Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
कृषी अमृत+ RNPH. डोस दिल्यानंतर उसाची जबरदस्त वाढ ..🎋🎋💫👌पाणी नियोजन छान मार्गदर्शनधन्यवाद👌👌👏👏
भरपूर फुटवा आणि वाढ पण खूप छान आहे....👌👌👌
खुप खुप छान
Very good
🟢RNPH=K बेसल डोस दोन वेळेस वापरल्यामुळे उसाच्या पेरे यातील अंतर, जास्त जाडी , पानाचा कलर, फुटव्यांची संख्या भरपूर ‼️
ज्या जमिनीत पावसाळ्यात पाणी साठते तीथे काय नियोजन करावे
ऊसाचे शेड्यूल मिळेल का?
SCT वैदिक ला पाणी कमी लागते, 15 दिवस झाले तरी वापसा येत नाही ऊस जबरदस्त आहे 👍
Company che lok shetkaryana khot bolayla lavta..dusre pn bharpur khat waprta lok..rasaynik khat..pn company ch naav gheta.
ऊसाचे शेड्यूल मिळेल का sir plz 🙏🏻
Call 8669200220/1/2/3
Video la download cha option chalu kara
Tyasathi tumhala premier youtube ghyawe lagel
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIALपैसे कमवायचा चांगला धंदा मांडलाय..
एस. सी. टी. वैदिक चे कराड तालुक्यात डिलर कोणी आहे का.
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
एकरी किती रुपये खर्च येतो सर
सर आपला खर्च आपण जेवढं उत्पन्न घेणार आहे त्यावर अवलंबून असतो, आपण जो खर्च रेगुलर करत आहात त्याच खर्चामध्ये आपल्याला अधिक उत्पन्नही मिळेलअधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
सगळं सांगतात पण एकरी खत खर्च काय तेच सांगत नाहीत
भावा त्यासाठी शेवटी ओफीसचे नंबर दिलेले आहे
बकवास गिरी बाकी काय 😂
उसाचा प्लॉट जबरदस्त पेरण्याची लांबी जास्त फुटव्यांची संख्या जास्त उसाची जाडी एकसमान उसाचे वजन चांगले हे सर्व SCT वैदिक चे चमत्कार
कृषी अमृत+ RNPH. डोस दिल्यानंतर उसाची जबरदस्त वाढ ..🎋🎋💫👌
पाणी नियोजन छान मार्गदर्शन
धन्यवाद👌👌👏👏
भरपूर फुटवा आणि वाढ पण खूप छान आहे....👌👌👌
खुप खुप छान
Very good
🟢RNPH=K बेसल डोस दोन वेळेस वापरल्यामुळे उसाच्या पेरे यातील अंतर, जास्त जाडी , पानाचा कलर, फुटव्यांची संख्या भरपूर ‼️
ज्या जमिनीत पावसाळ्यात पाणी साठते तीथे काय नियोजन करावे
ऊसाचे शेड्यूल मिळेल का?
SCT वैदिक ला पाणी कमी लागते, 15 दिवस झाले तरी वापसा येत नाही ऊस जबरदस्त आहे 👍
Company che lok shetkaryana khot bolayla lavta..dusre pn bharpur khat waprta lok..rasaynik khat..pn company ch naav gheta.
ऊसाचे शेड्यूल मिळेल का sir plz 🙏🏻
Call 8669200220/1/2/3
Video la download cha option chalu kara
Tyasathi tumhala premier youtube ghyawe lagel
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIALपैसे कमवायचा चांगला धंदा मांडलाय..
एस. सी. टी. वैदिक चे कराड तालुक्यात डिलर कोणी आहे का.
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
एकरी किती रुपये खर्च येतो सर
सर आपला खर्च आपण जेवढं उत्पन्न घेणार आहे त्यावर अवलंबून असतो, आपण जो खर्च रेगुलर करत आहात त्याच खर्चामध्ये आपल्याला अधिक उत्पन्नही मिळेल