Great Speech Dear Sir. मंत्र मुग्ध होवून ऐकतच रहावे वाटते. सामाजिक वास्तव परखडपने मांडून डोळ्यात अंजन घातलेत नव्या पिढीच्या. अप्रतिम शब्दफेक. सलाम तूमच्या सामाजिक निरीक्षणाला. कथाकथनकार म्हणून प्रसिद्ध असले तरी आपण सातत्याने नेहमीचा साचा बदलून नाविन्यपूर्ण शब्दशिदोरी मांडताना दिसता. खूप खूप अभिनंदन.
सर जी , खूप छान !!! अगदी मोजके बोलणे , कुठे थांबायचे याचे भान , उत्तम निरीक्षण , उत्तम वक्तृत्व खूप दिवसांनी चांगले एकायला मिळाले. सर जी , अत्यंत मार्मिक व विनोदी पद्धतीने सादरीकरण !!!
आत्मशोध पुत्र औरस माता भारत धर्म सहिष्णु पिता माझा थोर संस्कृती आया माझी निसर्गाचा मी नातू अनौरस जननी तू आई माझी मी आर्य पुत्र नवसाचा वसुंधरा तू सासू माझी मी जावई हरामखोर सृष्टी चा धिंड काढली मी दोघींची लिलाव पुकारला मी तुमचा दुकान थाटले तुमच्या अस्मितांचे बाजार मांडला तुमच्या प्रेरणांचा कोसळताहेत आता माझ्यावर धनराशींवर धनराशी साधली कशी किमया अशी शून्य प्रसवला मी आधी
आत्मशोध पुत्र औरस माता भारत धर्म सहिष्णु पिता माझा थोर संस्कृती आया माझी निसर्गाचा मी नातू अनौरस जननी तू आई माझी मी आर्य पुत्र नवसाचा वसुंधरा तू सासू माझी मी जावई हरामखोर सृष्टी चा धिंड काढली मी दोघींची लिलाव पुकारला मी तुमचा दुकान थाटले तुमच्या अस्मितांचे बाजार मांडला तुमच्या प्रेरणांचा कोसळताहेत आता माझ्यावर धनराशींवर धनराशी साधली कशी किमया अशी शून्य प्रसवला मी आधी
Dear Sanjay, it's amazing,my friend Scientist Ajay Pawar's retirement function was fantastic due to your terrific,playful speech, Ajay is your class mate and friend also,Your amazing speech made spectators spell bound.
आपले व्याख्यान फार सुंदर आहे. प्रेरणादायी आहे. यात शंकाच नाही. त्याबद्दल आपले मनापासून आभार! परंतू एडिटिंग करणार्या व्यक्तीने गरज नसताना इतके इफेक्ट्स वापरले त्यामुळे पाहताना त्रास होत आहे.
व्यवसायाचे यश हे बर्याच लोकांचे स्वप्न आहे, परंतु प्रत्यक्षात फार कमी लोक ते साकार करत आहेत. छोट्या छोट्या व्यवसायातून यशस्वी व्यवसाय व्हावा या आशेने सुरुवात करणे हे एक कठीण परंतु शक्य पराक्रम होय. बर्याच अपयश येऊ शकतात परंतु अपयशापासून व्यवसायाच्या यशापर्यंतचा प्रवास नक्कीच प्रेरणादायक आहे. काही लोकांसाठी हा प्रवास करणे हा एक पर्याय किंवा फक्त एक व्यवसाय योजना नसून यशस्वी होण्याचा एकमात्र मार्ग आहे. मागील व्यवसायिक भागीदाराने त्याचा विश्वासघात केल्यानंतर श्री. सुनील वाघ त्यांच्या आयुष्यात अठराविश्व दारिद्र्य होते. पण, ते एक ऑनलाईन व्यवसायाभोवती फिरणारी छोटी व्यवसाय योजना घेऊन आणि आणि तेव्हापासून मागे वळून पाहिले गेले नाही. त्याच्या जोश टॉकद्वारे अयशस्वी होण्यापासून ते यशस्वी होण्याच्या प्रवासाबद्दल अधिक जाणून घ्या. आपण ही कॉल टी चहा शाखा घेऊन लाखो कमावण्याचे प्रशिक्षण घेऊन स्वतः उद्योजक होऊ शकतो यासाठी आमची टीम प्रयत्न शील आहे . 9158585825 ruclips.net/video/3Pll10W7SOg/видео.html
खूप छान Sir. Salute to you. एवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही vishay सादर केले आहेत. पण ह्या generation la ते मार्मिक भाष्य कळलेले आहे पण वळत नाहिये असा प्रश्न पडतो आहे. Sir Saglyana एक आव्हान करा स्वामी विवेकानंदांचे च एक तरी पुस्तक वाचा अणि ते आत्मसात करा . एक नवा भारत निर्माण होईल. एक चांगली विचार धारा Sir तुम्ही युवकांना मार्गदर्शन करताय. खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा
आदरणीय श्री कळमकर सर तुमचे भाषण केवळ भाषण नाही तर अभ्यासपूर्वक केलेलं मार्गदर्शन आहे. समाजप्रबोधन करणारे आहे.
ऐकतच राहिलो, सर खूपच छान
सर्व वयांच्या व्यक्तींनी पहावं आणि आपल्यात बदल करावेत असे प्रेरणादाई भाषण.
"तुमच्यात बुद्धिमत्ता आहे तर तुमची प्रगती झालीच पाहिजे हा जगाचा नियम आहे तो भारतात लागू होत नाही" अप्रतिम सर. सोप्या भाषेत व्यवस्थेवर शाल जोडे हाणले.
Great Speech Dear Sir. मंत्र मुग्ध होवून ऐकतच रहावे वाटते. सामाजिक वास्तव परखडपने मांडून डोळ्यात अंजन घातलेत नव्या पिढीच्या. अप्रतिम शब्दफेक. सलाम तूमच्या सामाजिक निरीक्षणाला. कथाकथनकार म्हणून प्रसिद्ध असले तरी आपण सातत्याने नेहमीचा साचा बदलून नाविन्यपूर्ण शब्दशिदोरी मांडताना दिसता. खूप खूप अभिनंदन.
Very nice Sir, Great inspirational Speech.
So beautifully explained the facts of happiness.
कळमकर सरांचे भाषण खूपच छान आहे .खुमासदार विनोद आणि कोट्या याबाबतीत सरांचा हात खंडा आहे.
सर जी , खूप छान !!!
अगदी मोजके बोलणे , कुठे थांबायचे याचे भान , उत्तम निरीक्षण , उत्तम वक्तृत्व खूप दिवसांनी चांगले एकायला मिळाले.
सर जी , अत्यंत मार्मिक व विनोदी पद्धतीने सादरीकरण !!!
Solid sir
एक उत्कृष्ट वक्ता ते पण शिक्षक अभिमान वाटतो सर आपला आम्हाला🎉
सर खूपच सुंदर वास्तविक जीवन आणि आभासी जीवनातील फरक तुम्ही सुंदर रीतीने सांगितला
हल्के फुल्के विचार समाजप्रबोधन खुप सुंदर विचार
Very Good speech , great thought.
*हसत खेळत प्रबोधन करण्याची कला असलेले श्री.कळमकर-आपणास खरंच सैल्युट!!*
YES, REALLY. I AGREE WITH YOU..
B
Very nice
Nice speech
@@gulabtathe1422
....
.
सर, खूप छान वाटले तुमचे भाषण ऐकून.... खूप दिवसानंतर असे मंत्रमुग्ध होऊन काहीतरी ऐकले.... खूप खूप शुभेच्छा सर 💐💐
सर खरचं जीवनातील सत्य तरुणाई समोर मांडले .खूप खूप धन्यवाद
समाजातील वास्तविकता त्यांनी मांडली. वक्ता असावा तर असा .त्याना मानाचा मुजरा.
खुपच सुंदर मार्गदर्शन सर धन्यवाद 🌹🙏
Asha margdarshnachi khup garaj aahe pointed limited good speech salute sir great sir
चांगले व्याख्यान 🙏🚩🚩🚩🚩🚩
I liked your ideal and humorous speech Suresh saymote sir
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
अप्रतिम विचार आहेत सर तूमचे.
Excellent talk..khhoop chhaan
Hello from San Francisco,Ca USA
thanx
फारचं छान व्याख्यान!!! वास्तववादी विषय,👍
इतकं हसवता सर खूप धन्यवाद
अप्रतिम विचार आहेत सर खरच खूप काही शिकायला मिळाले
मार्मिक सत्य..खुपचं छान 👌
खूपच छान आणि भन्नाट बोलताय सर, नमस्कार आहे
सर,खरच ही योजना अत्यंत उपयुक्त असून महिलांचे जीवनमान उंचावणारा आणि स्तुत्य आहे.जनतेचा तुम्हाला दुवा देत आहे.
कवी लोकांच्या कवितेबद्दल बोललात ते खुप छान केल। योग्य दिशेने साहित्य निर्मिती झाली पाहिजे
अहो संजय सर ! कुठे होता इतके दिवस . फारच छान क्या बात है . काय बारीक निरिक्षणे आहेत आपली , God bless you!
M nnewscjhanel
6⁷⁷ū😊
खूपच छान माहिती दिलीत. धन्यवाद
14:24 to 15:35 HMT तांदूळ
15:43 to 16:38 धर्माभेद
16:38 to 17:38 रामदास स्वामी सीता
19:19 to 20:52 मोदी कविता
22:08 to 22:45 Bus Leady
23:11 to 23:30 Ambedkar
विनोदी शैलीत वास्तवाची जाणीव करून देणारे व्याख्यान.
धन्यवाद सर
रियल
Speechless . Salute to Sir
छान..!! विनोदी शैलीत युवा पिढीला खूप छान मार्गदर्शन...
विनोद आणि हास्य याचना ताल मेल नाही
Sir, me tumche saptrang madhil sagle lekh vachte... Khup chhan...
10 किर्तनकार सुद्धा एवढे समाजप्रबोधन करू शकणार नाहीत....कान सहज टोचण्याची ही कला अप्रतिम.....टायमिंग व टार्गेट छान साधलाय तुम्ही
Great thought sirji.👍
हसता हसता डोळे भरून आले धन्यवाद सुंदर प्रबोधन
Ram krushana hari sir
खुुपच छान वक्ते
आभिमानस्पद बाब आहे सर आपन
आभ्यासपुर्ण अशी ऊपयुक्त भाषन
शाब्दीक कोटया, उत्तम संवादफेक, ..... द. मा. मिरासदरांनी पाठीवर शाबासकीची थाप दिलेले संजय जी कळमकर खुप खुप शुभेच्छा, असेच प्रबोधन व्हावे तेही हसवत, हसवत.... - पुन्हा एकदा शुभेच्छा !
Pppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppl
Very beautiful, informative speech ! While listening tears ran down from my eyes ! Very laughable !😂😂😂😂😂😂😂
जे, सत्य आहे त्याच्या वरतीस घाव घालाय सर तुम्ही, एक नंबर स्पीच सर
तुमचे खुप आभार
आत्मशोध
पुत्र औरस माता भारत
धर्म सहिष्णु पिता माझा
थोर संस्कृती आया माझी
निसर्गाचा मी नातू अनौरस
जननी तू आई माझी
मी आर्य पुत्र नवसाचा
वसुंधरा तू सासू माझी
मी जावई हरामखोर
सृष्टी चा
धिंड काढली मी दोघींची
लिलाव पुकारला मी तुमचा
दुकान थाटले तुमच्या
अस्मितांचे
बाजार मांडला तुमच्या
प्रेरणांचा
कोसळताहेत आता माझ्यावर
धनराशींवर धनराशी
साधली कशी किमया अशी
शून्य प्रसवला मी आधी
सर खूपच प्रेरणादायी आणि समाजाला दिशा देणारे speech
आत्मशोध
पुत्र औरस माता भारत
धर्म सहिष्णु पिता माझा
थोर संस्कृती आया माझी
निसर्गाचा मी नातू अनौरस
जननी तू आई माझी
मी आर्य पुत्र नवसाचा
वसुंधरा तू सासू माझी
मी जावई हरामखोर
सृष्टी चा
धिंड काढली मी दोघींची
लिलाव पुकारला मी तुमचा
दुकान थाटले तुमच्या
अस्मितांचे
बाजार मांडला तुमच्या
प्रेरणांचा
कोसळताहेत आता माझ्यावर
धनराशींवर धनराशी
साधली कशी किमया अशी
शून्य प्रसवला मी आधी
खरोखरच अती उत्तम
Dear Sanjay, it's amazing,my friend Scientist Ajay Pawar's retirement function was fantastic due to your terrific,playful speech,
Ajay is your class mate and friend also,Your amazing speech made spectators spell bound.
सामाजिक वास्तविकता अप्रतिम पणे मांडली आहे
ही सिस्टम आहे त्याला पर्याय नाही हा भारत आहे इथे नशिबावर भरोसा ठेवून जगावं लागत.
I like it sir,,,,,,khupch chhyan sir
आदरणीय सर
खुप छान मार्गदर्शन केले तुम्ही
Very nice ...प्रबोधनात्मक व अतिशय सुंदर भाषण .
धन्यवाद
Very Intilegent U ...Thanks
सर...आपले विचार व मांडणी खूप छान
सर विनोदी शैली आहे पण...खुपच प्रेरणादायी speech...खूप छान..मनाला आनंद मिळाला...खूप खुप धन्यवाद...👏👏
ruclips.net/video/6QdTcawhlWY/видео.html
Sabse bada motivation speech
खुप सुंदर ... जीवनात नेमक काय करायचं,काय घ्यायचं याच उत्तम मार्गदर्शन.
thanx
You are one of the best speakers I have ever seen. God bless you. Thanks
आपले व्याख्यान फार सुंदर आहे. प्रेरणादायी आहे. यात शंकाच नाही. त्याबद्दल आपले मनापासून आभार! परंतू एडिटिंग करणार्या व्यक्तीने गरज नसताना इतके इफेक्ट्स वापरले त्यामुळे पाहताना त्रास होत आहे.
vinodi shailitun chan speech dil hasun hasun pot dukhal very nice
कळमकर सर आपल्या विनोदी शैलीला सलाम
ruclips.net/video/6QdTcawhlWY/видео.html
खुप छान प्रबोधन.
पण काहीना किती हसाव व कुठ हसाव याची अक्कल नाही
Й
Kailas Borhade
प्रेक्षक speech ऐकण्या पेक्षा हसतानाच दिसत आहेत
भले जोक असो वा नसो
थोडे त्यांना ky सांगायचे आहे ते नीट ऐकायला हवे
वा वा वा सर,
खुपच सुंदर व अप्रतिम 👌👌👌🌹🌹
very nice speech to improve for new generation, thanks so much Sir.
अतिउत्तम। योग्य बोललात सर
धन्यवाद
गरज आहे सर अश्या व्याख्यानाची, खूप छान प्रबोधन❤
अप्रतिम भाषण।।
सुंदर व्याख्यान दिले सर मी तुमचा आभारी आहे
खूप छान प्रबोधन.
व्यवसायाचे यश हे बर्याच लोकांचे स्वप्न आहे, परंतु प्रत्यक्षात फार कमी लोक ते साकार करत आहेत. छोट्या छोट्या व्यवसायातून यशस्वी व्यवसाय व्हावा या आशेने सुरुवात करणे हे एक कठीण परंतु शक्य पराक्रम होय. बर्याच अपयश येऊ शकतात परंतु अपयशापासून व्यवसायाच्या यशापर्यंतचा प्रवास नक्कीच प्रेरणादायक आहे. काही लोकांसाठी हा प्रवास करणे हा एक पर्याय किंवा फक्त एक व्यवसाय योजना नसून यशस्वी होण्याचा एकमात्र मार्ग आहे. मागील व्यवसायिक भागीदाराने त्याचा विश्वासघात केल्यानंतर श्री. सुनील वाघ त्यांच्या आयुष्यात अठराविश्व दारिद्र्य होते. पण, ते एक ऑनलाईन व्यवसायाभोवती फिरणारी छोटी व्यवसाय योजना घेऊन आणि आणि तेव्हापासून मागे वळून पाहिले गेले नाही. त्याच्या जोश टॉकद्वारे अयशस्वी होण्यापासून ते यशस्वी होण्याच्या प्रवासाबद्दल अधिक जाणून घ्या.
आपण ही कॉल टी चहा शाखा घेऊन लाखो कमावण्याचे प्रशिक्षण घेऊन स्वतः उद्योजक होऊ शकतो यासाठी आमची टीम प्रयत्न शील आहे .
9158585825
ruclips.net/video/3Pll10W7SOg/видео.html
Very nice and excellant knowledge sir go ahead sir best luck!!!
Sanjay sir ,
नमस्कार
खूप छान Sir. Salute to you. एवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही vishay सादर केले आहेत. पण ह्या generation la ते मार्मिक भाष्य कळलेले आहे पण वळत नाहिये असा प्रश्न पडतो आहे. Sir Saglyana एक आव्हान करा स्वामी विवेकानंदांचे च एक तरी पुस्तक वाचा अणि ते आत्मसात करा . एक नवा भारत निर्माण होईल. एक चांगली विचार धारा Sir तुम्ही युवकांना मार्गदर्शन करताय. खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा
Ъээъээъъэъэээээээ
सर खुपच छान वक्रुत्व ऐकायला मिळाल
Khupach chan Sanjay sir. Audiance bindok aahe, jya thikani serious hovun vichar kela pahije tithe pan dat kadhat aahet.
विनोदातुन प्रबोधन --- छान
माऊली खुपच अंतःकरणापासून अभिनंदन आणि शुभेच्छा आपल्या वक्तव्यास
असे अनेक प्रश्न समाजा समोर आहेत
तरूणांनी यावर विचार करून
त्यावर काम करणे गरजेचे आहे
Khup sundar
Khup dolyat Pani
Yei paryant hasu
Aal
outstanding,Super presentation , and best timing of comedy and giving lifetime messages
👏👏 छान आणि प्रेरणादायी व्याख्यान...👏👏💐💐🙏🙏
आपणखूपचागलेपृ्बोधनसागताधन्यवाद
Khupch Sundar as apan marg darshan kel sir
वास्तव विचार
खूप छान भाषन आहे
धन्यवाद
Ashok Dive nice
आदरणीय हास्यसम्राट नेते सलाम
खूप छान सर...ऐकुण प्रेरणा मिलाली
👌👍👌👍👌👍👌👍
💐💐💐💐💐💐💐💐
👏👏👏👏👏👏👏👏
*न भूतों न भवष्यति जी.!*
खूपच सुंदर अप्रतिम भाषण.
सहज पणे मनावर चांगले संस्कार करणारे वक्तृत्व खूप छान मार्गदर्शन
Namskar sir farch sundar hasat khelat bolta aikatch rahawe case watte
Sar , Afalatun Abhyas purn yuvkana yevhda vel khilun dheval , Abhari , Ekadam Mast Vyakhyan
Ranjanatun Prabandhan Khup chhan Kalamkarji Thanks👌👌🙏
Great work sirji... keep it up..👍👍👍
Excellent Speech Sir.
खूप छान सर
मी आज पर्यंत असं व्याख्यान नाही ऐकलं
अशोक कुमार भगवंतराव बंड जैन पार्थ जैनम सोसायटी सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री
जबरदस्त सर. अतिशय सुरेख.
Sir Kharach tumhi khup Chhan Aahat..sopya bhashet Yogeydarshan Kel sir..
Je tumhi bolta te Navin Nahi..Pan paristhiti Ashi aali aahe ki parat parat tech sangat firao lagt..Karan Kuthe Tari watat ki Jag Barobar Dishene chalaw..
Mansat Kahi nasal Tari chalel..pan
Tyat Manuski pahije..ji kalantarane badalat jat aahe..
Sir tumchya sarkhya mansanchi khup garaj aahe..Nahi tar,udya margdarshan karnare nastil tar Vidyarthi bhataktil..
Good speach.all are truth and youg guys need to think on that. Every stage in life is very important so understand and take that step
nice .
Great speech!!!!
Us ii m upfor the y
खुप छान वक्तृत्व.खुप छान बोलता.👌👌