SCTवैदीक अनुभव नसताना 80गुंठ्यावर अर्धवट वापरून बरबाद होण्यापेक्षा 8गुंठ्यावर डबल वापरून आबाद व्हा‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 50

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 Год назад +8

    प्रत्येक शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रावर संपूर्ण ताकत लावून SCT वैदिक उत्पादनाचा वापर चालू केल्यास या शेतकऱ्यांना जसा आत्मविश्‍वास आला आहे असा आत्मविश्वास प्रत्येक शेतकऱ्यांना जर मिळाला तर संपूर्ण क्षेत्रावर SCT वैदिक उत्पादनाचा वापर केला तर आर्थिक उन्नती सर्वांची होणार आहे व सर्वांनाच पोस्टीक आहार मिळेल व संपूर्ण शेती विषमुक्त होईल 👏👏

  • @prafulakarte8670
    @prafulakarte8670 Год назад +4

    खूपच छान आहे वांग्याचा प्लॉट आणि श्री राम सरांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले. 👌👌👌

  • @johebsheikh8202
    @johebsheikh8202 Год назад +3

    जमीन को ताकतवर बनाता है sct वैदिक । सभी किसान भाईयो से गुजारिश है। थोड़ी जगह से sct वैदिक की खेती शुरू कीजिए ।

  • @MohitGupta-vy7uc
    @MohitGupta-vy7uc Год назад +4

    खरच सुरुवातीला थोड्या क्षेत्रावर आपल्या मनाची खात्री करून घेतलेली कधीही बरी

  • @riteshnawghare1479
    @riteshnawghare1479 Год назад

    राम सर ने बहोत अच्छा मार्गदर्शन किया इस वीडियो मे 🙏🏻🙏🏻 ओर sct वैदिक के वास्तविक बहोत अच्छे रिजल्ट मिल रहे किसानो को 🙏🏻

  • @vinodonkar2636
    @vinodonkar2636 Год назад

    राम सरांनी मार्गदर्शन खूप छान केले.शेती कशी करावी याचा सार शब्दात सांगितला.खूप छान प्लॉट develop झाला best आहे सगळे.

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 Год назад

    वांग्याचा प्लॉट खूप जबरदस्त आहे. ही कमाल पूर्ण ताकतीने RNPH=K हा SCT Vedic खतांचा डोस दिल्यास होऊ शकते. ही फक्त आणि फक्त SCT वैदिकचे कमाल आहे.

  • @vlogs7808
    @vlogs7808 Год назад

    खूपच सुंदर वांगी प्लॉट आहे काळोखी भरपूर आहे चमक भरपूर प्रमाणात आहे

  • @kailasgore8286
    @kailasgore8286 Год назад

    शेंडा आळी नसलेला वांगी प्लॉट म्हणजे कमाल. राम सर म्हणतात ते अगदी बरोबर आहे कमी क्षेत्रावर पूर्ण ताकतीने तंत्रज्ञान वापरुन अनुभव घेतला पाहिजे

  • @amolkoshti186
    @amolkoshti186 Год назад

    खुप छान प्लाॅट आहे,पुर्ण ताकदीने SCT vaidic टेक्नॉलॉजी वापरने खुप गरजेचे आहे, तरच पोषणाची खरी ताकद कळते.

  • @अभंगवाणी-फ7ब

    खूप सुंदर आहे प्लॉट जय किसान🚩🚩

  • @अभंगवाणी-फ7ब
    @अभंगवाणी-फ7ब Год назад +2

    राम सर तुम्ही ग्रेट आहात🙏🙏

  • @dhirajsalunkhe1629
    @dhirajsalunkhe1629 Год назад +1

    Khupach Chan plot

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 Год назад

    SCT Vedic ca chamatkar ahe pik konte ka aso chamatkar pahila milnarach
    khup chan jabardast plot 👍🏼👍🏼

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 Год назад

    Very nice. पानांची कॅनोपी छान आहे.

  • @gajendrabhoyar5245
    @gajendrabhoyar5245 Год назад +1

    प्रत्येक शेतकरी बंधूंनी मातीला, पिकांना एस सी टी वैदिक चे प्राकृतिक पोषण देवुन. शुध्द, सात्विक, अन्न,फळे,भाजीपाला, पिकवून. आनंदी, आरोग्यवान समाज निर्मिती करण्यास खारीचा वाटा उचलावा.💐🙏

  • @sangitapatil5031
    @sangitapatil5031 Год назад

    Sct vaidic technology मुळे वांग्याची चव उत्कृष्ट मिळते🙏

  • @surajmadghe2578
    @surajmadghe2578 Год назад

    या सिटी वैदिक तंत्रज्ञान हे असे तंत्रज्ञान आहे जवळा जास्त वापर कराल तेवढेच माती सक्षम व सुपीक होते व उत्पादन सुद्धा खूप जास्त प्रमाणात वाढते

  • @sangitapatil5031
    @sangitapatil5031 Год назад

    👌chan plot 👌

  • @shyamkale7484
    @shyamkale7484 Год назад

    कमी क्षेत्रावर संपूर्ण एस सी टी वैदिक तंत्रज्ञान वापरून सुंदर असा वांगी प्लॉट...

  • @GulabraoShelke-o5y
    @GulabraoShelke-o5y Год назад

    केमिकली विक्रीकर चां जळफळाट होत आसेल हे जर शेतकर्यांच्या शेतीत आले तर धनवान समाधानी होइल

  • @ashokgaikwad8015
    @ashokgaikwad8015 Год назад

    सर छान समजावुन सांगतात

  • @vilasdevade3995
    @vilasdevade3995 Год назад

    जय जवान जय किसान

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Год назад +2

    वांग्याच्या जळीबद्दल जे बोलले शेतकरी ते मी पण माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे मार्केट मध्ये माझया समोर दुसऱ्या शेतकरी ने sct नेप पीकवलेला वांगे आणले होते व्यापारी त्या जाळी पासून पुढे गेला आणि लगेच मागे फ़िरला आणि ती जाळी त्याने गेंतल

  • @शोधपान्याचाकारभारीकाचोळे

    खूप छान प्लॉट

  • @dnyaneshwarkochar5038
    @dnyaneshwarkochar5038 3 месяца назад

    मी वापरत आहे दोडक्याला छान रिझल्ट आहेत

  • @jaywantmali903
    @jaywantmali903 Год назад

    Khup chan

  • @rajeshlad3851
    @rajeshlad3851 3 месяца назад

    प्रति यकर खर्च वैदिक मधे किती येतो

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 Год назад +1

    वैदिक चे पोषण पोटभर दिल्यावर , मालाचे कॅरेट भरभरून मिळतात

  • @lalitbhuyar0403
    @lalitbhuyar0403 Год назад

    कमी क्षेत्रावर वापरून पूर्ण अनुभव घेऊन आपण आपल्या ज्ञानात मोलाची भर घातली पाहिजे. कारण SCT वेदिक सोबत शेती करणे म्हणजे आनंदाने शेती करणे होय

  • @yogeshgavitvlog6427
    @yogeshgavitvlog6427 Год назад

    Ram sarani kont youtube channel bghayla sangital
    Jara ऐकण्यात mistake झाली
    Plase replay me🙏

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 Год назад

    खूप छान SCT वैदिक प्लॉट

  • @sanjayjagtap8838
    @sanjayjagtap8838 Год назад

    सर भेंडीतील निमॅटोड साठी उपाय सांगा

  • @dineshpada1214
    @dineshpada1214 Год назад

    धान (भात) शेतीवर उपयोगात आणता येईल का

  • @krushnasuravse
    @krushnasuravse Год назад

    आपल्या कडे आहे वांग 10गुठे

  • @sudarshangaikwad
    @sudarshangaikwad 4 месяца назад

    नांदेड जिल्हा त कुट भेटते ते सांगा हो सर

  • @vijayalhat6707
    @vijayalhat6707 Год назад

    Adani ani sushikshit ase kahi naste in ani kadak kapdypeksha adani mansache doke jast chalate

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Год назад

      जे आपलं जीवन जागरूक राहून जगतात ते बुद्धीमान
      व जे आपले जीवन इतरांच्या प्रभावाने जगतात ते अडानी आहेत

  • @RajeshMoudekar
    @RajeshMoudekar 4 месяца назад +1

    Kaka.kami.fek.kahifadanahi

    • @Y_jagtap_patil
      @Y_jagtap_patil 2 месяца назад +1

      आपण स्वतः वापरून अनुभव घ्या साहेब… आणि बघा चांगले आहे का फेक आहे.