कडू निंब खाण्याचे फायदे - Kadunimb benefits in marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 67

  • @sureshadiwarekar8955
    @sureshadiwarekar8955 3 месяца назад +6

    आपण खूप छान अशी माहिती सांगितली. ही झाड घराच्या जवळ असून त्याचा आयुर्वेद म्हणून कीती उपयोग होतो हे आपल्याकडून समजलं. अशीच इतर माहिती उपलब्ध करून द्यावी अशी विनंती आहे. 🙏

  • @RamaMande-m8s
    @RamaMande-m8s Месяц назад +1

    खुप छान सांगितले आहे सरधनेवाद

  • @SamarthBagadi
    @SamarthBagadi 26 дней назад

    खूप छान समजावून सांगितले दादा तुम्ही तुमचा धन्यवाद

  • @shahukharat2506
    @shahukharat2506 4 месяца назад +9

    खूप उपयोगी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

  • @prakashshende6271
    @prakashshende6271 3 месяца назад +3

    खुप माहितीपूर्ण. धन्यवाद.

  • @vishwasraopatil9818
    @vishwasraopatil9818 2 дня назад

    Thankyou sir

  • @RameshSanghavi-e8w
    @RameshSanghavi-e8w 2 месяца назад

    Aapan khupach chhan mahiti dili Tyabadhal dhanyewad 🙏🙏🙏

  • @SaritaWaghmare-vf2yx
    @SaritaWaghmare-vf2yx 2 месяца назад

    मनापासून धन्यवाद करते सर खूप सुंदर आणि चांगली माहिती दिली आरोग्याबद्दल की कडुलिंबाचे झाड किती उपयोगी आहे हे आम्हाला आज समजले धन्यवाद सर

  • @francisnigrel5634
    @francisnigrel5634 6 месяцев назад +3

    Thanks

  • @arundhatisane3249
    @arundhatisane3249 2 месяца назад +2

    धन्यवाद सर

  • @kishormali8862
    @kishormali8862 15 дней назад

    Nice sir🙏🙏🙏

  • @shankarraopatil9026
    @shankarraopatil9026 Год назад +4

    Very nice information

  • @swatimuley4992
    @swatimuley4992 5 месяцев назад +6

    खुप छान माहिती याच्या बिया कश्या खायच्या

  • @sujatapatil4943
    @sujatapatil4943 3 месяца назад +6

    जवळ असूनही माहिती नसते तुमच्यामुळे खूपच माहिती मिळाली तुमच्याकडून खूप छान माहिती मिळाली

  • @jayashreepawar-tr8bj
    @jayashreepawar-tr8bj 3 месяца назад +2

    खुप छान माहिती दिली 🙏🙏

  • @narayanghuge6108
    @narayanghuge6108 7 месяцев назад +4

    Good

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 4 месяца назад +2

    सुंदर माहिती

  • @jambuwantkadam8071
    @jambuwantkadam8071 2 месяца назад +1

    very nice

  • @prashantremane6247
    @prashantremane6247 3 месяца назад

    खूप चांगली माहिती

  • @UshaBhonde
    @UshaBhonde 6 месяцев назад +3

    खुप छान माहिती दिली

  • @ritawankhede7819
    @ritawankhede7819 4 месяца назад +3

    Very nice recipe

  • @Samiksharangale
    @Samiksharangale 3 месяца назад

    खूप छान सर

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 Год назад +4

    खुपचं छान व उपयुक्त माहिती.
    पण दादा आमच्या ग्रामीण भागात असा समज आहे कि, कडुनिंबाच्या सेवणाने पुरुष मंडळीचा पुरुषार्थ कमी होतो काय हे खरं आहे का?

    • @HealthBharibyaishwarya
      @HealthBharibyaishwarya  Год назад +1

      हो हे खर आहे पण निंबाची अती प्रमाणात जुनी पाने खाल्ल्यावर होते पण कोवळी पान चांगली असतात..घ्या पण प्रमाणात

    • @BalajiShinde-zv9fj
      @BalajiShinde-zv9fj Месяц назад

      आम्ही याचा वापर केला आहे. तुमची शंका बरोबर आहे. पुरुषार्थ कमी होतो. मला स्वतः अनुभव घेतला आहे. मी खेडेगावात राहतो. कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रम घडतच नाही

  • @vinodvarbhavan9030
    @vinodvarbhavan9030 4 месяца назад +1

    तुमचा विडीयो छान वाटला

  • @marutilaxmanpatil4288
    @marutilaxmanpatil4288 9 месяцев назад +4

    Nice👍

  • @priyankasawale5296
    @priyankasawale5296 8 месяцев назад +5

    भैया माझ्या हाताला व पायाला मुग्या येतात कमी होणार का मि खाते

  • @muktabairajale1194
    @muktabairajale1194 6 месяцев назад +50

    कडुनिंब चे पान उकळून घ्यावे कच्च्या पानांचा रस काढून घ्यावा ते सांग वा

    • @sahebraomutthe473
      @sahebraomutthe473 4 месяца назад +12

      कसेही घेतले तरी चालते

  • @ujwalazambre9468
    @ujwalazambre9468 29 дней назад

    तुमचा विडिओ चांगला आहे पण कशा पद्धतीने खायाचे ते सांगतात

  • @santoshkolhe1669
    @santoshkolhe1669 Месяц назад

    अपमारी वनस्पतीची माहिती द्या दादा

  • @marutilaxmanpatil4288
    @marutilaxmanpatil4288 9 месяцев назад +2

    🙏

  • @hiralalapatil2671
    @hiralalapatil2671 4 месяца назад +1

    VERY GOOD

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 3 месяца назад +7

    कडुलिंबाच्या पानापासून जर कॅन्सरला फरक पडत असेल तर स्वतः तुम्ही दवाखान्यात टाका उगीच लोकांकडून पैसे कमवू नका स्वतः आयुर्वेदिक दवाखाना टाका मग आम्ही तुम्हाला मानू

  • @sanjivrathod6129
    @sanjivrathod6129 7 месяцев назад +1

    सर रोज दोन चमचे रस पीत आहे त्याचे फायदे सांगा

  • @sunilchitte7721
    @sunilchitte7721 3 месяца назад +1

    कडुनिंबाच्या बिया खाण्याची पद्धत सांगा

  • @ShraddhaNarvekar-bm4uu
    @ShraddhaNarvekar-bm4uu 14 дней назад +1

    पित्ताचा त्रास आहे मला खूप ह्याचा रस प्यायले तर फरक पडेल का

  • @BharatKoli-n3k
    @BharatKoli-n3k 10 месяцев назад +6

    सर कडुलिंबाचा रस कसा घावा उकळून की कच्चा घ्यावा

  • @DasarthLatpate
    @DasarthLatpate Месяц назад

    सर मला फोन कसली झोप येत नाही आणि रात्रभर चार पाच सहा वेळेस उठावे लागते

  • @LataShete-i1h
    @LataShete-i1h 3 месяца назад

    👍👌

  • @vinodjadhav4843
    @vinodjadhav4843 7 дней назад

    Usanta kashsmule vadte

  • @latasonawane4892
    @latasonawane4892 4 месяца назад +3

    किडनी ला भरक पडले का

  • @AjitChavan-tp9yz
    @AjitChavan-tp9yz 5 месяцев назад +1

    आकडी येते उपाय आहे का

  • @PrashantKarewar
    @PrashantKarewar Месяц назад

    मी नेहमी खातो

  • @deoraosurushe1589
    @deoraosurushe1589 Месяц назад

    कडुलिंब बिया कशा खाव्यात.

  • @gulabgunjal6017
    @gulabgunjal6017 Месяц назад

    सर मी रोज 10 ते 12 पाणे कच्चे खातो

  • @ShivajiNilngkar
    @ShivajiNilngkar Месяц назад

    ओके

  • @santoshmhatre1624
    @santoshmhatre1624 5 месяцев назад +2

    अरे सगळं सांगितलं पण केव्हा घेयच ते कोण सांगणारं कडू लिंबचे गुण माहित आहे

  • @yashwantkhamkar8626
    @yashwantkhamkar8626 3 месяца назад +4

    सर कडुलिंब मुळे sex कमी होतो खरे आहे ❓

    • @BalajiShinde-zv9fj
      @BalajiShinde-zv9fj Месяц назад

      हे खरे आहे सरांना अनुभव नाही

  • @SudhataiShinde
    @SudhataiShinde 4 месяца назад

    हर बिया कश्या खायच्या

  • @mangalghare8975
    @mangalghare8975 Год назад +6

    कडुलिंबाची रस कीती दिवस प्यावा ते सागा

    • @HealthBharibyaishwarya
      @HealthBharibyaishwarya  Год назад +1

      अगदी एक आठवडा पिला तरी त्याचा तुम्हाला फायदा आठवड्याभरात दिसायला लागेल

    • @ashishkarhe1517
      @ashishkarhe1517 3 месяца назад

      15 ते 21 Divas ghyvya..nantar band Kara.

  • @SandhyaGaikwad-qp5zi
    @SandhyaGaikwad-qp5zi 5 месяцев назад +1

    किती दिवसात फरक पडतो

  • @jayabhise6461
    @jayabhise6461 2 месяца назад

    आम्ही दरवषी धेतो

  • @SopanIngle-y5y
    @SopanIngle-y5y Месяц назад

    Mala aavabala nahi

  • @vibhavchavan6428
    @vibhavchavan6428 8 месяцев назад +1

    Kuch bhi. Dont take market lightly 🙏

  • @subhashwadekar1196
    @subhashwadekar1196 6 месяцев назад +1

    काही खोटी,चुकीची माहिती देऊ नका ,
    लोक लाईक करत नाहीतमग