औषधाविना मधुमेह नियंत्रणात येतो | डॉ. जगन्नाथ दीक्षित | Dr. Jagannath Dixit

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии • 772

  • @namratapatil4248
    @namratapatil4248 8 месяцев назад +216

    मी गेली 6वर्षापासून ही लाईफ स्टाईल फॉलो करत आहे... माझी इकोस्प्रिन गेली,45-45mg च्या बीपी च्या टॅब्लेट बंद झाल्या, डायबेटिस वरून नॉन डायबेटिक झाले, जेलुसिल गेली acidity गायब झाली आणि 21kg वजन कमी झाले आणि भावाला किडनी डोनेट केली... मी दीक्षित सरांना पृथ्वीतलावरील देव मानते 🙏

    • @jayashreechavan2493
      @jayashreechavan2493 8 месяцев назад +19

      ताई ग्रेट जॅाब
      दिक्षित सर ग्रेट च कार्य करत आहेत

    • @jaishankarswami5392
      @jaishankarswami5392 6 месяцев назад +1

      ​@@jayashreechavan2493😢😢😮😮😮😮😮😢😢😅😮😮😮😮😮😮7🎉🎉7😂7😂7😂🎉🎉🎉7🎉😂uz😮😮😢😮😢😢😢😮😢😮😮😢😢😮😮😮😢😮😮😮😮😮😅😮uu7🎉7🎉🎉😅😮😮😮z🎉 29:11 🎉 29:12 z🎉🎉 29:14 u😂7🎉🎉😂ùz😮😮😅😅😮😮😮z 😮😅😮😮😮😅🎉🎉😮u😮😅😅😮😮😅😮😮zuu🎉🎉🎉🎉🎉u🎉🎉😂🎉🎉7🎉🎉🎉🎉🎉

    • @jaishankarswami5392
      @jaishankarswami5392 6 месяцев назад

      U

    • @jaishankarswami5392
      @jaishankarswami5392 6 месяцев назад

      Uuu

    • @jaishankarswami5392
      @jaishankarswami5392 6 месяцев назад

      😅

  • @shriramdamale270
    @shriramdamale270 3 месяца назад +22

    आजच्या मानव निर्मित धावपळीच्या युगात डॉ दीक्षित हे मोफत वैद्यकीय उपचार आणि सल्ला देतात आणि तमाम जनतेचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी काळजी घेतात त्या बद्दल त्यांचे अभिनंदन आणि धन्यवाद

    • @prasadgodambe9769
      @prasadgodambe9769 2 месяца назад +1

      डॉ.दीक्षित यांचे समाजासाठी असलेले योगदान खरोखरच वाखाणण्यासारखे आहे.त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा!👌🌹🙏

  • @mayajadhav3804
    @mayajadhav3804 9 месяцев назад +13

    खूप चांगले आहे असे वाटते, मी विस मार्च पासून चालू केले आहे,नवद दिवसांनंतर कळेल, विस्वास आहे म्हणून चालू केले आहे, धन्यवाद

  • @sayaleemodak4585
    @sayaleemodak4585 6 месяцев назад +14

    सर तुम्ही पृथ्वीतलावरील देव आहात 🌹🌹🙏🙏. तुम्हाला आणि तुमच्या आईला निरोगी दीर्घायुष्य लाभो🙏🙏

  • @pramodnivandekar4265
    @pramodnivandekar4265 2 года назад +17

    सर,तुमचे सांगणे अगदी बरोबर आहे,परंतु सर्व अन्नधान्य, फळ,भाजी,भेसळयुक्त आहेत,यामुळे रासायनिक द्रव्य शरीरात प्रवेश केल्यावर आजाराचे माहेर घर आहे

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 5 месяцев назад +4

    Dr दिक्षित साहेब तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. गेल्या सहा महिन्यापूर्वी मला शुगर झाल्याचे निदान झाले. मी गोड खाणे बंद केले. भाकरी आणि डाळीच्या भाज्या खाणे सुरू केले. सकाळ सायंकाळ चालण्याचा उपक्रम आहे. सोबत शेवगा पाल्याचा काढा रोज घेत आहे. उकळलेले पाने चावून खातो.लिंबू ची साल चावून खातो.मला नियमित जीवन शैलीची सवय झाली आहे. आपल्या सल्ल्या साठी धन्यवाद.

  • @linusdcruz7802
    @linusdcruz7802 Год назад +41

    2 सप्टेंबर 2018ला मी डॉक्टर दीक्षित सरांची माझा कट्टा वर इंटरव्यू ऐकली होती त्यानंतर 5 सप्टेंबर 2018 ते अजून पर्यंत मी ही लाइफस्टाइल फॉलो करतो. कोणतेही मेडिसिन घेत नाही. हाईट च्या हिशोबाने माझे वजन बरोबर होते आणि कोणताही आजार नाही तरीपण आवड म्हणून मी ही लाईफस्टाईल फॉलो करतो. फक्त दोन जेवणामध्ये प्लेन ग्रीन टी पितो. डिनर टू लंच 16 hours fasting & लंच टू डिनर 6 hours. (8.00 p.m. 12:00 p.m.fasting & 01:00 p.m. to 7
    p.m. fasting)

  • @ravindrajoshi5693
    @ravindrajoshi5693 4 месяца назад +6

    खरेच मठ धाडस दाखवल आहे , आता ह्याचीच एक मूव्हमेंट व्हावी , म्हणजेच अशा शिवराळ नेत्याना सरळ करण्यासाठी सुबुद्ध लोकांनाच रस्त्षार यावे लागणार,

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 2 года назад +16

    डॉ .आपल्या समाजसेवेस शुभेच्छा . दिर्घायुषी व्हावे ही प्रार्थना ! मराठी कार्यक्रमात मराठीतून प्रतिसाद मिळावा ही सर्वाकडून माझी अपेक्षा .

  • @DilipKadam-r8j
    @DilipKadam-r8j 3 месяца назад +11

    मी तुमचा प्लॅन गेले 7 दिवसापासून चालू केला आहे. फक्त 2 वेळा जेवण आणि 6 किलोमीटर चालतो. मी 3 महिने पर्यंत चालू ठेवणार आणि वजन कमी झाले तर कायमस्वरूपी चालू ठेवणार. माझे वजन 85 किलो आणि वय 59 आहे. माझे वजन उंचीच्या प्रमाणात 13 किलो जास्त आहे

    • @dattatrayajadhav3166
      @dattatrayajadhav3166 2 месяца назад

      अनुभव कथन करतो मी आज 68 वर्षं वयाचा आहे मला आज पर्यंत दवाखान्याची पायरी नाही चढलो.फक्त दाताची तक्रार आहे दातांची फार झीज झाली आहे (दात हलत नाहीत फक्त झीज झाली आहे .माझी उंची पाच फुट सहा इंच माझे वजन 63ते68 च्या दरम्यान आता पर्यंत कमी जास्त होत आलेलं आहे. Bpm मात्र कायम 70ते72 होते काय कारण असावे??

  • @surendrakumarkhobragade2856
    @surendrakumarkhobragade2856 2 года назад +11

    सर प्रथम तुमचे खुप खुप धन्यवाद, माझ्या माहिती नुसार आपल्या देशातील पहीले डाॅ. जे औषधाविना शुगर सारखा आजार नक्की बरा होणार खुपच मला बरं वाटलं. आता पर्यंत चे डाॅ.म्हणायचे की तुम्हाला जीवनभर औषधी घ्यावे लागेल.मी तुमचा लेक्चर बघीतला तर खुप खुप छान वाटलं.
    कारण मी पण माझी मानसिकता केली होती की मला औषधी सोडायची, त्याकरिता मी औषधी पण सोडल्या व 6 महिणे औषध खाल्ली नाही.

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 года назад +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

    • @dattajiraohariramdesai.
      @dattajiraohariramdesai. 2 года назад +2

      very good very naic speech

    • @dattajiraohariramdesai.
      @dattajiraohariramdesai. 2 года назад +2

      डॉ देवदुन सारखे भेट ला वास्तव मार्गदर्शन केलात धन्यवाद

  • @chunnilalpardhi4376
    @chunnilalpardhi4376 2 года назад +10

    आज सर आपण धन्य आहात आणि आई पण धन्य. आपले मार्गदर्शन ऐकून मी धन्य.

  • @bharatilele8580
    @bharatilele8580 Год назад +26

    तुम्हाला वतुमच्या आईला नमस्कार माझा
    देव तुम्हाला उदंड आयुश्य देवो.

  • @nemawatinavlakha9337
    @nemawatinavlakha9337 Год назад +3

    बरेच हूषार वाटले दाक्षित सर ... माहीत नव्हतं truely

  • @sharmilakalambe7036
    @sharmilakalambe7036 4 месяца назад +3

    सर तुम्ही आमच्यासाठी देवदूत आहात, मला खूपच फायदा झाला
    धन्यवाद खूप खूप🙏🙏🙏🙏

  • @aparnabhagwat9748
    @aparnabhagwat9748 2 года назад +11

    खूप छान उपक्रम. 100% खरंय. मला एक वर्ष झाले ही lifestyle chalu karun.. धन्यवाद सर. कोणी लठ्ठ व्यक्ती किंवा मधुमेही रुग्णांना मी हीच ..दीक्षित डाएट प्लॅन सांगत असते. बरेच जण चालू करतात..अर्थात आपल्या ग्रुप admin shu bolun ch. 🙏🙏

  • @SulbhaSahasrabudhe
    @SulbhaSahasrabudhe Год назад +5

    खुप मौल्यवान माहिती मिळाली. धन्यवाद डॉक्टर.🎉

  • @archanashah7636
    @archanashah7636 2 месяца назад

    Congrats dixitji. If this message reaches you my husband and daughter both play musical instruments and i ensure that as a family physician everyone in my family and extended family enjoy healthy life. 😊🙏

  • @chhaganpatil9695
    @chhaganpatil9695 2 года назад +5

    सर,आपण खूप छान माहिती देवुन मधुमेही ची भिती घालवनारी आहे आणि खुप मार्गदर्षक ठरणारी आहे,ह्यामध्ये एक थोड साशंकीत राहिल आहे,जेवणाच्या नक्की दोन वेळा कोणत्या असल्या पाहिजे.धन्यवाद 🙏

  • @ajinkyapatiltech6590
    @ajinkyapatiltech6590 2 года назад +44

    Summary
    1. Kadak Bhuk 2vela
    2. Complete food within 55min
    3.More Protein less carb
    4. Less sweet/sugar
    5.45min Exercise
    Exception
    Age below 18
    Pregnant woman
    Type1 diabetic
    ThankYou Dr Dixit Sir.

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 года назад +3

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

    • @marutikusalkar9753
      @marutikusalkar9753 2 года назад +2

      Nice Information

    • @Amol_Masih
      @Amol_Masih 2 года назад +1

      सर रिर्पोट काय करायचे,
      इसुलिन मध्य काय चेक करयचे

    • @jyotisaroday8133
      @jyotisaroday8133 Год назад +2

      त वन

    • @kesarinathnaik8815
      @kesarinathnaik8815 Год назад

      @@pudhari_news avinash lad

  • @SumitaDemapure
    @SumitaDemapure 11 месяцев назад +2

    Venu demapure Aaradhya and family
    खुपच छान माहिती दिली सर
    धन्यवाद सर
    🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @balugavali6304
    @balugavali6304 Год назад +4

    खूपच चांगली माहिती दिली सर

  • @madhukarmithbavkar1546
    @madhukarmithbavkar1546 Год назад +3

    छान माहिती. डाॅक्टर साहेबांनी अनमोल माहिती दिली त्याबद्दल अत्यंत आभारी आहे. धन्यवाद.

  • @AnkitaKhetal-p2n
    @AnkitaKhetal-p2n 6 месяцев назад +28

    सर मी तुमचा टाईट फॉलो करते 20 दिवस झाले मला खूप बरं वाटत आहे माझी शुगर कंट्रोल मध्ये येत आहे धन्यवाद सर

    • @ganeshpudur477
      @ganeshpudur477 5 месяцев назад +2

      ganesh v pudur सर तुमचा डाइट प्लन चांगला आहे हे करत असताना माणसाची शारीरिक, मानसिक, आर्थिक परीस्तीती ढासळत नाही

    • @mangalpawale6170
      @mangalpawale6170 3 месяца назад

      शुगर किती होती 20 दिवसात किती कमी झाली? गोळ्या चालू आहेत का?

  • @deepakpatil248
    @deepakpatil248 3 года назад +19

    खूप छान अत्यंत उपयुक्त महितीपूर्ण उपक्रम टीम पुढारी धन्यवाद 🙏

  • @ravimahale3950
    @ravimahale3950 2 года назад +79

    अत्यंत तळमळीने सांगता सर तुम्ही.... तुम्हाला उदंड आयुष्य लाभो..धन्य तुमची माता...

    • @survanaskitchen5299
      @survanaskitchen5299 2 года назад +2

      Sad

    • @mukundjoshi3437
      @mukundjoshi3437 2 года назад +1

      444

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 года назад +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

    • @shriramdhone5578
      @shriramdhone5578 2 года назад

      @@survanaskitchen5299 we 3 we we were were we'd 3ee3ee Ed eéeeee a ed e eéeeee wee a DD eeeed we eed we we eéeeee eéeeee we we eéeeee eeeedeeedeeeeeee

    • @pandurangnakil8175
      @pandurangnakil8175 2 года назад

      Very nice mi dait plan suru karit she apparently no pathva

  • @sudhapathak9088
    @sudhapathak9088 11 месяцев назад +2

    Nice , informative lecture Sir , very well explained . Thank you so much.

    • @dattatraychavan5138
      @dattatraychavan5138 11 месяцев назад

      सर नमस्कार, तुम्ही ऋषितुल्य आहात

  • @arunagupte5833
    @arunagupte5833 3 года назад +5

    Atishay sunder margdarshan 👍👌🙏🌷💖

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 года назад

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद

  • @nitinmanjrekar3421
    @nitinmanjrekar3421 Год назад +2

    कारले, बीट, लींबु, आवळा mix ज्युस खुप उपयोगी आहे.

    • @ShreyaSingh-ln2gc
      @ShreyaSingh-ln2gc Год назад +2

      Merrako 1sal phle tyfid Hui tb sa suger hai meku sugar kbhi b badh jati thi 500 ja rahne laga ta isa vaja sa mene insulin ka injactan laga ta tha roz laga kr problem hoti thi pasina aata tha bohot khujli hoti ti sarir pe sugar nahi rhta tha cantrol m insulin se b humna socha ayurvedik dawa suruwat kr du mere beti ne Amazon sa koi to BET capsule aoor LIVCON CAPSULE lake diya Inka sewan Krna sa mera khujli ka taklif aur suger kam hai aoor insalin nahi lena padta abhi meruku:⁠-⁠P(⁠ʘ⁠ᴗ⁠ʘ⁠✿⁠)

  • @gajananghute6988
    @gajananghute6988 Год назад +2

    धन्यवाद सर खुप छान माहिती सांगितले.

    • @ShreyaSingh-ln2gc
      @ShreyaSingh-ln2gc Год назад +1

      Merrako 1sal phle tyfid Hui tb sa suger hai meku sugar kbhi b badh jati thi 500 ja rahne laga ta isa vaja sa mene insulin ka injactan laga ta tha roz laga kr problem hoti thi pasina aata tha bohot khujli hoti ti sarir pe sugar nahi rhta tha cantrol m insulin se b humna socha ayurvedik dawa suruwat kr du mere beti ne Amazon sa koi to BET capsule aoor LIVCON CAPSULE lake diya Inka sewan Krna sa mera khujli ka taklif aur suger kam hai aoor insalin nahi lena padta abhi meruku(⁠*⁠˘⁠︶⁠˘⁠*⁠)⁠.⁠。⁠*⁠♡(⁠ ⁠╹⁠▽⁠╹⁠ ⁠)

  • @AashaKothari
    @AashaKothari 4 месяца назад

    Sir today I heard nd watched you on Pudhari Channel. I will definitely follow ur advice for diabetes reversal. I have many problems so I will be in ur contact. Thank you very much for ur information. Asha Kothari from Borivili Mumbai.

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 2 года назад +21

    सर तुमच्यामुळे आज मी माझं १५ किलो वजन कमी केल खूप छान वाटतंय आता... तुमचा डायट खूप भारी आहे. मला लोकांना तुमच्या डायट बदल सांगायला खूप भारी वाटत.. आणि आता मी हा डायट चालू ठेवलाय.. दिवसातून फक्त २ वेळा जेवतो.. धन्यवाद सर तुमच्या डायट मुळे आज मी वजन कमी करू शकलो...🙏🏻

    • @preranamhatre4725
      @preranamhatre4725 2 года назад

      M

    • @ruturajmahadshetti2551
      @ruturajmahadshetti2551 2 года назад

      मी कोल्हापूरला राहातं आहे मला आपला फोन नंबर मिळाला तर बरे होईल

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 года назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

    • @Amol_Masih
      @Amol_Masih 2 года назад

      मोबाईल no plz

    • @LEGENDNOrDiC1633
      @LEGENDNOrDiC1633 Год назад

      मी या प्लॅन मुळे 20 kg वजन कमी केले आहे खुप छान वाटतेय. धन्यवाद सर

  • @rajnigokhale5231
    @rajnigokhale5231 Год назад +2

    Khub chhaan mahiti dili Thank you Dr. 🙏

    • @ShreyaSingh-ln2gc
      @ShreyaSingh-ln2gc Год назад +1

      Merrako 1sal phle tyfid Hui tb sa suger hai meku sugar kbhi b badh jati thi 500 ja rahne laga ta isa vaja sa mene insulin ka injactan laga ta tha roz laga kr problem hoti thi pasina aata tha bohot khujli hoti ti sarir pe sugar nahi rhta tha cantrol m insulin se b humna socha ayurvedik dawa suruwat kr du mere beti ne Amazon sa koi to BET capsule aoor LIVCON CAPSULE lake diya Inka sewan Krna sa mera khujli ka taklif aur suger kam hai aoor insalin nahi lena padta abhi meruku(⁠◍⁠•⁠ᴗ⁠•⁠◍⁠)⁠❤(⁠ ⁠◜⁠‿⁠◝⁠ ⁠)⁠♡(⁠ ⁠◜⁠‿⁠◝⁠ ⁠)⁠♡

  • @sureshbhomble9272
    @sureshbhomble9272 Год назад +3

    सर आपल मार्गदर्शन फार जनतेसाठी मोलाचं आहे कारण कि माझ पण शुगर लेव्हल कंट्रोल मधे आलय मेटफारमीन 500 एस आर चा डोज पण कमी झालाय

    • @ShreyaSingh-ln2gc
      @ShreyaSingh-ln2gc Год назад +1

      Merrako 1sal phle tyfid Hui tb sa suger hai meku sugar kbhi b badh jati thi 500 ja rahne laga ta isa vaja sa mene insulin ka injactan laga ta tha roz laga kr problem hoti thi pasina aata tha bohot khujli hoti ti sarir pe sugar nahi rhta tha cantrol m insulin se b humna socha ayurvedik dawa suruwat kr du mere beti ne Amazon sa koi to BET capsule aoor LIVCON CAPSULE lake diya Inka sewan Krna sa mera khujli ka taklif aur suger kam hai aoor insalin nahi lena padta abhi meruku(⁠ ⁠◜⁠‿⁠◝⁠ ⁠)⁠♡

  • @shriramkulkarni6489
    @shriramkulkarni6489 Год назад +16

    परीस स्पर्श लाभलेला देवदूत.....!!!💐💐💐

  • @jaleshchafekar3440
    @jaleshchafekar3440 Год назад +2

    सुंदर मार्गदर्शन दिले डायबिटीस आजारा बाबतीत
    सर मला हा आजार होताच त्याच्या गोळया देखील चालू होत्या व आहे परतू आता 12 दिवसापूर्वी मला डोळे आले व ते बरे झाले परंतु माजा डावा डोळा अचानक बंद झाला व उजव्या डोळ्याचे बुबूळ एकासाईडला झाले ते आता व्यायामकरून धोडे मध्य भागी झाले परंतु माजी नजर अशी स्पस्ट असे दिसत नाही व डावा डोळ्याची पापणी उघडत नाही आहे मि के. एम. हॉस्पिटलला 6 दिवस ऍडमिट होतो व कालच घरी आलो सर्व रिपोर्ट काढले तिथल्या डॉक्टराणी सांगितले डोळ्याचा प्यारेलाईज झाला आहे भरपूर प्रमाणात शुगर वाढली आहे त्या मुळे असे झाले आहे त्यानी माजा गोल्याचा डोस वाढवला आहे व दिवसभरात इंजुलेसन 3 वेळा घेण्यास सांगितले आहे व एक महिन्यानंतर परत बोलाविले आहे के
    एम. हॉस्पिटलला निरो फिजिशीन व सर्जन कडेमाजी ट्रीटमेंट चालू होती.
    मला माझे सर्व हॉस्पिटल चे रिपोर्ट तुम्हांला पाठवायचे आहे. व तुमच्या कडून माज्या आजाराबाबत मार्गदर्शन व सल्ला कृपा करुंन हवा आहे
    तरी सर माझे रिपोर्टमि तुम्हाला कश्या प्रकारे पाठवू कळविणे सर जेणे करून मला माज्या आजारा बाबतीत तुमच्या कडून उत्तम मार्गदर्शन मिळेल.
    तुमचा व्हाट्स अप नंबर कृपा करून पाठविणे जेणे करून माझे रिपोर्ट तुम्हांला पाठविता येतील.
    धन्यवाद सर 🙏🙏
    फ्रॉम - जलेश चाफेकर
    पोस्ट - तारापूर तालुका व जिल्हा - पालघर
    कॉन्टॅक्ट नंबर - 8668486307

  • @seemakshirsagar5151
    @seemakshirsagar5151 2 месяца назад +5

    मला हे डाएट करायचे आहे.
    कृपया,Hb a1c व fasting inshulin कुणाला what's app करायचे नंबर सांगाल का.
    Please.

  • @SunilJadhav-ig4ze
    @SunilJadhav-ig4ze Год назад +3

    Sir tumhi 1 cha Jari daibetis revars kela asel tar u r great .

    • @ShreyaSingh-ln2gc
      @ShreyaSingh-ln2gc Год назад +3

      Merrako 1sal phle tyfid Hui tb sa suger hai meku sugar kbhi b badh jati thi 500 ja rahne laga ta isa vaja sa mene insulin ka injactan laga ta tha roz laga kr problem hoti thi pasina aata tha bohot khujli hoti ti sarir pe sugar nahi rhta tha cantrol m insulin se b humna socha ayurvedik dawa suruwat kr du mere beti ne Amazon sa koi to BET capsule aoor LIVCON CAPSULE lake diya Inka sewan Krna sa mera khujli ka taklif aur suger kam hai aoor insalin nahi lena padta abhi meruku(⁠◍⁠•⁠ᴗ⁠•⁠◍⁠)⁠❤(⁠◕⁠ᴥ⁠◕⁠)(⁠◕⁠ᴥ⁠◕⁠)

    • @SunilJadhav-ig4ze
      @SunilJadhav-ig4ze 8 месяцев назад +1

      Great

  • @327thbsaakshiandhari7
    @327thbsaakshiandhari7 11 месяцев назад

    Nice information doctor
    Please tell right diet for diebities reversal.
    Form morning to night.
    Please make video.

  • @deepakpardeshi1798
    @deepakpardeshi1798 Год назад +2

    दोन महिने मी हा diat plan करतोय माझे HbA1c 7.7वरून 6.6झालं व वजन 74वरून 71kg झाले.

  • @prabhakarraut4316
    @prabhakarraut4316 4 месяца назад +3

    माझे वजन एक वर्षा पुर्वी 96 केजी होते मी एक वर्षा पासुन फक्त एक वेळा खातो त्या मुळे माझे वजन एका वर्षात 30केजी कमी झाले आता मला सुगर वाढलेले असल्याचे संशय आहे त्या साठी दोन दिवसानी सुगर टेस्ट करणार आहे

    • @annapatilguruji2837
      @annapatilguruji2837 2 месяца назад

      आपण देवदूत आहात सर, मी हा डाएट प्लॅन रेफर करतोय.

  • @sharadpande499
    @sharadpande499 Год назад +1

    Uttam margadarshan.
    Dhannyawad Dikshit sir.

  • @ashokshinde9979
    @ashokshinde9979 2 года назад +5

    धन्यवाद सर ,आपण खूप छान माहिती दिलीत. मी डायबेटिक पेशंट आहे, आपल्या सुचनेनुसार प्रयत्न करणेस इच्छुक आहे.

  • @Vihaanpawar-eb2mj
    @Vihaanpawar-eb2mj 2 месяца назад

    Hallo sir...tumche video baghitla mi aatach..pn kharach sir mala khupach confidence aala

  • @swapnilkhandagale2471
    @swapnilkhandagale2471 3 года назад +2

    खूप सुंदर उपक्रम धन्यवाद पुढारी

    • @pudhari_news
      @pudhari_news  3 года назад

      आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद

  • @KamlakarDeore
    @KamlakarDeore 11 месяцев назад +2

    मला 5 वर्षा पासून डायबिटीस आहे 250 राहतो मी glitaray m 3 व Dapamac 500 घेतो व झाले वय 48 आहे व वजन 86 आहे मला सल्ला द्यावा कमलाकर देवरे मु.पो.झोडगे
    ता.मालेगाव.जी.नाशिक

  • @HarshNagshettii
    @HarshNagshettii 4 месяца назад

    निशब्द सर सलाम आपल्या कार्यला 🙏

  • @manishapol4259
    @manishapol4259 Год назад +1

    Thank you doctor very nice information

  • @reshmachalke1075
    @reshmachalke1075 Год назад

    खुप सुंदर माहिती दिली आहे. मनापासून धन्यवाद

  • @Blue_star548
    @Blue_star548 11 месяцев назад +1

    Sir tumchya diet ne maz 1 month mdhe 8 kg weight loose zal and i am predibetic and hypothyroidism paicent my age is 35

  • @jeevan.rshinde6460
    @jeevan.rshinde6460 Год назад +24

    मी एक प्रयोग करून पाहिला. प्रतेक जेवणानंतर 15 मिनिटे जागेवर धावतो. एरवी अजिबात चालत फिरत नाही. शुगर नॉर्मल झाली आहे, 1 महिन्यात. अट एकच हा प्रयोग रेगुलर हवा

    • @jayashreechavan2493
      @jayashreechavan2493 5 месяцев назад

      @@jeevan.rshinde6460 बरोबर करत आहात
      व सकाळचा वॅाक पण सुरू करा

    • @ashwinikumbhar9400
      @ashwinikumbhar9400 3 месяца назад

      Right it's real walking is imp.

    • @learnrecipeswithfarzana308
      @learnrecipeswithfarzana308 3 месяца назад +3

      Tumchi pahili sugar kiti hoti

  • @ushapatait4495
    @ushapatait4495 Год назад +2

    धन्यवाद सर

    • @ShreyaSingh-ln2gc
      @ShreyaSingh-ln2gc Год назад +1

      Merrako 1sal phle tyfid Hui tb sa suger hai meku sugar kbhi b badh jati thi 500 ja rahne laga ta isa vaja sa mene insulin ka injactan laga ta tha roz laga kr problem hoti thi pasina aata tha bohot khujli hoti ti sarir pe sugar nahi rhta tha cantrol m insulin se b humna socha ayurvedik dawa suruwat kr du mere beti ne Amazon sa koi to BET capsule aoor LIVCON CAPSULE lake diya Inka sewan Krna sa mera khujli ka taklif aur suger kam hai aoor insalin nahi lena padta abhi meruku(⁠◍⁠•⁠ᴗ⁠•⁠◍⁠)⁠❤(⁠*⁠˘⁠︶⁠˘⁠*⁠)⁠.⁠。⁠*⁠♡

  • @sunilchandane3380
    @sunilchandane3380 Год назад +1

    Nice Information thanks Pudhari Dr Dixit and Dr Patil

  • @sunilyadav2439
    @sunilyadav2439 Год назад +1

    Sir very good communication
    Sir I would like to know in your Thana n Ratnagiri center is there

  • @nitinkhubdikar7209
    @nitinkhubdikar7209 9 месяцев назад +1

    Good day Sir i am 47 yrs old and suffering from diabetics. My hb1c is 14 and sugar reading is always more than 200 upto 300 and sometimes it also goes above 300. I am taking rapid and Lentus insulin as instructed by doctor. Can you help please. 🙏🏼. I reallyneed your help.🙏🏼

  • @balajiachaarya264
    @balajiachaarya264 4 месяца назад +2

    Sir tumhi etar Dr pecsha vegle ahat amche Dr fact goli kha mantat tumcha sarkh margdarshan konihi det nahi tumchya karyala salam

  • @rasikanatekar7573
    @rasikanatekar7573 11 месяцев назад +1

    Nice to see u sanghavi❤

  • @ashokdive8551
    @ashokdive8551 8 месяцев назад

    खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद साहेब
    🙏🙏🙏🙏

  • @bapubodhale2264
    @bapubodhale2264 Год назад +1

    खूप सुंदर माहिती सर ,🙏🙏

    • @ShreyaSingh-ln2gc
      @ShreyaSingh-ln2gc Год назад

      Merrako 1sal phle tyfid Hui tb sa suger hai meku sugar kbhi b badh jati thi 500 ja rahne laga ta isa vaja sa mene insulin ka injactan laga ta tha roz laga kr problem hoti thi pasina aata tha bohot khujli hoti ti sarir pe sugar nahi rhta tha cantrol m insulin se b humna socha ayurvedik dawa suruwat kr du mere beti ne Amazon sa koi to BET capsule aoor LIVCON CAPSULE lake diya Inka sewan Krna sa mera khujli ka taklif aur suger kam hai aoor insalin nahi lena padta abhi meruku(⁠ ⁠◜⁠‿⁠◝⁠ ⁠)⁠♡(⁠◍⁠•⁠ᴗ⁠•⁠◍⁠)⁠❤

  • @veenakothare7084
    @veenakothare7084 2 года назад +2

    Mahiti khup chan dili sir 🌹🙏🌹

  • @yashashridere3021
    @yashashridere3021 7 месяцев назад +1

    खूपच छान माहिती.मलाही मधुमेह आहे . अधिक माहिती हवी आहे.

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 6 месяцев назад

    खुप छान सल्ला आहे सर धन्यवाद सर

  • @sandipkhaire2248
    @sandipkhaire2248 Год назад +5

    सर तुमचं मार्गदर्शन आवडले . माझ्या वडीलाला शुगर आहे पायाचे ऑपरेशन झालं आहे शुगर कमी होत नाही काय करावे गोळ्या पण चालू आहे . तुमचा कॉन्टॅक्ट नं किंवा पत्ता मिळेल का

    • @ShreyaSingh-ln2gc
      @ShreyaSingh-ln2gc Год назад +1

      Merrako 1sal phle tyfid Hui tb sa suger hai meku sugar kbhi b badh jati thi 500 ja rahne laga ta isa vaja sa mene insulin ka injactan laga ta tha roz laga kr problem hoti thi pasina aata tha bohot khujli hoti ti sarir pe sugar nahi rhta tha cantrol m insulin se b humna socha ayurvedik dawa suruwat kr du mere beti ne Amazon sa koi to BET capsule aoor LIVCON CAPSULE lake diya Inka sewan Krna sa mera khujli ka taklif aur suger kam hai aoor insalin nahi lena padta abhi meruku(⁠ ⁠◜⁠‿⁠◝⁠ ⁠)⁠♡

    • @Hrushikesh_Shankar
      @Hrushikesh_Shankar 3 месяца назад

      Advertisement 😂

  • @sushamagotmare1063
    @sushamagotmare1063 9 месяцев назад

    धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻तुम्ही खुप छान माहिती दिलीत मला पण डायबेटीज आहे. पण आमचे डॉक्टर हा प्लॅन करू नका म्हणतात 😄

  • @janardhanhange9092
    @janardhanhange9092 4 месяца назад +1

    Very Nice !!! 🌹🌹🌹👍👍👍😊

  • @dhirajjawale2963
    @dhirajjawale2963 2 года назад +2

    सर्जी खूब मूल्यवान माहिती दिली आपन फार मोठ समाजकार्य जनकल्याण करात आहत 🙏🙏🙏🙏

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 года назад +2

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @dipti3138
    @dipti3138 2 года назад +2

    Thank you Dr, nice information 🙏🏻🙏🏻

  • @ashoktarate9283
    @ashoktarate9283 8 месяцев назад

    verry nice sir

  • @पांडुरगखांबलकरखांबलकर

    सर मला शुगर आहे व ती बरोबर राहाते माझा व्यायाम चालू आहे मी गोळी बंद केलि तर चालेल का मला योग्य मार्गदर्शन करा ही विनंती

  • @swaraparab5287
    @swaraparab5287 Месяц назад +2

    Sir mjhe diabetes fasting 236 ani pp 328 ahe ani hba1c 12 ahe. Me udya psun ha life style start kartey. Ani 15 divsani parat blood chk krun reply krin

  • @sunitadixit7033
    @sunitadixit7033 11 месяцев назад +1

    Agdi barobar

  • @mohanvispute6153
    @mohanvispute6153 Год назад +1

    V thanks for your reference

    • @ShreyaSingh-ln2gc
      @ShreyaSingh-ln2gc Год назад +1

      Merrako 1sal phle tyfid Hui tb sa suger hai meku sugar kbhi b badh jati thi 500 ja rahne laga ta isa vaja sa mene insulin ka injactan laga ta tha roz laga kr problem hoti thi pasina aata tha bohot khujli hoti ti sarir pe sugar nahi rhta tha cantrol m insulin se b humna socha ayurvedik dawa suruwat kr du mere beti ne Amazon sa koi to BET capsule aoor LIVCON CAPSULE lake diya Inka sewan Krna sa mera khujli ka taklif aur suger kam hai aoor insalin nahi lena padta abhi meruku(⁠◍⁠•⁠ᴗ⁠•⁠◍⁠)⁠❤(⁠◍⁠•⁠ᴗ⁠•⁠◍⁠)⁠❤

  • @rajanipatil2766
    @rajanipatil2766 2 года назад +3

    Thanks for information 🙏🙏

  • @aryasherekar8180
    @aryasherekar8180 2 года назад +5

    सर माझे वय३५ आहे मला आता शूगर झाली आहे सकाळी रात्री गोळी चालू आहे सर कमि होईल का मला खूप टेशन आले आहे सर

  • @RashidaInamdar
    @RashidaInamdar 3 месяца назад

    सर तुमचा ha me उद्यापासूनच चालू करते मी पण शुगर पेशन्ट आहे

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 5 месяцев назад

    खूप चांगली माहिती सांगितली त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करेन

  • @SanjayVyas-jz7kx
    @SanjayVyas-jz7kx 8 месяцев назад +7

    मधुमेह पूर्णपणे बरा होतो का? हो असेल तर कृपया माहिती द्यावी..

  • @bharatiidhate6688
    @bharatiidhate6688 Год назад +3

    Thank you pudhari online .very good beneficial information thank you Dr. Dixit...

  • @savitahapse7739
    @savitahapse7739 8 месяцев назад

    Priventive and soshal jastish forpriventation , curetive tritment.

  • @sanjaywaskar9971
    @sanjaywaskar9971 2 года назад +1

    माहिती अतिशय चांगली आहे.

    • @pudhari_news
      @pudhari_news  2 года назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @mukunddakhane8355
    @mukunddakhane8355 Год назад +5

    माझे शुगर355/360 पर्यंत गेले होते ,ते मी दहा दिवसात 275 आणि 1महिना 10 दिवसात 210 पर्यंत कमी केलेत. वजनही 2ते 3 किलो कमी झाले.सुगर वाढण्याचे, मुळकारण, गोड खाणे आहे,तर गोड खाणेच बंद केले तर,आणि सोबत एक्सरसाईज, फिरणे सुरू ठेवले,तर सुगर निश्चित कमी होईल.

    • @ShreyaSingh-ln2gc
      @ShreyaSingh-ln2gc Год назад

      Merrako 1sal phle tyfid Hui tb sa suger hai meku sugar kbhi b badh jati thi 500 ja rahne laga ta isa vaja sa mene insulin ka injactan laga ta tha roz laga kr problem hoti thi pasina aata tha bohot khujli hoti ti sarir pe sugar nahi rhta tha cantrol m insulin se b humna socha ayurvedik dawa suruwat kr du mere beti ne Amazon sa koi to BET capsule aoor LIVCON CAPSULE lake diya Inka sewan Krna sa mera khujli ka taklif aur suger kam hai aoor insalin nahi lena padta abhi meruku(⁠ ⁠◜⁠‿⁠◝⁠ ⁠)⁠♡(⁠*⁠˘⁠︶⁠˘⁠*⁠)⁠.⁠。⁠*⁠♡

  • @DadasoPandurangDhanavade
    @DadasoPandurangDhanavade 4 месяца назад

    Hon.Sir Thanks for good information

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Год назад +2

    Very nice Information Sir

    • @ShreyaSingh-ln2gc
      @ShreyaSingh-ln2gc Год назад

      Merrako 1sal phle tyfid Hui tb sa suger hai meku sugar kbhi b badh jati thi 500 ja rahne laga ta isa vaja sa mene insulin ka injactan laga ta tha roz laga kr problem hoti thi pasina aata tha bohot khujli hoti ti sarir pe sugar nahi rhta tha cantrol m insulin se b humna socha ayurvedik dawa suruwat kr du mere beti ne Amazon sa koi to BET capsule aoor LIVCON CAPSULE lake diya Inka sewan Krna sa mera khujli ka taklif aur suger kam hai aoor insalin nahi lena padta abhi meruku(⁠ ⁠◜⁠‿⁠◝⁠ ⁠)⁠♡(⁠◍⁠•⁠ᴗ⁠•⁠◍⁠)⁠❤

  • @anilkumardhamne5827
    @anilkumardhamne5827 Год назад +1

    Good work Sir 👏

  • @jaywantjavle7248
    @jaywantjavle7248 Год назад

    आपला सल्ला एकदम सात्वीक आहे

  • @ruchirapoyrekar3620
    @ruchirapoyrekar3620 11 месяцев назад

    Thank you 🎉 good information

  • @sunitapatil5234
    @sunitapatil5234 10 месяцев назад

    Kolhapur ha center cha no nahi dila
    Dhannwad khup chan mahiti sagitali

  • @kailashdeshmukh7317
    @kailashdeshmukh7317 2 года назад +1

    Kup
    Chhan
    Mahiti

  • @sunandanawale8931
    @sunandanawale8931 2 месяца назад

    शूगर कमी होण्यासाठी काय खावे काय खाऊ नये गोळ्या चालू आहे बीपी शूगरच्या वेगळा ऊपाय सांगा गोळ्या न घेता खाणे आणि लाईफस्टाउल सांगा त्यासाठी नबर पत्ता नाशीकला व्हीजीट कधी

  • @gangadharmetkar2924
    @gangadharmetkar2924 2 года назад +8

    Thanks sir
    You have very well explained
    That though type 1 is not reversible
    Definitely type 2 is reversible
    You advised very good dieat plans
    Important of weight control
    Hypoglycemia is very important for taking medicine for diabetes
    Ways to control the inherent insulin level of body
    Hb A1c importance
    I would like to add one sloka for diabetic patients and for all also
    Vadani kaval gheta nam gheta nam ghya shreeharichhe
    Sahaj havan hote nam gheta fukachhe
    Jivan Kari jivitva anna he purana brahma
    Udhar bharan nave janije yadnya karma
    That we say in pangat for not to waste food in reality
    But if you apply it for diabetic
    That repeated food will create more insulin
    Also increase appetite
    So the Body or stomach so called havan kund, samidha or food should be taken to live the life only.
    Excess food if you take that increases insulin level in your body
    And body demand more food and in vicious circus that you gain weight deposit the excess corbohydrate in the form of fat in abdomen.
    So abdomenal belly you can take indicator for your excess weight in ruff way.
    All your advice is excellent.
    Definitely type 2 diabetes is reversible.
    Even Hb A1c 12 get control < 6.5
    But definitely diet is very important factor
    Lifestyle
    Exercise
    Stress
    And will power you can definitely control and reverse type 2 diabetes.
    Further I would like to say that type 2 diabetes is self man made disease with improper life style, dieat , stress and lack of exercise with sedentary lifestyle
    Thanks sir
    I heard your name from so many diabetic patients
    समाज कार्याबद्दल आदर ठेवणारे आपल्या सारखें डॉ.ची बरीच वानवा आहे.
    प्रबोधनासाठी शतशः आभार आणि धन्यवाद

  • @ravindragaikwad3715
    @ravindragaikwad3715 Год назад

    धंन्यवाद सर छांन माहीती सांगितली

  • @umadandekar8219
    @umadandekar8219 4 месяца назад

    👌👍👍 मार्गदर्शन छान आहे

  • @nareshkayandekar9386
    @nareshkayandekar9386 Год назад +1

    धन्यवाद

  • @shivajisuryavanshi1094
    @shivajisuryavanshi1094 2 года назад +2

    सर
    कोल्हापूर येथे जे मार्गदर्शन केंद्र आहे तेथील पत्ता हवा.

  • @sundarallat7291
    @sundarallat7291 Год назад

    खूप छान सर माहिती आवडली

    • @ShreyaSingh-ln2gc
      @ShreyaSingh-ln2gc Год назад

      Merrako 1sal phle tyfid Hui tb sa suger hai meku sugar kbhi b badh jati thi 500 ja rahne laga ta isa vaja sa mene insulin ka injactan laga ta tha roz laga kr problem hoti thi pasina aata tha bohot khujli hoti ti sarir pe sugar nahi rhta tha cantrol m insulin se b humna socha ayurvedik dawa suruwat kr du mere beti ne Amazon sa koi to BET capsule aoor LIVCON CAPSULE lake diya Inka sewan Krna sa mera khujli ka taklif aur suger kam hai aoor insalin nahi lena padta abhi meruku(⁠ ⁠◜⁠‿⁠◝⁠ ⁠)⁠♡(⁠*⁠˘⁠︶⁠˘⁠*⁠)⁠.⁠。⁠*⁠♡(⁠*⁠˘⁠︶⁠˘⁠*⁠)⁠.⁠。⁠*⁠♡

  • @vimalpawar2275
    @vimalpawar2275 2 года назад +2

    Kupach chan mahiti dhanyawad Dr sir

  • @arvindjoshi5807
    @arvindjoshi5807 8 месяцев назад +1

    काळची गरजच आहे 🙏

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 2 года назад +2

    खुप छान मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @kalpanahiray5414
    @kalpanahiray5414 Месяц назад

    Salam dr tumchya mothypanla 😢

  • @kalpanahiray5414
    @kalpanahiray5414 Месяц назад

    Mla sugar patients sathich nashta denar fruits sanga plz