Very useful information. I used to eat dry fruits more than required. Now, i stopped dry fruits and replaced them with healthy unsalted nuts (Cashews, walnuts, almonds, brazil nuts, seeds). Seeds mostly as salad toppings. Nuts as snack or oatmeal topping. Less oatmeal as it spikes my sugar.
डॉक्टर, आताच 3 monthly checkup करून आलो आणि सांगायला आनंद वाटतो की results खूप छान आले असे डॉक्टरना आढळून आले! मागच्या वेळी HbA1c 10.7 तो आता 7.2 पर्यंत खाली आला!!! पुढच्या वेळी तो नॉर्मल पर्यंत न्यायचा मानस आहे. पण ह्या सगळ्यात डॉक्टर तुमचे व्हिडियो खूप मदतगार ठरले! त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
अरे वा!! खूप आनंद झाला वाचून. आपण आठवणीने प्रतिक्रिया पाठवली त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏 7.2 म्हणजे छानच! अजूनही सुधारणा नक्की होईल. असेच तुमचे Motivation कायम टिकवून ठेवा 👍 शुभेच्छा!!
@@sunilharidas3224 माझी शुगर हाय आली होती तेंव्हा माझ्या आहारात बटाटा खूप असायचा. डॉक्टर साहेबांनी झापल्या नंतर मी तो कार्बो हायड्रेट जेवणातून पूर्णपणे काढून टाकला. व डाळी, स्प्रौट्स, भाजीपाल्याची पाने असाच आहार ठेवला. डॉक्टर तेजस यांनी सांगितलेली एक ट्रिक मनोभावे पाळली: पदार्थ मिक्स करून खाणे म्हणजे glycemic इंडेक्स व लोड दोन्ही कमी होतो. या जोडीला माझे प्रथम पासूनचे टेबल टेनिस होतेच. हे सर्व पाळत आल्याने माझी शुगर गेले वर्षभर130/40 च्या दरम्यान असते व H ba1C 6.2/3 अशी आहे. डॉक्टर तेजस आणि आणि डॉक्टर व्ही मोहन यांच्या व्हिडीओ मुळे व आमचे डॉक्टर यामुळे इन्शुलिन इंजेक्शन वाचले!!!
धन्यवाद. कुठले पण सुकवलेले ड्राय फ्रुटस मध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते . त्यामुळे त्या सोबत प्रोटीन चे सेवन नक्की करा. १ सुखे अंजीर , बदाम -४ , pumpkin सीड -१ tsp असे खाऊ शकता. दोन जेवणांच्या मध्ये खा
Good information as usual. Thanks for posting answers to these common questions. Wondering are cashews equally good? I heard cashews should be avoided as it impacts cholesterol levels, specially for diabetics.
Thanks for your feedback! Cashews don't contain cholesterol. They can be included in moderation (2-3 at a time) in regular diet. Make sure that the cashews are not salted.
Just one suggestion everyone should follow the diet pattern which includes dry fruits and nuts according to their digestive capacity and season they are living in, otherwise it might cause some digestive issues
Pl parkinson var ekhada video karal ka?Tyani kay diet karave & parkinson control madhe rahanyasathi kay khave te pl sangal ka? Mazya Mr na parkinson aahe
Triglycerides are raised when you consume lot of carbohydrates and about cholesterol it is not present in any vegetarian source. Or body prepares cholesterol.
माझ्या मिस्टरांना डोळ्याचा त्रास आहे ग्लुकोमा झाला आहे तर त्यासाठी काय काळजी घ्यावी हे सांगु शकाल का तसेच त्यांची डोळ्यांची ८ अॅापरेशन्स झाली आहेत. आता डोळ्यात drops घालतात व pressure maintain ठेवतात
मला predibate डिटेक्ट झालाय, 5.9 आहे आणि त्याचं कारण मानसिक ताण तणाव आणि डिप्रेशन आहे, सध्या चिकुन गुनिया साधर्म्य viral इन्फेकशन आहे, नि अशक्त पणा थोडा आहे, तर मी ड्रायफ्रूट चे लाडू सकाळी खाऊ का?, मी नेहमी व्यायाम आणि अधून मधून अंग मेहनत शेतात करतो, वजन 55 kg वय 54 नि उंची 5.3 आहे, काळजीत आहे, मार्गदर्शन करावे
रात्री भिजत घालून रोज सकाळी 1 तास व्यायाम केल्यानंतर 5 बदाम,2 अक्रोड 8,10मनुका आणि 1 सुखवलेला अंजीर खाते. माझा कोठा साफ होण्यासाठी मनुका 8ते 10 . सध्या अंजीर संपलेत त्यामुळे बंद आहेत.
Dietitian Tumcha aahar uttam rettya plan karu shakte. Tyamule dietitian cha consultation ghenyani sugar control la yeil. Divasbharacha aahar mahatvacha ahe sugar control madhye thevaila.
मॅडम माझी H b A 1c 7.6 वरून 7.1 आली आहे. मी दररोज दोन्ही जेवणा अगोदर दोन ते तीन बदाम, काजू, थोडे शेंगदाणे व कच्चे sorouts मूंग मटकी खातो परंतु क्रिटिन मध्ये 1.58 व colestar 1.65 झाले आहे. तरी मी बदाम, काजू,spraouts खाल्ले तर चालतील का.
खूपच छान , उपयुक्त माहिती आपण दिली आहे आपले सर्व व्हिडिओ मी बघते माझे कोलोस्ट्रोल , शुगर ,एलडीएल हे सर्व खूपच वाढले आहे औषधे घेऊन कंटाळले चालणे 1-1तास सकाळ , संध्याकाळ आहे जेवण साधे लिमिटेड आहे सकाळी ओट्स दुपारी 1पोळी , भाजी कोशिंबीर भात नाॅमिनल विशेष म्हणजे आवडत नाही ,ताक व दसंध्याकाळी थोडेसे काही तरी रात्री 1पोळी , भाजी , कोशिंबीर यात काय बदल हवा आहे कृपया सांगावे धन्यवाद
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
डॉ.तेजस आपण प्रत्येक गोष्ट इतकी समजवून छान पद्धतीने समजेल अशा ओघवत्या भाषेत सांगता मी तर तुमचा एकही व्हिडिओ चुकवत नाही . ऐकतेच . खूप खूप छान !
खूप खूप धन्यवाद ! तुमच्या मित्रपरिवारा सोबत नक्की आमचे विडिओ शेर करा.
Very useful information. I used to eat dry fruits more than required. Now, i stopped dry fruits and replaced them with healthy unsalted nuts (Cashews, walnuts, almonds, brazil nuts, seeds). Seeds mostly as salad toppings. Nuts as snack or oatmeal topping. Less oatmeal as it spikes my sugar.
thank you😊,
If you have any query you can ask in the comment box.
Do you subscribe to the channel?😄
डॉक्टर, आताच 3 monthly checkup करून आलो आणि सांगायला आनंद वाटतो की results खूप छान आले असे डॉक्टरना आढळून आले! मागच्या वेळी HbA1c 10.7 तो आता 7.2 पर्यंत खाली आला!!! पुढच्या वेळी तो नॉर्मल पर्यंत न्यायचा मानस आहे.
पण ह्या सगळ्यात डॉक्टर तुमचे व्हिडियो खूप मदतगार ठरले! त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
अरे वा!! खूप आनंद झाला वाचून. आपण आठवणीने प्रतिक्रिया पाठवली त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏 7.2 म्हणजे छानच! अजूनही सुधारणा नक्की होईल. असेच तुमचे Motivation कायम टिकवून ठेवा 👍 शुभेच्छा!!
काय आहार घेता आपण
@@sunilharidas3224 माझी शुगर हाय आली होती तेंव्हा माझ्या आहारात बटाटा खूप असायचा. डॉक्टर साहेबांनी झापल्या नंतर मी तो कार्बो हायड्रेट जेवणातून पूर्णपणे काढून टाकला. व डाळी, स्प्रौट्स, भाजीपाल्याची पाने असाच आहार ठेवला. डॉक्टर तेजस यांनी सांगितलेली एक ट्रिक मनोभावे पाळली: पदार्थ मिक्स करून खाणे म्हणजे glycemic इंडेक्स व लोड दोन्ही कमी होतो. या जोडीला माझे प्रथम पासूनचे टेबल टेनिस होतेच. हे सर्व पाळत आल्याने माझी शुगर गेले वर्षभर130/40 च्या दरम्यान असते व H ba1C 6.2/3 अशी आहे. डॉक्टर तेजस आणि आणि डॉक्टर व्ही मोहन यांच्या व्हिडीओ मुळे व आमचे डॉक्टर यामुळे इन्शुलिन इंजेक्शन वाचले!!!
डॉ माझे वजन आता 8४ आहे तर मी सकाळी 45 मिनिटे चालते सुध्दा वॅयाम करते पण वजन कमी होत नाही त्याला उपाय सांगा
मी सकाळी पोहे किंवा उपमा घेते व दुपारी चपाती भाजी
डॉ.आपण खूप छान माहिती देता..सांगण्याची पध्दत खूपच छान असल्याने ऐकत रहावसं वाटतं..सगळ्या टीप्स चा वापर करावासा वाटतो.. डॉ.धन्यवाद..मेधा तेलंग
Aplya pratikriye baddal dhanyawad.....Channel la subscribe kara ani sarvan barobar share pan kara
Thank you खूप छान माहिती सांगितली mam
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
खूप छान माहिती सांगतात तुम्ही.
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
खुप छान माहिती सांगितली आहे , धन्यवाद
खुप छान माहिती मिळाली .मी शोधत होतो असा विडिओ .सुके अंजीर चालेल का
धन्यवाद. कुठले पण सुकवलेले ड्राय फ्रुटस मध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते . त्यामुळे त्या सोबत प्रोटीन चे सेवन नक्की करा. १ सुखे अंजीर , बदाम -४ , pumpkin सीड -१ tsp असे खाऊ शकता. दोन जेवणांच्या मध्ये खा
Nice information. Thank u
Thank you . Don’t forget to subscribe to our channel.
Thank you so much madam
Welcome ! Do share with your friends and family.
Nice information.
Thank you. Do share with your friends and family.
डॉ ताई तुमचे video खूप छान आहे पण माझी अशी विनंती आहे की आपण shot video बनवा ते खूप छान ऊपयुक्त होईल व लोकांना खुप आवठतील.
हो नक्कीच त्यांचे shorts येणार आहे.
धन्यवाद!
Hello Ma'am
Wanted to know diabetic patients can add Sugarlif in their diet ? It is an alternative to sugar.
Hello...you can use Stevia...
ग्रेट! उत्कृष्ट माहिती.धन्यवाद!🙏
Khup ch chhan mahiti..Thanks...
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Khupch sunder mahiti
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Very nice
Thank you ☺️
Good information as usual. Thanks for posting answers to these common questions. Wondering are cashews equally good? I heard cashews should be avoided as it impacts cholesterol levels, specially for diabetics.
Thanks for your feedback! Cashews don't contain cholesterol. They can be included in moderation (2-3 at a time) in regular diet. Make sure that the cashews are not salted.
Nice info
Thanks
Nice
Thanks
खूप छान
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Cashunut 4, Badam4,Pista4,Aakrod2,Anjir1,pumkin,Magaj,Sunflower seeds1teaspoon each
Should avoid cashew daily. 1 to 2 times a week it is okay.
खूप छान 🙏🙏
Nakki tunchya diet madhye dry fruits ghya nakki
छान माहिती दिली
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
डॉक्टर छान माहिती धन्यवाद
असेच आमचे विडिओ बघत राहा आणि आपली प्रतिक्रिया कळवत राहा. आम्हाला प्रोत्साहन मिळते.
Madam, request to advise about eating roasted cashews and badams
cashews you can have in less quantity like 2-3 and not salted variety and badam you can have daily soaked in water.
Thanks🙏🙏🙏🙏🙏
Thank You
Diabetes & Bp & hert problem
Cute video
Glad to know you liked it. Do share with your friends and family.
Just one suggestion everyone should follow the diet pattern which includes dry fruits and nuts according to their digestive capacity and season they are living in, otherwise it might cause some digestive issues
Right, moderation and keeping variety is the key! Nuts can be soaked for better digestion.
😊😊😊😊
Weight loss sathi kai khave kai khau naye please advise me details
Fees kiti aahe please
You can take personal consultation for personalized diet plan. you can contact us on 94229 89425
Pl parkinson var ekhada video karal ka?Tyani kay diet karave & parkinson control madhe rahanyasathi kay khave te pl sangal ka? Mazya Mr na parkinson aahe
Thanks for your comment. ती माझी speciality नाही, पण basic guidelines देण्याचा नक्की प्रयत्न करेन.
छान माहिती दिलीत 🙏🏻
Many thanks 👍
Chan sangta Didi
Thank you ! Share with your friends and family
Anshaa पोटी सकाळी उठल्यावर ड्राय फ्रुटस खावे का?
भिजवलेले Nuts (तेलबिया) खाणे उत्तम.
@@ltejas86भिजवलेले पाणी टाकून दयायचे ना उदा. बदाम,अक्रोड..
खुप छान! मधुमेहींना पिस्ता चालेल का?
Ho 2-4 piste chaltil
मेथी दाणे कसे खावे किती प्रमाणात खावे त्याने शुगर कमी होते का?
मेथी खाऊन मधुमेहींची शुगर कमी होते का ?ruclips.net/video/d_iYrb7pFTs/видео.html
Anjeer khau sakte in dayabetise???
एका वेळी १ खाऊ शकता मधल्या वेळी किंवा व्यायामाच्या आधी.
@@nehagurav742 tq
Dryfrut Nightla Bhijyun Khayache kaa
Nuts sagle jase badam, akrod.
What about cholesterol and triglycerides in nuts ?
Triglycerides are raised when you consume lot of carbohydrates and about cholesterol it is not present in any vegetarian source. Or body prepares cholesterol.
South India che diabetic lok roj bhat kasa khatay?
Bhatacha prakar , padhat aani aaharatil ambat saarancha samavesh aani jeevanshailee mule tyanna chalte . Tyanchyatil anek lokanna diabetes pan aahe
Madam prunes kiti khave
2 to 3 at a time.
Chicken बिर्याणी खाऊ शकतो का ?
भात खाऊन शुगर फार वाढणार नाही - 5 सोप्या टिप्स! -ruclips.net/video/zI-hVpg4HOw/видео.html&lc=UgzaUJM2wCvdAnxl-594AaABAg
माझ्या मिस्टरांना डोळ्याचा त्रास आहे ग्लुकोमा झाला आहे तर त्यासाठी काय काळजी घ्यावी हे सांगु शकाल का
तसेच त्यांची डोळ्यांची ८ अॅापरेशन्स झाली आहेत. आता डोळ्यात drops घालतात व pressure maintain ठेवतात
धन्यवाद Mam
काजू खाल्ले तर चालतात का? किती प्रमाणात खावेत?
हो, दररोज 2 खायला काहीच हरकत नाही. अतिरेक टाळावा, खारवलेले काजू टाळावे
चीया सीड्स किंवा सब्जा बी खाऊ किंवा खाऊ नये या बद्दल सांगा
सब्जा बी, चिया सीड्स आणि तुळशीचे बी एकच की वेगवेगळे?ruclips.net/video/WO_79mAoNis/видео.html
Dibetic ne dates khave ka kiti te sanga
२ dates khau shakta tyasobat badam ghya
मधु मेही नी भात किती खावा याचेही मार्गदर्शन करण्यात यावे हि नम्र विनंती.
मधुमेहींनी भात कधी, किती, आणि कसा खावा? ruclips.net/video/1vJ7hgUQGkg/видео.html
मला predibate डिटेक्ट झालाय, 5.9 आहे आणि त्याचं कारण मानसिक ताण तणाव आणि डिप्रेशन आहे, सध्या चिकुन गुनिया साधर्म्य viral इन्फेकशन आहे, नि अशक्त पणा थोडा आहे, तर मी ड्रायफ्रूट चे लाडू सकाळी खाऊ का?, मी नेहमी व्यायाम आणि अधून मधून अंग मेहनत शेतात करतो, वजन 55 kg वय 54 नि उंची 5.3 आहे, काळजीत आहे, मार्गदर्शन करावे
प्री डायबिटीज रिवर्स करण्यासाठी व्हॉट्सअप करा ९४२२९८९४२५
शुगर वाल्या नीं काजू खावे कीं नाहीं
हो, दररोज 2 खायला काहीच हरकत नाही. अतिरेक टाळावा, खारवलेले काजू टाळावे
Mam,makhana khau shakto ka,ani kiti quantity kiti asavi
मधुमेहींसाठी योग्य 25 स्नॅक्स - ruclips.net/video/ylX4woYz-Uk/видео.html
प्लीज मैडम millet स घरी कोणती धान्ये वापरावी
आह्मी नक्कीच पुढच्या व्हिडिओस मध्ये ह्या विषय घेऊ.
Kya allopathic medicines band karke ayu ya homeopathic medicines le sakte hai
For diabetes never stop or reduce allopathy medicines without doctors consent.
मॅडम काजू खाल्ले तर चालतात का आणि खायचे तर किती खावेत??
काजू सदर २-३ चलतील त्यापेक्षा जास्त नसावे
काजू पिस्ता किती प्रमाणात खावे ? का खाऊ नये?
विडिओ शेवट परंत बघा
रात्री भिजत घालून रोज सकाळी 1 तास व्यायाम केल्यानंतर 5 बदाम,2 अक्रोड 8,10मनुका आणि 1 सुखवलेला अंजीर खाते.
माझा कोठा साफ होण्यासाठी मनुका 8ते 10 . सध्या अंजीर संपलेत त्यामुळे बंद आहेत.
४ बदाम , १ अक्रोड आणि ५-६ मनुके घ्या त्यापेक्षा जास्त नको
मी तर फक्त काजू बदाम सुर्यफुलाचे बी पिस्ता घेत होते पण आता दुसरे घेऊन बघेल
नक्कीच घेऊन बघा तुमच्या प्रतिक्रिया अशाच कळवत राहा
माझे मिस्टर प्री डायबेटीक आहेत. ६.३ आहे.
तुमच्या प्रश्नाच्या उत्तरा साठी खालील विडिओ नक्की बघा.
मधुमेह कसा टाळावा | मधुमेहाचा प्रतिबंधruclips.net/video/KzmFh46kW9M/видео.html&pp=gAQBiAQB
डिंकाचे लाडू डिंकाचे लाडू खाऊ शकतो का
तुम्ही काय काय ingredients घालतात लाडू ला ?
खजूर खावा का,किती खावा!!
तसेच खारकेची पावडर किती खावी-------मधुमेहींसाठी
मधुमेहींनी खजूर खाणे चांगले का?ruclips.net/video/6MaWqiuzYjA/видео.html
मधुमेह नी उपमा खाऊ शकतो का...??
मधुमेहींसाठी रवा उपम्याला 5 लो कार्ब पर्याय ruclips.net/video/UxoMUqKEf_4/видео.html
dibetis नीकोणते milets वापरावे
Yes we will come up with these topics. Thank you for your feedback.
बीपी जास्त असेल तर काय खाऊ नये किंवा बीपी च्या त्रास आहे काय ड्राय फ्रूट खावे
BP control karnya sathi videos ruclips.net/p/PLooSk0jS4tTEziIDlkp2PIpqSvrNU4pJn
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊ooo⁹o. .. . 😊😊@@JustForHearts
न भिजवत खाल्लेले चालते ka?😊
भिजवून खालेले बरे.
@@JustForHearts ok
L
Mama ata sugar dakhali ahe 270ashi ahe 1st time
Dr kde gele dr ne sangitle god khau naka baat khaycha nahi
Dietitian Tumcha aahar uttam rettya plan karu shakte. Tyamule dietitian cha consultation ghenyani sugar control la yeil. Divasbharacha aahar mahatvacha ahe sugar control madhye thevaila.
@@JustForHearts konla dakhavave
बदाम,काजू,अकरोड, पिस्ता चालतील का
हो, या तेलबिया व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या प्रमाणात नक्की चालतील. पिस्ते, काजू खारवलेले नाहीत ना याची खात्री करा.
Diebites peasant aa he mi tar kaju aani bdham khato roj manje 5 badham aani 3 kaju chaleka
@@prasadlohar96 yes, chalel
@@ltejas86😮😮😅😊
Ho nakkich
नाचण्याची भाकरी डायबिटीस साठी चांगली आहे का
Nachani cha glycemic index jaasta ahe tyamule sugar vadhu shakte. Nagli ani kulith kevha daliche , udit dalicha peeth sama pramanat gheun bhakri kelyas raktatil sakhar vadhnar nahi.
@@JustForHeartspahilya video made nachani kha asa bolle tumi
मॅडम माझी H b A 1c 7.6 वरून 7.1 आली आहे. मी दररोज दोन्ही जेवणा अगोदर दोन ते तीन बदाम, काजू, थोडे शेंगदाणे व कच्चे sorouts मूंग मटकी खातो परंतु क्रिटिन मध्ये 1.58 व colestar 1.65 झाले आहे. तरी मी बदाम, काजू,spraouts खाल्ले तर चालतील का.
Bhijavalele ५ badal v ५ kalya manuka ase sakali kahi khanyapurvi khate He yogya ahe ka
मधुमेह आहे का तुम्हाला? असल्यास मनुके 2 घ्या आणि एखादा अक्रोड add करा
खूपच छान , उपयुक्त माहिती आपण दिली आहे आपले सर्व व्हिडिओ मी बघते माझे कोलोस्ट्रोल , शुगर ,एलडीएल हे सर्व खूपच वाढले आहे औषधे घेऊन कंटाळले चालणे 1-1तास सकाळ , संध्याकाळ आहे जेवण साधे लिमिटेड आहे सकाळी ओट्स दुपारी 1पोळी , भाजी कोशिंबीर भात नाॅमिनल विशेष म्हणजे आवडत नाही ,ताक व दसंध्याकाळी थोडेसे काही तरी रात्री 1पोळी , भाजी , कोशिंबीर यात काय बदल हवा आहे कृपया सांगावे धन्यवाद
11क
तुमचा काही प्रश्न आहे का ?
Mi badam ani piste khate sakali
Badam nakki bhejavun kha.
काजू बदाम अक्रोड किती खावे
बदाम -४
काजू -२
अक्रोड-२ पूर्ण
डायबिटीस मध्ये साधे काजूगर आपण खाऊ शकतो का सोललेले
ho
Please Talk Only Point to Points .
Explanation is important to make all the viewers understand the reasons for prescribing any food and avoiding
मॅडम मराठीतून उत्तर देत जा सगळेच इंग्लिश शिकले नसतात
Nice information
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425