SCTवैदीक सर्व पिकांचे साधारण शेड्यूल कसे असावे ⁉️ राम सरांचे मार्गदर्शन 🙏

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2023
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
  • НаукаНаука

Комментарии • 114

  • @themillionairefarmer.3003
    @themillionairefarmer.3003 Год назад +37

    पुस्तक रुपात माहिती मिळाली तर शेतकरयांना खूप फायदा होईल.

  • @RKYadav-xo9kh
    @RKYadav-xo9kh 8 дней назад +1

    हमरे सर बहुत बड़े दिल वाले है

  • @lalitbhuyar0403
    @lalitbhuyar0403 Год назад +8

    धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळोवेळी असे मार्गदर्शन करून आमच्या ज्ञाना मधे वाढ करत राहता....

  • @bhavsahebsampatnawale3717
    @bhavsahebsampatnawale3717 Год назад +7

    राम सर या माहितीचे एक पुस्तक तयार करा

  • @riteshnawghare1479
    @riteshnawghare1479 Год назад +5

    बहोत हि सरल शब्दों मे राम सर ने मार्गदर्शन किया धन्यवाद सरजी 🙏🙏 ऐसे हि आपका मार्गदर्शन ओर आशीर्वाद मिलता रहे 🙏🙏🙏 जय sct वैदीक

  • @kalyanigangonda7722
    @kalyanigangonda7722 Год назад +2

    श्रीराम सरांनी खूप छान मार्गदर्शन केले. SCT वैदिक चे वापर सर्व पिकांना कसे वापर करायचे खूप छान प्रकारे उदाहरण देऊन सांगितले. बाहेरच्या देशातील शेतकऱ्यांची सुद्धा आपला सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचे भविष्यात युजर होणार आहे त्यामुळे सरांची कार्य जग भर पसरणार आहे.

  • @ganeshmakhar5671
    @ganeshmakhar5671 Год назад +4

    सरांनी मार्गदर्शन खूप मस्त केले आहे पण बऱ्याच शंका तश्याच आहेत उदाहरण म्हणजे ...कोणत्या पिकासाठी कोणती उत्पादने त्याचा खर्च किती....तुमचे प्रॉडक्ट कुठे भेटतील , माहिती बद्दल संपर्क कोणाला करावा....मार्गदर्शन पुस्तिका असेल तर खूप मदत होईल सर्व शेतकरी मित्रांना

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  День назад

      @@ganeshmakhar5671 यासाठी इतर व्हिडीओ आहेत संपर्क करा , ८६६९२००२२०/१/२/३

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Год назад +5

    खुप छान माहीती दिली सरांनी 🙏🙏🙏

  • @digambarpoman1495
    @digambarpoman1495 Год назад +8

    सर फवारनीतून वैदिकचे प्रोडक्ट्स वापरताना ग्राम मधे वापरावे लागते(जेव्हा दोन ते तिन पम्प), ग्राम मधे घेताना अडचण येते योग्य प्रमाण घेता येत नाही,तरी आपण आपल्या वितरका कढे योग्या ग्राम वापराचे माप (कप)उपलब्ध करुन घ्यावेत ,ही विनंती 🙏

  • @ankitasoriya007
    @ankitasoriya007 Год назад

    अतिशय उपयुक्त माहिती दिली सर 👍🙏🙏

  • @sureshkale3089
    @sureshkale3089 11 месяцев назад +1

    एकदम सोप्या व समजेल अशा भाषेत मार्गदर्शन करतात सर

  • @deelippatil1590
    @deelippatil1590 Год назад +3

    Sct vaidic technology शेतकऱ्यांनी भावना ठेवून वापर केला पाहिजे🙏🌿

  • @parakramtompe8901
    @parakramtompe8901 Год назад

    खुप छान व महत्वाची माहिती दिली सर आपन

  • @laxmanmote007
    @laxmanmote007 Год назад +4

    प्रॅक्टिकल मधी जर दाखवलं कसं वापरायचं त्याच्यात खूप सुधारणा होईल सर आणि शेतकऱ्यांना सुद्धा समजून येईल

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 Год назад +1

    अतिशय सुंदर मुद्देसूद माहिती 🙏🙏

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 Год назад +2

    खूप छान मार्गदर्शन केले सर असंच वेळोवेळी आमच्या ज्ञानात भर पडो धन्यवाद सर

  • @atulzambre8281
    @atulzambre8281 Год назад +1

    🌱☘️🌿🍀 छान पद्धतीने सरांनी SCT वैदिक पिकांच्या हर स्टेज बद्दल छान अशी सोप्या पद्धतीने माहिती देण्यात आली 🌱🍀🌿☘️🙏🙏🙏

  • @Sunil_36955
    @Sunil_36955 Год назад

    खुप खुप धन्यवाद सर, सर्वच कॉन्सेप्ट एकदम क्लिअर झालेत

  • @pritamande2674
    @pritamande2674 Год назад

    खूप छान मार्गदर्शन केले सरांनी या मार्गदर्शनाची खूप आवश्यकता होती

  • @gajendrabhoyar5245
    @gajendrabhoyar5245 Год назад +2

    खुप सुंदर मार्गदर्शन सर 🙏👌
    प्रत्येक शेतकरी बंधूंनी थोड्या क्षेत्रावर अनुभव घ्यावा. आणि स्ववापरातुन कार्य लक्षात येते. प्रत्येक शेतकरी बंधू पण सक्षम व्हायला हवा. 🙏

  • @marutiambare4252
    @marutiambare4252 Год назад

    छान माहिती मिळाली आहे सर

  • @ameyyelikar
    @ameyyelikar Год назад

    Sir खूप छान माहिती मिळाली

  • @kapilshitole195
    @kapilshitole195 Год назад

    या व्हिडिओमध्ये खूप छान राम सर यांनी मार्गदर्शन केले आहे नवीन शेतकऱ्यांना व्हिडिओ बघून शिकण्यासाठी खूप गरजेचे आहे

  • @sctvedhicaviragronipani3387
    @sctvedhicaviragronipani3387 Год назад

    Khupchan jay sctvedic

  • @gokulgaidhani2906
    @gokulgaidhani2906 6 месяцев назад +1

    गुरुवर्य राम यांनी साध्या व सोप्या भाषेत एस सी टी वैदिक चा वापर

  • @sandipankavitake9836
    @sandipankavitake9836 Год назад

    खूप छान श्री राम सरांनी वैदिक सोईल चार्जर टेक्नॉलॉजी कशी वापरायची पिकानुसार कसा बेसल डोस द्यायचा व फवारणी याबद्दल साध्या व सोप्या भाषेत छान मार्गदर्शन केले धन्यवाद सर

  • @Chanbhale
    @Chanbhale Год назад

    पिका नुसार वापरण्याचे शेडुल बनवून छापील रुपात माहिती भेटली तर खुप चांगले होईल सर🙏🙏 ..दिलेल्या माहिती बद्दल खूप धन्यवाद

  • @chandrakantraykar1858
    @chandrakantraykar1858 Год назад +1

    सर खूप छान माहिती दिली आहे,या माहितीची पीडीएफ गु्प वर टाकल्या स बरे होईल

  • @aksigniter3958
    @aksigniter3958 Год назад

    Thanks sir. Jai SCT Vedic

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 Год назад

    खूप छान

  • @mauliOrganics
    @mauliOrganics Год назад

    Best information

  • @pramodghadge2864
    @pramodghadge2864 Год назад +1

    Ram Sir u r g8

  • @b.m.1010
    @b.m.1010 Год назад

    Mast mahiti

  • @shashikalajadhav1850
    @shashikalajadhav1850 Год назад +1

    🙏🙏

  • @aniljadhav9210
    @aniljadhav9210 9 месяцев назад +1

    Nice Sir. 👌💐👍🙏

  • @pundlikdeshmukh3056
    @pundlikdeshmukh3056 Год назад

    राम सरांचे शेड्युल नुसार मार्गदर्शन पाहून आमच्या सारख्या शेतकरी. आणि वितरक मित्रच्या चूक कशा प्रकारे होते हे लक्षात आले सर आणि त्यामध्ये काही शेतकरी खतनियोजन फवारणी कशा प्रकारे करावी हे लक्षात आले सर धन्यवाद सर 🙏🏻

  • @deelippatil1590
    @deelippatil1590 Год назад

    व्यवस्थापन फार गरजेचे आहे फळझाडे, भाजपाला सर्व पिकांना भेसळ डोस, आठवणी, फवारणी चे व्यवस्थापन सरांनी छान मार्गदर्शन केले🙏

  • @amarapliwaval642
    @amarapliwaval642 Год назад +1

    *SCTवैदीक सर्व पिकांचे साधारण शेड्यूल📑 कसे असावे सविस्तर मार्गदर्शन आपल्याला ह्या व्हिडिओ📸 मध्ये बघायला मिळणार आहे.*

  • @dilipshinde5351
    @dilipshinde5351 Год назад +1

    This information is very useful please sir can you give this information in booklet form

  • @sangitapatil5031
    @sangitapatil5031 Год назад

    Best sedul

  • @pramodghadge2864
    @pramodghadge2864 Год назад

    Very good work keep it up God bless u

  • @aishwarylande6922
    @aishwarylande6922 Год назад

    खूप सुंदर सविस्तरपणे माहिती दिली आहे सर 🙏🙏👌👌

  • @rohithagade3625
    @rohithagade3625 Год назад

    👌👌👌👌🌹

  • @dineshhire1332
    @dineshhire1332 Год назад +1

    वैदिक S c t एकत्र यांमुळे डोक्याच्या बाहेर प्रकिया जात आहे सुटसुटित करन सांगा व डाळिबाचया स्टेज नुसार सागा

  • @gouria.b.9332
    @gouria.b.9332 Год назад

    सर्व माहिती सविस्तरपणे समजून सांगितले आहे.

  • @narayankatore2706
    @narayankatore2706 Год назад

    साहेब खूप छान माहिती दिली पण हीच माहिती पुस्तकात असली तर अजून चांगलं होईल पुस्तकाचे भलेही चार्ज घेतले तरी चालतील.. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shelarkalyani520
    @shelarkalyani520 Год назад +3

    🙏🙏👌

  • @aaradhyagotmare
    @aaradhyagotmare Год назад

    Sir sampurn besal dose jar tractor ni perni kelya sarkha takla tar chalel ka

  • @RangnathJadge-yy1gl
    @RangnathJadge-yy1gl Год назад

    पुस्तक रूपी माहिती मिळाली तर खुप छान होईल

  • @rajuchopade6951
    @rajuchopade6951 Год назад +1

    सरांनी खूप छान माहिती सांगितली आहे एस सिटी व वैदिकचे कॉम्बिनेशन कसे करायचे यांच्या बद्दल माहिती मिळाली

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 Год назад +2

    कांदा बेसल डोस खर्च..... किती येतो
    व...
    कांदा दुसरा डोस खर्च किती होतो

  • @roshandhanke9139
    @roshandhanke9139 6 месяцев назад +1

    sct वैदिक चा वापर करो अगर ना करो पण शेतकऱ्याच्या ज्ञाना मध्ये 100 टक्के भर पडणार हे खर आहे

  • @rupeshsawant7713
    @rupeshsawant7713 Год назад +2

    चार्ट किंवा पुस्तकातून माहीती गरजेची आहे.

  • @ROHIT_JADHAV_
    @ROHIT_JADHAV_ Год назад

    Nice information 👌👌👌👌

  • @anantaawhad1656
    @anantaawhad1656 Год назад +2

    प्रत्येक 40दिवसाला 17000₹चा basal ढोस होतो आहे.

  • @madhukargavit9425
    @madhukargavit9425 Год назад +1

    एक एकर ऊसासाठी शेड्युल Sct vaidik पाठवा

  • @ganeshshinde16288
    @ganeshshinde16288 Год назад +1

    खर्च रासायनिक पेक्षा कमी आहे कि जास्त याबद्दल ममार्गदर्शन करा 🙏🙏

  • @sivajidhule4534
    @sivajidhule4534 Год назад +1

    नाशिक मधील पत्ता सांगा

  • @amitkarvekar6729
    @amitkarvekar6729 Год назад +1

    सर काळा threps साठी काय करायच ते सांगा
    खरा रोग तो आहे .कमी होत नाही प्लीज उत्तर द्या. 🙏🙏🙏

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 Год назад

    सरांचे रेगुलर शेड्युल ची खूप चांगले मार्गदर्शन व अमृतजलचे संस्कार केलेले पाणी कसे वापरायचे आणि रेगुलर शेड्युल वापरून अपेक्षित रिझल्ट न आल्यास प्रमाण दुप्पट करावे सरांनी हा चांगला मार्ग दाखवला

  • @saurabh0923
    @saurabh0923 Год назад +1

    तण नाशक सोबत soil charger प्रति लिटर किती वापरावे 🤔 कांदा पिकासाठी

  • @bhushanugemuge
    @bhushanugemuge Год назад

    He sgl vaprl tr rasaynik peksha hi jast khrch hoto tyach kay

  • @vijaykumargavali1256
    @vijaykumargavali1256 Год назад

    Send vidio for sugarcane shuld

  • @porjemadhukarporjebhaurao3495
    @porjemadhukarporjebhaurao3495 Год назад +2

    विडिओ फ्री मध्ये डाउनलोड होतं नाहीय 🙏🙏

  • @gajanankherde
    @gajanankherde Год назад

    Sir बरेच काही एसटी वैदिक बद्दल शिकायला मिळाले धन्यवाद सर

  • @marutiambare4252
    @marutiambare4252 Год назад +1

    सर एका एकराला किती खर्च साधारणपणे ते सांगा सर सर्व शेतकऱ्यांना परवडणारे आहे काय ते सांगा सर

  • @gorekrishnakant3385
    @gorekrishnakant3385 Год назад

    दहा ते वीस मिनिटात व्हिडिओ पाहिजेल इतका मोठा कोणी बघत नाही

  • @rajeshreeborade9686
    @rajeshreeborade9686 Год назад

    Namaskar sir 1 yekar la kiti kharch hoto SCT charger che

  • @manohargawate1347
    @manohargawate1347 11 месяцев назад

    Sir orange navin lagwad cha schedule sanga Or video taka

  • @ganeshmakhar5671
    @ganeshmakhar5671 Год назад

    अमृतजल म्हणजे फिल्टर केलेलं पाणी का?

  • @santoshawatade1772
    @santoshawatade1772 Год назад

    Sct चे कोणते आणि वैदिकचे कोणते प्रॉडक्ट आहेत हे वेगवेगळे सांगा सर

  • @prajwaldeshmukh5632
    @prajwaldeshmukh5632 Год назад

    क्रॉप चार्जेर किंवा फ्रुट चार्जर हे कश्यपासून बनविले आहे हे बनविताना यामध्ये केमिकल चा वापर नाही का

  • @deelippatil1590
    @deelippatil1590 Год назад

    प्रत्येक पिकासाठी वेगवेगळ्या पिकासाठी भेसळ डोस कसे द्यायचे ते व्यवस्थित सांगितले आहे🙏

  • @NatureAgroofficial
    @NatureAgroofficial Год назад

    या व्हिडिओमध्ये सरांनी सोप्या भाषेमध्ये शेड्युल कसे हे सर्वसाधारण शेतकऱ्यालाही असे सांगितले....

  • @deelippatil1590
    @deelippatil1590 Год назад

    सरांनी परफेक्ट शेड्यूल सांगितले आहे🙏

  • @ketanpatre3453
    @ketanpatre3453 Год назад

    Mirchila 1ri kiti kharcha yail

  • @krishnajeughale2009
    @krishnajeughale2009 Год назад

    सर नाशिक मधील निफाड तालुक्यात मिळेल का

  • @rangnathralebhat7882
    @rangnathralebhat7882 Год назад

    डीरीपमधून बेसल डोस देता येतो का

  • @deelippatil1590
    @deelippatil1590 Год назад

    परीस्थिती बघून स्टेजवाईज डोस कसे द्यायचे त्याबद्दल सरांनी छान माहिती दिली🙏

  • @prakashraopole3095
    @prakashraopole3095 Год назад

    पीकवाईज माहितीचा पुस्तक दिल्ली तर बेर हा

  • @prajwalminache2077
    @prajwalminache2077 Год назад

    सर कोल्हापूर जिल्हा शिरोळ तालुका गाव हसुर वितरकाचे नाव पत्ता व मोबाईल नंबर सांगा किंवा जवळपास कोठे हे प्रोडक्ट्स मिळतील हे सांगा

  • @ashokkhadse9728
    @ashokkhadse9728 5 месяцев назад

    कपासी साठी डोजेस सांगा

  • @pradeepmohokar6850
    @pradeepmohokar6850 11 месяцев назад

    आपले उत्पादन अकोला जिल्ह्यामध्ये कुठे मिळतात

  • @handmadeinstrument4660
    @handmadeinstrument4660 9 месяцев назад

    He sarva ashikshi labour kadun kase karave

  • @santoshawatade1772
    @santoshawatade1772 Год назад

    टिप्पणी चे उत्तर नाही मिळत सर

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 Год назад

    कांदा पिकाला लागवडिपासुन टोटल खर्च शेवटपर्यंत किती येतो तो सांगा एक एकर साठी सर

  • @krishnashinde7727
    @krishnashinde7727 6 месяцев назад

    ऊसाचा एकरी खर्च किती सांगा

  • @pranavrajput4603
    @pranavrajput4603 6 месяцев назад

    Sct वैदिक kit भेटत नाहीये

  • @user-bt4sx4bq9n
    @user-bt4sx4bq9n Год назад

    वैदीकsctकोठेमीळते

  • @sandippawar9523
    @sandippawar9523 Год назад

    महिति याग्य संगितली सर, आवज स्पस्ट नहि

  • @ramchandrapadvi8283
    @ramchandrapadvi8283 День назад

    Sir book ahe ka?

  • @mysongs7821
    @mysongs7821 Год назад

    Mo no dya sir product pahije chana karita

  • @bhagavatshelke4121
    @bhagavatshelke4121 Год назад +1

    केमिकल कंपन्या जोशी माहिती देतात तसेच आपल्या प्रोडक्टची माहिती आपल्या प्रॉडक्ट वर छापावी

  • @AllinOne-ke2sz
    @AllinOne-ke2sz 8 месяцев назад +1

    सबसे पाहिले हमें ये जानना चाहिए की अप्प जो प्रोडक्ट का सुझाव दे रहे है उसमे कौनसी खाद की क्या मात्रा है, आपके पैकेट पे कुछ भी लिखा नहीं होता है. आपकी वाणी और शब्दरचना भूलभुल्लिया लगता है, वैदिक और जैविक शब्दों का प्रयोग करके आप लोगोको गुमराह कर रहे है ऐसा प्रतीत होता है.
    आज भारत में जो भी खाद है वो प्रमाणित होता है लेकिन आप के उत्पाद पे वैसा कुछ भी नहीं दिखाई देता है या किसी सरकारी संस्था का प्रमाणपत्र भी नहीं दिखाई देता।
    हमें बताया गया की आप लोगो के खेतो में भेट देते और उनका दिशादर्शन करते हो, और आप किसानो के प्रति आस्था रखते हो, अगर ऐसा है तो आप कहद में क्या क्या है इसका विवरण क्यों नहीं दे रहे हो। अगर आपका व्यवसाइक दृश्टिकोण है तो आप सब मान्यता और प्रमाणपत्र के साथ आपका उत्पाद बेचिये, किसानो को चुनने में आसानी होगी, और ये कहना भी गलत है की आपका उत्पाद दुनिया में सर्वश्रेस्ट और शाश्वत है। अपने अन्य ग्रहो से तो खाद लाया नहीं होगा, यही बनाया होगा। भरोसा बैठना मुश्किल है ;अभी आप बोलोगे की खाद इस्तेमाल करके अनुभव लेना चाहिए, लेकिन अगर फायदा नहीं होगा तो आप पैसे वापस करेंगे क्या। आज देश में लाखो किसान है हर एक ने एक बार भी इस्तेमाल किया तो और जितना बोल रहे है उतना फायदा नहीं हुआ फिरभी आप फायदे में रहेंगे, इसके बाद अगर किसीने पूछा तो आपके पास हजारो कारण है गरीब किसान को गुमराह करने के लिए। आपके उत्पाद में पारदर्शकता की कमी है। इन सब चीजों पे अपने सोच विचार करना चाहिए।

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  8 месяцев назад

      आपका नाम पता या नंबर दिजीए आपके सभी सवालों के जवाब मिलेंगे 😇

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  8 месяцев назад

      हमारे तंत्र से कितने किसान समृद्ध हुए है , वह जानकारी पाकर आप चकित हो जाएंगे 👍

  • @morelaxman6422
    @morelaxman6422 Год назад

    Ok.sat.satara