Health Bhari
Health Bhari
  • Видео 63
  • Просмотров 4 001 184
Khokla ghalva 5 minutat (Cough) - पुढच्या ५ मिनिटात खोकला घालवा
सध्या चालू असणाऱ्या वायरल मधला कॉमन असा आजार म्हणजे खोकला…आणि तुमच्या या साध्या खोकल्याचे रूपांतर
कधी डांग्या म्हणजेच गंभीर खोकल्यात होईल याचा काही नेम नाहीये नंतर पश्चाताप करण्यापेक्षा हा व्हिडिओ नक्कीच करता शेवटपर्यंत बघा.
Просмотров: 4

Видео

सर्दी घालवण्याचे बेस्ट घरगुती उपाय - Sardi kayamchi ghalvnyasathi upay in marathi
Просмотров 4547 часов назад
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा कितीही तुमची वर्षानुवर्ष अशी अंगात मुरलेली सर्दी असो, व्हायरलमध्ये होणारी सर्दी असो, ती कायमस्वरूपी घालवण्याचे आयुर्वेदिक औषध उपाय या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. या उपायांमध्ये काही आयुर्वेदिक औषध आणि लाइफस्टाइल बदलांचा समावेश आहे, ज्या बदलांमुळे, उपायांमुळे तुम्ही तुमची सर्दी 24 तासांत घालवू शकता खोकला घरगुती उपाय, सर्दीच्या प्रकाराची संपूर्ण माहित...
हळद खाण्याचे ५ फायदे - HALAD KHANYACHE FAYDE in Marathi
Просмотров 1,2 тыс.14 часов назад
हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट नावाचा घटक आहे, स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधरवण्यासाठी , हृदयरोग असणाऱ्यांना हळद गुणकारी, सुजेवर हळद गुणकारी , कॅन्सरवर गुणकारी हळदीचे पाच फायदे ज्याच्या मदतीने आपला आयुष्य निरोगी बनवू शकतो सोबत हळद खायची कशी ज्याने शरीराला फायदा होईल, याची माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे -10 Amazing Health Benefits of Turmeric
Naral Panyache (Coconut) benefits in marathi | रोज नारळ पाणी पिण्याचे फायदे
Просмотров 40921 час назад
नारळ पाणी पिणं ही एक अशी चांगली सवय आहे ज्याच्या रोजच्या वापरामुळे तुम्ही या छोट्यातला छोटा ते गंभीर आजारांपर्यंत सगळ्यावर आराम मिळू शकता. naral panyache benefits in marathi, तुमची स्किन नितळ करण्यासाठी अगदी एकदम ग्लास स्किनचं टेक्सचर मिळवण्यासाठी कोणत्याही महागड्या प्रोडक्टची गरज पडणार नाही जर तुम्ही हे नारळ पाणी रोज न चुकता किमान एक आठवडाभर प्यायला सुरुवात केली तर ! Coconut water is one such ...
मुलींनो, चेहऱ्याचे शेविंग करताना घ्या या 5 गोष्टींची काळजी ! skincare
Просмотров 31214 дней назад
Avoid these five mistakes while shaving- शेविंगची संपूर्ण माहिती अगदी शेविंग म्हणजे काय? शेविंग कोणी करायचं? कधीपासून सुरू करायचं? कोणत्या ‘५ चुका’ शेव्हिंग करताना ‘मस्ट टाळायच्या? नाजुक, सेन्सेटिव्ह भागांवरचे केस कसे काढायचे? गरोदरपणामध्ये शेव्हिंग करावं ? किंवा शेविंगची योग्य पद्धत आणि नव्याने शेविंग करणाऱ्यांसाठी टिप्स आणि ट्रिक
Loni khanyache 3 fayde marathi - लोणी खाण्याचे 3 जबरदस्त फायदे
Просмотров 30914 дней назад
लोणी खाण्याचे 3 जबरदस्त फायदे , लोणी ओळखायचं कसं आणि ते खायचं किती ? लोणी जास्त खाल्लं तर काही साईड इफेक्ट होणार आहे का माझं वजन वगैरे वाढणार आहे का ? लोण्यासंबंधीत संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिली आहे.
Limbu pani pinyache 5 fayde in marathi - लिंबू पाणी पिण्याचे ५ फायदे
Просмотров 55814 дней назад
लिंबू पाणी पिण्याचे ५ फायदे ! शिवाय लिंबू पाण्यामध्ये कोणकोणते पौष्टिक घटक असतात लिंबू पाणी कोणी प्यायचं ? या पाण्याचे तोटे काय आहेत आणि लिंबू पाण्यासंदर्भात इंटरनेटवर सर्रास विचारले जाणारे प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे.
Oil Pulling Benefits in Marathi - ऑइल पुलिंगचे फायदे आणि संपूर्ण माहिती
Просмотров 15021 день назад
या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑइल पुलिंगबाबतीतली संपूर्ण माहिती जसं ; ऑइल पुलिंग म्हणजे नक्की काय आहे? किंवा ऑइल पुलिंग करतात कसं ? ऑइल पुलिंगची काही एक वेगळी टेक्निक आहे का? ऑइल पुलिंगचे फायदे काय आहेत? ऑइल पुलिंगचे तोटे काय आहेत ? किंवा साधारण किती काळापर्यंत ऑइल पुलिंग करायचं ? कोणी करायचं? शिवाय रोज आपण ब्रश करतो माऊथ वॉशचा वापर करतो तरीही ऑइल पुलिंग करायचं का? याची माहिती देत आहे.
Shatavari benifits in marathi - शतावरीचे 5 फायदे
Просмотров 38928 дней назад
Aaj me tumhala shatavariche fayde mhnje 5 benifits of shatavari sangnaar aahe. sobat shatavari kalp ghenyaache fayde, shatavari tablets ghenyache fayde mhanajech shatawrichya golya ghenyache fayde, shatavari liquid ghenyache 5 chamatkarik fayde sangnar ahe.
Javas Khanyache Fayde - जवस खाण्याचे फायदे
Просмотров 3,4 тыс.Месяц назад
Javas Khanyache Fayde - जवस खाण्याचे फायदे
Shrawan upwas fayde marathi - श्रावणातील उपवासाचे फायदे
Просмотров 3612 месяца назад
Shrawan upwas fayde marathi - श्रावणातील उपवासाचे फायदे
उष्माघात म्हणजे काय? तो कसा टळावा? | What is Heat Stroke in Marathi
Просмотров 2404 месяца назад
उष्माघात म्हणजे काय? तो कसा टळावा? | What is Heat Stroke in Marathi
पुरुषांसाठी 5 सर्वोत्तम सनस्क्रीन - Best 5 Budget Sunscreen For mens in Marathi | Oily Skin
Просмотров 73311 месяцев назад
पुरुषांसाठी 5 सर्वोत्तम सनस्क्रीन - Best 5 Budget Sunscreen For mens in Marathi | Oily Skin
कडू निंब खाण्याचे फायदे - Kadunimb benefits in marathi
Просмотров 295 тыс.Год назад
कडू निंब खाण्याचे फायदे - Kadunimb benefits in marathi
पावसाळ्यात गरम पाण्यात मध टाकून पिण्याचे 5 फायदे - garam panyat madh takun pinyache fayde
Просмотров 1,1 тыс.Год назад
पावसाळ्यात गरम पाण्यात मध टाकून पिण्याचे 5 फायदे - garam panyat madh takun pinyache fayde
Side Effects Of Drinking Chilled Water #shorts#Chilled Water#
Просмотров 241Год назад
Side Effects Of Drinking Chilled Water #shorts#Chilled Water#
5 Benefits of Drinking Hot Water #shorts#water#
Просмотров 181Год назад
5 Benefits of Drinking Hot Water #shorts#water#
5 ways to use vaseline for skin care #shorts#vaseline usage#
Просмотров 86Год назад
5 ways to use vaseline for skin care #shorts#vaseline usage#
केसगळतीवर उपाय - केसगळतीची कारणे, लक्षणे | Delivery नंतरची केसगळती - How to Stop Hair Fall
Просмотров 618Год назад
केसगळतीवर उपाय - केसगळतीची कारणे, लक्षणे | Delivery नंतरची केसगळती - How to Stop Hair Fall
शापित मोरबी झुलत्या पूलाच्या ५ इंटरेस्टिंग गोष्टी । Gujrat Morbi Bridge 5 Facts// #shorts
Просмотров 76Год назад
शापित मोरबी झुलत्या पूलाच्या ५ इंटरेस्टिंग गोष्टी । Gujrat Morbi Bridge 5 Facts// #shorts
गरम पाण्याचे फायदे - Garam Panyache Fayde in Marathi
Просмотров 2,2 тыс.Год назад
गरम पाण्याचे फायदे - Garam Panyache Fayde in Marathi
गवती चहा चे अद्भुत फायदे । Lemon Grass Benefits in Marathi
Просмотров 1,4 тыс.2 года назад
गवती चहा चे अद्भुत फायदे । Lemon Grass Benefits in Marathi
Lata Mangeshkar Funeral - लता मंगेशकरांचा प्रवास - गानसम्राज्ञी लता मंगेशकर अनंतात विलीन.
Просмотров 5912 года назад
Lata Mangeshkar Funeral - लता मंगेशकरांचा प्रवास - गानसम्राज्ञी लता मंगेशकर अनंतात विलीन.
Dmart मध्ये इतकं स्वस्त का मिळत साहित्य ? कस बनलं Dmart देशातील SuperMarket?2nd Richest Man in India
Просмотров 1732 года назад
Dmart मध्ये इतकं स्वस्त का मिळत साहित्य ? कस बनलं Dmart देशातील SuperMarket?2nd Richest Man in India
Work From Home लोकांसाठी - चालण्याने शरीरात काय होते - चालण्याचे दहा फायदे
Просмотров 1,1 тыс.2 года назад
Work From Home लोकांसाठी - चालण्याने शरीरात काय होते - चालण्याचे दहा फायदे
बर्फाचे फायदे ऐकून व्हाल थक्क! बर्फाचे चेहऱ्यासाठी होणारे फायदे ! Benefits of Ice ion skin.
Просмотров 4672 года назад
बर्फाचे फायदे ऐकून व्हाल थक्क! बर्फाचे चेहऱ्यासाठी होणारे फायदे ! Benefits of Ice ion skin.
The Bermuda Triangle - बर्मुडा त्रिकोणाचे रहस्य - जाणून समुद्रीप्रदेशाचं काळ सत्य .
Просмотров 1542 года назад
The Bermuda Triangle - बर्मुडा त्रिकोणाचे रहस्य - जाणून समुद्रीप्रदेशाचं काळ सत्य .
फाल्गुनी नायर - भारतातील महिला अब्जाधीश - Falguni Nayar | Owner of Nykka
Просмотров 692 года назад
फाल्गुनी नायर - भारतातील महिला अब्जाधीश - Falguni Nayar | Owner of Nykka
शंतनू नायडू - २८ वर्षाच्या हा तरुण कसा झाला रतन टाटांचा जिगरी दोस्त? Best freind of Ratan Tata.
Просмотров 3962 года назад
शंतनू नायडू - २८ वर्षाच्या हा तरुण कसा झाला रतन टाटांचा जिगरी दोस्त? Best freind of Ratan Tata.
Evocus Black Water - काळं पाणी पिण्याचे फायदे आणि उपयोग - का सेलिब्रिटी महाग काळं पाणी पितात ?
Просмотров 2202 года назад
Evocus Black Water - काळं पाणी पिण्याचे फायदे आणि उपयोग - का सेलिब्रिटी महाग काळं पाणी पितात ?

Комментарии

  • @shrinivaslahoti2783
    @shrinivaslahoti2783 51 минуту назад

    खूप छान माहिती दिली सर सुरुवातीचे 21 दिवस गुळाची पावडर वापरली तर जमते का

  • @vaibhavikorde9643
    @vaibhavikorde9643 2 часа назад

    खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद🎉

  • @usernamem.144
    @usernamem.144 17 часов назад

    Actually, mi pahile white suger waprt hote, nanter brown sugar waprayla suru kel, halli khandsari sakhar waprte. Amchya ghari gulacha chaha hiwala ani pasalyat pitat , taripn mi dekhil 21 diwas try karun pahte .😊😊😊

  • @SopanIngle-y5y
    @SopanIngle-y5y 18 часов назад

    Mala aavabala nahi

  • @user-tp5rk8wq8t
    @user-tp5rk8wq8t День назад

    खरंच सर खूप चं छान माहिती सविस्तर सांगितली त्याबद्दल धन्यवाद पण कोकनट साखर कशी करावी हे सांगितले नाही आणि ती कोणत्या ठिकाणी मिळते ते पण सांगा माहिती खूप महत्वाची आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे सध्या कृती चालू आहे आयुष्यात कधी चहा आणि मिश्री आणि गोड पदार्थ खाल्लेला नाही, तरी ही वजन कमी होत नाही यावर उपाय सांगा, हं नक्की राम कृष्ण हरी, नमस्कार

  • @shantanuladkat2702
    @shantanuladkat2702 День назад

    ruclips.net/video/ADMgLg2AnFc/видео.htmlsi=6XMJNV-YKEcpm6MI

  • @TejaswiniladLad
    @TejaswiniladLad 2 дня назад

    🎉

  • @LaxmiKamble-q1n
    @LaxmiKamble-q1n 2 дня назад

    🙏

  • @imsachingole
    @imsachingole 3 дня назад

    अतिशय सुंदर आणि छान माहिती मिळाली... खुप मस्त विडीयो...

  • @kanchannarwade3888
    @kanchannarwade3888 3 дня назад

    Thank you 😊

  • @ramramekar4580
    @ramramekar4580 4 дня назад

    Bandya kiti foka marto re.?

  • @bhlasahebkulkarni3802
    @bhlasahebkulkarni3802 4 дня назад

    Atishaya sundar mahiti thanks sir

  • @user-pr9yz6jt1h
    @user-pr9yz6jt1h 4 дня назад

    Tks mahiti dolya baddal

  • @enggfundas2937
    @enggfundas2937 4 дня назад

    chemically, Sugar and all other alternatives like jaggery, coconut sugar etc. are exactly same. If anybody wants to quit sugar, please quit in all its alternatives also...

  • @sunandagaikwad1146
    @sunandagaikwad1146 4 дня назад

    पन आम्ही बीना साखरेचा घेवुच शकत नाही काय कराव

    • @HealthBhari
      @HealthBhari 4 дня назад

      खडीसाखर घ्या

  • @padmatakawale794
    @padmatakawale794 5 дней назад

    Chan. Sugar band.

  • @gopalkhadtare6391
    @gopalkhadtare6391 5 дней назад

    आपल्या भारतात चांगल्या वस्तू महाग. आणि रासायनिक वस्तू स्वस्त आहे. म्हणून.१ kg साखर ४५₹ तर गुळ १२० ₹लाकस होणार.

  • @krushnapadol9483
    @krushnapadol9483 5 дней назад

    ❤❤❤❤❤🎉

  • @user-gf6qs2go7p
    @user-gf6qs2go7p 6 дней назад

    मी नेहमी खातो

  • @tejaswinisalunkhe9592
    @tejaswinisalunkhe9592 6 дней назад

    Good

  • @yuvrajshinde6641
    @yuvrajshinde6641 7 дней назад

    मी फक्त सकाळी व संध्याकाळी एक कप चहा घेतो

  • @ramchandrapatil478
    @ramchandrapatil478 7 дней назад

    आजपासून साखर बंद

  • @jagdeeshbansod6613
    @jagdeeshbansod6613 7 дней назад

    Using gud (no white sugR)from last 5years.

  • @aryanpro1226
    @aryanpro1226 7 дней назад

    Good Information sir 👍👍👍👌👌👌

  • @sheetaloulkar119
    @sheetaloulkar119 7 дней назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @panduranggaikwad5716
    @panduranggaikwad5716 7 дней назад

    Good tips most useful

  • @rameshkulkarni7260
    @rameshkulkarni7260 8 дней назад

    दररोज चांगला घाम निघेल असा व्यायाम करा बाहेरचे खाऊ नका आंघोळ थंड पाणी वापरा वेळेवर जेवण झोप असावी भरपूर हवे ते खा काहीच होणार नाही कोणतेही बनावटी औषध घेऊ नका

  • @vaishnavithombre6491
    @vaishnavithombre6491 8 дней назад

    aj pasun sakhar band

  • @swapnilkhunte5608
    @swapnilkhunte5608 9 дней назад

    खूप छान व सविस्तर माहिती सांगीतली 😊

  • @panditghanghave9726
    @panditghanghave9726 9 дней назад

    🦾🌟🦾🌟🦾🌟🦾🌟🦾🌟🦾🌟🦾

  • @dinkarbhosle4596
    @dinkarbhosle4596 10 дней назад

    Thank you,

  • @wamanraodakhore6448
    @wamanraodakhore6448 10 дней назад

    छान, उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद सर🙏🙋

  • @narayanraochandbodhale9926
    @narayanraochandbodhale9926 10 дней назад

    माझे वजन 84 किलो आहे, आजपासून साखर बंद, खूप छान व्हिडिओ

  • @janardhanlaande9971
    @janardhanlaande9971 11 дней назад

    छान माहिती आहे

  • @ShamaSyed-vm3nq
    @ShamaSyed-vm3nq 11 дней назад

    Good Sir super

  • @bhartighule4418
    @bhartighule4418 11 дней назад

    खूप छान माहिती मीपण पुर्ण बंद केली

  • @sheetaljadhav5611
    @sheetaljadhav5611 11 дней назад

    Aamhi Don varsya pasun gulachaa chaha gheto khup sakhar kmi jhali pan vet nahi yevada kmi

  • @sheetaljadhav5611
    @sheetaljadhav5611 11 дней назад

    Bhavu gul pan khaavu nay ka

  • @RatanKumarkharat
    @RatanKumarkharat 12 дней назад

    आज पासून साखर बंद

  • @manishanene153
    @manishanene153 12 дней назад

    कोकोनट शुगर कुठे मिळेल

  • @satishsonawane3173
    @satishsonawane3173 14 дней назад

    Mi aaj pasun साखर बंद करणार

  • @Adhya0411
    @Adhya0411 15 дней назад

    mi pn aajpasun 21 divsa sathi sakhar bnd karun bghte

  • @savitamahajan3841
    @savitamahajan3841 16 дней назад

    धन्यवाद सर उद्या पासूनच साखर बंद करणार.

  • @gulabgunjal6017
    @gulabgunjal6017 17 дней назад

    सर मी रोज 10 ते 12 पाणे कच्चे खातो

  • @limbajibhokare2650
    @limbajibhokare2650 17 дней назад

    खूप छान माहिती दिली सर

  • @Rekhaambike
    @Rekhaambike 19 дней назад

    Thank you khup chan mahiti sanghitali sar

  • @balasahebtathe2827
    @balasahebtathe2827 19 дней назад

    Very very nice information

  • @sunitakulkarni3832
    @sunitakulkarni3832 19 дней назад

    खुप छान, साखर आज पासून वर्ज्य. बघू किती फायदा होतोय तें. धन्यवाद सर 🙏

  • @ShivajiNilngkar
    @ShivajiNilngkar 20 дней назад

    ओके

  • @allinonecommunication7580
    @allinonecommunication7580 20 дней назад

    22 wya diwashi khaychi ka m sakhar?