ही मुलाखत खूपच मनमोकळी आणि साधीसरळ झाली.तानाजी तर मला फार आवडला.निरागस मन,कुठलाही आडपडदा न ठेवता सरळ मुद्देसूद बोलणे मनाला खूप भावले.मुख्य म्हणजे त्याला शेतीवाडी ,गाईगुरं आवडतात आणि आलेला पैसा योग्य ठिकाणी लावला हे ऐकून खुप बरं वाटलं आणि हे सगळं शारिरीक समस्यांवर मात करून. माझ्याकडून अनेक आशिर्वाद, शुभेच्छा.पायांच जमिनीशी असलेल नात कधी सोडू नकोस. कमल केळकर. 6/11/2023.
माणूस आपल्या कार्य कर्तृत्ववाने किती ही मोठा झाला तरी त्याने आल्या गावच्या मातीशी आणि शेतीशी नाळ कधीच तोडुनये....आणि तू त्या नाळेशी अजून एकरूप आहेस खूप छान मित्रा.....👍
दादा माझ्या पण मुलाचा पाय तुमच्या सारखेच होते सैराट मुव्ही आल्यावर त्याला सैराट म्हणून बोलायचे सगळे दादा तुमच्या सारखे त्याचे पाय होते दोन वर्षांचा होता आता चालतो व्यवस्थीत ❤
गजानन महाराज तुला भरपूर पैसा यश देवो हीच प्रा रथना तुझ्या सर्व मनोकामना पुर्ण होवु देत हाच आशिर्वाद आरोग्य लाभो हीच प्रा रथना तुझ्या सर्व मनोकामना पुर्ण होवु देत हाच आशिर्वाद
मनात आलं तेचं ओठांवर, निरागस मन प्रसन्न निसर्गाच्या सान्निध्यात राहून पाण्या सारखा ओसंडून वाहणारा झरा वाहतो असा मनस्वी हृदयात प्रेमाचा ओलावा असणे आवश्यक आहे हे सिद्ध करणारा अभिनेता आहे तुमच्या भविष्यात हिमालया सारखं उंच उंच व्हाल यशस्वी भव
अतिशय छान व दिल खुलास मुलाखत. ज्या गरीब कुटुंबातील मुलांनी आपल्या जीवनात एवढा मोठा बदल कधी होऊ शकतो हे स्वप्नही पाहिले नसेल तो आज स्टार आहे. तानाजी तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
अन्ना उर्फ नागराज मंजुळे यांच्या खाणीमध्ये तयार झालेला प्रत्येक हिरा नक्की चमकेल आणि स्वयंपोषी राहील सलाम मंजुळे सर अशा व्यक्तीची गरज समाजाला आणि या देशाला सुद्धा आहे अशी निर्मळ आणि प्रामाणिक सेवा करणारी लोक प्रशासन आणि राजकारणात हवेत जय महाराष्ट्र जय हिंद
खूप खूप सुंदर झाली मुलाखत ! दोघेही अगदी निरागस मनाचे ! दर्शनाचे शहरी बोलणे आणि तानाजीचे दिलखुलास ग्रामीण ढंगात बोलणे ! खूप आनंद झाला ही सुंदर मुलाखत पाहताना . दोघांनाही खूप खूप आशीर्वाद !😊👍🏻
This is so natural and pure…..Made me nostalgic and took me to my childhood…..flashback….1982 to 1990. Entire childhood in remote village in southernmost part of Maharashtra . Very relatable. God bless you Tanaji.❤❤❤
सुंदर मुलाखत👌👌👌 मातीतला मुलगा .. तुझा अभिनय खूपच सुंदर होता सैराट मधला .. तुझं Thank you एकदम Heart touching😥😥 म्हणजे हे कुठल्याच कलाकाराने खरंतर विसरू नये .🙏😊 तुला अजून चांगले सिनेमे आणि तुझ्या मनासारख्या भूमिका मिळोत यासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐😊😊🙏🙏🙏🙏🙏
You are absolutely a fighter and a tough strong men, inspite undergoing multiple surgeries your will- power and willingness to do something hasn't dropped , salute and god bless you.
Tanaji, you are extraordinary man! I loved your honest and personal emotions and progress. Wonderful interview.👍😀👏 I have got down at Jeur by train and visited Karmala. Nagraj is an artist by heart. You all were best in film. I am from Baramti and used to watch English matinees cowboy movies in Shyam Talkies on main road. I was punished by shaving my head and I missed two few weeks school. I was in final year school. Still, I stood first in my class. I was brought up in a rural area and I can relate everything what you said. Congratulations and wish you all the best.👍👏😀
एक अपंग व्यक्तीला जगासमोर आणले
नागराज मंजुळे यांनी त्यांना कोटी कोटी प्रणाम
तानाजी तुझी मुलाखत खुप छान आवडली पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
Apan sagale manae apang ahot to jar apang pana sodala tar apan sagale eksarkhech ahot, te Nagarj Manjule Sirana olakhata ale. Thanks 🙏
प्रामाणिक,साधा सरळ मुलगा
तुला तुझा पुढील सर्व कामांसाठी शुभेच्छा
एकदम साधा आणि सरळ स्वच्छ मनाचा निष्पाप मुलगा आहे हा. खुपचं सुंदर मुलाखत.👌👌
ही मुलाखत खूपच मनमोकळी आणि साधीसरळ झाली.तानाजी तर मला फार आवडला.निरागस मन,कुठलाही आडपडदा न ठेवता सरळ मुद्देसूद बोलणे मनाला खूप भावले.मुख्य म्हणजे त्याला शेतीवाडी ,गाईगुरं आवडतात आणि आलेला पैसा योग्य ठिकाणी लावला हे ऐकून खुप बरं वाटलं आणि हे सगळं शारिरीक समस्यांवर मात करून. माझ्याकडून अनेक आशिर्वाद, शुभेच्छा.पायांच जमिनीशी असलेल नात कधी सोडू नकोस. कमल केळकर. 6/11/2023.
❤
🙏🙏
Y6yy6yyyyy6y6MI Ohio..
Gooooooood. Tanaji manmokala.❤
🎉🎉
अरे वा तान्हाजी शेतकरी राजा असल्याचा गर्व आहे... शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा अभिमान पाहिजेच
लयभारी निरागस मुलाखत कुठलाही आव नाही एकदम सांगत असताना डोळ्यासमोर चित्र उभे राहत होते आणि नागराज मंजुळे यांना कोटी कोटी प्रणाम
Tanaji, Very down to earth person, आख्खा सैराट पिक्चर ची commedy ची जबाबदारी लीलया पेलली आणि सैराट च्या यशाला हातभार लावला❤
तानाजी,तू ग्रेट आहेस.मुलाखतीत बोलताना अस्खलित बोलत होतास.कोणाला खरे वाटणार नाही की ,छोट्या गावातून आला आहेस.Best wishes to you.
माणूस आपल्या कार्य कर्तृत्ववाने किती ही मोठा झाला तरी त्याने आल्या गावच्या मातीशी आणि शेतीशी नाळ कधीच तोडुनये....आणि तू त्या नाळेशी अजून एकरूप आहेस खूप छान मित्रा.....👍
दादा माझ्या पण मुलाचा पाय तुमच्या सारखेच होते सैराट मुव्ही आल्यावर त्याला सैराट म्हणून बोलायचे सगळे दादा तुमच्या सारखे त्याचे पाय होते दोन वर्षांचा होता आता चालतो व्यवस्थीत ❤
मी आज पर्यंत सर्व ऐकलेल्या व पाहिलेल्या मुलाखती मधून सर्वात आवडलेली ही .....
तुमची मुलाखत घेण्याची पद्धत आवडली कारण समोरच्या व्यक्तीला तुम्ही जास्तीतजास्त बोलून देता
अतिशय साधा, सरळ आणि प्रामाणिक तानाजी 🙂 तुला अभिनय क्षेत्रात उदंड यश लाभो हि सदिच्छा. 👍
अस्सल मराठी नट कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही भाषा तिच मराठमोली आणि सर्वात मोठ शेती बद्दल व गुरेठोरांन बद्दल प्रेम ❤
निर्मळ कलाकाराला समोर आणल्या बद्दल धन्यवाद.. छान संवाद..
गजानन महाराज तुला भरपूर पैसा यश देवो हीच प्रा रथना तुझ्या सर्व मनोकामना पुर्ण होवु देत हाच आशिर्वाद आरोग्य लाभो हीच प्रा रथना तुझ्या सर्व मनोकामना पुर्ण होवु देत हाच आशिर्वाद
सैराट फेमस तानाजीची निरागस मुलाखत ..खूप खूप खरं बोलतोय..😂👍
मनाला भावणारे ह्रदयी स्पर्शी संवाद ....❤❤
अशी सुंदर मुलाखत , मनमोकळेपणाने मांडली.तानाजी चा साधेपणा मोकळे विचार सर्व खुप खुप छान वाटले. पुढील वाटचालीसाठी अंतःकरणापासुन खुप खुप शुभेच्छा.🙏
तानाजी खुपच सुंदर बोलला, तुझ्या बोलण्यातून तुझा तुझा स्वभावगुण दिसून आला. All the best tanaji
एक अपंग व्यक्तीला जगासमोर आणले . नागराज मंजुळे यांनी त्यांना कोटी कोटी प्रणाम
तानाजी तुझी मुलाखत खुप छान आवडली पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
आजचा भाग खूपच सुंदर....मनाला भावला ❣️
मनात आलं तेचं ओठांवर, निरागस मन प्रसन्न निसर्गाच्या सान्निध्यात राहून पाण्या सारखा ओसंडून वाहणारा झरा वाहतो असा मनस्वी हृदयात प्रेमाचा ओलावा असणे आवश्यक आहे हे सिद्ध करणारा अभिनेता आहे तुमच्या भविष्यात हिमालया सारखं उंच उंच व्हाल यशस्वी भव
तानाजी तू महाराष्ट्रातल्या मातीतील रांगडा गडी आहेस. तुझ्या साध्या आणि सरळ स्वभावाला तमाम महाराष्ट्रातील लोकं दाद देतील. जय महाराष्ट्र.
अतिशय छान व दिल खुलास मुलाखत. ज्या गरीब कुटुंबातील मुलांनी आपल्या जीवनात एवढा मोठा बदल कधी होऊ शकतो हे स्वप्नही पाहिले नसेल तो आज स्टार आहे.
तानाजी तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
तानाजी तुझा एक चित्रपट असा येणार की सर्व मराठी चित्रपट च रेकॉर्ड मोडून काढणार
आगदी मनमोकळी मुलाखत ।पत्रकार साहिबा पण मस्त मनमोहक आहे।❤❤❤👌
Hich story tar aikachi hoti mala.... Grounded and wholesome story
अन्ना उर्फ नागराज मंजुळे यांच्या खाणीमध्ये तयार झालेला प्रत्येक हिरा नक्की चमकेल आणि स्वयंपोषी राहील सलाम मंजुळे सर अशा व्यक्तीची गरज समाजाला आणि या देशाला सुद्धा आहे अशी निर्मळ आणि प्रामाणिक सेवा करणारी लोक प्रशासन आणि राजकारणात हवेत जय महाराष्ट्र जय हिंद
नागराज मंजुळे उर्फ अण्णा
माणूसपणाच्या प्रवासाला अनेक शुभेच्छा ! 🌹
तानाजी खुपच छान अगदी मोकळ ढाकळ बोलण, स्वभाव आवडला असाच स्वभाव राहू दे, नक्कीच तुझ स्वप्न पुर्णत्वास येवो हिच सदिच्छा बाळगतो
आपला बोलण्याचा गावठी अंदाज सोडला नाहीस हे लय भारी वाटलं मित्रा ,,,, फ्रॉम टेम्भुर्णी 😀👍
Tanaji, you are a very innocent and pure human being. Be like what you are. Stay blessed always. All the best for a bright and prosperous future.
So natural so pure so innocent
Love this interview 👍👌
हा अनुभव फार मोलाचा आहे.सगळी मुलाखत आयुष्याला वळण देऊ शकणारी अशी आहे. फार छान.
अतिशय सहज साधे सरळ बोलणे,छान 👌👌👌🙏
The interviewer is very mature.
Tanaji is very down to earth.
Nice Interview ❤
Best and so natural interview ... Best of luck Tanaji for ur upcoming project🎉
खूप छान तानाजी...... प्रा. संजय साठे सर माझे वर्गमित्र आहेत तेही चांगले कलाकार आहेत. तुला खूप शुभेच्छा व साठे सरांचे ही अभिनंदन.... 🎉
Khup Chan
खूप छान व्यक्त झाला तानाजी, अगदी मनमोकळे अनुभव सांगितले,
Transition at it best वैचारिक श्रीमंती👌👌
संपूर्ण मुलाखत पाहीली, ग्रेट 💐💐💐
तानाजी (दादा) तुझा interview पाहुन डोळ्यातील पाणी आऊरू शकलो नाही....
नवाझ उद्दीन सिद्दिकी ची झलक मारतो, तानाजी, तुझ्या फ्युचर लाईफ साठी.
All d best🎉🎉
❤❤
Hi
Wah....darshana.....khup cchan mulakhat ghetes tu.....samorchyala comfortable kartes....ani yavarun tuza swabhav pn kalun yeto....
Ani tanaji baddal ...
Aplya bhashechi laj n balagata moklepanane bollas....khup cchan vatala..... asach pudhe jat Raha....all the best for future.......
अप्रतिम मुलाखत.. अशा व्यक्तींची मुलाखत होण अत्यंत गरजेचे आहे ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे.. तानाजी.. खूपच छान.. keep goinggggg
खूप छान।। उगाच काय तर वाढीव चर्चा नाही ।। खूप शुभेच्छा तानाजी
Pure soul Tanaji❤
Ho ka
खूप छान मनाला भावलेली मुलाखत खूप छान तानाजी तुला खूप खूप शुभेच्छा
Kiti natural pana aahe Tanaji asach Raha kayam All the best 👍👍
Tanaji you are so grounded an grateful... hats off may you achieve all that you dream!!!
Inspiring Mulakhat.... Hats of to ur confidence..Tanaji. 🎉
Tanaji is Rolmodel for us. We never i feel Unccontios that time i will imagine the journey of tanaji. U proved it . Nothing is impossible
अत्यंत खरा आणि साधा माणूस..❤❤
नागराज मंजुळे सर आणी एवढी प्रसिद्धी मिळवून ही मातीशी नाळ असणारा तानाजी सलाम तुम्हा दोघांना
खूप छान तानाजी लय भारी वाटले तुझी मुलाखत
So sweet of you Tanaji tumei khup Down to earth aahat keep it up 😊
Tanaji...Best wishes for bright future. always stay humble & stay grounded. Thank you so much Nagraj Manjule sir.
राजश्री आपला व्होकल टोन खूप छान, आपण तानाजीचि खूप चांगली मुलाखत घेतलीत, तानाजीने सुद्धा उत्तम माहिती दिली, दोघांचं अभिनंदन.
तान्हाजीच्य जीवनपट तर उलगडला पण त्त्यानी केलेल्या फोन मधील संवाद मनाला फार भावला त्यांच्या वागण्यात व बोलण्यातील आत्मविश्वास फार चांगला वाटला
फिल्म क्षेत्रातील किती प्रस्थापित लोकांनी सामान्य माणसाला पुढे आणले आहे.जसे नागराज मंजुळे यांनी तानाजी आणले यावर एक व्हिडिओ करावा बाकी मुलाखत छान आहे
तानाजी खूप खूप शुभेच्छा ❤️
खूप खूप सुंदर झाली मुलाखत ! दोघेही अगदी निरागस मनाचे ! दर्शनाचे शहरी बोलणे आणि तानाजीचे दिलखुलास ग्रामीण ढंगात बोलणे ! खूप आनंद झाला ही सुंदर मुलाखत पाहताना . दोघांनाही खूप खूप आशीर्वाद !😊👍🏻
ओंकार भोजनेसारखाच आवाज आणि लकब आहे सेम तानाजी चा😊
खूप छान विचार आहेत तानाजी तुझे...अभिमान आहे सर्वांना तुझा
एवढे मनमोकळेपणाने बोलायला पण हिम्मत लागते...khup chhan....😊
तानाजी
All the best Tanaji.. proud of you 💐👍🏻
Best luck Tanhaji..... मुलाखत खूप सुंदर होती
This is so natural and pure…..Made me nostalgic and took me to my childhood…..flashback….1982 to 1990. Entire childhood in remote village in southernmost part of Maharashtra . Very relatable. God bless you Tanaji.❤❤❤
मॅडम तुमच्या बोलण्यावर लय फिदा आहे......
छान बोलता,
उत्कृष्ट मुलाखत,
एवढी भारी भाषा शैली,
मनमिळावू स्वभाव,
आवडलं आपल्याला,
छान......
तानाजी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Real Marathi Hero
Best of luck 🎉❤
तुम्हची मुलाखत खुप आवडली तुम्हाला पुढील भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा तुम्हाला खूप चांगला चित्रपट मिळो ही शुभेच्छा
सर्व मुलाखत छान हसत खेळत....अचानक phone call ..... आणि माझ्या डोळ्यात टचकन पाणी....best of luck ....Bruhhh...❤❤❤
Mazi ani mazhya sarakhya anekanchi hi ichha aahe ki hya sir na ❤MAIN HERO❤ mhanun baghaychi...tya sathi tyanna khup khup aashirwad.
🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
प्रामाणिक कथन... जाम आवडलं तानाजी..👍
खूप खूप सुंदर मुलाखत !
सुंदर मुलाखत👌👌👌 मातीतला मुलगा .. तुझा अभिनय खूपच सुंदर होता सैराट मधला .. तुझं Thank you एकदम Heart touching😥😥 म्हणजे हे कुठल्याच कलाकाराने खरंतर विसरू नये .🙏😊 तुला अजून चांगले सिनेमे आणि तुझ्या मनासारख्या भूमिका मिळोत यासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐😊😊🙏🙏🙏🙏🙏
खूप दिलखुलास अभिनेता आणि मातीतून आलेला एक सच्चा शेतकरी राजा ! तानाजी ❤
अप्रतिम विचार सह संस्कार मिळाले कला कौशल्य सामाजिक प्रतिष्ठापन झाले
खूपच छान सुंदर मुलाखत मनाला भावणारे हृदयस्पर्श संवाद ❤..
आई वडील कसे ही असोत they deserve first respect and care. We are in this world due to them. We love this world.
आजचा एपिसोड खुप खुप छान 👌👌👌👌
व्वा! तान्हाजी झकास दिलखुलास मुलाखत दिली. नागराज अण्णाचा परिस स्पर्श झाला. जीवनाचं सोनं झालं. छान.
You are absolutely a fighter and a tough strong men, inspite undergoing multiple surgeries your will- power and willingness to do something hasn't dropped , salute and god bless you.
great interview , pure soul tanaji, So nice🙂
God Bless you Tanya.❤😊
Such an innocent man .
One of the best interview I have ever seen
Khupch. Chan ....❤❤❤❤
तानाजी राव यांना खूप खूप शुभेच्छा . खूप छान मुलाखत आहे .
Tanaji, you are extraordinary man! I loved your honest and personal emotions and progress. Wonderful interview.👍😀👏 I have got down at Jeur by train and visited Karmala. Nagraj is an artist by heart. You all were best in film. I am from Baramti and used to watch English matinees cowboy movies in Shyam Talkies on main road. I was punished by shaving my head and I missed two few weeks school. I was in final year school. Still, I stood first in my class. I was brought up in a rural area and I can relate everything what you said. Congratulations and wish you all the best.👍👏😀
वा वा,किती मनसोक्त आणि मन मोकळा संवाद, पोरगं लय भारी हाय
1 no. भावा त्यामुळेच सैराट एवढं hit झाला.down to earth
मुलाखत सुंदर आहे, पण शेवट खूप छान आणि सरळ झाला ❤🎉
Khup chan Tanaji adhich pragti karat Raha, mala tu marthi aslyavcha tyatlya tyat tu gavatil aahe yacha anhiman aahe👍👍👌👌👌🙏🙏
खुप छान, मुलाखत
kiti changli mast ani Zabardast Honest interview.... Wah wah Maja aali pahun
Pure माणूस, मॅम भारी दिसत आहे
The Best Actor ❤
❤ phone call, so emotional
लय मोकळ्या मनाचा माणुस आहे भावा तु,best of luck 👍
खूप मस्त सिंपल ENTERVIEW ❤