डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद ! Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
खूपच साध्या ,सोप्या भाषेत सांगितले,सर्व गोष्टी सहज उपलब्ध असतात त्यातूनच आपण आपल्या मधुमेही साठी ५ सुपचे प्रकार दिलेत ते खूप आवडले ,त्यातील कढण व कुळीथाचे करून बघते मग सांगते .धन्यवाद !!❤️🙏😊
नमस्कार ..... तुम्ही सांगितलेले सूप्स चे प्रकार मी नेहमीच घरी सगळ्यां साठीच करते. मी सूप मध्ये दोडका, शेवग्याच्या शेंगांचा भरपूर गर यांचाही वापर करते. आपल्या आहार पद्धतीतील सर्व प्रकारच्या आमट्या, पालेभाज्यांच्या ताकातल्या किंवा चिंच गूळ घालून केलेल्या , डाळ - दाणे घालून केलेल्या पातळ भाज्या या सुध्दा soups चेच प्रकार आहेत अस मला वाटतं.. मधुमेहींनी गूळ थोडा कमी घालावा ..इतकंच !! तुमचे सर्व व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण आणि सखोल अभ्यासपूर्ण असतात.. मधुमेहींनी धीर देणारे असतात.. मन:पूर्वक धन्यवाद !!
It is advisable for diabetes patients as it helps to gives better idea of pre and post meal sugars. It helps to manage diet as per the body's response.
आज मी करणार आहे,गाजर,कांदा,लसूण बारीक चिरून टाकून स्वीट corn soup त्यांत सिजनिंग साठी हिरवी मिरची चे बारीक तुकडे टाकलेलं विनेगार आणि काळी मिरी! चालेल का ?
धन्यवाद डॉ. तेजस मॅडम 🙏खूप उपयुक्त माहिती. नाचणीची पेज(घरी नाचणी भाजून केलेले पिठाची) फक्त सैंधव मीठ घालून केलेली पेज चालेल का? नाचणीचा जी.आय.जास्त असलेने शंका आहे. *याप्रमाणेच,राळे, राजगिरा,यांची अशीच पेज चालेल का? * कृपया ,सूप ,पेज करणेसाठी इतर मिलेटस सुचवा. आपले मार्गदर्शनचा खूप फायदा होतो.🙏🙏🙏
नाचणी चा इंडेक्स जास्त आहे पण पेज करण्या साठी खूप थोडी नाचणी लागते आणि ताक घालून व तूप घालून खातो त्यामुळे spike होणार नाही. तरी पण तुम्हाला suit होते कि नाही हे बघण्यासाठी पेज खाल्ल्यावर ग्लुकोमीटर वर चेक करा. मिळालेट्स वर लवकरच विडिओ घेऊन येऊ. कुळीथ सूप पण छान लागते नक्की तरी करा, रेसिपी लिंक मध्ये आहे ruclips.net/user/shortsrBGKWg81o8A
डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
Chan mahiti dili aahe thanks
खूपच साध्या ,सोप्या भाषेत सांगितले,सर्व गोष्टी सहज उपलब्ध असतात त्यातूनच आपण आपल्या मधुमेही साठी ५ सुपचे प्रकार दिलेत ते खूप आवडले ,त्यातील कढण व कुळीथाचे करून बघते मग सांगते .धन्यवाद !!❤️🙏😊
खूपच सुरेख पद्धतीने सांगता त्यामुळे मधुमेहीना हायसं वाटतंय
तुम्ही कुठले कुठले उपाय करता ??
खूपच छान सूप्स आहेत ,मी नक्कीच करणार आहे•धन्यवाद मॅडम.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
Chan ahe soup che prakar
नक्की करुन बघा
Khoop chan mahiti
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद घरी बनवता येईल सर्व आम्ही फक्त हुलगे चे शेगुळे बनवत होतो
खूप खूप धन्यवाद! नक्की करून पहा आणि कळवा.
Useful recipes
Thank you so much.
Khupach Chan mam 👌👍♥️♥️♥️♥️♥️💞💞😋😋🤩🤗
चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा
Atishay उपयुक्त माहिती....tumche उपाय mi follow karte...mala khup फायदा zala....सोलकढी chalte n🎉🎉🎉
धन्यवाद! हो, साखर न घालता चालेल.
नमस्कार .....
तुम्ही सांगितलेले सूप्स चे प्रकार मी नेहमीच घरी सगळ्यां साठीच करते.
मी सूप मध्ये दोडका, शेवग्याच्या शेंगांचा भरपूर गर यांचाही वापर करते.
आपल्या आहार पद्धतीतील सर्व प्रकारच्या आमट्या, पालेभाज्यांच्या ताकातल्या किंवा चिंच गूळ घालून केलेल्या , डाळ - दाणे घालून केलेल्या पातळ भाज्या या सुध्दा soups चेच प्रकार आहेत अस मला वाटतं.. मधुमेहींनी गूळ थोडा कमी घालावा ..इतकंच !!
तुमचे सर्व व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण आणि सखोल अभ्यासपूर्ण असतात.. मधुमेहींनी धीर देणारे असतात..
मन:पूर्वक धन्यवाद !!
धन्यवाद !!!
खूप छान . असेच विडिओ बघत राहा आणि निरोगी राहा ..
चॅनेल ला तुम्ही subscribe केलाच असेल ??
खूप छान माहिती दिली.मी thickner म्हणून मेतकूट वापरते.
खूप छान idea आहे ? चव कशी लागते ?
चव अगदी खमंग लागते.
फार सुंदर माहिती देता मॅडम खूप धन्यवाद 🙏🙏💐
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
खूपच छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मँडम
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
चांगली माहिती मिळाली.
धन्यवाद!!
Very good information. Keep it up. 👌👍🌹🙏
Thank you so much. Do share with your friends and family.
अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती आहे.तुम्ही नेहमीच छान समजावून सांगता,धन्यवाद 🙏🙏
तुमचा अभिप्राय वाचून खूप छान वाटले. असेच आमचे विडिओ बघत राहा आणि चॅनेल ला तुम्ही subscribe केलाच असेल ??
Very useful information mam thanks
Many thanks for your feedback 🙏🏻
खुप छान माहिती मिळाली आहे, धन्यवाद
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
Khupch Shan mahithi
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Thank you 👍
Welcome! do share with your friends and family.
खूप छान
धन्यवाद!
खूप छान सुपाच्या रेसिपी आहेत
लाल भोपळ्याचे सुप पण option असू शकतो का ?
हो नक्कीच चालणार आहे.
What do you think about Continuous Glucose Monitoring (CGM) patches? Do you recommend those?
It is advisable for diabetes patients as it helps to gives better idea of pre and post meal sugars. It helps to manage diet as per the body's response.
नाचणीच्या पिठाचे सूप. डायबिटीस साठी एकदम हेल्दी
नाचणी पीठ किती घेता ?? कुळीथाचे तरी केलात का ??
खूप छान
छान माहिती दिलीत आभारी.
सर्व रेसिपी try करून बघा आणि आम्हाला कळवा तुमची favourite कुठले आहे ते .
Pharsundae, mahitidilijevnasathiphrupyog, hil. Thankyou
Nakki karun bagha. Ani tumchi special avadti recipe share jarur kara.
Nice information 😊
Thank You. Do like and share the video and don't forget to like and subscribe the channel for more updates on health, exercise and nutrition.
Thank you do share with your friends and family.
Chan information ahe 👍👌
Thank you. Do try out and share your soups photo on 94229894225
👌👌👌👌👌
धन्यवाद!
Mam millet dhany use karun recipe dakhava plj
Yes lavkarach ahmi ha vishay gheun yenar ahot.
मधुमेही नी ड्रायफ्रूट सर्व किती प्रमाणात घ्यावे नग
Any substitute for पापड for sugar person.
A video coming soon 👍
नमस्कार ताई कृपया कोथिंबीर चे सूप कस कराव ते सांगाल...
झटपट रिझल्ट्स च्या मागे लागू नका एकदा physiotherapist शी भेटून व्यायामाचे प्रकार विचारून घ्या आणि आहार पण नियंत्रित करा.
Mam, soup madhe kokam takle tar chalel ka.
Ho chalel chaan taste yeil
Madam milets chi hi mahiti pathava pl.
हो लवकरच प्लॅन करत आहोत.
आम्ही हिवाळ्यात हुलगयाचे कढण व पिठले ही करतो
आज मी करणार आहे,गाजर,कांदा,लसूण बारीक चिरून टाकून स्वीट corn soup त्यांत सिजनिंग साठी हिरवी मिरची चे बारीक तुकडे टाकलेलं विनेगार आणि काळी मिरी!
चालेल का ?
कॉर्न अक्खे घाला. आणि दाट होईल थोडी मूंगची डाळ घाला अगदी १/२ वाटी (१५ ग्राम)
धन्यवाद डॉ. तेजस मॅडम 🙏खूप उपयुक्त माहिती.
नाचणीची पेज(घरी नाचणी भाजून केलेले पिठाची) फक्त सैंधव मीठ घालून केलेली पेज चालेल का?
नाचणीचा जी.आय.जास्त असलेने शंका आहे.
*याप्रमाणेच,राळे, राजगिरा,यांची अशीच पेज चालेल का?
* कृपया ,सूप ,पेज करणेसाठी इतर मिलेटस सुचवा.
आपले मार्गदर्शनचा खूप फायदा होतो.🙏🙏🙏
नाचणी चा इंडेक्स जास्त आहे पण पेज करण्या साठी खूप थोडी नाचणी लागते आणि ताक घालून व तूप घालून खातो त्यामुळे spike होणार नाही. तरी पण तुम्हाला suit होते कि नाही हे बघण्यासाठी पेज खाल्ल्यावर ग्लुकोमीटर वर चेक करा.
मिळालेट्स वर लवकरच विडिओ घेऊन येऊ.
कुळीथ सूप पण छान लागते नक्की तरी करा, रेसिपी लिंक मध्ये आहे
ruclips.net/user/shortsrBGKWg81o8A
Mushroom सूप करताना दुध ऐवजी पाणी चालेल का
Taste madhye farak padel.
मॅडम मधुमेहींसाठी शेवग्याच्या शेंगांचे soup चालेल का
अगदी चालेल
Thank you so much
मी चिकन सुप घेतले की शुगर वाढते.
तुम्ही त्या सोबत अजून काय खाता ??
छान, महत्वपूर्ण व उपयुक्त माहिती
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Hy no var wtup kela tr kutche dusare dr ranch nav yet raht aamhi kai vichart tyach uttarch nahi plz riplay
Breakfast sathi ots kinva museli chalte ka?
ho chaltil