SCTवैदीक-असे पिकवा वांगे🍆शेतकर्यांना देन्यासाठी व्यापार्यांनी मागीतला व्हिडीओ🦾इन्स्टंट चार्जर धमाल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 авг 2022
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8/7030772605/06/07/08/09/10
  • НаукаНаука

Комментарии • 90

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 Год назад +4

    इन्स्टंट चार्जर डेमो प्लॉट अतिशय छान फुटवे भरपूर , बंचेस मध्ये कळी SCT वैदिक मुळे शक्य 💪💪

  • @familyfarmer9
    @familyfarmer9 2 года назад +4

    🟢जबरदस्त फुटवे
    🟣ग्रीणारी पण खूप छान
    🔵सेटिंग भरपूर आहे.
    🟡जादूच दिसतंय इन्साटंट चार्जेर.

  • @prashantmane9111
    @prashantmane9111 Год назад +1

    पूर्ण SCT वैदीक प्लॉट असल्याने एकदम निरोगी आहे 🌱🌿👌

  • @audumbarparekar4594
    @audumbarparekar4594 Год назад +2

    अगदी कमी कालावधीत वांग्यांना जास्त फुटवे मिळालेले आहेत कळीचा देठ खूप छान व लांब आहे देठ क डक असल्यामुळे असल्यामुळे पानही ताट आहे जमीन सुपीक असेल तर हे रिझल्ट आपणाला पाहायला मिळतात इन्स्टंट चार्जरचाही रिझल्ट खूपच छान मिळालेला आहे तोही अगदी कमी कालावधीमध्ये नावाप्रमाणेच रिझल्टही इन्स्टंट मिळत आहेत इन्स्टंट चार्जर ही शेतकऱ्यांच्या पसंती 100% उतरेल यात शंका नाही

  • @cjadhav192
    @cjadhav192 Год назад +1

    SCT वैदिक मुळे खुप छान वांगी प्लॉट पानांची कॅनोपी सेंठीग जबरदस्त आहे 👌👌💐💐💐🙏🙏

  • @sachinkharat3667
    @sachinkharat3667 2 года назад +2

    कॅनॉपी एकदम छान आहे सर हे फक्त SCT वैदिक मुळे शक्य झाले आहे👌👌💪💪

  • @user-qu3lx7tg2w
    @user-qu3lx7tg2w Год назад

    एक नंबर वांगी प्लाट भरपूर फुटवा आणि वाढ चांगल आणि इनस्टंट चार्जर रिजल्ट जबरदस्त सर

  • @vinodonkar2636
    @vinodonkar2636 2 года назад

    अप्रतिम असे फुटवे निघालेली कली आणि सुंदर सुंदर अशी canopy हिच किमया आहे sct ची

  • @sanjaynikam4101
    @sanjaynikam4101 Год назад +1

    रोग होऊ नये म्हणून मातीची काळजी घेतली पाहिजे हे पाहणे आवश्यक आहे छान प्लॉट आहे

  • @akashpatekar1077
    @akashpatekar1077 2 года назад +1

    Sct वैदिकची वांगी पाने सेटिंग व काळोखी एक नंबर 💐

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 Год назад

    खूप छान पुटवे , कॅनोपी ग्रीनरी व सेटिंग नंबर वन इन्स्टंट चार्जर सुपर 👍🏻

  • @gouria.b.9332
    @gouria.b.9332 Год назад +1

    उपयुक्त माहिती देण्यात आली जमिनीची कार्य झाडाची क्षमता वाढवण्यासाठी इन्स्टंट चार्जर

  • @RohanKorekarSCTV
    @RohanKorekarSCTV Год назад

    अप्रतीम वांगे ‼️🍀🍆
    भरपूर फुटवे, पानाची क्वालिटी ,चमक,तेज खुप सुंदर आहे.पावसाळी वातावरणात वांगे पीक निरोगी आहे.
    SCT वैदिक मुळे जबरदस्त ताकद मिळते.🌿🍀✨
    आणि आरोग्य, आनंद, समृध्दी निर्माण होत आहे.
    कमजोर झाडे होणार इन्स्टंट पहिलवान‼️🌳💪
    हा प्लॉट पाहून इन्स्टंट चार्जरमुळे सर्व पिकामध्ये जबरदस्त कमाल होणार आहे हे निश्चित झाले‼️🥛🌿✨🥰

  • @narendradeshmukh2062
    @narendradeshmukh2062 Год назад

    खुप छान असा वांग्याचा प्लॉट आहे इन्स्टंट चार्जर चे रिझल्ट खूप छान आहेत सुपर

  • @rajudabare4385
    @rajudabare4385 Год назад

    चांगले फुटवे आहे.चागले फुल सटीग आहे.SCT चे रीजलट आहे.खुप छान फाँट आहे

  • @prafulakarte8670
    @prafulakarte8670 Год назад

    खूप छान प्लॉट आहे फुटवे पण भरपूर आहे आणि सेटिंग पण बंचेस मध्ये आहे इन्स्टंट चार्जरचा खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळालेला आहे

  • @rahulshelar5071
    @rahulshelar5071 Год назад +5

    व्हरायटी कोणत्याही असो पोषणावर काम करणे गरजेचे आहे एक नंबर प्लॉट अहे 👌💪💪💪

    • @PundlikDeshmukh-ry7fk
      @PundlikDeshmukh-ry7fk Год назад

      बरोबर आहे सर 80%त माती वर काम करणे मग व्हारायटी कुठली असो उत्पादन छान होणार

  • @accountdepartment4621
    @accountdepartment4621 Год назад

    SCTवैदीक वांगे🍆प्लॉट..वांग्याची🌿 कॅनोपी जबरदस्त व सेटिंग भरपूर आहे. Instant charger चे अप्रतीम रिझल्ट 🌱👌

  • @kailaskorekar1729
    @kailaskorekar1729 Год назад

    खूप छान वांगे प्लाॅट आहे
    इन्स्टंट चार्जर ची ताकद दिसत आहे
    व्हरायटी कुठलीही असो पोषणावर काम केले तर पीक एकच नंबर येणार
    माती बलवान पिक पैलवान शेतकरी धनवान ग्राहक आरोग्यवान 💪💪👌👌🍆🍆

  • @digambarpawar1996
    @digambarpawar1996 Год назад

    एकदम जबरदस्त रिझल्ट आहे इन्स्टंट चार्जर चा 💪👌

  • @shraddhakhurpe949
    @shraddhakhurpe949 Год назад

    SCTवैदीक वांगे🍆प्लॉट. फुटवे भरपूर आहे आणि सेटिंग बंचेस मध्ये आहे. इन्स्टंट चार्जर चा जबरदस्त रिझल्ट💪💪

  • @neelkanthshelke636
    @neelkanthshelke636 Год назад +6

    खर्च का सांगत नाही किती बँग लागतील .किती लिटर लागेल त्याचा रेट काय ते पण सांगा सर .तेचतेच रिपीट सांगता पण खर्च सांगत नाही

  • @maheshpatil9462
    @maheshpatil9462 Год назад

    खुप छान अप्रतिम 👌👌👍💪💪🙏🙏

  • @ROHIT_JADHAV_
    @ROHIT_JADHAV_ Год назад +3

    इन्स्टंट चार्जर जबरदस्त आहे 💪💪💪💪👌👌👌👌

  • @navnathnagane303
    @navnathnagane303 Год назад +1

    एससीटी वैदिक इन्स्टंट चार्जर विषयी कधी कसा वापर करण्या विषयी मार्गदर्शन व डेमो प्लाॅट म्हणून केलेलें मार्गदर्शन व त्या डेमो प्लाॅट चा मिळालेला रिझल्ट, प्रत्यक्ष शेतकरी बंधू कडून मिळालेला इन्स्टंट चार्जर विषयी अभिप्राय छान आहे. सर्वांनी प्रत्यक्ष व्हिडिओ मध्ये सांगितले प्रमाणे व सप्तपदी, व्यवस्थापन यांचे पालन करुन वापरून पाहावे. अनुभव हीच खात्री असते 👍🏻
    धन्यवाद 💐🙏🏻🙏🏻

  • @venkatraokadam1031
    @venkatraokadam1031 Год назад

    इन्स्टंट चार्जर खूप खूप छान आहे.

  • @ravindradongare8967
    @ravindradongare8967 Год назад

    Khup Chan canopy

  • @madhukardhole7844
    @madhukardhole7844 Год назад

    खूपच छान आहे

  • @anantaawhad1656
    @anantaawhad1656 2 года назад +1

    SCT 🌱 वेदिक दमदार आहे

  • @nileshkarad7630
    @nileshkarad7630 Год назад

    जबरदस्त रिझल्ट.....

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Год назад +1

    SCT VEDIK SUPER 🙏🙏🙏

  • @udamalekomal3560
    @udamalekomal3560 Год назад +1

    डोळे झाकून SCT वैदिक वरती विश्वास ठेवा आणि प्रगती करून घ्या.

  • @tanajikadam8387
    @tanajikadam8387 Год назад

    Super aahe sar

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 Год назад +1

    जमीन सुपीक करा म्हणजेच पोषणावर भर द्या जमिनीतील सेंद्रिय कार्बन वाढवा या व्हिडिओ मधून खूप छान माहिती मिळाली सर समदं कसं ओके मध्ये आहे

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 Год назад +1

    Instant charger चे रिझल्ट प्रकर्षाने जाणवत आहेत , 👌👌

  • @satyappa5931
    @satyappa5931 Год назад +1

    अगदी शंबर टक्के बरोबर आहे सर पहिले जमीन सुपीक केले पाईजे पिक व्हराईटी कुठलीही असुदे चांगले येणार मंझे येणार केमीकल न वापरता SCT vedic वापरून माती सुपीक केले पाईजे सर

  • @successtips658
    @successtips658 Год назад

    Sir sundar plot ahe

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 Год назад

    इन्स्टंट चार्जर हा हा आपल्या नावा सारखा आहे आणि इन्स्टॉल चार्जर वापरल्यामुळे झाडाची ग्रोथ खूप लवकर वाढली

  • @rajkumaraware993
    @rajkumaraware993 Год назад

    एससीटी वैदिक मुळे बंचेश मध्ये सेटींग पानाची कॅनोपी जबरदस्त

  • @dilipdugaje4517
    @dilipdugaje4517 Год назад +1

    SCT वैदिक ची कमाल!

  • @DilipKadu-l8o
    @DilipKadu-l8o 22 дня назад +1

    Vere good

  • @maheshshewale3531
    @maheshshewale3531 Год назад

    इन्स्टंट चार्जर जबरदस्त आहे

  • @chetanyadav453
    @chetanyadav453 Год назад

    Superb👍

  • @kishorpawar8996
    @kishorpawar8996 Год назад

    पोषणार भर Shop कि सेटिंग फुटवे भरपूर दिसतायतेत 👌👌

  • @shantaramjagdale9042
    @shantaramjagdale9042 Год назад

    रामसर तुमच्याकडुन अशीच देश सेवा घडो मी पण पेरुसाठी वापरत आहे खुप चांगलाअनुभवआहे

  • @dilipauti1672
    @dilipauti1672 Год назад

    इन्स्टंट चार्जर जबरदस्त रिझल्ट

  • @mauliOrganics
    @mauliOrganics Год назад

    Best प्लॉट

  • @prakashwagh7546
    @prakashwagh7546 Год назад

    🍆 पलाॅट एकदम निरोगी आहे फुलांची संख्या पानांची साईज पण जबरदस्त आहे इन्स्टंट चार्जर वापरल्यावर झाडांमध्ये झालेला बदल खूपच चमत्कारिक वाटतो

  • @sunilkajalevlog2930
    @sunilkajalevlog2930 Год назад

    Sir....aamchyakde milk charger use kelele milk nahi milat tr sadhe milk chalel ka

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 Год назад

    खुप छान सर 🙏🙏👌👌💪💪🍆🍆

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 Год назад

    Instant charger is great

  • @parakramtompe8901
    @parakramtompe8901 Год назад +1

    बरोबर सरजी व्हरायटि कोणती आसो पोषण महत्वाचे आहे परिपुर्ण पोषन म्हणजे Sct वैदिक

  • @ashokdhage147
    @ashokdhage147 Год назад +2

    इन्स्टंट चार्जरचा प्रभाव छान दिसतोय. मिल्क चार्जरचे दूध नसले तर नेहमीचे दूध वापरून इन्स्टंट चार्जर वापरता येणार नाही का ? वापराविषयी सविस्तर मार्गदर्शन व्हावे.

  • @surajmadghe2578
    @surajmadghe2578 Год назад

    कॅनो पी खूप छान आहे इन्स्टंट चार्जर चे डेमोचे रिझल्ट खूप छान आहे

    • @shekharshelke798
      @shekharshelke798 Год назад

      तुम्ही वापरून बघितला का

  • @manoharchikhale8711
    @manoharchikhale8711 Год назад

    संपर्क कोठे करावा मंचर जवळपास फार आवडला

  • @sharadpatil4378
    @sharadpatil4378 Год назад

    Kolhapur madhe milel kay?

  • @godisone4579
    @godisone4579 Год назад

    कश्मिरि रेड अपल बोरी ला वापरता येईल का ,?

  • @nitinwarik46
    @nitinwarik46 Год назад

    सर हापूसच्या झाडांसाठी वापरता येईल काय ,आंबा पिक

  • @sangitapatil5031
    @sangitapatil5031 2 года назад

    पोषणावर भर दिला पाहिजे .व्हरायटिवर नाही ,पोषण दिल्यानंतर पीकाची वाढ, फुटवे, सेटिंग्, शायनिंग या गोष्टी आटोमॅटिक होतात

  • @sunilgavali3082
    @sunilgavali3082 Год назад

    सर्व पिकांची videoschi playlists banva please

    • @fco2236
      @fco2236 Год назад

      आपण सर्च केले कि मिळून जाईल सर

  • @samanthasawant5624
    @samanthasawant5624 Год назад

    आम्हाला सांगा सगळ्या खतांची किंमत कृषी अमृत आणि स्वाईल चारजर

  • @revangodage859
    @revangodage859 Год назад

    Ali sathi konta srey karta

  • @ADHALYASHWANT
    @ADHALYASHWANT Год назад

    मी ठाणे जिल्हा, अंबरनाथ येथील तेथे राहतो. मला SCT WhatsApp ग्रुप जॉईन होण्यासाठी काय करावे.

  • @nivaschougale6449
    @nivaschougale6449 2 года назад +1

    आनंद झाला आम्हाला वापरून पहाचे आहे

    • @fco2236
      @fco2236 Год назад

      नक्कीच सर

  • @ravindradongare8967
    @ravindradongare8967 Год назад +2

    Kamla sarkhe fulalay

  • @narayanbhosale1667
    @narayanbhosale1667 Год назад

    छत्रपती संभाजी नगर मध्ये आपलं कोणी एजंट आहे का असेल तर कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का मला पण सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरायची आहे

  • @chaudhurysuvakant7499
    @chaudhurysuvakant7499 2 года назад

    Harvesting. Brinjal. How. Much

    • @fco2236
      @fco2236 Год назад

      शेवटी नंबर दिला आहे, त्यावर कॉल करून माहिती घ्या ‼️

  • @sangitapatil5031
    @sangitapatil5031 Год назад

    इंनस्टंट चार्जर मुळे इंनस्टंट रिझल्ट्स येतायत. शेतकऱ्याचा खर्च कमी होतो🙏

  • @godisone4579
    @godisone4579 Год назад

    Sir apla number betel ka?

  • @bhushandeore9490
    @bhushandeore9490 Год назад

    शेड आळी साठी व फळ पोखरणारी आळी साठी काय उपोयोग केला आहे

    • @bhushandeore9490
      @bhushandeore9490 Год назад

      मोबाईल नंबर मिळेल का

    • @fco2236
      @fco2236 Год назад

      @@bhushandeore9490 सर संपूर्ण विडिओ बघा शेवटी नंबर दिलेला आहे.

  • @muktaramlagad1453
    @muktaramlagad1453 Год назад

    सर मला वागी लावायची आहे तुमचा नंबर पाहीजे

  • @prasadkulkarni627
    @prasadkulkarni627 Год назад

    पानांवर काटे अफलातून रिझल्ट.🌱🌱🌱🍆🍆🍆🍆

  • @shribobhate8722
    @shribobhate8722 4 месяца назад

    Wardha jilha kuthe milel

  • @sunilpathare9312
    @sunilpathare9312 Год назад

    वांग्याची शेंडाळाई कशी घालायची

  • @somnathgaykwad5322
    @somnathgaykwad5322 Год назад

    सर नंबर पाटवा

  • @bauokale2514
    @bauokale2514 Год назад

    वांगी फळ कीड नियंत्रण उत्तर देवा

  • @nanapatil6429
    @nanapatil6429 7 месяцев назад

    जात कोणती आहे

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  7 месяцев назад

      व्हरायटी पेक्षा पोषणाला जास्त व्हरायटी असते, त्यामुळे आपण व्हरायटी कुठलीही निवडली तरी त्याला जर योग्य भरपूर पोषण दिले तर आपल्याला चांगले उत्पादन मिळते ‼️
      अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 Год назад +1

    इन्स्टंट चार्जर चा जबरदस्त रिझल्ट

  • @Abdulwahidwahid-xu6hf
    @Abdulwahidwahid-xu6hf Год назад

    Number send kara sir