आमची किस्मत कनेक्शन स्टोरी । लग्नाआधी आमचे होते हे नाते ❤️🤗

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • Marathi : आमच्या चॅनेलवर आपली जाहिरात करावयाची असल्यास आम्हाला ईमेल ने संपर्क साधू शकता आमचा ईमेल आयडी आहे - contactme.suleman@gmail.com
    Hindi : यदि आप हमारे चैनल पर विज्ञापन देना चाहते हैं तो आप हमें ईमेल द्वारा संपर्क कर सकते हैं हमारी ईमेल आईडी है - contactme.suleman@gmail.com
    English : If you want to advertise on our channel then you can contact us by email our email id is - contactme.suleman@gmail.com

Комментарии • 459

  • @neetakuchekar5560
    @neetakuchekar5560 Год назад +67

    Dada tuchyat age different kiti ahe tumhi khup chan couple ahe konachya tri changlyasathi tumche udahrn deyche ahe tyachya fakt age different ahe mhanun

    • @SulemanPathanVlogs
      @SulemanPathanVlogs  Год назад +68

      रुमाना माझ्या पेक्षा 5 वर्ष 5 महिने 5 दिवसांनी लहान आहे. ☺️

    • @neetakuchekar5560
      @neetakuchekar5560 Год назад +4

      Thank you so much sangitlya badl mi ata tumcha video ha nki tya doghana dakhvl tumhi kharch khup👌👌♥️ sundr couple ahe ani te dogh lgnala tyar zale ki tumhala nki sangel 👍

    • @UjjwalaMisal
      @UjjwalaMisal Год назад +1

      Chhan sangitl

  • @madhuribhilare7702
    @madhuribhilare7702 Год назад +270

    आरे सुलेमान दादा कशाला सांगतो या लोकांना समजावून रस्त्याने बहीण आणि भाऊ जरी चालले तरी लोक संशयाने बघतात

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад +11

    Tumhi Muslim asun pan Marathi tun tumche vedio banvta..khup bhari vatat..tumcha abhiman vatato..Tu khari Marathi sanskriti japta..🙏..tumhi amchya gharatle vatata..🙏..Tumhi Shivray yanche khare Mawale ahat..🙏..

  • @sonl.goswami8111
    @sonl.goswami8111 Год назад +14

    दादा तु खरा आहे आमाला माहीती आहे आमी तुझे बहिनी तुझे साठी देवा कडे येक च माघनार की आसच सुखी ठेवो तुमचा दोघानचा जोडा मी महादेवाला सागते तुमी कायम सुखी राहो

  • @nileshmasne4516
    @nileshmasne4516 Год назад +24

    राधा कृष्णचा जोडा आहे,दादा तुमचा खूपचं छान विडिओ होता तुमचा सर्व जीवनाची माहिती दिली ,छान वाटलं माणसाच्या आयुष्यात काहीना काही कनेक्सन हे असतातच कोणी मित्र

  • @satishande3907
    @satishande3907 Год назад +3

    Dada मी भरपूर मुलींना प्रपोज केला पण मला कोणत्याच मुलींना भाव दिला नाही आणि कोणाचं सोबत किस्मत connection झालं नाही. मग
    माझं लग्न झालं पण ते भी टिकलं नाही आणि नंतर दुसर लग्न केलं आणि आता happy आहो.
    तुमचं kismat connection खूप चांगल आहे.

  • @rjcreations6284
    @rjcreations6284 Год назад +23

    एक नंबर स्टोरी आहे दादा दोघांची ,खरं सांगायचं तर दादा तुमच्या आयुष्यावर एक मराठी चित्रपट बनवायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं ... पडद्यावर त्याचे हिरो तुम्हीच असावे ...या जगात तुमच्या सारखे माणसं खूप कमी आहेत दादा .. तुम्ही लय भारी माणूस आहात दादा .... दोघंही कायम अशीच हसत रहा ..... एक नंबर जोडी. 👍🏻👌🏻🤗💐💐💐💐

  • @navnathdhumal3657
    @navnathdhumal3657 Год назад +3

    खुप छान दादा वहिनी आपणास उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना
    शुभेच्छुक नवनाथ धुमाळ. ..

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp Год назад +13

    जे नशिबात असेल ते होणारच तसं आहे 👍👍👍👍 सारं गाव फिरा पण जी नशीबात असतं तेचं होणार

  • @kavitapatil3602
    @kavitapatil3602 Год назад +31

    खूप छान स्टोरी आहे दादा &वहिनी ❤️❤️👌👌वहिनी ला खूप खूप प्रेम द्या, त्यांना कधीच नाराज होऊ देऊ नका, तिने तुमच्या साठी किती चेंज केलं आहे So Sweet 👩‍❤️‍👨Gbu. वहिनी Take केअर 😊मेड for Each Other 🥰

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 Год назад +14

    सुलेमान दादा तुमच्या दोघांची जोडी खूप छान आहे लय भारी असेच आनंदाने सुखी संसार सुखाचा करा ईच ईश्वर चरणी प्रार्थना .👍🏼👌❤️☕

  • @leenashinde1399
    @leenashinde1399 Год назад +17

    कुछ तो लोग कहेंगे,लोगोंका काम है कहना ़ असेच नेहमी आनंदी रहा ,एकमेकांची काळजी घ्या ़ रूमाना खूप छान आहे ,समजूतदार आहे ़

  • @ashwinirathod6722
    @ashwinirathod6722 Год назад +19

    मला तर् रुमाना वहिनी khup आवडली... आवडते आणि आवडत राहिल 🥰😍...... Stay happy both of you🥰 and congratulations for your arrival future🔮 ❤🙈

  • @indianyoutuberalizakazi8952
    @indianyoutuberalizakazi8952 Год назад +7

    खूप वाट बघितली हा व्हिडिओची शेवट आज दादांनी हा व्हिडिओ टाकला ....😍😍❤️

  • @akshatagholap6840
    @akshatagholap6840 Год назад +38

    किस्मत कनेक्शन आहे दादा, तुम्ही दोघे आधी जर विचार केला असता तर तुझ्या लाईफ मध्ये त्या बावळट बरोबर काय झालं नसत जाऊदे पण तुम्ही दोघे हासत राहवा खुश राहवा ❤️❤️❤️❤️

  • @anjlejumbad2260
    @anjlejumbad2260 Год назад +6

    खुप छान आहे स्टोरी आम्हची पण अशीच स्टोरी आहे दादा फक्त दुसरं लग्न नाही हे बाकी सगळी सारखीच आहे पण तुम्ही आणि वहिनी खुप छान आहेत वहिनी ने खुप चेंज केलंय असंच राहा 👌🥰

  • @surekhanannaware3213
    @surekhanannaware3213 Год назад +26

    दादा तुम्ही मराठी किती छान बोलता. मी तुमचा RUclips first time video बागितल rumana vahini खूप शांत आहे बाकी स्टोरी भारीच 😍

  • @dharmendrapatil5324
    @dharmendrapatil5324 Год назад +12

    अशीच आनंदात रहा तुमची जोडी दोघांची चांगली दिसते वहिनी खूप छान आहेत त्यांना कधी दुखवू नका💕💕💕

  • @user-ed2be6op3w
    @user-ed2be6op3w Год назад +6

    खुप छान दादा मला खूप आवडली तुमची स्टोरी हिच आहे खरी किस्मत कनेक्शन

  • @shitalshinde4181
    @shitalshinde4181 5 месяцев назад +1

    देवाने जमवली जोडी तुमची असेच नेहमी हसत रहा खुप छान❤

  • @vaishanvikale1274
    @vaishanvikale1274 Год назад +4

    Good bless u to both of u kuna kadech laksh deu nka........ Lok ghodyavr pn chalu det nahi ani pai pn tumhi phakt tumch aayushy jaga

  • @satishmenkar7904
    @satishmenkar7904 Год назад +6

    खूप छान माहिती दिली तुमची जोडी मस्त आहे दादा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @sujatasvlogs6807
    @sujatasvlogs6807 Год назад +48

    खरंच दादा किस्मत कनेक्शन आहे दोघांची जोडी खूप छान आहे👌👌

  • @tuljarammote8294
    @tuljarammote8294 Год назад +4

    👌 संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनात 🙏

  • @jayshreetandale1510
    @jayshreetandale1510 Год назад +5

    लोकांन कडे लक्ष देऊं नका तुमची दोघांचंही जोडी खूप छान आहे आणि तुमचं कुटुंब छान आहे

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад +2

    Wa ..Rumana vahini.. tumhi Suleman dada shetkari asun pan lagna kelat ..tumhi khup changlya manus ahat..🙏 Suleman dada khup changla ahe🙏

  • @rupaliscreativityvlog201
    @rupaliscreativityvlog201 Год назад +17

    Nice vlog दादा तुमचा स्वभाव तुमची वागणूक चांगली आहे म्हणून तर रुमाना वहिनी च्या घरच्यांनी पुढचा मागचा विचार न करता ,वहिनी पण एवढं शिकलेल्या असून त्याना चांगलं स्थळ आलेला असून त्याला नाकारून तुम्हला दिलं कारण तुमच्यात ती गोष्ट आहे तुमचे संस्कार चांगले,तुमचं संस्कार तुमच्या परिवाराला बगूनच समजत 🤗,असेल खुश राहा ,नांदा सौख्यभरे🙌

  • @jyotishejulvlog7651
    @jyotishejulvlog7651 Год назад +23

    एकदम मस्त स्टोरी आहे तुमची 💖💖💖 नेहेमी खुश रहा ✨✨✨ तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🌺🌺👍👍

  • @santoshbirhamane6181
    @santoshbirhamane6181 Год назад +2

    बरोबर हे दादा मारणाऱ्यांचे हात धरता येतात पण बोलणाऱ्यांचे तोंड धरता येत नाही

  • @nikitajadhav2002
    @nikitajadhav2002 Год назад +5

    Kharch vahini khup mst ahe.evdi well educated asun dekhil khup simple bt sweet.. dada tr bharich ahe . Love u both..❤❤

  • @kanchannavgire9113
    @kanchannavgire9113 Год назад +5

    vahini na mulagi cha honar ...🥰🥰🥰🥰 looking so pretty 😍

  • @varshagaikwad1210
    @varshagaikwad1210 Год назад +2

    Dada , tumch kismat cannection khupch bhari aahet, vahini babt bolav titk kamich aahe, etkya tya great aahet, vahini kadun khup kahi shiknya sarkh aahe, yekdam bhari aahe vahini😘😘👌👌👌👌👌👌👌

  • @Varad_ultra
    @Varad_ultra Год назад +3

    Actuly shiklelya mulich khup samjutdar astat. Aani tya paristitishi julvun ghetat.ass mala vatath. Tyana changlh aani vait samjath.

  • @avdhootgojate9595
    @avdhootgojate9595 Год назад +9

    खूप खूप छान दादा आयुष्यभर सुखी राहावा👍👍

  • @shreswamisamarthmaharaj3458
    @shreswamisamarthmaharaj3458 Год назад

    Lok fakt changlya lach nav thevtat loka kade laksh deu nka,, tya ruksana peksha tumhchi hich bayko chan aahe rumana is best 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍💯 tumchya navin👨‍👩‍👧 aayushysathi khup khup shubhechya...

  • @kajalkhambe646
    @kajalkhambe646 Год назад +2

    Vahinincha swabhav khup chhan ahe mla khup avdto pratek goshtila smile karatat. Haslyane jivan vadate

  • @shubhangijagtap928
    @shubhangijagtap928 Год назад +5

    Background mind blowing 💫❤☀️view kup chan distoy.....

  • @user-om5zb1jc9w
    @user-om5zb1jc9w 2 месяца назад

    Are Suleman devana lokanai sodl nahi tr aapn Kay lksh deu nka chhan aahe tumchi jodi Bala good bless you

  • @saritajagdale4033
    @saritajagdale4033 Год назад +6

    Are dada kal sonya dada chya video madhe sangitlya pasun Tuzya aaj chya vlog Chi VAT bghte.... I love you both of u, Ani khup khup Hpy raha

  • @soundaryafashionworld1233
    @soundaryafashionworld1233 Год назад +12

    दादा वहिनी, ओम साई राम. मी शिर्डी जवळ कोऱ्हाळे येथे राहते. तुम्ही सगळे या शिर्डीला, साईबाबांच्या दर्शनासाठी. मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते. खूप छान असतात. दर्शनासाठी आल्यावर या आमच्या घरी कोऱ्हाळे येथे.

  • @gauribhosale1235
    @gauribhosale1235 Год назад +3

    Kadhi video banvnar ahe dada vahini pregnant ahet ki nahi tyacha sangun takana tumchi Jodi khup bhari ahe 😘

  • @kiranbharti3459
    @kiranbharti3459 Год назад +4

    प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख-दुख येत असते पण आयुष्य पुढे जगायचं असते मागच्या आठवणी काढायचा नाही तर मागच्या आठवणी काढल्या ची फक्त मनाला दुःख होती बाकी काही नाही

  • @dr.aparnakumbhar3000
    @dr.aparnakumbhar3000 Год назад +8

    27th May la tuzi anniversery dada.. nd maza baby tyadiwshi born zala... Tyamule tuzi anniversery kayam lakshat rahil...

  • @shitalkshirsagar5328
    @shitalkshirsagar5328 Год назад +8

    काखेत कळसा गावाला वळसा अशी म्हण आहे

  • @Sunil-oz4bb
    @Sunil-oz4bb Год назад +3

    खूप भारी किस्मत कनेक्शन झालं ..दादा वहिनी

  • @savitadhadge6295
    @savitadhadge6295 Год назад +38

    All time my favorite 👩‍❤️‍👩 couple... 😍 😘...

  • @pranalishinde1914
    @pranalishinde1914 Год назад +1

    असेच छान रहा मस्त आनंदी सोन्या पण छान आहे तूमच्या तिघांची जोडी म्हणजे खरचं खूप छान आहे

  • @anuraadhamane6259
    @anuraadhamane6259 Год назад +19

    दादा खूप भारी किस्मत कनेक्शन स्टोरी...🥰😍😘 आता असेच नेहमी आनंदी राहा... खूप छान वाटलं तुमची स्टोरी ऐकुन...दादा वहिनी...🤗🤗

  • @sumaiyyashaikh7065
    @sumaiyyashaikh7065 Год назад +22

    Mashallah Rab ne Bana di Jodi🥰 Piche ka Background Bahut khubsurat hai

  • @crazykunal.n.waghmare5583
    @crazykunal.n.waghmare5583 Год назад +2

    खूप छान व्यक्तिमत्व, खूप खूप छान दादा वहिनीची जोडी

  • @madhurijadhav6185
    @madhurijadhav6185 Год назад +6

    So cute स्टोरी दादा वहिनी 😍मी पण koregon तालुक्यातील त्रिपुटी गावची आहे

  • @shraddhahambire1633
    @shraddhahambire1633 Год назад +5

    Dada khup chan love story aahe..asech nehmi happy raha madhe for each other...❣️💖

  • @kaleshashikala7374
    @kaleshashikala7374 Год назад +3

    खूप खूप छान दादा तुमची स्टोरी असेच आनंदात जिवन जगा .

  • @samarthsaivlogs2296
    @samarthsaivlogs2296 Год назад +5

    मस्तच किस्मत कलेक्शन 💕 वहिनीसाहेब दादा खूप नशिबानं मिळाला आहे ...made for each other

  • @balajikadam4683
    @balajikadam4683 6 месяцев назад +1

    आरे दादा आम्हाला भरोसा आहे

  • @user-yp9ss7qy3s
    @user-yp9ss7qy3s Год назад +1

    खूप छान है किस्मत कनेक्शन तुमचं स्टोरी मी तर तीन-चार वेळेस व्हिडिओ पहिला बगल मे छोरा गाव मे ढीढोरा

  • @snehalshende308
    @snehalshende308 Год назад +3

    Konach nashib kuthe paltan sangta yet nahi dada all the best your future be happy both of you

  • @nishakale96
    @nishakale96 Год назад +2

    Tumcha bolna khup patapat ahe br mhanun mala tumhi khup aavdat ❤😊

  • @zeenatshaikh8273
    @zeenatshaikh8273 Год назад +8

    Your story is like Aitraaz movie .
    Rumana is cute and pretty. 👌👌👌👌

  • @dramebaazmrunmayee2596
    @dramebaazmrunmayee2596 Год назад +3

    Vahini mhne tumhala tshich bhetayla pahije hoti...😆😆
    As saglya bayka mhntat aplya Mr na😅🤣

  • @amrininamdar7256
    @amrininamdar7256 Год назад +11

    Finally ...ye vlog aa gaya..bahoot intjaar kiya

  • @Saielohar2811
    @Saielohar2811 2 месяца назад

    छान story रब ने बना यी जोडी 🙏🏻🤗❤️

  • @user-ox8wb2xf3j
    @user-ox8wb2xf3j 10 месяцев назад +1

    Nice story ❤khup chhan Jodi ahe tumchi

  • @smitalinge4876
    @smitalinge4876 Год назад +5

    Khup mast kismat connection 🥰🥰♥️♥️💕💕

  • @mohasinshaikh1254
    @mohasinshaikh1254 Год назад +1

    मस्त वाटली किस्मत कनेक्शन जोडी

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад +4

    Hi.. Suleman dada.. 🙏.Nice jodi..🙏
    tumch adnaw " Pathan " mala khup awadat..🙏..Pathan.. surname khup bhari...🙏..Jay Shivray 🙏

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 Год назад +2

    Tumchi jodi ekch number aahe mla khup aavdta tumhi doghe pn 😍🥰😘 all the best u r future life ....

  • @pravinraveker8534
    @pravinraveker8534 Год назад +2

    Rab ne banai Jodi..👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨💕💕🥰🥰❣️❣️👌👌

  • @shahajipaul5913
    @shahajipaul5913 Год назад +11

    "जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
    भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
    शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
    तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
    आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे. Always be happy rha Aani tumhi na made for each other 😍♥️ dada sonya dada vhni all member ❤️👌🥰 & world best couple 😍

  • @surekhasirsath7657
    @surekhasirsath7657 Год назад

    Khup chan sangitli storri 👌 yekdam barobar bola dada tu ki dhage dore julat astil Kiva natyat asel tech tikta . Ani ho yatla yek prasanga kalach ghadla bagh amchya gharat mazya derala muli cha photo pathavnyat ala adhi Ani mulicya ghari jaun baghitla tar muli veglich Ani pfoto asa hota khup sundar as kartat loka 👍👍👍👌👌dada vahini tuzya pekshya vayani mothi ahe ka

  • @siddhishoppingcollection7553
    @siddhishoppingcollection7553 Год назад +1

    Hach sadhepana avadto aamahala dada, uparvalene jodi banavli aahe, aani khup chan aahe, asech hasat raha shevatparyant

  • @vijaysalunkhe5005
    @vijaysalunkhe5005 Год назад +4

    Best of luck 🙏❤️👍 किस्मत कलेक्शन💪👍🙏❤️ लय भारी
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
    दादा & वहिनी 💖🙏🌷🌹
    ‌‌‌‌‌‌

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад

    Khup bhari vatat ..tumhi Ani Rumana vahini Marathi tun bolata ..khup khup bhari vatat..🙏..Dev Tumhla sukhat thevo..Tumcha sansar sukhacho howo..🙏..

  • @nageshbhandare9469
    @nageshbhandare9469 Год назад +1

    कोणालाच काय सांगायची गरज नाही तुला तु कसा आहेस ते माहित आहे सगळ्यांना ओके

  • @shaikhsadeek325
    @shaikhsadeek325 Год назад +2

    मस्त स्टोरी

  • @ashwinimankar7952
    @ashwinimankar7952 Год назад +3

    Ho amhala mahite ye vahini pregnant ahe ..lapvauchi kahi garj nhi 😍

  • @nageshbhandare9469
    @nageshbhandare9469 Год назад +1

    तुमी तेघेही खुप मस्त विडिओ बनवता वाहिनी तू मला खुप खुप आवडतेस लव्ह यु

  • @vaishnavisuryakanthasanpal6531
    @vaishnavisuryakanthasanpal6531 Год назад +5

    kup intrasting life story aahe tumchi yekun kup chan vatal💯🥰❤️ anni tumhi dogh pn ek best parfect couple💯🙌asech all time happy & nehami yekmekancha sobat happy raha both of u🤗😍love u lot's

  • @eashanarale1161
    @eashanarale1161 Год назад +4

    Very nice Jodi ❤️👍😘asech happy रहा dada and Vahini ❤️🥰😍☺️🙏👍

  • @user-jy7ix9jz6k
    @user-jy7ix9jz6k Год назад +7

    खूप छान आहे लवस्टोरी दादा खूप छान आवडली मला कोणाच तरी चागंल होवो बस

  • @smitgaik7431
    @smitgaik7431 Год назад +2

    Shree Swami Samarth je hote te nehami changlya sathi ch hote

  • @powerofgirl3125
    @powerofgirl3125 Год назад +2

    Tumchi jodi khup Chan ahe dada ....khush rah 🥰🥰🥰🥰

  • @siddhiqua
    @siddhiqua Год назад +18

    RAB NE BANA DI JODI🤴👸...❤️Bhaijaan My bahut exited thi aap ki lovestory sunne k liye...finally Aaj sun hi li

  • @komalkumbhar4701
    @komalkumbhar4701 Год назад +2

    Khup chan tumchi story aahe❤️
    Vlog khup chan hota

  • @iratheangel3415
    @iratheangel3415 Год назад +24

    🥰😍 nice kismat connection and we are excited for junior pathan ( chota bhaijan)

  • @vijaypadwalkar4505
    @vijaypadwalkar4505 Год назад +3

    Bar jhal sarv clear kelas dada lokanche tond band jhali asech happy raha......mi karad cha ahe

  • @vaibhavkumarthengal5615
    @vaibhavkumarthengal5615 Год назад +1

    खुप छान स्टोरी

  • @poojafashionmarathi4988
    @poojafashionmarathi4988 Год назад +5

    Mast jodi ahe dada ani vahini 🥰🥰khup chan Story ahe😍😍vahini khup chan ahe 🥰🥰

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 Год назад +1

    अतिशय छान जोडी जमली रे भाऊ

  • @sonalisworld4424
    @sonalisworld4424 Год назад +8

    Happy Married life🥰asech happy raha nehmi🙏👍Ignore all the bad things 👈

  • @sandipsakinlawar45
    @sandipsakinlawar45 Год назад +5

    Story ekdum mst....i'm big fan of u n vahini also

  • @shreyamane2962
    @shreyamane2962 Год назад +6

    दादा तूमची जोडी खूप छान आहे असेच आनंदी राहा

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086 Год назад +3

    So sweet both of you🥰khup chan aahe rumana vahini disayla hi aani mnane pn knu sadhi aahe ti ....... Asch khup khush raha dogh jn sobat .... All time favorite couple asnar aahat tumi maze

  • @PranaliJadhav-ct2yw
    @PranaliJadhav-ct2yw Год назад +1

    Sunder aahe Jodie tumchi

  • @poojapawar3288
    @poojapawar3288 Год назад +2

    Khup Chan dada story... So sweet both of you

  • @madhumatipawar1818
    @madhumatipawar1818 Год назад +1

    Dada tumchya pathcha view matr khatarnak jaam bhari vatla baghun

  • @apekshakantale4668
    @apekshakantale4668 Год назад +2

    दादा वहिनी मस्त जोडी आहे तुमची आसेच आनंदी रहा

  • @pranaliwatkar6322
    @pranaliwatkar6322 Год назад +1

    Vahini khup samjdar aahe

  • @tipsbykomal
    @tipsbykomal Год назад +6

    विहिनी ला वाईट वाटल असे नका बनवू रे खरंच।दादा ला बोला काहीपण😁

  • @prashantdarunte1824
    @prashantdarunte1824 Год назад +9

    Kharch sanga rumanu pregnent aahe ka