डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद ! Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
खूप खूप धन्यवाद!! तुमची प्रतिक्रिया वाचून छान वाटले. माहिती मिळणे आणि ती प्रत्यक्षात वापरणे यात बरेच अंतर आहे. हे अंतर तुम्ही मिटवलेत त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा ☺️👍
कार्यशाळा : मधुमेह नियंत्रणाची योग्य पद्धत आपण सगळेच Just For Hearts च्या RUclips चॅनेल वर मधुमेह विषयक व्हिडिओस बघत असता. या व्हिडिओस ना आम्हाला तुमच्या कडून भागोस प्रतिसाद पण मिळतो.... आता त्या बारोबरच आपण प्रत्यक्ष कार्यशाळे मध्ये भेटून तुमच्या शंकांचे निवारण करणार आहोत . या कार्यशाळेचे Details खालील प्रमाणे आहेत . त्याची नोंद घ्यावी आणि दिलेल्या ZOOM लिंक वर आपले नाव नोंदवावे . कार्यशाळा - मधुमेह नियंत्रणाची योग्य जीवनपद्धती Date & Time: Jul1st 2023, 04:00 PM Register Here: bit.ly/46iWcAt
@@JustForHearts January २०२२ पासून मी नाश्त्याला तुम्ही सांगितल्या प्रमाणे उसळ, spraouts खात होतो. पण अचानक २ महिन्या पासून पोहे उप्पीट सुरू केलें! तुमचा व्हिडियो पहिल्या नंतर दोन दिवस झाले नाश्त्याला परत उसळ, spraouts सुरू केले. आता जेवणात पचाडी सलाड, वरण इ वाटी भरून घेणार भाजी मी नेहमीच एक वाटी भरून खतोच!
खूप उपयुक्त माहिती😢 पण मॅडम मला एक असं विचारायचं आहे, एक वाटी मूग डाळ व एक वाटी तुर डाळ व एक वाटी साधे तांदूळ ह्या खिचडीच्या प्रमाण घेतले तर sugar वर काय परिमाण होईल.
नेहमी प्रमाणेच खूप छान माहिती दिली mam आपण ....आपले मनापासून धन्यवाद Mam , आपण एखादं session आजकाल बाजारात मिळणाऱ्या chemical फवारणी केलेल्या भाजीपाला व फळांच्या बाबतीत दुष्परिणाम कसे होतात ? आणि त्यापासून होणारं शरीराचं नुकसान कसं टाळता येईल ? या विषयाबाबत घेतलं तर फार बरं होईल . 🙏
Tumache breakfast chi idea far chan dili itake changale option asatat tyamule hech padarth me mazya mulana tiffin madhye dete.tya pan avadine khatat.apan dali pasun kelela gujrati handavo ani locho khau shakato ka.
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
वेळे अभावी एक्स्पर्ट कडून उत्तर येण्यास विलंब होऊ शकतो . वैयक्तिक मार्गदर्शन साठी आपण Dr. तेजस यांच्या बरोबर online Consultation घेऊ शकता. त्या साठी इथे क्लिक करावे app.justforhearts.org/home/healthcareproviders
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
हो, बरोबर. दिवसा आपण active असतो. त्यामुळे जास्त व वारंवार भूक लागते. रात्री जेवून झोपतोच; त्यामुळे हलके जेवायला हवे. रात्री कमी खाऊन जर पोट भरत नसेल, झोप लागत नसेल तर रात्रीच्या जेवणात प्रथिने व फायबर्स चे प्रमाण वाढवावे अथवा झोपताना दूध घ्यावे.
Mitrano aapan je pahilya pasun khat aaloy te khat rha pan tyach ek praman theva mag report karun bagha. Mla pan dibeties aahe pan me sagl khato pan pramanat. Ekda try karun bagha
मनापासून आभार.😊🙏🏻 तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻 तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍 चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
@@JustForHearts fasting 130 te 140 & p p 170 te 180 aste Dieat neet asle tar ajun suger Kami aste pan kadhi kadhi goad khale jate tasech mam HbA 1c yogy asnyasathi pl Dieat kase have kadhi kadhi fasting shuger jast aste pp ok aste
थोड्या प्रमाणात बीट चालेल डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9 यात बऱ्याच पदार्थांची माहिती दिली आहे
जर तुम्ही तुमच्या रात्रीच्या जेवणात आणि झोपण्यात किमान ३ तासांच अंतर ठेऊ शकलात तर या सगळ्या अडचणी आपोआप सुटतील😄, तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता 😇
HBA1C is 6.1,FBS is 136, LDL is 136,total chol is 209 mag mi diabetic aahe ka Tejas sir Tyawar Dr ne ROSUVASTATIN cholestrol sathi lihun dili roj ratri ek Vela ani metformin roj dupari jewnanantar .sept 10la gelelo Parat oct 20la bolavlay parat lipid profile ani fasting post fasting sugar test karun yayla sangitle aahe kaay karawe.
वेळे अभावी Dr Tejas कडून उत्तर येण्यास विलंब होऊ शकतो . वैयक्तिक मार्गदर्शन साठी आपण Dr. तेजस यांच्या बरोबर online Consultation घेऊ शकता. त्या साठी इथे क्लिक करावे app.justforhearts.org/home/healthcareproviders
डॉक्टरांनी गोळ्या दिल्या असतील तर त्या सुरू करून ३ महिन्यांनी टेस्ट repeat करावी. डॉक्टरांशी व आहार तज्ज्ञांशी चर्चा करून जीवनशैलीत योग्य बदल जरूर करावे जेणेकरून भविष्यात गोळ्या कमी अथवा बंद होऊ शकतील.
माझं वय ८० चालू..मी अत्यंत अॅक्टिव्ह आहे. सगळा स्वयंपाक वगैरे स्वतः करते. मी थायराॅइड, बी पी, डायबिटीस पेशंट आहे. मला एकही दाढ राहिलेली नाही .त्यामुळे मी कच्चे सॅलड खाऊ शकत नाही..मी काकडी किसून, गाजर उकडून खाते. माझं डाएट आता व्यवस्थित घेत आहे. माझा प्राॅब्लेम आहे अॅसिडिटीचा. जेवणानंतर दोन तासांनी काही खाल्ले नाही तर पोटात अॅसिडिटी , गॅसेस सुरु होतात..काहीतरी खावेच लागते. तर यासाठी काय करता येईल ?..
मनापासून आभार.😊🙏🏻 तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻 तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍 चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
Ú
DO.Tejas. Madam. Sagli. Mahiti
Ekdam. Zakas. Dilit. Dhanyvad
Jay. Hari. Vitthala
Dp.Madam. Jearichi. Bhakri. Chalel. Ka. Kinva. Bajrichi. Bhakri. Chalel. Ka
❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
खूपच छान मॅडम सांगितलं तुम्ही धन्यवाद
Thank you. You can contact us for personal consultation 94229 89425
Tumhi khup chan mahiti deta.thanku
Welcome ! Do share with your friends and family.
खूपच सुंदर आणि उपयुक्त माहिती मिळाली आहे. धन्यवाद 🙏
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
मॅडम खूपच छान महत्त्वपूर्ण माहिती दिली. धन्यवाद!🎉
धन्यवाद !
Khup best ahat madam tumhi khup mast sagitla mla aesch amchya mage raha ❤
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
उपयुक्त माहिती.. धन्यवाद
धन्यवाद ! तुम्ही आमचा चॅनेल subscribe केले का ?
खूपच उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद
तुम्हाला या व्हिडिओचा फायदा झाला हे वाचून छान वाटल😊,
तुम्ही चॅनल ला subscribe केले आहे का?😄
Chan mahiti dilit dhnyavad
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
खुप छान माहिती दिली आहे.आपल्या व्हिडीओ ची आतुरतेने वाट पाहात असतो.आपल्या चॅनेल मुळे माझा मधुमेह नियंत्रणात येण्यास खुप मदत झाली आहे.धन्यवाद .
अरे वा. ऐकून खूप आनंद झाला..
खूप खूप धन्यवाद!! तुमची प्रतिक्रिया वाचून छान वाटले. माहिती मिळणे आणि ती प्रत्यक्षात वापरणे यात बरेच अंतर आहे. हे अंतर तुम्ही मिटवलेत त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा ☺️👍
@@ltejas86 धन्यवाद मॅडम.
Khupach chan aani mahitipurn video,. Thanks.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान,माहतीपूर्ण व्हिडिओ🙏
Khup chan va upukata mahiti milali.dhanyavad
Asach amchya channel la subscribe kara mhanje arogyachee uttam kaljee gheta yeil.
khup chhan information thank you 🙏
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
कार्यशाळा : मधुमेह नियंत्रणाची योग्य पद्धत
आपण सगळेच Just For Hearts च्या RUclips चॅनेल वर मधुमेह विषयक व्हिडिओस बघत असता. या व्हिडिओस ना आम्हाला तुमच्या कडून भागोस प्रतिसाद पण मिळतो.... आता त्या बारोबरच आपण प्रत्यक्ष कार्यशाळे मध्ये भेटून तुमच्या शंकांचे निवारण करणार आहोत .
या कार्यशाळेचे Details खालील प्रमाणे आहेत . त्याची नोंद घ्यावी आणि दिलेल्या ZOOM लिंक वर आपले नाव नोंदवावे .
कार्यशाळा - मधुमेह नियंत्रणाची योग्य जीवनपद्धती
Date & Time: Jul1st 2023, 04:00 PM
Register Here: bit.ly/46iWcAt
खूप छान माहिती! आज पासून जेवणात बदल नक्कीच करायला आवडेल.
अरे वा. फारच छान. फरक दिसले की कळवा नक्की.
@@JustForHearts January २०२२ पासून मी नाश्त्याला तुम्ही सांगितल्या प्रमाणे उसळ, spraouts खात होतो. पण अचानक २ महिन्या पासून पोहे उप्पीट सुरू केलें! तुमचा व्हिडियो पहिल्या नंतर दोन दिवस झाले नाश्त्याला परत उसळ, spraouts सुरू केले. आता जेवणात पचाडी सलाड, वरण इ वाटी भरून घेणार भाजी मी नेहमीच एक वाटी भरून खतोच!
खूप उपयुक्त माहिती दिली मॅडम. थँक्यू व्हेरी मच 🙏🙏
तुम्ही आता कोणते बदल कराल?
@@JustForHearts आता मी शक्यतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे जेवण करायचा प्रयत्न करेल. प्रथिने आतापर्यंत कमी ठेवत होते जेवणात परंतु आता जास्त ठेवणार आहे.
मला थायरॉईडचाही आजार आहे तीस वर्षांपासून तरी कृपया अजून जेवणात काही बदल करायचे असल्यास मला सांगावे
Khup chhan माहिती.भूक जास्तं लागत असेल तर संध्याकाळी काय खावी?
खूप छान उपयुक्त माहिती दिली
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
खूप उपयुक्त माहिती😢 पण मॅडम मला एक असं विचारायचं आहे, एक वाटी मूग डाळ व एक वाटी तुर डाळ व एक वाटी साधे तांदूळ ह्या खिचडीच्या प्रमाण घेतले
तर sugar वर काय परिमाण होईल.
tyane sugar lavkar wadhnar nahi...tumhi ase karun glucometer war sugar chak karun bagha - lakshat yeyil
खुप छान अभिनंदन
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान माहिती
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
खूप छान मॅडम
खुप छान माहिती धन्यवाद
Glad you liked.
Thank you 😊
Vdo about Medication for Diabetic patients
Okay,
We will shortly bring a video on this, stay tuned.
If you have any questions regard health issues, you can ask us in the comment section.
Khupcha chan god bless u
थैंक यू …अजून कुठल्या विषयावर तुम्हाला माहिती जाणून घेयला आवडेल
Khup chhan mahiti.
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Khup chaan sangitlat
Dhanyawad . Channel la jarur subscribe kara
khup chan mahiti ahe Thanks Madam mazi sugar satat var khai hote constant rahat nahi tymule tumche margdarshon asech det raha khup thanks
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Thanks for your feedback! Kiti var khali hote? Ghari check karta ka? Treatment kay ghetay? Latest HbA1c kiti aahe?
नेहमी प्रमाणेच खूप छान माहिती दिली mam आपण ....आपले मनापासून धन्यवाद
Mam , आपण एखादं session आजकाल बाजारात मिळणाऱ्या chemical फवारणी केलेल्या भाजीपाला व फळांच्या बाबतीत दुष्परिणाम कसे होतात ? आणि त्यापासून होणारं शरीराचं नुकसान कसं टाळता येईल ? या विषयाबाबत घेतलं तर फार बरं होईल .
🙏
नक्कीच पुढे हा विषय घेण्याचा प्रयत्न करू.
@@JustForHearts thank you very much.
Khup upayogi ani sopi bhasha THANK YOU VERY MUCH
धन्यवाद.
Great to know that it's easy to understand. Thanks for your feedback
खूपच छान माहिती मॅडम
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Thank you ☺️
Tumache breakfast chi idea far chan dili itake changale option asatat tyamule hech padarth me mazya mulana tiffin madhye dete.tya pan avadine khatat.apan dali pasun kelela gujrati handavo ani locho khau shakato ka.
Dhanyawad vaishali ji ...mulann madhye pan chaan healthy habit develop karat ahat tumhi. ..good going..
Dali pasun che handavo (leafy vegetables ghalun) ani locho kami quantity madhye khau shakta.
Nicely Information 👌👍🙏
Do follow the meal pattern
खूप छान माहिती मॅडम माझे hba 1c 6-9 ahe कालच टेस्ट केली काय precaution घ्यावी
डायबेटिस वरील अजून videos पाहण्यासाठी इथे क्लिक करावे studio.ruclips.net/channel/UCBwAi5dKkX6Lc8U85g_GNvAplaylists
वाढले असले तरी फार जास्त नाही. Lifestyle modification can help. वजन किती आहे? बाकी काही टेस्ट केल्या आहेत का? अजून कोणत्या गोळ्या सुरू आहेत का?
Dr दीक्षित डायबिटीस reversal सेंटर आहेत फ्री आहे पूर्ण,औरंगाबाद,नाशिक येथे भेट द्या
Very good
थँक्यू. 😊🙏🏻
काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 👍🏻
Useful info
Thank you so much. Do apply this and let us know how did your sugars improve.
Khoop chaan
Thank you so much. Have yo seen other videos from our channel?
Mala tumcha sadhepana khup aawadte
Dhanyawad .
Chhan Information madam
मनापासून आभार.
Thank you 😊
Nice ❤
Thanks 🔥 Have you subscribed our channel?
Best
Thank you. Have you subscribed or channel?
खूपच मस्त ..कधीकधी कळतं पण वळत नाही असं होत😂
Ho agdi barobar.
Nimoniya suger peshant la kay j1 dyave
Personal consultation घायचे असल्यास या नंबर वर 94229 89425 संपर्क करणे
Nice video
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
छान माहिती . मॅडम , घरी बनवलेला गव्हाच्या पीठाचा ब्रेड , नाचणी पापड चालेल का ? तसेच महिन्यातून दोनदा पिष्टमय भाजी खाऊ शकतो का ? please सांगा .
वेळे अभावी एक्स्पर्ट कडून उत्तर येण्यास विलंब होऊ शकतो . वैयक्तिक मार्गदर्शन साठी आपण Dr. तेजस यांच्या बरोबर online Consultation घेऊ शकता. त्या साठी इथे क्लिक करावे app.justforhearts.org/home/healthcareproviders
कधीतरी हे पदार्थ नक्की चालतील पण ते खाताना आहारातील इतर कर्बोदके कमी करावीत.
Sugarche tab sakali ghanyasathe chssobat kay khave
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
Best video
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Many thanks 🙏
Mam duparchya jevan apeksha ratriche jevan kamich karave ka
हो, बरोबर. दिवसा आपण active असतो. त्यामुळे जास्त व वारंवार भूक लागते. रात्री जेवून झोपतोच; त्यामुळे हलके जेवायला हवे. रात्री कमी खाऊन जर पोट भरत नसेल, झोप लागत नसेल तर रात्रीच्या जेवणात प्रथिने व फायबर्स चे प्रमाण वाढवावे अथवा झोपताना दूध घ्यावे.
@@ltejas86 ok thanks mam ratri Insulatard 10 pm bed time tyamule Cup dhood ghavech lagte
Best Video
Thank You. Which all tips you tried?? Do share
Should we avoid to take all types of food?
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
Not really. Rather you can take all types of foods with correct preparation and in moderation
Can we eat oats for the breakfast.
You can have steel cut oats avoid the instant oats as it spikes sugar levels
Chaha konta ghyavea dudha ghatlela or black test dudha ghetale tar sugar wadhate ka
मधुमेहींनी चहा घ्यावा की कॉफी यावर सेपरेट व्हिडिओ याच प्लेलिस्ट मध्ये सापडेल. अवश्य बघा. त्यात आपल्या या प्रश्नाचे समाधान होईल.
Mitrano aapan je pahilya pasun khat aaloy te khat rha pan tyach ek praman theva mag report karun bagha. Mla pan dibeties aahe pan me sagl khato pan pramanat. Ekda try karun bagha
हो अगदी बरोबर प्रमाणात खाणे हेच खूप महत्वाचे आहे.
Very nicely explain and useful , information mam👌👌👍👍☺️
Thanks a lot for your feedback.
Well managed diet,method of eating for diabetic patient to get good control over sugar.👍👌
@@savitasawant1688 correct!
Thank You!
Very nice
Mix धान्यची भाकरी चालेल का? ज्वारी बाजरी अकखे मूग, उडीद डाळ ,आणि हिरवे चणे असे भाकरी पीठ वापरते
हा विडिओ नक्की बघा
मधुमेहींनी पोळीऐवजी भाकरी खावी का?ruclips.net/video/xqTMtNkn3Go/видео.html
Varai cha bhaat sakhar vadhavto ka?
Varai hai bharad dhanya ahe , Bhata la paryay mhanun gheu shakta pan shejleli 1 vati peksha jaasta nahi.
@@JustForHearts Thanku
Beetroot ghetla tar chalel ka
दह्या सोबत करा
🙏
👍🏻😊
👍
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
अंडे खाल्ले की colesterol वाढते हे खरे आहे काय?
तुम्ही cholesterol लेवल तपासून पहिल्या आहेत का ??
Cholesterol लेवल नॉर्मल असेल तर रोज एक अंडे खायला हरकत नाही.
खूप छान
Ratri che javan kase asave
निरोगी आरोगया साठी रात्री चे जेवण कसे असावे?ruclips.net/video/AMripZRKOq8/видео.html
Jevalyananter kaditari goad khavese battre pedha Kiva vadi 15 varsh diebetic aahe
तुमच्या शुगर्स किती असतात ?
@@JustForHearts fasting 130 te 140 & p p 170 te 180 aste Dieat neet asle tar ajun suger Kami aste pan kadhi kadhi goad khale jate tasech mam HbA 1c yogy asnyasathi pl Dieat kase have kadhi kadhi fasting shuger jast aste pp ok aste
❤❤❤❤❤❤🎉
🙏🏻😊
Chikan Ani matan vrr video banvaa
आहाराच्या व्हिडिओस मध्ये नेहमीच चिकन किंवा मटण चा उलेख केला आहे. वेगळा विषय घेऊन बनवायचा नक्कीच विचार करू. धन्यवाद
Jaysdguru
Jay sad guru
मला इन्सुलिन चालु आहे त
डायबेटिस वरील अजून videos पाहण्यासाठी इथे क्लिक करावे studio.ruclips.net/channel/UCBwAi5dKkX6Lc8U85g_GNvAplaylists
कृपया तुमचा मधुमेहींनी अंड खावे का नाही चा व्हिडिओ ची लिंक परत दाखवा
मधुमेहींनी अंडे खावे का?ruclips.net/video/oceV4i4PDWA/видео.html
कोशिंबीर मध्ये बीट चालेल का डायबिटीस आहे
थोड्या प्रमाणात बीट चालेल
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
यात बऱ्याच पदार्थांची माहिती दिली आहे
@@JustForHearts yes mam thanks for reply
औषधं काय घ्यायचे
हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे ruclips.net/p/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9
Weight loss hot asel tr kay karave
To consult with Dr. Tejas book your appointment from this link app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzODM=
शिजवलेला आवळा चा ले ल का?
Yes.
हो, चालेल. शुगर फार वाढणार नाही, पण आवळ्यातील क जीवनसत्त्व थोडे कमी होईल. पण हरकत नाही, कच्चा खाणे शक्य नसल्यास शिजवून खावा.
काही वेळा रात्री चे जेवण कमी खाल्ले गेले तर काय करावे. गोळी मुळे जेवण व्यवस्थित जेवावे लागते.
जर तुम्ही तुमच्या रात्रीच्या जेवणात आणि झोपण्यात किमान ३ तासांच अंतर ठेऊ शकलात तर या सगळ्या अडचणी आपोआप सुटतील😄,
तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता 😇
But wet gain hota hai.
Do you exercise?
HBA1C is 6.1,FBS is 136, LDL is 136,total chol is 209 mag mi diabetic aahe ka Tejas sir
Tyawar Dr ne ROSUVASTATIN cholestrol sathi lihun dili roj ratri ek Vela ani metformin roj dupari jewnanantar .sept 10la gelelo
Parat oct 20la bolavlay parat lipid profile ani fasting post fasting sugar test karun yayla sangitle aahe kaay karawe.
वेळे अभावी Dr Tejas कडून उत्तर येण्यास विलंब होऊ शकतो . वैयक्तिक मार्गदर्शन साठी आपण Dr. तेजस यांच्या बरोबर online Consultation घेऊ शकता. त्या साठी इथे क्लिक करावे app.justforhearts.org/home/healthcareproviders
डॉक्टरांनी गोळ्या दिल्या असतील तर त्या सुरू करून ३ महिन्यांनी टेस्ट repeat करावी. डॉक्टरांशी व आहार तज्ज्ञांशी चर्चा करून जीवनशैलीत योग्य बदल जरूर करावे जेणेकरून भविष्यात गोळ्या कमी अथवा बंद होऊ शकतील.
मला सध्या इन्सुलीन चालू आहे आमचा आहार कसा असावा कारण भुक सतत लागते याबद्द्ल क्रुपया सांगावे ही विनंती
आपण personalised consultation साठी 9422989425 या क्रमांकावर Diabetes लिहून WhatsApp करा.
@@JustForHeartsdiabetes
Mam if the medicine is of sweetener itself will it affect predibatic patients
It is recommended by Ayuur Vedic Dr. Plz . Adv. Thanks.
माझं वय ८० चालू..मी अत्यंत अॅक्टिव्ह आहे. सगळा स्वयंपाक वगैरे स्वतः करते. मी थायराॅइड, बी पी, डायबिटीस पेशंट आहे. मला एकही दाढ राहिलेली नाही .त्यामुळे मी कच्चे सॅलड खाऊ शकत नाही..मी काकडी किसून, गाजर उकडून खाते. माझं डाएट आता व्यवस्थित घेत आहे.
माझा प्राॅब्लेम आहे अॅसिडिटीचा. जेवणानंतर दोन तासांनी काही खाल्ले नाही तर पोटात अॅसिडिटी , गॅसेस सुरु होतात..काहीतरी खावेच लागते. तर यासाठी काय करता येईल ?..
ऍसिडिटी साठी जेवणाच्या वेळा पाळणे गरजेचे आहे जेवणात मसालेदार टाळावे व जेवण नंतर १० मिनिटे चालणे. १ तास तरी पडू नये .
जेवल्यानंतर सारखे मळमळ वाटते जेवण नको वाटते मग बडीशोप ओवा वगेरे खाल्ले की मग जरा बरे वाटते तर हे योग्य आहे का
हल्लीच होत असेल तर डॉक्टरांना दाखवून घेणे
Ft@@JustForHearts
तुमचा नंबर मिळेल का?
9422989425 या क्रमांकावर Diabetes लिहून WhatsApp करा. आमची टीम आपली virtual consultation अपॉइंटमेंट schedule करेल.
काही वेळा रात्री जेवण नको वाटते.तर काय खावे...गोळी मुळे खावे लागते.मग काय करावे
Hya Videos madhe tumhala uttar milel. videos पाहण्यासाठी इथे क्लिक करावे studio.ruclips.net/channel/UCBwAi5dKkX6Lc8U85g_GNvAplaylists
डॉक्टरांशी चर्चा करून रात्रीची गोळी कमी अथवा बंद करता येईल.
❤❤
Kaddhanye kukarmadhe shijwalet tar chalel ka
हो मलाही सेम त्रास आहे
खूपच छान माहिती दिलीत मॅडम
धन्यवाद!!
खूप छान माहिती धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूपच छान माहिती मिळाली थँक्स मॅम
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Best video
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Many thanks ☺️
Easiest way of explaining diet for diabetic thks
खूप छान माहिती मिळाली.
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄