😂😂😂😂
Congrats Suraj
तू आहेस तरी कोन एवढे प्रश्न विचारतोय्स
बावळा झाला काय सुरज आदीच फेमस होता।
अगदी बरोबर,, स्वताला खूपच भारी समजतोय ..
सुरजचा प्रसिद्धी चा फायदा घ्यायला आलेत फक्त हे भुरटे...
सुरज विषयी जराही आदर किंवा आपुलकी नाही यांच्या बोलण्या वागण्यात..
सुरज ने यांच्या हातात trophy नाई देऊन बरोबर यांना यांची लायकी दाखवलीय 😅😅😂🤣
@@rohitchoughule4826वडापाव वाले आहेत ते नितीन काजल
Tu tyana mhanata tu kon ahe
सुरज किंग आहे ❤❤❤
खुप छान वाटलं बघुन सुरज चव्हाण खुप मोठा हो
अभिनंदन सुरज ❤
राजाभाऊ क्षिरसागर
खरे आहे
ज्या वेळी रामायण tv वर सुरू
त्या वेळी रामायणाची
सगळी जनता महाराष्ट्र कार्यक्रमाच्या वेळीची वाट
तसेच महाराष्ट्र जनता बिग बॉसची वाट पहायची
भाई मैं up se hun पर सूरज के लिए मैने पूरा बिग बॉस देखा है ओर इसका मित्र मेरा है जो इसके गांव से है पर सच मैं इसके लिए बहु तप्रेम है इसको मिलने जाना है भाई बहुत इच्छा थी सूरज जीते बिग बॉस मेरे दोस्त के पापा को बोला था मेरा दोस्त नहीं आया
मी पनवेल नवी मुंबई हुन सूरज चौहान यांना भेटायला गेलो सह फॅमिली पण त्या ठिकाणी सकाळी 9वा गेलो पण तेव्हा त्या ठिकाणची माणसे सूरज घरात असताना घरात नाही बाहेर गेला आहे सांगत होते.
इतक्या लांबून माणूस भेटायला आला तर त्याला परत पाठवू नका 🙏
मी परत निघालो होतो पण एका नें सांगितलं की सूरज आहे.थोडा वेळ थांबा सूरज येईल
शेवटी 10:30ला भेट झाली 🙏
अरे भावांनो लेकराला आराम करू द्या रे त्याला बोलता येऊ रहले नाही त्याला आ 15:00 राम करू द्या आजारी पडेल हो करू द्या सूरज ल तू काही दिवसा करिता बाहेर फिरायला जा माय नागराज मंजुळे ल भेट आणि दादा कोंडके हो दुसरा महाराष्ट्रचा........
Yes
एवढ्या दिवस कुठे होता तेव्हा सर्वोच्च संघातील नव्हता आता सुरज बिग बॉस जिंकला म्हणून घरी आला त्याचा फायदा घ्यायला
सुरज ❤❤
सुरूज बेटा आभिनदन🎉
सूरज भाऊ🤗
सुरजभाऊ ह्या भुरट्यांना मुलाखत देऊ नका तुमची ईमेज खराब होतेय
Ye bhuryya konla mhnty short film bgha ekdam mast actors ahet te
धन्यवाद नितीनभाऊ आणि काजलदिदी तुम्ही सुरजला स्वताहुन भेटुन त्याचे अभिनंदन केले
अबी नंदन सूरज🎉🎉🎉🎉🎉
तुम्हाला सुरज नि ट्राॅफि दाखवलि नाही समजुन जा सगळ्यांना दाखवतो तुम्हाला दाखवलि नाहि 😅😅
🎉🎉🎉🎉🎉 अभिनंदन सुरज
हा भाऊ तर असे बोलतोय की जसा काय हाच बिग बॉस विनर झाला आहे याचे आडनाव नक्कीच गोडबोले असेल एक विचार करा बिग बॉस चा अगोदर या लोकांनी कधी मुलाखत घेतली का सुरज ची जो सुरज दादा युग बॉस विनर झाला आहे तो बिचारा गप्प सुरज दादा ट्रॉफी नको येऊ❤❤❤
सुरज ला सगळयात मोटा हात काजल चा आहे. काजल मुळे सुरज ची कला दिसु लागली.
कोण काजल तीला गल्ली बोळात सुध्दा कोण ओळखत नाय 😂😂
@@maheshsabale9529 तु काय गल्ली बोळात कागद चिंदया गोळा कराया फिरतो का. मी हातकणंगले तालुका मधुन काजल शिंदे ला ओळखतो आता बोल
@@maheshsabale9529खरं आहे 😂
😂@@maheshsabale9529
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Suraj 💕
Ati shana aahe ha
अरे हा त्याच्यासोबत बसलेला सूरजला बोलू देना रे. आणि एवढं स्टार सूरज महारष्ट्र ने डोक्यावर घेतलं आणि ha.... आणि तो बसलेला माणूस कसा😢 बोलतोय त्याच्याशी...
खूप लेट कॅल भेटाईल
Suraj god bless you 💐💐🤲🤲🚀🚀👏👏
gift pn dya suraj la ,mandar dada ne dile phakt baki sarv nuste photo kadun jatat
Suraj Chavan🏆🏆🏆🏆 🔥🔥🔥🔥🔥🔥
Nitin good
आम्ही कधीच बिगबँस बघीतले नव्हतं
सच्चा माणूस सुरज भाऊ❤❤❤
तेला शेवटचा राम राम ठोक आणि जाऊदे
आराम करू दया सुरज✌❤ ला
दादा लोक काही म्हणू द्या पण तुम्ही त्याचे व्हिडिओ काढून तुमच्या चैनल ला टाकत होते त्यामुळे तो आज इतका पुढे आला आणि बिग बॉस मध्ये पण जे काही यश मिळाले त्याच्यात तुमचा लाखमोलाचा वाटा आहे.... त्याने ज्यांच्या सोबत त्यांच्यासोबत काम केले त्यांचा सगळ्यांचा त्याच्या आयुष्यामध्ये खूप सारा वाटा आहे लोकं काही म्हणू द्या दुर्लक्ष करा
Aapan jas aaho n tas real wagn ya jagat saglyat kathin kam aahe 😊
👌👌👌
Nitin bhau tumhi ek tari suraj la vote kara asa video takla ka.
Ani atta winner zalyavar alat.tehi tumchya channel sathi.
Wa. Aso
Nitya chi zalliy paar
वाईल्ड कार्ड एन्ट्री केली पाहिजे बिग बाॅस हिंदी मध्ये
सुरज तू पहिले जाऊन पंढरीनाथ कांबळे सरांना भेट खुप समजून घेतलय अन शिकवलंय त्यांनी
Hech lok ahet jyani Suraj Ani Ghanshyam la gheun video banvle,,,
Hya porache video kharich chan astat
खूप अभिनंदन सुरज चव्हाण ❤❤
गोड बोलणारी लोकांपासून सावध राहा फॉलोवर साठी ही लोकं जवळ येता सुरजचया कामं करा निवांत राहु द्या
घनश्याम ने आपल्याच लोकांनी साथ दिली नाही सुरजला😢
Tumhi asa dakhavayala alay ki tumhi tyachya barobar Kam kelay..tumchyat talent pahije asa karun channel chalat nahi
Chhan mulakhat❤ mi pn tumche ani surjche video pahilet june❤❤
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👉🏻✋🏻
Ha janiv karun detoy mi kone fuatage ghetoy
Surajbhau Very Honest, Down to the earth💖💖💖
सूरज ला ह्याच लोकांनी फोकस मध्ये आणला आहे.
😂😂😂😂 गांजा स्वस्त झाला काय,, 😂
आणि कोण आहेत ही लोक 😂😂 यांना स्वताला कोण ओळखत नाही...
यांनीच सूरज चा फ़ायदा करुन घेतला प्रसिद्धीसाठी...
😂😂😂😂 गांजा काय स्वस्त झाला काय.... 😂😂😂 कोण आहेत हे.. कोण ओळखत यांना स्वताला... 😅
यांनी च सुरजचा वापर करून घेतला स्वत च्या प्रसिद्धीसाठी😊
खोटं साफ खोटं आहे हे सुरज च्या भाच्या ने टिकटॉक दाखवून दिलं त्याला आणि तो tiktok ला च खरा गाजला
@@DilipDhas-v4h सूरज मुळे हे focus मधे आले..
Nhi channel bgha tynche already million madhe ahe
70 divasavar yenyache Karan hindi bigboss kon bhaghnar nahi
Suraj ajun changala badal kar...chan distoys!
Suraj ne etki kam jr keli tr tyala tyachya kamacha mobdla bhetlela distch nahi karn tyachyakde kahich paisey nahit mg hi tim ka bolat nvti? Tri dekhil suraj ne ajunhi kunabadalhi vait shabd nahi.suraj ata kunavr vishvas nko theu
सूरज दादा आमी तूला भेटाईला येऊ का सोमेश्वर नजिक मरुम
अरे तुम्ही भेटायला आलात पण त्याचं बोलणं खंडित का करताय त्याला बोलू द्या!, इथे तुम्हीच मधेमधे बोलताय.
अरे तो त्याचा सिरिजची प्रसिध्दी करतोय सुरज ल काय बोलून देत नाय. सोताचीच लाल करतोय
ruclips.net/video/TjtYhdRzXvc/видео.htmlsi=rdFTF-Q61OnpLi_t
हा व्हिडिओ पहा.
या आधी पण त्यांनी सुरज ची चेष्टा केली आहे
ते स्वताची लाल 🔴🍎 करायला आलेत 😂😂 त्याला कस बोलून देतील 🤣🤣🤣
@@ArvindLambor-it8nvकाय फायदा नाही ते होते तिथेच आहेत सुरज खूप उंच शिखर गाठलंय त्याने
@@poonamr6013 त्याचे व्हिडिओ बग त्याचा वेब सिरीज ची लाल करतोय सुरज च नावा खाली .
सुरज बिग बॉस मध्ये बोला हि लोकं सुरज ला पैसे देत न्हवते फक्त काम करून घेत होते म्हणून सुरज बोला मी जायचं बंद केलं
आत्ता सुरज पुढे गेला आणि हा हीते येऊन हुशार की मारतोय.
आर जेव्हा व्होटिंग द्यायची होती तेव्हा कुठ गेलातात आता आलात publicity साठी
Pn suraj la yani video bnvayla tyachyakdun bnvun ghetle bhale lutal asal pn fayda pn jhala ata...
आमचा नातु पाच वर्षाचा आहै तो सुरजचे सर्व डाॅईलाॅग म्हणतो आणि सुरज जिकला ते सर्वाना सांगतो
Dada tumhi ghanshyam sobat bolat nahit ka karan tyacha ek pn big boos cha video tumhi takala nahi mhnun vicharl dada
Jara adarane bol re nitin..bigboss winner ahe to
भाऊ तुमचं साथ द्या सूरज ला ...आणि आम्ही तुम्हाला साथ देऊ💯
Are kiti madhe madhe boltoy ha interviewer. Jara shanta bas dusre boltana
त्यो खाली डाव्या बाजूला सुरजच्या च्या शेजारी बसलेला फुटेज खायला आलाय फक्त 🤣🤣🤣
Kitni over acting aahe ya .....Nitin Baba chi....😂😂😂😂😂..
Bigg king ...Suraj bhau abhinadan.... 💐💐💐
आराम कर तबियत ठीक नाही यांना आरामाची गरज आहे काळजी घ्या घ्या
सुरज काजोलला वीसरु नकोस !
सुरज युझ्या त्या हिरोहीन सोबत फिरु नको
मनातील प्रश्न विचारले मित्राने.....सुरज ला ❤
Thumbnail la je mulgi hoti ti ky disli ny rav 🥹❤😂
सुरजभाऊ ह्या भुरट्यांना हाकला
अरे त्याला आराम करून द्या त्याचा चेहरा बघा तो पूर्णपणे नर्वस आणि आजारी दिसतोय
हे काय चोंबडे आप आपले फोटो काढून घेतात. मंजे हेचा आर्थ आसं होतो की आमी सूरज ल भेटाया आलो होतो😅😅😅
are tumi tar fhirayla gelata Ani tumhi kadhi pahile big boss
Bhai tyala aaram kru de na mg tu aikly tr bechara 😢 please privacy dya
भाऊ सूरज च्या ॲक्टिंग चे पैसे देऊन टाक
तुझ्या चॅनल वर ॲक्टिंग केलेली त्याने
gheun ja yeun
Mala nay re tyala de 🍌
ही ती जुनी सुरज चे मित्र
त्याचा वापर करून घेतला त्यानी... फक्त स्वताचा फायदयासाठी...
याला मैत्री नाही म्हणत... आजही बोलताना त्याचा विषयी आदर नाही यांना
त्याचा वापर करून घेतला त्यानी... फक्त स्वताचा फायदयासाठी...
याला मैत्री नाही म्हणत... आजही बोलताना त्याचा विषयी आदर नाही त्यांना
@@rohitchoughule4826उगाच काही पण कॉमेंट करताय....ते एक चांगले वेब सिरीज काढतात...आम्ही त्यांचे सिरीज बघट्ट होतो... सूरज पण त्यात होता...
Jara aaram karu dya tyala nahitr aajari padel ani br zal suraj ne trophy nahi dakhvli tya nitin chya bolnyat surajbaddhal cha aadar ajibat disat nhavta
Nustech swatachech prashn 😂
Haklun dya yala
Jara aaram karudya tyala .aajari padan to
Nitin tumchya team madhla ek pan actor Suraj sarkha nahi .Suraj mulech tumcha channel chalayacha
आता कस बोलले😂❤🎉 अगदी बरोबर
Kay nitin cha dressing sense,shave tari karat ja .kasa interview ghyayacha te pan kalat nahi
Nitin bhava band kar tuza video 😂
काजल प्रेग्नंट आहे का
To kharab zala aahe
ही सगळी सूरज वर हसलित, जुने व्हिडिओ पाहिलेत आम्ही , काय राव आता डायरेक्ट 😂
सूरज पड्डी आणि कीर्तनकार दादा, अभिजीत ल विसरू नको
tyala aaraam karu dya. Nahi tar Aajari padel to 🙏
मते टाकायला बारक्या (घनश्याम ).... प्रसाद, तळी उचलायला सूरज कडे... वा रे दुनियादारी 😂