SCTवैदिक शेती 10 गुंठ्यांत लखपती💪वैदिक काकडी 60₹ किलो✌️व्यापारी करतात ॲडव्हान्स बुकिंग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 22

  • @samadhanshinde3102
    @samadhanshinde3102 Месяц назад

    SCT वैदिक म्हणजे उत्पंनाची हमी..... शेतकरी बांधवांना समृद्ध व शाश्वत शेतीचा मंत्र मिळाला.

  • @RanjitChavan-bj7ls
    @RanjitChavan-bj7ls Месяц назад

    छान प्लॉट आहे जय sct वैदिक

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 Месяц назад

    शाश्वत उत्पन्न व विषमुक्त अन्न पिकवुन देणारे एकमेव तंत्रज्ञान म्हणजे sct vedik ❤❤❤❤❤

  • @sandippatil-ev7zm
    @sandippatil-ev7zm Месяц назад +1

    काकडी मस्त आहे ❤❤

  • @शामवैदिकशेती

    ❤ SCT VEDIC FARMER S FIRST CHOICE ❤❤
    HEALTHY NUTRITION FOR SOIL
    HEALTHY FOOD FOR HUMAN
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 Месяц назад

    जय SCT वैदिक
    🌺🌺🌺

  • @laxmimushroomfarm7754
    @laxmimushroomfarm7754 Месяц назад

    जबरदस्त

  • @nandkishorewakchoure5981
    @nandkishorewakchoure5981 Месяц назад

    छान माहिती

  • @fco6047
    @fco6047 Месяц назад +1

    शेतीमध्ये शाश्वती आली की समृद्धी आपोआप येते❤❤❤ SCT वैदिक ने कृषी क्षेत्रामध्ये नवीन क्रांती केली आहे

    • @suvarnaphad5261
      @suvarnaphad5261 12 дней назад

      लातुर मधे कोन आहेत ते नंबर देता का

  • @FCO-bc6my
    @FCO-bc6my Месяц назад

    SCT वैदिक वरील काकडी चे फुटव्यामध्ये वाढ, साईज मध्ये जबरदस्त, फुलगळ पूर्णपणे थांबून गेले हेच SCT वैदिक ची ताकद आहे💪

  • @fco2236
    @fco2236 Месяц назад

    वैदिक तंत्रज्ञान व SSM ची दाणेदार खते वापरून काकडीची वाढ ही अफलातून झालेली आहे एका तासाला दोन इंच काकडी वाढत आहे. सात दिवसाची काकडी एवढी मोठी झाली आहे. दहा गुंठ्यात शेतकरी लाख रुपये कमत आहे.

  • @NasirMulla-rl4ri
    @NasirMulla-rl4ri 9 дней назад

    बियाण मिळेल काय

  • @newmovielocationschannel3575
    @newmovielocationschannel3575 Месяц назад

    Utpnnasobat kharchhi sanga

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Месяц назад +1

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏❤

  • @gopathorat606
    @gopathorat606 Месяц назад +1

    जय एस सी टी वैदीक ❤❤

  • @shekhar_1984
    @shekhar_1984 Месяц назад

    आरे बाबा मधात मधात ते फालतू बासरी चा संगीत नको टाकू मुद्याचा बोलत जा

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Месяц назад +1

      शेखर भाऊ , दोन वेगळे मुद्दे संक्षीप्त प्रोमोत दाखवले जातात म्हनजे कळतं पुढे काय आहे ते एकमेकांत मिक्स होऊ नये म्हनून ते संगीत असतं

    • @shivajimane9885
      @shivajimane9885 15 дней назад

      छान​@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL