Tanaji म्हणतो, Sairat Cinema मुळे माझे पुरुषी विचार बदलले | Boys Talk With Tanaji Galgunde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 июн 2024
  • #Aarpaar #आरपार #tanhajigalgunde #sairat
    तुम्हाला सैराट पिक्चरमधला तो लंगड्या आठवतो का? खरंतर सैराटमधले तीनच लोकं आपल्या लक्षात आहेत. एक परश्या, दुसरी अर्ची आणि तिसरा म्हणजे आपला लंगड्या.. तानाजी गळगुंडे. हा तानाजीच आजचा आपला Boys Talk चा गेस्ट सुद्धा असणार आहे. आता ही मुलाखत जर तुम्ही शेवटपर्यंत नीट ऐकली तर तुमच्या असं लक्षात येईल की सरप्राईजिंगली तानाजीचे विचार काळाच्या अगदी पुढचे आहेत. तो स्वतःच्या विचारांवर अगदी विचारपूर्वक ठाम असतो पण म्हणून तो आपले विचार इतरांवर लादतही नाही. त्याला मर्यादा कळतात, नाती कळतात. स्वतःचं, परिवाराचं भलं बुरं आणि चांगलं वाईट कळतं. आणि त्याचं हे आयुष्य घडण्यात नागराज मंजुळे यांचा खूप मोठा वाटा आहे असं तानाजी सांगतो.
    सैराट पिक्चरने त्याला माणसं दिली, सैराट पिक्चरने त्याच्या आयुष्यात पुस्तकं आली. आपल्याला, त्याला मिळालेला फेम दिसतो फक्त.. पण सैराटमुळे त्याच्या अख्ख्या आयुष्याची जडणघडण झाली, असही तो म्हणतो. नक्की कस आहे तानाजीचं आयुष्य? उलगडूया!

Комментарии • 38

  • @pravinindurkar871
    @pravinindurkar871 2 дня назад +1

    खूप छान, सध्या-सरळ गप्पा झाल्या. ऐकताना असं वाटत होतं आपणही त्यांच्या सोबत बसलोय. मैथिलीला बोलभिडू नंतर बऱ्याच वेळाने यूट्यूब वर पुन्हा पाहिलं..

  • @ushadhanawde89
    @ushadhanawde89 6 дней назад +6

    Khup Chan interview 🎉🎉

  • @surekhapatil3733
    @surekhapatil3733 6 дней назад +7

    किती सुंदर साधी माणसं असतात

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 6 дней назад +4

    तानाजी सैराट च्या यशामध्ये तुमचा सुद्धा खारीचा वाटा आहे बरं का? छान साथ दिलीत आकाश आणि रिंकू राज तुम्ही. पॉडकास्ट आवडले.

  • @vinayachandanshive5658
    @vinayachandanshive5658 6 дней назад +5

    साधी राहणी आणि उच्च विचारसरणी

  • @rupalisable2986
    @rupalisable2986 5 дней назад +1

    खुप सुंदर गप्पा झाल्या मस्त वाटलं ऐकून....भारी🤗

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 6 дней назад +3

    Kiti sadhe, vichar ahet 👌 mast zala int

  • @Mh24जयलहुजी
    @Mh24जयलहुजी 5 часов назад

    Great thought Tanaji bhau 🎉

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 6 дней назад +2

    Chan zala interview😊❤❤

  • @sunilkhilare3085
    @sunilkhilare3085 3 дня назад +2

    Are ha पुरा बिघडला .

  • @anandraojadhav9102
    @anandraojadhav9102 4 дня назад +4

    hi mulagi bolbhidu madhe hoti na?

  • @vishnukailastarange4830
    @vishnukailastarange4830 День назад

    Tanaji ❤️✌️✨✨

  • @varshapatil3651
    @varshapatil3651 4 дня назад

    ग्रेट विचार साधा माणूस . भाषा बदलायची गरज नाही .

  • @pramodranaware7165
    @pramodranaware7165 4 дня назад

    Our thoughts matching

  • @harshadadandekar6908
    @harshadadandekar6908 4 дня назад

    Khup chan vatl tanaji che vichar aaikun ... please pudhcha episode mde akash thosar la invite Kara please

  • @user-sy3wi7lb4v
    @user-sy3wi7lb4v 19 часов назад

    गप्पांच्या नादात आणि मीच कसा चांगला.या नादात भाऊ घरातल्या गोष्टी सांगून गेला. घरातल्या समस्या घरातच मिटवाच्या असता.

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 4 дня назад

    मला तुझे विचार पटले वहिनीला चांगलीच साथ दिली 😢😢

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855 6 дней назад +2

    तानाजी तू एक साधा सरळ आणि स्पष्ट विचारांचा माणूस आहेस. एक सच्चा माणूस वयक्तिक मला तुझे विचार आवडले.

  • @ShahidKotawal
    @ShahidKotawal 3 дня назад

    😊❤

  • @yogeshpore9434
    @yogeshpore9434 4 дня назад

    Very nice 👍

  • @rajendrabhosle4684
    @rajendrabhosle4684 4 дня назад

    Nice person 🎉

  • @nirvanabliss73
    @nirvanabliss73 4 дня назад +1

    this interviewer uses too many difficult english words. she should learn marathi words

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 6 дней назад +2

    Spashta vchar 👌

  • @priyankadhumal1655
    @priyankadhumal1655 4 дня назад

    Lagna register karna uttamach aahe agdich vidhi karun karycha asla tar mandirat karava ani te paise pudhil sansarat upyogi yetil.Loan kadun lagna karna tar chukichachach aahe tyacha taan pudhe ugach yeto. Live in relation nhi patla te khup uthal vatta karan barech loka 4 divas eka barobar mg 4 divas dusra....ani mg yat loyalty kuthe aahe.

  • @mayurvayadande7797
    @mayurvayadande7797 6 дней назад

    ❤❤❤

  • @ravsahebaladar2105
    @ravsahebaladar2105 3 дня назад

    Atta gf ahe ka nahi sobat mg

  • @PastelNuages
    @PastelNuages 2 дня назад +1

    😂😂 काहीही

  • @sagarsawant6101
    @sagarsawant6101 5 дней назад +1

    A tu langdach bara hota,akkal tuzi jagyavar hoti

    • @ashwinideshpande2730
      @ashwinideshpande2730 5 дней назад +2

      कुणाच्या व्यंगावर वर बोलू नये ,,तुमच्यावर वेळी आली की समजेल ,hop so येऊ नये,
      माणूस बदलत असतो, लंगडा असू नाहीतर आंधळा (डोळ्यांनीच पाहिजे अस नाही काही विचारांनी पण असतात असो) वेळेच्या आधी नशिबाच्या पुढं काही मिळत नाही,

    • @sagarsawant6101
      @sagarsawant6101 5 дней назад

      @@ashwinideshpande2730 kalji nasavi,amhi langde zalo tari amcha mendu langda honar nahi tumha lokansarkha.uth sut kela podcast Ani tyavar apli akkal pajalali