SCTवैदीक काकडी 33 व्या दिवशी पहिला तोडा👆 इतरांनपेक्षा 6 पट जास्त उत्पादन💪वैदिक म्हणजे जादू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 23

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 15 часов назад +2

    Sct vedik ही समाधानाची व आनंदाची शेती आहे. कारण भरपूर प्रमाणात उत्पादन मिळते व टेंशनफ्री शेती.
    भरपूर पोषण, भरपूर उत्पादन ❤❤❤

  • @SatishSabale-z5v
    @SatishSabale-z5v 18 часов назад +3

    जय एस सी टी वैदिकचा नाद करायचा नाय

  • @शामवैदिकशेती

    ❤ वैदिक तंत्रज्ञाना मूळे शेतकरी सुखी झाला आहे
    आरोग्यमय जीवन❤❤

  • @samadhanshinde3102
    @samadhanshinde3102 18 часов назад +2

    SCT वैदिक तंत्रज्ञानामुळे शेतकरी हा सहज व सोप्या पद्धतीने शेती करू लागला आहे.

  • @PRASAD-4555
    @PRASAD-4555 16 часов назад +1

    अतिशय सुंदर 👌काकडीचा ✨🥒प्लॉट आहे.
    खूप जबरदस्त वाढ, कॅनोपी व फ्लावरिंग झालेली आहे,💫💎 SCT वैदिक च्या पोषणामुळे💪 काकडीची क्वालिटी 1 नंबर आहे,असा माल जर शेतकऱ्यांच्या शेतात पिकायला लागला तर नक्कीच शेतकरी समृद्ध होईल.‼️
    जय SCT वैदिक 🙏🌹
    जय श्रीराम 🙇🚩🌺

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 18 часов назад +1

    जय SCT वैदिक 👌👌

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 14 часов назад

    कमी वयात पण जास्त कालावधी साठी उत्पन्न फक्त वैदिक च्या जोरावर मिळते ❤

  • @sarlachavan581
    @sarlachavan581 Час назад

    Nice ❤❤

  • @digambarpawar1996
    @digambarpawar1996 5 часов назад +1

    कमी क्षेत्रात कमी दिवसात जास्त उत्पादन देणारे एकमेव तंत्रज्ञान म्हणजे SCT वैदिक 💪

  • @sanjaykadam6856
    @sanjaykadam6856 19 часов назад

    मस्त आहे

  • @bhosaleabhiraje3730
    @bhosaleabhiraje3730 17 часов назад +2

    गवारी पिकावर कुटले औशदी वापरावी सर सात गुंठे गवारी केली आहे सर क्रपया खत व औशदी सागा वैदीकची

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 16 часов назад

    SCTवैदिक 💪💪

  • @NachitChaudhari
    @NachitChaudhari 14 часов назад

    कृषी अमृत खताची ची सविस्तर माहिती मेळावी

  • @malimachhindra4795
    @malimachhindra4795 15 часов назад

    नंदुरबार जिल्ह्यात प्रतिनिधी कोन आहे का

  • @malimachhindra4795
    @malimachhindra4795 15 часов назад

    नंदुरबार जिल्ह्यात भेटतील का हे प्रोडक्ट

  • @ganeshsapnar3313
    @ganeshsapnar3313 17 часов назад

    नादंगाव मध्य भेटेल का sct वैदिक

  • @rrokade73
    @rrokade73 4 часа назад

    33 व्या दिवशी तोडा होत असेल तर शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा आहे
    पोषणावर काम केले तर रोग येतच नाही

  • @gunvantkakad629
    @gunvantkakad629 15 часов назад

    जात कोनची आहे

  • @amarkolase1993
    @amarkolase1993 19 часов назад

    जय sct वैदीक

  • @fco6047
    @fco6047 4 часа назад

    6 पट जास्त उत्पादन 😮 हीच ताकद आहे SCT वैदिक चे

  • @shivajimhaske8060
    @shivajimhaske8060 16 часов назад

    नक्की खरं आहे का

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  15 часов назад +1

      @@shivajimhaske8060 तुम्ही SCTवैदीक थोड्या पिकावर वापरून पहा मगच कळेल ⁉️