SCTवैदीक चे 2000 VDO पाहील्यानंतर सापडले यशस्वी शेतीचे तंत्र आणि मंत्र‼️पंचक्रोशीत पिकांचे कौतूक 👏

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 авг 2023
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10

Комментарии • 26

  • @dagadugaikwad6242

    मी तीन वर्षापासून SCT/ Vaidik चा वापर करत आहे. राम सरांच्या प्रत्येक व्हिडिओ पासून नवीन शिकावयास मिळते. या व्हिडिओ मध्ये बरेच नवीन शिकण्यास मिळाले. मी नियमित राम Sir यांचे व्हिडिओ बघतो.

  • @vishalchabukswar8572

    SCT Vaidik Super and Ram Sir is Great Person 🙏🙏🙏

  • @rajsinhdeshmukh5346

    सुंदर SCT वैदिक प्लॉट आहे

  • @prasadgadave1407

    एकदम खतरनाक टोमॅटो आहेत व अतिशय सुंदर असे सरांचे मार्गदर्शन मिळाले धन्यवाद सर 🙏🙏

  • @sandippatil-ev7zm

    खूपचं छान मार्गदर्शन आहे ❤

  • @omsampannaagro6329

    व्हीडिओ मधून खुप शिकण्यासारखे.....

  • @chandrakantdeshmukh363

    माणसावर पण ओशद बनवा

  • @sukdevwaghchare9943

    रॉयल शेतकरी ,

  • @parasramdeshatwad1181

    मी रब्बी सिझन पासुन नक्कीच वापर करणार

  • @anilgawande5016

    राम चे मार्गदर्शन म्हणजे अप्रतिम जोड नाही सर ला

  • @user-wq6ic2wh2b

    जुन्नर तालुक्यातील प्लॉट दाखवा

  • @narayanubale4227

    गोअम्र्त ताजे टाकले तर चालेल का?

  • @bhagavangangurde5225

    Sir please... मी पण वापरले आहे sct वैदिक पण एवढा रिझल्ट नाही आला....... टोमॅटो साठी एक महिना झाला पण फुटवा झाला नहीं अजून.. प्लिज मार्गदर्शन करा sir ji

  • @shivajimaharajgavhane7616

    रानडुकरे शेतात येतात त्यासाठी काही उपाय सांगावा

  • @user-tf3tt9zg8l

    बकवास. C.s