नमस्कार , For More updates Join On Whats App: whatsapp.com/channel/0029VaVp8qk3rZZcgaVehO3x जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही , आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view धन्यवाद
मॅम तुमचे विडिओ खूप छान आहेत आणि खूप छान समजावून सांगता. रुटीन ब्लड चेकअप मध्ये आढळून आले की मला नुकताच मधुमेह झाला आहे. मी अजून डॉक्टर कडे गेलो नाही. मला एक विचारायचं होतं की मी खालील गोष्टी सकाळी उपाशी पोटी घेऊ शकतो का? रात्रभर भिजवलेले शेंगदाणे, अख्खा चना, अख्खा मूग, बदाम, तसेच काकडी, गाजर. कोमट पाण्यात काळे मीठ टाकून, दोन चार तास सब्जा सीड्स भिजवून आणि तेजपत्ता उकळून त्याचे पाणी प्यावे का?
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
तुम्हाला BP चा त्रास आहे का ? पायाला सूज येत असल्यास डॉक्टरांना दाखऊन घेणे आणि मुंग्या येतात त्या साठी एकदा रक्तातील व्हिटॅमिन ब१२ चेक करणे गरजेचे आहे.
हो. HbA1c तपासणी थोडी महाग असते खरी; पण तीन महिन्यांचे average कळत असल्याने उपयुक्त असते. तीन महिन्यात एक दिवस आणि दिवसातून एखाद - दुसऱ्या वेळी शुगर चेक करणे पुरेसे नाही.
नमस्कार ,
For More updates Join On Whats App: whatsapp.com/channel/0029VaVp8qk3rZZcgaVehO3x
जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही ,
आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा
pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
धन्यवाद
Deshi corn 🌽 cha vedio banwa please 🙏
Ratale, suran itar kandmule khayla dewu shakto ka dibetic patients na
Coment on glucose fructose and shucroes and fruits.or .akela video.
A
सर्वच बंद कर उपाशीच मरतो आम्ही
अतिशय सुंदर माहिती दिली.
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
खूप सुंदर महत्वाचे सांगितले कारण दैनंदिन व्यवहारातले हे पदार्थ लक्षात नं येणारे आहेत
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
मॅम तुमचे विडिओ खूप छान आहेत आणि खूप छान समजावून सांगता. रुटीन ब्लड चेकअप मध्ये आढळून आले की मला नुकताच मधुमेह झाला आहे. मी अजून डॉक्टर कडे गेलो नाही. मला एक विचारायचं होतं की मी खालील गोष्टी सकाळी उपाशी पोटी घेऊ शकतो का?
रात्रभर भिजवलेले शेंगदाणे, अख्खा चना, अख्खा मूग, बदाम, तसेच काकडी, गाजर. कोमट पाण्यात काळे मीठ टाकून, दोन चार तास सब्जा सीड्स भिजवून आणि तेजपत्ता उकळून त्याचे पाणी प्यावे का?
लखमोलाचे मार्गदर्शन,
लाख लाख धन्यवाद मॅडम 🌹🌹🙏🏿🙏🏿
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
म्याडम आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 👌👌👌.
By ni
Madamyoghheshala
Dlilaahraolok
@@sanjayghag715 ¹⁴33³
Mindblowing, outstanding wonderful and important व्हिडीओ मॅडम thank you very much. Great Job!
Thank You. Keep watching our videos. Also let us know which topic you would like to know more about?
Don't forget to subscribe to our channel.
खूप छान उपयुक्त माहिती तुम्ही sangitlitt. 👌👌👍👍
एकदम,चांगली,माहिती,दिली,धन्यवाद,अभिनंदन
धन्यवाद!! आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओज ची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळेल.
Dr. Chhan mahiti dilit....dhanyavad.
Pan kai kai khava te pan sanga.
मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ ruclips.net/video/xxKNZN5UEFU/видео.html
Thanks ma'am good advice
Thank you for your feedback.....Do Subscribe the channel to get regular updates about such informative videos
व्हीडीओ फारच उपयुक्त
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
उपयुक्त माहिती
Thank you
गुड इन्फॉर्मशन तेजस 🙏🙏🙏
अतिशय सुंदर मांडणी केली छान माहिती दिलीत
छान सल्ला दिला
Khup sunder Maheti.
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Very useful information
Thanks
Thank you so much. Have you subscribed our channel?
Thx.tai.khup Chan sagitales.
Welcome. Have you subscribed our channel?
Madhumehinkrita Upyukt mahiti aahe.
very good महिती मॅडम
Khup upyogi mahiti dili.Dhanywad🙏🙏
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-क्सह०म्ब्स७व९
माहिती खूप छान आहे शुगर झालेल्या नि नेमकं काय खावे
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
Konti bhaji khalysne sugsar vhadat nahi
छान माहिती खूप खूप धन्यवाद आपण छान माहिती दिलीत डॉक्टर मॅडम🎉😊
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Khoop chhan mahiti dilyabddal.
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. अधिक अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलa subscribe kara
खुप छान महिती दिली
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप चांगली माहिती कळली धन्यवाद
Thank you for your feedback 😊
अतिशय सुंदर व उपयुक्त माहिती.🙏🙏🙏🙏
Good speech. Good info. Vary useful. Bharat mantri
Thank you for your feedback. Like, Subscribe and share 🙏
Khup chhan ❤Didn't knew all these items spikes sugar.Thank you so much Dr Tejas❤
Welcome ! Do share with your friends and family.
आतिशय छान सांगितल आहेत
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा मध्ये हा विडिओ शेर करा आणि आमचा चॅनेल subscribe केले नसेल तर नक्की subscribe करा
Dr. Tejsh Thanks.
Kadhitari chalel ka
Kupa chan mahiti aahe
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Mam khup chhan mahiti sangitale thanks 🙏🙏🙏
Welcome ! Do share with friends and family.
व्हेरी व्हेरी useful
Thank you so much.
खूपच छान दीदी
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Khup mast tip dili madam.
सुदंर माहिति अभार
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
छान माहिती आहे
Mam khup Chan mahiti dili. Ashich mahiti sugar baddal det ja.Thanks
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
khup chhan mahiti milali dr.thanks
काय खावे हे सागावे.
खूपच informative aani simple language
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा मध्ये हा विडिओ शेर करा आणि आमचा चॅनेल subscribe केले नसेल तर नक्की subscribe करा
Mam khopach Chan mahiti dhanyawad madam
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा
Atishay Sunder mahiti 👌
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा मध्ये हा विडिओ शेर करा आणि आमचा चॅनेल subscribe केले नसेल तर नक्की subscribe करा
छान माहिती दिली, धन्यवाद ताई 🙏 मला तर खाण्याची आवड आहे.आता काय करु.
Ya videoa madhe adhik tips miltil ruclips.net/p/PLooSk0jS4tTGTVQuQCe8llv_ZrEylONje
खुप छान माहिती दिली.पण मधुमेहीनी काय खायचं ते सांगा.
मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ ruclips.net/video/xxKNZN5UEFU/видео.html
सुंदर माहिती डॉक्टर❤
धन्यवाद. आमच्या चॅनेला सबस्क्राईब करा नक्की म्हणजे अधिक नवी व्हिडिओ घेऊन आलो की तुम्हाला बघता येतील आणि आरोग्य जप्त येईल.
धन्यवाद,
Khup chan mahiti dile
Thank you 😊
छान लेख. आवडला. माहिती छान दिलीत
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
bahut badhiya jaankaari
अभ्यासपूर्ण माहिती.मनपूर्वक आभार.
धन्यवाद. असेच आमचे विडिओ बघत राहा आणि आपले प्रतिक्रिया कळवत राहा.
खूप छान
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Thank you so very much for your nice Information👍👍👍👌👌🙏🙏
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
चांगली माहिती मिळाली धन्यवाद
Best of the best
Thank you for your feedback. Do like and subscribe for more updates.
एकच नंबर महीती
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
छान माहिती
Very nice information. Thanks mdm.
छान माहिती मॅम,,,
Very good information Madam thank you
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏
Very nice dr tai
Khup chan mahiti .
ताई खूप छान सुंदर माहिती सांगितली.धन्यवाद! माझ्या पायाला मुंग्या येतात व सूज येते.काय उपाय सांगा.
तुम्हाला BP चा त्रास आहे का ? पायाला सूज येत असल्यास डॉक्टरांना दाखऊन घेणे आणि मुंग्या येतात त्या साठी एकदा रक्तातील व्हिटॅमिन ब१२ चेक करणे गरजेचे आहे.
Khupch chan madam
Chan mahiti
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-क्सह०म्ब्स७व९
Nice sharing dear friend 👌👌👍🌹🙏
Very nice
Thanks
Thanks for your advice
Good information.
Exellent mam
खूप छान माहिती आहे
मधुमेही लोकांनी नाष्ट्याला काय खाव
Dr तेजस यांचे सगळे व्हिडिओस पाहण्या साठी या लिंक वॉर क्लिक करा ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-क्सह०म्ब्स७व९
या विषयावर लवकरच व्हिडिओ घेऊन येईन!
खूब छान माहिती
खूप छान माहिती सांगितली..!
अतीशय उपयुक्त माहिती •••धन्यवाद म्याडम . माहिती दिल्याबद्दल खूप आभार.🙏🙏
अतिशय सुंदर उपयुक्त माहिती👋
खूप माहिती
उन्हाळी पदार्थ, ऊदा. अर्थ पापड, कुर्डीकर हे पदार्थ खावे का ❓ मराठीत व्हिडिओ असल्यामुळे खुप छान वाटते. 🙏
नक्कीच याचा विचार करू
Very good information and explainaion Thanks mam
Thank You. Keep watching our channel. Don't forget to like and subscribe.
Thanks
खूपच छान आपण महिती दिलीत धन्यवाद
Very useful & nice information
Thanks a lot
खाण्यासाठी काही राहिले असेल तर सांगा.
मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ ruclips.net/video/xxKNZN5UEFU/видео.html
माहिती छानच होती फक्त मधुमेह वाल्यांनी काय खावे याची माहिती द्या
मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ ruclips.net/video/xxKNZN5UEFU/видео.html
छान
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Thanks madam for sharing this video 🙏
खूप छान माहिती 👌👌
Very like mahiti
Nice guidance for Diabetic patient
Thank you! Have yo subscribed our channel?
Very fine
खुप छान मॅडम माहीती ❤🎉
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
Nice information
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
खूप छान माहिती मॅडम सांगितल्याबद्दल धन्यवाद
thank you madam
Pharach sunder
Thank you so much. Do share with your friends and family.
Good 👍
Thank You. Keep watching our videos. Don't forget to subscribe to our channel.
अत्यंत महत्त्वाची माहिती ..
🙏
उत्तम माहिती दिल्या बदल धन्यवाद
Thanks for your feedback! Do subscribe our channel to get regular notifications of new videos
mag khayache kay te sanga
नं 1माहिती
धन्यवाद मॅडम खरंच उपयुक्त माहिती मॅडम तीन महिन्याची जी एक टेस्ट असतें ती थोडी महाग असतें ती करण आवश्यक आहे का कारण तीन महिन्याने रेगुलर टेस्ट करत असतो
हो. HbA1c तपासणी थोडी महाग असते खरी; पण तीन महिन्यांचे average कळत असल्याने उपयुक्त असते. तीन महिन्यात एक दिवस आणि दिवसातून एखाद - दुसऱ्या वेळी शुगर चेक करणे पुरेसे नाही.
Jast mahag nahi ahe500 RS ahe
मधुमेहींनी काय काय नि कधी कधी खावं याविषयी विस्तृत सांगितलं तर बरं होईल...
तुम्ही माहिती छान देता त्याबद्दल मनापासून आभार..
🙏🙏
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
@@JustForHearts धन्यवाद
कोणते ड्राय फ्रूट ब्लड शुगर वेगाने वाढतात
आपण एक्का व्हिडिओ मदे ड्राय फ्रूट खाय ला सांगितले होते जसे बदाम
छान व्हिडीओ
Dhanyawad. Video madhye sangitlele padartha nakki taala ani diabetes control madhye theva
Lay Bhari yar 👌👌🙏🙏