खुप छान माहिती मिळाली. साखर पूर्ण पणे बंद केली पण त्याऐवजी थोडा गुळ वापरला तर चालेल का? उदा. खिरीमध्ये साखरे ऐवजी गुळ, शिऱ्यामध्ये गुळ अशा रितीने. अर्थात हे पदार्थ रोज खाल्ले जात नाहीत पण कधीतरी खाताना! मी predibetic आहे म्हणून विचारले.
If you have pre diabetes you should take care. गूळ आणि साखर याने रक्तातील साखर सारखीच वाढते. त्यामळे ज्या आहारात गोड घेत असाल त्यात दुसरे तंतुमय पदार्थ कमी करा जसा भात किंवा पोळी
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
नमस्कार. वजन कमी होण्यासाठी फक्त साखर हा घटक कारणीभूत नसतो, साखर सोडून बाकी काय काय पाळलं जातं हे पण महत्त्वाचं. तुमचा बाकी आहार आणि व्यायाम कसा आहे हे देखील शेअर करा 😃
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
नमस्कार. तुम्हाला जर डायट आणि एक्सरसाइज च्या उत्तम मार्गाने वजन कमी करायचं असेल, तर आजच आमच्या Weight management program मध्ये enroll करा.😊 संपर्क : +91 94229 89425.
नमस्कार. याबाबत आमचे experts लवकरच तुम्हाला मार्गदर्शन करतील . तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता .👍🏻 चॅनलला सबस्क्राईब केले आहे ना?😃
नमस्कार. साखर कशी कमी करता येईल, किंवा काय खाल्लं म्हणजे साखर खाण्याची इच्छा कमी होईल या बाबत आमचे experts लवकरच तुम्हाला मार्गदर्शन करतील. Stay tuned.💯 तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. 😊 चॅनलला सबस्क्राईब केले आहे ना? 😃
अच्छा 😃 कोणते पदार्थ खाल्ल्यावर साखर खायची इच्छा कमी होते, याबाबत आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील. Stay tuned💯 आणखी काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता😊 चॅनल सबस्क्राईब केले आहे ना? 😃
नमस्कार. साखर कमी करण्यासाठी नेमके काय उपाय करावे याबद्दल आमचे experts सविस्तर माहिती देतील. तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 👍🏻 चॅनल सबस्क्राईब केले आहे ना? 😃
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
मी 8 महिने झाले साखर पूर्ण पणे बंद केली. खूप फायदे झाले.
Great ! Please share your experience.
खूप छान उपयुक्त माहिती मॅडम धन्यवाद 👍🙏
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
खुप छान माहिती दिली आहे ताई ❤❤🎉🎉
चैनल ला सब्सक्राइब करायला विसरू नका.
खूप छान माहिती आहे
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
Mala thyroid ahe wight vadte tablet barobr ghete shugar band karun pahte nice information
Nice shaing 👍🙏
Nice information
Thank you🙏🏻😊
If you have any health related question you can ask in the comment section. 👍🏻
Have you subscribed the channel?😃
मेंदू साखरेवरच चालतो पण उसापासून बनवलेल्या साखर, गुळ याची आवश्यकता नाही.पोळी ,भाजी या पासुन मीळण्यारा साखरेवर पण चालतो.
छान वाटल
धन्यवाद.
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता .
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना? 😃
खुप छान माहिती मिळाली. साखर पूर्ण पणे बंद केली पण त्याऐवजी थोडा गुळ वापरला तर चालेल का? उदा. खिरीमध्ये साखरे ऐवजी गुळ, शिऱ्यामध्ये गुळ अशा रितीने. अर्थात हे पदार्थ रोज खाल्ले जात नाहीत पण कधीतरी खाताना! मी predibetic आहे म्हणून विचारले.
If you have pre diabetes you should take care. गूळ आणि साखर याने रक्तातील साखर सारखीच वाढते. त्यामळे ज्या आहारात गोड घेत असाल त्यात दुसरे तंतुमय पदार्थ कमी करा जसा भात किंवा पोळी
@@JustForHearts भात रोज खात नाही, ज्वारीची भाकरी तर असतेच ! गोड पदार्थ कधीतरी केले जातात, सणावाराला.
खुप छान आहे की ❤
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
खूप च छान माहिती मिळाली
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
खूप छान माहिती ❤
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Sugar free tea mdhe ghetle tar chalte kay
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
Mala pan maja weight kami karycha ahe kup weight ahe kay karych mam
नमस्कार,
Weight कमी करण्यासाठी तुम्ही आमच्या weight management program मध्ये सहभागी होऊ शकता,
अधिक माहितीसाठी संपर्क:+91 94229 89425
ताई मिश्र धान्य पोळी किंवा भाकरी खावी का या विषयावर माहिती द्या ना plz...
शिवाय टोमॅटो च्या बिया या वरही.. Plz
हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
काय लक्षण दिसतात सुरुवातीला साखर बंद केल्या नंतर?
Purna video nakki bagha.
Sakhar madh ani gul ekamekanche bhavu bahin ahet
Ho agdi barobar
Mi 5 varshapasun sakhar god khat nahi
1 kilo vajan pan kami nahi zhale
नमस्कार.
वजन कमी होण्यासाठी फक्त साखर हा घटक कारणीभूत नसतो, साखर सोडून बाकी काय काय पाळलं जातं हे पण महत्त्वाचं.
तुमचा बाकी आहार आणि व्यायाम कसा आहे हे देखील शेअर करा 😃
बिना साखरेचा चहा जमेन का
नमस्कार.
याबाबत आमचे experts लवकरच तुम्हाला मार्गदर्शन करतील👍🏻
काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
मॅडम साखरे ऐवजी गूळ खाल्ला तर किंबहुना गूळाचा चहा पीला तर आणखी एक साखरे ऐवजी खडीसाखर वापरली तर खडीसाखरेचा चहा पिला तर पहिले गूळा बद्दल सांगा
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
मी पण बंद केली वजन खरचं कमी झालं myam
Keep it on
गूळ खाल्यानंतर शरीरात साखर वाढते का
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
Lahanpani kiti sakhar khaycho.. kahi hot navhte. Ata RUclips mule samjte kai hote. Agodar he sangayla koni navhte. Tyamule kahi hot pn navhte
@@shubhangiwable7374 लहानपणी जेवढं खाल्लं जातं तेवढं जिरेल इतक्या शारीरिक हालचाली होतात.
Unrefined साखर खाल्ली तर चालेल का आणि ती किती प्रमाणात खायची
साखर कुठल्या पण प्रकारची वाईटच असते
मॅडम मला हे वजन कमी करावयाचे आहे मी साखर बंद केली आहे
नमस्कार.
तुम्हाला जर डायट आणि एक्सरसाइज च्या उत्तम मार्गाने वजन कमी करायचं असेल, तर आजच आमच्या Weight management program मध्ये enroll करा.😊
संपर्क : +91 94229 89425.
Sugar and Weight loss😃 #justforhearts #weightlossjourney #diabetes #hearthealth #thyroidproblems
माझ वजन पंचेचाळीस किलो आहे कमी पण नाही होत वाढत पण नाही
तुम्हाला मेटबॉलिझम सुधारणे गरजेचे आहे . त्यासाठी आहार सल्ला घेण्यासाठी whatsapp करा ९४२२९८९४२५
माझ सकाळ ची शुगर कधी कधी वाढते असे का होते माझी साखर पूर्ण बंद च आहे morning वाँक youg सगळे च उपाय सुरू असतात
खालील वीडियो नक्की बघा
ruclips.net/video/H8ePmkRNX_c/видео.htmlsi=uUCUbpLHuRu_tmsT
July 23, 2024
@@JustForHearts
मी दहा वर्ष साखर कूठल्याही प्रकारे घेतली नाही पण त्यानंतर सुरु केल्या वर आता सुटणे कठीण आहे अस वाटत. आता पुन्हा बंद करायची आहे काय करावे?
Very nice information
Sugar is addictive & possionous.
एक वीक निषय करुन घेऊ नका . जमेल
बिना साखरे चा चहा प्या नक्की फरक पडतो मी पिते चव नाही लागत पन ठीक आहे
गुळ खाल्ल्याने काही फायदा होऊ शकतो का?
नमस्कार.
याबाबत आमचे experts लवकरच तुम्हाला मार्गदर्शन करतील .
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता .👍🏻
चॅनलला सबस्क्राईब केले आहे ना?😃
Kas band karaychi sutenach zaliy 😮
Adhi kami kara nanter halu halu band kara.
मला साखर बंद करायची pn hot नाहीय
नमस्कार.
साखर कशी कमी करता येईल, किंवा काय खाल्लं म्हणजे साखर खाण्याची इच्छा कमी होईल या बाबत आमचे experts लवकरच तुम्हाला मार्गदर्शन करतील.
Stay tuned.💯
तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. 😊
चॅनलला सबस्क्राईब केले आहे ना? 😃
मला पण बंद करायची पण होत नाही
अच्छा 😃
कोणते पदार्थ खाल्ल्यावर साखर खायची इच्छा कमी होते, याबाबत आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील. Stay tuned💯
आणखी काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता😊
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना? 😃
मला साखर गोड पदार्थ पूर्ण पणे बंद करायचे आहेत पण होत नाहीत व सारखी भूक लागते..
नमस्कार.
साखर कमी करण्यासाठी नेमके काय उपाय करावे याबद्दल आमचे experts सविस्तर माहिती देतील.
तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 👍🏻
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना? 😃
आहारातील साखर कमी करण्यासाठी १० टिप्स ruclips.net/video/TRsuxnZfYOU/видео.html
मॅडम माझी शुगर चीन सुरवात सहा महिन्यांपासून शुगर आहे मला काहीच त्रास नाही गुळाचा चहा पिणे तर चालेल काय
काही आहारातले नियम पाळले नाही तर पुढे जाऊन त्रास होतो
Nahi
खूप छान माहिती मिळाली आहे 👌👌👌👍🙏🥰
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
खूप छान माहिती
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄