SCTवैदीक- ओल्या दुष्काळात दोडक्याचे यशस्वी पिक, शेवाळलेल्या पाण्यात सेटींग व हिरवी केनोपी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 авг 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8/7030772605/06/07/08/09/10
  • НаукаНаука

Комментарии • 63

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 12 дней назад +1

    ❤❤❤❤

  • @nileshkarad7630
    @nileshkarad7630 Год назад

    Jabrdast प्लॉट... पांढरी मुळी एकदम छान

  • @digambarpawar1996
    @digambarpawar1996 Год назад

    एकदम जबरदस्त प्लाॅट आहे 👍👌

  • @mauliOrganics
    @mauliOrganics Год назад

    श्री राम सरांनी फार चांगली माहिती दिली,

  • @tusharande3958
    @tusharande3958 Год назад +1

    अप्रतिम प्लॉट आहे

  • @maharudralatake8440
    @maharudralatake8440 Год назад

    वैदिक रुपी इंधन टाकल्यामुळे प्लॉट सुसाट सुटला आहे सुंदर अति सुंदर जय sct वैदिक

  • @somnathbedge1765
    @somnathbedge1765 Год назад

    दोडक्याचा प्लॉट हा खूप छान आलेला आहे 👌👌 एस सी टी वैदिक चा वापर केल्यामुळे पानांना ग्रीनरी भरपूर आहे पण दोन तळ्यात एवढे आहे सगळ्यात महत्त्वाचे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान आहे 👌👌

  • @sidheshwarghodake3089
    @sidheshwarghodake3089 Год назад

    जबरदस्त फ्लाॅट 👍

  • @subhashghodke5133
    @subhashghodke5133 Год назад +1

    Very nice 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🪴🙂💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🩺🩺🩺🩺🩺🩺🍅🍅🍅🍅🌶️🌶️🍆🍆💐🌹🥀🌺🌷🌸💮🏵️🌻☘️🍃🌿🌱🌾🍄🍁🍂🌼🍀🪴🌵🌴🌳🌲🌫️🌄🌄🌋🏞️🌧️🌧️🌧️🦚🦚🦜🦜🍓🍒🍎🍉🍑🍊🥭🍍🍌🍋🍈🍏🍐🥝🫒🫐🍇🥥🥬🥒🥦🌽🧅🍠🥕🌶️🍅🫑🥑🍆🧄🥔🌰🥜🍞✅✅✅✅✅👌👌👌👌👌👌👌🤳🤳🤳🤳🙏🙏🙏 छान व्हिडिओ आहे

  • @atmaramthete3619
    @atmaramthete3619 Год назад +7

    नवीन शेतकर्यांनी sct vaydiak चा वापर करु नये हे फक्त माल विकतात मार्गदर्शन कोणीच करत नाही

  • @rajpatil2073
    @rajpatil2073 Год назад

    देशातील एक नंबरचे तंत्रज्ञान म्हणजे sct वैदिक

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 Год назад

    Very nice plot Sir 🌹🌹🌹🌹👌

  • @sachinpacharne1033
    @sachinpacharne1033 Год назад

    राम सर खूप छान वैचारिक मार्गदर्शन करता

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 Год назад

    जबरदस्त

  • @ROHIT_JADHAV_
    @ROHIT_JADHAV_ Год назад

    छान प्लॉट 👌👌👌👌

  • @amolkoshti186
    @amolkoshti186 Год назад

    खुप छान प्लाॅट आहे.कॅनोपी खुप सुंदर आहे.SCT vaidic हे एक चमत्कारापेक्षा कमी नाही.

  • @vlogs7808
    @vlogs7808 Год назад

    एस सी टी वैदिकचे चमत्कार रोज नवीन नवीन चमत्कार पाहायला मिळतात एवढ्या जास्त पावसातही बेडच्या बाहेर मुळे ती पण फ्रेश मुळे आहे
    खरंतर सरांचे आभार मानण्यासाठी शब्द उरले नाहीत

  • @milindsohoni1407
    @milindsohoni1407 Год назад

    खूप छान प्लॉट आहे, खूप छान माहिती सांगितली. स्वतः शेतकरी सांगत आहेत की खर्च कमी होतो व SCT Vedic स्वस्त कशी आहे हे उत्तम उदाहरण आहे.

  • @dadasahebbhagure4615
    @dadasahebbhagure4615 Год назад +1

    👌👌🌱🍀

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 Год назад

    अप्रतिम SCT वैदिक दोडका प्लॉट, कॅनोपी , पांढरी मुळी जबरदस्त आहे 👍🏻

  • @pritamande2674
    @pritamande2674 Год назад

    खूप छान प्लॉट आहे दोडक्याचा काळोखी कॅनोपी व वेलाची काडी खूप कडक असून गराचे प्रमाण जास्त आहे

  • @RohanKorekarSCTV
    @RohanKorekarSCTV Год назад

    पांढरी मुळी भरपूर आहे, वेलीची वाढ व्ह्यारस्मुक्त आणि छान झाली आहे.
    पानाची size मोठी आहे.🍀💪
    प्रतिकूल वातावरणात रासायनिक केमिकल ने प्लॉट येत नाहीत
    SCT वैदिक मुळे⛈️
    भरपूर पोषण मिळते झाड निरोगी राहते. नैसर्गिक दोडका प्लॉट सुंदर आहे.🍀🍀👌👏

  • @gajendrabhoyar5245
    @gajendrabhoyar5245 Год назад

    श्री राम सरांनी खुप सुंदर असे मार्गदर्शन केले. 🙏💐
    जसे आपण आपल्या भावी पिढी साठी पैसा, घर, जमीन जमवुन ठेवतो. तसेच पिकांना पण सवेंदना आहे. त्यास पण पोषण द्या कमजोरी येणार नाही. समृद्ध, आरोग्यदायी शेती चा महामंत्र म्हणजे 🌺SCT वैदिक 🌺 तंत्र.
    खुप सुंदर प्लॉट सर 💐🙏

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 Год назад

    एवढ्या पावसात देखील पांढरी मुळी जबरदस्त, कॅनॉपी अतिशय छान ,सेटिंग अतिशय सुंदर 👌👌

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 Год назад

    शेती एकदम आराम से 👌👌

  • @maheshpatil9462
    @maheshpatil9462 Год назад

    अप्रतिम सुंदर सेटिंग पण छान आहे राम सरांनी मार्गदर्शन मुळे शेतकरी रिचार्ज होतोय SCT वैदिक मुळे पाडरी मुळी खुप छान आहे विष मुक्त भाजी पाला खायला मिळेल 👌👌🙏🙏🌺🌺🌹🌹

    • @bhaskarpawar1516
      @bhaskarpawar1516 4 месяца назад

      पण नवीन शेतकरयांना मार्गदर्शन कसे कराल याचं नियोजन शून्य आहे.. मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे,राव

  • @samadhanshinde3102
    @samadhanshinde3102 Год назад +1

    अप्रतिम प्लॉट...शेतीला SCT Vedic शिवाय पर्याय नाही...👌

  • @shivajidavane-wj2tx
    @shivajidavane-wj2tx Месяц назад +1

    ❤❤❤❤❤❤

  • @shekharpansare6396
    @shekharpansare6396 Год назад +1

    दादा तुमचा दोडका एकदा चालू झाला की मग बघा तुमचे स्तेजिंग तुटणार म्हणजे तुटणार कारण तेवढा माल देते Sct 👌👌👌👌👌

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 Год назад

    खूप छान पलाॅट आला आहे व पानांची क्यानापी अतिशय उत्तम आहे व फवारणीचा खर्च कमी झाला आहे

  • @user-qu3lx7tg2w
    @user-qu3lx7tg2w Год назад

    भरपूर पावसात सुध्दा कॅनोपी ग्रिनरी साइज सेटिंग चांगल आणि पानाची वाढ पाढंरी मुळा, भरपूर आणि वायरस बद्दल माहिती खूप मिळाली सर

  • @pratikshanehe6625
    @pratikshanehe6625 Год назад +1

    SCT vedic means tension free farming with happiness 👍🏻👌

  • @sangitapatil5031
    @sangitapatil5031 Год назад

    भरपुर पाऊस होऊन देखील प्लॉट नं वन आहे🙏

  • @farmingmaniya1549
    @farmingmaniya1549 Год назад +1

    शेतकरी दादा आजचा फोटो टाका डाऊनी आणि नागआली किती कंट्रोल आहे तेवढं दाखवा मग शिकवा बाकीच्यांना.

  • @Djd0sbdud1
    @Djd0sbdud1 Год назад

    Super

  • @vaibhavghogarevlogs8852
    @vaibhavghogarevlogs8852 Год назад +1

    भाजीपाला म्हटलं की sct वैदिक असं सूत्र झालं आहे

  • @gauripatil9555
    @gauripatil9555 Год назад +1

    SCT वैदिक म्हणजे चमत्कारिक रिजल्ट

  • @user-bp3hu3sv5b
    @user-bp3hu3sv5b Год назад

    Sir sct maneje kay

  • @rohitmali7750
    @rohitmali7750 Год назад

    Sir Navin 978dodka Verity kashi Aahe

  • @farmingmaniya1549
    @farmingmaniya1549 Год назад

    केमिकल चा रिझल्ट येत नाही का

  • @arvindmadane3224
    @arvindmadane3224 Год назад

    बी लागवड आहे का रोप

    • @fcodepartment4433
      @fcodepartment4433 Год назад

      सर शेवटी नंबर दिला आहे त्यावर कॉल करा आपल्याला पुर्ण माहिती मिलेल

  • @vasantalahamage8160
    @vasantalahamage8160 Год назад

    सर 9ते10 महिन्याची पपई बाग आहे.पण काही झाडावर व्हायरस आला आहे .तरी काही उपाय सांगा जेणेकरून व्हायरस कमी होईल

  • @agrosolution3208
    @agrosolution3208 Год назад

    Tumhi call uchalat nahi.. dilelya number var

  • @sctvedhicaviragronipani3387
    @sctvedhicaviragronipani3387 Год назад

    Kamgorimule rog yeto ,zad tanrust kara rog yenarach nahi

    • @fcodepartment4433
      @fcodepartment4433 Год назад

      बरोबर आहे सर कमजोरी मुळे रोग येतो, झाड तंदुरुस्त करा रोग येणारच नाही

  • @farmingmaniya1549
    @farmingmaniya1549 Год назад

    prove karun दाखवा की केमिकल वापरलाच नाही.
    द्या तुमची झाडाची 10 पाने सँपल ला लगेच खर्याच खर होऊन जाईल

  • @satyappa5931
    @satyappa5931 Год назад +1

    खूप सुंदर गोष्ट सागीटल सर पाऊस पडत आस्ताना पोषण वर जोर दिले पाईजे SCT vedic पोषण दिले तर पिक निरोगी येते थोडक्यात सांगायच मटल तर रोग नसुन पोषण च आभाव अस्तो हे जर समुजन घेटले तर शेतकरी कधीही तोट्यात जाणार नाही सर

  • @ashokdhage147
    @ashokdhage147 Год назад

    sct vedic ला पर्याय नाही.

  • @ashishatrey5634
    @ashishatrey5634 Год назад

    Sir plz hindi mein bhi video banaya karo.

  • @dineshhande5338
    @dineshhande5338 Год назад

    सर चवळी चा प्लॉट दाखवा

    • @fcodepartment4433
      @fcodepartment4433 Год назад

      सर शेवटी नंबर दिलेला आहे, त्या नंबर वर कॉल करा

  • @narendradeshmukh2062
    @narendradeshmukh2062 Год назад

    शेतकरी मित्रांनी केमिकल मधील आणि sctवैदिक मधील फरक सांगितला आहे आणि टेक्नॉलॉजी महाग वाढण्याचे कारण म्हणजे उदार मिळत नाही ही अगदी बरोबर सांगितलं आहे

  • @farmingmaniya1549
    @farmingmaniya1549 Год назад

    तुमच्या कोणी केलात शेवळात भात नाही येत
    आधी माहिती करून घ्या की भाताच्या शेतात शेवाळ येत का ?
    आधी स्वत्ताच न्यान वाढवा मग दुसऱ्याला शिकवा

  • @soilchargertechnologymanga8301

    जबरदस्त दोडक्याचा प्लॉट फळांची संख्या जास्त प्रत्येक कांड्याला फळ पानाची कॅनॉपी जबरदस्त दोडक्याची क्वालिटी जबरदस्त हे सर्व sct वैदिकचे चमत्कार