SCTवैदीक चा बेसल डोस म्हनजे RNPH काय आहे⁉️तो का व कसा व केव्हा टाकायचा⁉️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2023
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops
  • НаукаНаука

Комментарии • 127

  • @amitpote9898
    @amitpote9898 8 месяцев назад +2

    धन्यवाद सर, खुप छान मार्गदर्शन केल्याबद्दल 🙏🙏

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 8 месяцев назад +1

    खुप छान व सविस्तर माहिती मिळाली सर 🙏

  • @AshokPatil-cl4kk
    @AshokPatil-cl4kk 8 месяцев назад +1

    सर फार फार छान माहिती सांगितला आभारी आहोत

  • @shivajiyewale1644
    @shivajiyewale1644 4 месяца назад

    खुप छान माहिती सांगीतली धन्यवाद🙏🙏

  • @dagadugaikwad6242
    @dagadugaikwad6242 7 месяцев назад +4

    RNPH=K Concept clear झाली.

  • @SharadRaut-nz5kb
    @SharadRaut-nz5kb 8 дней назад +1

    खूपच छान

  • @vishwajitkakade1094
    @vishwajitkakade1094 8 месяцев назад +1

    खूपच छान सर 🙏💐

  • @shivdasphad1827
    @shivdasphad1827 2 месяца назад

    खूप छान सर जय श्री SCT वैदिक 🙏🙏

  • @KunalPadmere-hd2cp
    @KunalPadmere-hd2cp 8 месяцев назад +2

    Khup chhan Sir❤🙏

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 8 месяцев назад +1

    🚩 जय श्री राम 🚩🙏 जय SCTवैदिक 🙏 खुप छान माहिती दिली सर🙏💐💐

  • @shashikalajadhav1850
    @shashikalajadhav1850 8 месяцев назад +2

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

    • @popatkadam561
      @popatkadam561 Месяц назад

      माझं दोन अडीच लाखाला घर जळल आहे वैदिक मुळे

  • @arjunshinde531
    @arjunshinde531 8 месяцев назад +1

    जय श्रीराम जय एस सी टी वैदिक

  • @shamshoddinshaikh4487
    @shamshoddinshaikh4487 8 месяцев назад +1

    Nice information

  • @pandurangraut2394
    @pandurangraut2394 6 месяцев назад

    नमस्ते सरजी.

  • @sahadevpatil8975
    @sahadevpatil8975 8 месяцев назад +2

  • @sambhajijadhavh8063
    @sambhajijadhavh8063 2 месяца назад +3

    RNPH +K मिक्स करून ठेवले तर चालेल का

  • @mahendrawadile8997
    @mahendrawadile8997 20 дней назад +1

    👌👍

  • @malegaveganesh1223
    @malegaveganesh1223 8 месяцев назад +5

    खुप जास्त खर्च होतोय ना याचा मग लस काय परवडेल

  • @gaikwaddilip5461
    @gaikwaddilip5461 8 месяцев назад +1

    खुप छान माहिती.
    खर्चाचे गणित सुद्धा सांगायला पाहिजे.

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  8 месяцев назад

      कॅाल करा ८६६९२००२२०/१/२/४
      पिकवाईज बदलते, तरी केमिकल पेक्षा कमीच येते

  • @Swapanagri
    @Swapanagri 8 месяцев назад +18

    सर वीडियो डाउनलोड ऑप्सन चालू ठेवा ऑफलाइन वीडियो बघन्यास मदत मिलते

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  8 месяцев назад +2

      ते आमच्या हातात नाही ,तुम्ही प्रिमियर युट्यूब चे सबक्रिप्शन घ्या

    • @sanjaytamshetty1371
      @sanjaytamshetty1371 7 месяцев назад

      ​😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉@SOILC🎉🎉HARGERTECHNOLOGYOFFICIAL to@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL😢😢😢😢

    • @user-nl1mk7bc6l
      @user-nl1mk7bc6l 7 месяцев назад

      Rnph_k ची किम्मत कि ती आ हे

    • @KshirsagarDevendra-dw4jb
      @KshirsagarDevendra-dw4jb 6 месяцев назад +1

      ​@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL Sir, we can download videos from other youtybe chanel without having premium subscription.
      & why can't download sct videos.

    • @malegaveganesh1223
      @malegaveganesh1223 4 месяца назад

      As चालू केल्यास RUclips kadun paise kase मिळतील त्यांना monotisation आहे त्यांचं

  • @sudhakarharvate367
    @sudhakarharvate367 Месяц назад +2

    सॉईल चार्जर चे काम पाहणारा पालघर जिल्ह्यामध्ये कोण आहे नंबर सेंड करा

  • @gokulgaidhani2906
    @gokulgaidhani2906 8 месяцев назад +1

    आर एन पी एच बरोबर कृषी अमृत याचा वापर पिकासाठी करणे का आवश्यक आहे त्याचे एकरी प्रमाण कसे असावे याबद्दल सविस्तर माहिती दिली धन्यवाद सर

  • @dhirajgotmare9209
    @dhirajgotmare9209 8 месяцев назад

    Sir mag he micro charger kai aahe

  • @rahulpawar1247
    @rahulpawar1247 8 месяцев назад

    Sir makache kharch kiti sanga.
    Example madhe je sangitle ??

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  8 месяцев назад

      चारा असेल तर ५-७ हजार
      पिक असेल तर १०-१२ हजार

  • @maheshtelore329
    @maheshtelore329 8 месяцев назад

    rnph माहिती छान
    पण लिकविड खताचे नियोजन कसे करायचं

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 8 месяцев назад +1

    RNPH=K वापरा संदर्भात
    🌍1 चारा , धान्य पिकासाठी
    🌍2 रिपीट तोडा असलेला भाजीपाला🌎 3 फळबाग
    🌏4 अति घन लागवड फळबाग
    अतिशय इंडिव्हिज्युअल मार्गदर्शन मिळाले‼️ खूप ऋण व्यक्त करतो ‼️🙏🙏

  • @sandeepharkal1633
    @sandeepharkal1633 6 месяцев назад +1

    सर बेसल डोस माहिती दिली
    फवारणी वरती माहिती द्यावी

  • @dipakhanbar7641
    @dipakhanbar7641 5 месяцев назад

    Usa sathi kasa takaycha besal dose

  • @oldisgold-pp1xg
    @oldisgold-pp1xg 5 месяцев назад +1

    Sir Yavatmal Jila madhe kuthe milel

  • @nagesketkar2424
    @nagesketkar2424 6 месяцев назад +1

    तुमचे कृषी अमृत आणि RNPH आयुर्वेदीक आहे का नेमके काय आहे का ओर्गनीक आहे
    बेसल डोस मधे Npk आहे काय

  • @dilipbhoyar326
    @dilipbhoyar326 8 месяцев назад

    Sir sct ch training khuthe milel adress pl

  • @mujawarhuzur6945
    @mujawarhuzur6945 7 месяцев назад

    Soyaben LA kiti takawe

  • @balukokare1851
    @balukokare1851 8 месяцев назад

    Kimat kiti ahe ani pune daund Madi betel ka

  • @Rohan269503
    @Rohan269503 3 месяца назад

    Watermelon 🍉 sathi kiti takawa doas ?

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 7 месяцев назад

    सर या सर्व पाकिटची किंमत किती आहेमाहिती सांगा

  • @dilipbhoyar326
    @dilipbhoyar326 8 месяцев назад

    Training kuthe milel adress pl

  • @krishnashinde7727
    @krishnashinde7727 5 месяцев назад

    सर मी एक नविन शेतकरी आ हे माझं ५गुंठ क्षेत्र आहे मी वांगी टआमएटओ मिरची व भाजीपाला घेणार आहे तेव्हा बेसल डोस किती द्यावा

  • @pravinkhodape5563
    @pravinkhodape5563 4 месяца назад

    Sir वार्षिक फळ बागेला RNPH k कसे घेवे 🙏🙏 प्रती झाड आणि किती डोस करावेत

  • @nitinmane9124
    @nitinmane9124 4 месяца назад

    उत्तर सोलापूर मध्ये कुठे मिळेल

  • @shivyoutuber2238
    @shivyoutuber2238 8 месяцев назад

    सर याच्यामध्ये मायक्रो चार्जर वापरायचं का नाही

  • @user-dr9cy8wb4k
    @user-dr9cy8wb4k 7 месяцев назад

    संत्रा साठी प्रमाण किती आहे सर

  • @user-ow4sp5lf5n
    @user-ow4sp5lf5n 2 месяца назад

    Sarv prodactce kimmat taka

  • @KiranAsolkar-ep4kz
    @KiranAsolkar-ep4kz 8 месяцев назад +1

    बेसल डोस कसा दिला जाते यावर व्हिडिओ बनवला (प्रात्यक्षिक) दाखविले तर आणखी लवकर लक्षात येईल.

  • @dhananjay9016
    @dhananjay9016 8 месяцев назад

    तुम्ही म्हणाल तेवढा डोस देऊ पण रिझल्ट देणार का

  • @royal_shetkari_bhagwat
    @royal_shetkari_bhagwat 3 месяца назад

    मला हळद पिकासाठी पाहिजे कोणते डोस द्यावा

  • @HemrajWaghere-us9bd
    @HemrajWaghere-us9bd 3 месяца назад

    नाशिक मधे कूठे मिलतील

  • @chetanshinde8275
    @chetanshinde8275 8 месяцев назад +1

    Sir ऊस पिकाचे पण सांगा असच...

  • @rahulpawar1247
    @rahulpawar1247 8 месяцев назад +6

    खूप महाग आहेत.
    ऊस नियोजन ‌साठी एकरी अंदाजे ३-४ डोस . १ डोस साठी = २० ०००/
    ४ डोस ८००००
    नाही परवडतील.

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  8 месяцев назад

      Rahul ,
      उंटावरून शेळ्या वळू नको , तुझाच तोटा आहे
      गैरसमज करून एक दिवस पश्चाताप करशील , केमिकल पेक्षा कमी खर्च येतोय ‼️
      प्रत्यक्ष भेट यशस्वी शेतकर्यांना

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  8 месяцев назад +1

      दोन डोसमध्ये ४०,००० हजारात ऊस येतो ,

    • @shreyaspatil4309
      @shreyaspatil4309 8 месяцев назад

      @@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL mhu

    • @sagar96.k
      @sagar96.k 8 месяцев назад +3

      यांच्या टेक्नॉलॉजी काही सुध्दा चांगले नाही मी वापरले आहे फक्त खर्च वाटतो फरक पडत नाही परंतू संसार उद्धवस्त होतोय शेतकरी बंधुंनो

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  8 месяцев назад

      @@sagar96.k
      Mitra tu konti techonology waparun yashaswi aahe ek naw sang ‼️
      Problem techonolgy t nahi swatat aahe mitra

  • @bhimapatil550
    @bhimapatil550 3 месяца назад

    अमळनेर जिल्हा जळगाव येथील संपर्क क्रमांक द्यावा

  • @rahulveer9897
    @rahulveer9897 7 месяцев назад

    या डोस सोबत येणारा खर्च पण सांगत जावा

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  7 месяцев назад

      एकूण खर्च केमिकल पेक्षा कमी येतो पण उत्पान्न वाढते

  • @sahilpgare1206
    @sahilpgare1206 5 месяцев назад

    सर आमच्या कडे भेटत नहि

  • @shubhampanmale5779
    @shubhampanmale5779 8 месяцев назад

    कांदा साठी

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  8 месяцев назад

      भाजीपाल्यात मोडतो कांदा
      स्पेशल शेड्यूल साठी ८६६९२००२२२/५/६

  • @meenalimaye14
    @meenalimaye14 2 месяца назад

    घरी झाडांसाठी besal डोस मिळतील काय कुठे sampark करावा

  • @user-sc4yp3dj1h
    @user-sc4yp3dj1h 6 месяцев назад

    Please translate the english and kannada please,,,

  • @adityapowar7956
    @adityapowar7956 7 месяцев назад +1

    बोगस काहीही रिझल्ट नाही

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  7 месяцев назад +1

      वापरनारा बोगस असला की अमृतही बोगस वाटते

  • @popatkadam561
    @popatkadam561 Месяц назад

    झूठ बोल के किसानों को लूटने का धंदा बंद करो

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Месяц назад

      मित्रा पोपट तर तूझे नाव आहे ‼️
      तूच कांगावा करने व अफवा पसरवने बंद कर‼️

  • @user-dr9cy8wb4k
    @user-dr9cy8wb4k 7 месяцев назад +1

    अमरावती विभागा मधील सरचा मोबाईल नंबर सेंड करा ना सर

  • @KambleJeevanKamble
    @KambleJeevanKamble 6 месяцев назад

    कोल्हापूर विभाग ज्या सरांच्या कडे आहे
    त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर

  • @swapnilpatil2125
    @swapnilpatil2125 5 месяцев назад

    Sir tumcha contact number pahije he

  • @sunilsangale5502
    @sunilsangale5502 8 месяцев назад +2

    खूपच छान

  • @suhas1563
    @suhas1563 Месяц назад

    1एकर साठी भेसळ डोस खर्च किती येईल

  • @user-dr9cy8wb4k
    @user-dr9cy8wb4k 7 месяцев назад

    अमरावती विभागा मधील सरचा मोबाईल नंबर सेंड करा ना सर

  • @user-dr9cy8wb4k
    @user-dr9cy8wb4k 7 месяцев назад

    अमरावती विभागा मधील सरचा मोबाईल नंबर सेंड करा ना सर

  • @user-dr9cy8wb4k
    @user-dr9cy8wb4k 7 месяцев назад

    अमरावती विभागा मधील सरचा मोबाईल नंबर सेंड करा ना सर