21 Days No Sugar & 5 Natural Sugar Alternative’s in Marathi
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- in this video we discussed sugar. if you stay sugar-free for 21 days then your visible positive changes in your body. we also shared 5 alternatives for refined sugar.
#sugar #alternatives
मी, 6 महिने साखर खाल्ली नव्हते तर माझे वजन 96 वरून 78 वर आले होते, पण नंतर पुन्हा साखर पासून बनलेले पदार्थ खाणे सुरू, केले तर आता माझं वजन 98 वर आले, सरांनी या व्हिडीओ मधी 100% चांगली माहिती दिली आहे, धन्यवाद सर,
👍🏿👍🏿👍🏿👍🏿👌🏿👌🏿👌🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿
नमस्कार सर प्रथम दर्शनी माहिती खूप छान व उपयुक्त वाटते माझे वजन 84 किलो आहे आज दिनांक 2 ऑगस्ट 2024 मी आजपासून साखर बंद केली आहे.25 ऑगस्ट रोजी आपणास संपर्क करून वजनामध्ये झालेले बदल कळवितो आभारी आहे
Exercise kela hota ka
Very good
Nice 👍
खरं तर चाळीस वर्षापूर्वी साखर घरात जास्त आणली जायची नाही गुळाचाच चहा असायचा सगळीकडे पण पूढे काही वर्षानंतर गुळाचा चहा केला की लोक नाव ठेवायला लागले आणि हळूहळू बदलत गेलं आता घरात गूळ खूपच कमी येतो साखर जास्त आधीच्या काळातील आरोग्य चांगले राहत होते आता प्रत्येक व्यक्ती आजारी असतो अशे व्हीङीओ चांगले बदल घङवतील ❤
Very nice & usefull video3
आजपासून गव्हाच्या पोळीला बाय, बाय आणि,, ज्वारीच्या भाकरी हाय, हाय ऐवढचं नव्हे तर तब्येत ठण, ठण, आनंदी राहण्याचा एकमात्र उपाय,,
Gul n sakhar sarkyach calories asatat
Khup chhan sir video bnvla महत्वाचा
मी आज म्हणजे 16 ऑगस्ट पासुन संपूर्ण साखर बंद करत आहे Thanku
Faar upkar zaale
Very good aataa akal aali vaatat
माहिती खूपच छान दिली आहे धन्यवाद
खुप चांगली माहिती दिलात एकदम सोप्या पध्दतीत खुप खुप धन्यवाद.....
जीवन आवश्यक महत्वाची
मी आज आत्ता ताबडतोब साखर खाणे बंद केले चांगल्या माहितीबद्दल धन्यवाद सर❤❤❤❤❤
गव्हाची पोळी बंद करून ज्वारीची भाकरी खाणे पसंत करा,,
चांगली माहिती दिली उद्या पासून साखर बंद करणार
Good tips most useful
आमच्या लहानपणी ,पूर्वी घरात फक्त सणावारी गोड धोड केले जायचे. इतर दिवशी साधे जेवण असायचे.
जुनं ते सोनं
खूप छान माहिती दिली सर....
Good Sir super
आता गुळ तयार करण्यासाठी सुद्धा साखरच वापरतात, एखाद्या गुऱ्हाळावर जाऊन पहा तिथे तुम्हाला साखरेच्या गोण्याची थप्पी पहायला मिळेल बर्याच ठिकाणी काही प्रमाणात साखर आणि काही प्रमाणात ऊस वापरून गुळ बनवतात,
अरे बाप रे हे तर प्रथमच ऐकलं. काय करतील लोकं पैसे कामावण्यासाठी
मह्णजे आता गुळ खाणे सुद्धा सेफ राहिले नाही.
काला गुड ऊस नी बनतो, काला गुड़ खावा। इट्स सेफ।
या मध्ये कोण काय करणार? म्हणून काय साखर खाणार?
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे आभार
खूप छान माहिती आहे मी नक्की प्रयोग करेन.
खूप छान माहीत आहे. त्याची सुरुवात माझ्यापासून करतो.
छान, उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद सर🙏🙋
Good Information sir 👍👍👍👌👌👌
गूळ आणि इतर पर्याय ही थोड्याफार फरकाने तेच काम करतात.
छान माहिती दिली आहे धन्यवाद
खुप छान, साखर आज पासून वर्ज्य. बघू किती फायदा होतोय तें. धन्यवाद सर 🙏
खूप छान माहिती धन्यवाद 👏🏻
खूप छान माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद🙏🙏
अतिशय उपयुक्त माहिती दीलीत.. धन्यवाद
खुप छान माहिती
आम्ही पण जास्त गुळच वापरतो
❤❤😊
1 no video ahe.
Good information
खूप छान माहिती सर
Good,Ati Uttam.
खूप खूप धन्यवाद छान माहिती दिली
Thank you khup chan mahiti sanghitali sar
Good thoughts.👍👍
मस्त माहिती दिलीत त्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद
Khupach chan mahiti dili Thanks
Thanks for the valuable information. I will stop eating sugar from today and wait for the results in 21 days and get back to you .
Sir, video 1 no aahe, mahiti khupach chhan aahe tumchi sanganyachi tact khup chhan aahe, thank you very much sir
Very nice
खूप छान माहिती दिली आहे सर
Good information
Very good
Yes mi pan sugar band Keli aahe tyamule body halaki watate aani pot pan Kami zale thanks sir good suggestion
या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती फारच उपयुक्त आहे साखरे ऐवजी छान पर्याय सांगितले धन्यवाद सर
Very nice information, thanks.
From today 21.08.2024 I will try this.
खुप छान
Khup chan
अतिशय सुंदर व्हिडिओ... 💐💐💐
माहीती खरच चांगली आहे
मी 2महिने साखर बंद केली तर 11किलो वजन कमी झाले.
Kharch ka plz reply kra vajan kmi hote ka
हे खरे नाही
खुप छान!
खूप खूप धन्यवाद अतिशय चांगली माहिती दिले बद्दल 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹👍🏼
खूप सुरेख उपयुक्त महिती, मन:पूर्वक धन्यवाद ❤
Sakhar band keli tar Mazi sugar kami houn weakness yeto tar paryayi kay khave
Great Great Thanx.....GBU...alternatives are so helpful
खुप छान माहिती दिली.
आपला व्हिडिओ खूप छान आहे आपले धन्यवाद
Khup chha mahiti dilit dhanyawad 😊
Lay bhari वाटला
छान अनुभव सांगीतले दादा धन्यवाद
Best guidance 🙏
काही ठिकाणी 2 नंबर साखरेपासून गूळ बनवतात. असे छोटे कारखाने आहेत. गूळ पण पूर्वीसारखा नसतो. केमिकल असतेच
best sir
Thanks
Good ati uttam
Aaj pasun sakhr band maz vajan 67 ahe ..aata baghu kiti kami hote😊
Good 👍👍👍
Khubchand mahiti dila baddal dhanyvad
Very good information
Ha ha mast ...
खडीसाखर चालते नक्की
Excellent sir
Mitra chhan mahiti dili pan sugar madhe fructose nasate te fruitS madhe Aste .sugar madhe sucrose aste ani sucrose he carbohydrate mhanje carbon aahe te ghatak aahe tyamule cancer hoto
Without chemical gul kon banvito ti company kiva Ghana kuthe aahe te sangal ka saheb.
Very good information sir 👍🏻👍🏻👌👌👌👌
Vheri good ser
चांगली माहिती दिली
🙏👌👌👌mahiti dilyabddal dhanyavad jyani vajan kmi karayach aahe tyani ha upay karayala hrakat nahi
छान माहिती
Mast mahiti aahe 😊
माझे वजन 64 आहे height 5"3 आहे. उद्यापासून बंद साखर. उद्यापासून ऑफिसमधला फुकटचा चहा पण बंद. बघूया किती कमी होते.
Kami hote bar ka experience ahe
Same case, me pn tech karto
माझे वजन 46 kg आहे hight 5'3... काय करावे मी...... वजनच वाढत नाही.... कितीही खा
@@user-ec4de2ep7r बटाटा ,,भात जास्त प्रमाणात घ्या,,
तसेच गव्हाची पोळी कमी आणि ज्वारीची भाकरी खाणे पसंत करा खूपच फायदा होईल,,
Good
छान माहिती आहे
खूपच छान व्हिडिओ.. आज पासूनच साखर बंद करतो. माझे वजन सध्या 88kg आहे. बघू आता काय बदल होतो ते.
एक वर्षा पुरवी साखर बंद करणार होते साखर बंद केली असेल तर परिणाम कळवा 😂
😂
Sir kahi weight kmi zale ka
माझे 4 kg वजन 14 दिवसात कमी झले
सांगा वजन कमी झाले का नाही 😂
खुप छान वाटला
Very very nice thanks 😊 👍
Chan mahiti dili
Khup khup dhanvad
खूप छान माहिती दिलीत सर
Khup chan video
मी आताच सोडतो,,,,,, गूळ, खडीसाखर, खजूर,,, काहीच खाणार नाही,,,,, वजन ७८ किलो आहे,
Mi hi karun pahin ❤❤
खुप छान माहीती दिल्या बद्दल मनापासुन धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद
Me sugar 2 months less kela aahe. Only black coffee madhe ghete 2 time but maja vajan khup vadte...I am 50 yrs
Black coffee without sugar try kara.. halu halu savay lagel. Weight nakkich control hota
हा video मी काल म्हणजे 31 जुलै ला बघितला असता तर आज 1 ऑगस्ट पासून सुरुवात केली असती. पण हरकत नाही मी उद्यापासून नक्की बंद करेन. तसेही आम्ही 12 महिने गुळाचा चहा पितो. फक्त बाहेरून कोणी आले तर साखरेचा चहा होतो. धन्यवाद sir 🙏🏼
जय जय स्वामी समर्थ,,,,,, तसेच गव्हाची पोळी कमी करून,, ज्वारीची भाकरी खाणे पसंत करा खूपच फायदा होईल,,
Chhan mahiti milali
छान मार्गदर्शन,
very good Thanks for good information
Kharokharach khoopach surekh👌👍👍
माझे वजन 84 किलो आहे, आजपासून साखर बंद, खूप छान व्हिडिओ
mi pn aj pasun sakhar sodali
Thank you...
You're welcome!