SCTवैदीक-भाग १ SSM - वैदीक सम्राट ।वैदीक शक्ती ।वैदीक मिरॅकल ॥ काय आहे ।डोस कसे द्यावे।वापरावे कसे⁉️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 112

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 3 месяца назад +2

    खूप सुंदर SSM बदल आदरणीय राम सरांनी मार्गदर्शन केले .
    आता शेतकऱ्यांची चिंता संपली
    SSM हे शाश्वत भरघोस उत्पन देणारे तंत्रज्ञान आहे .

  • @prabhakaragarkar9899
    @prabhakaragarkar9899 3 месяца назад +3

    अतिशय सुंदर मुद्देसूद महत्वपूर्ण माहिती मिळाली सर. सोबतच डेमो प्लॉट सुध्दा पाहता आले. त्यामुळे कोणताही शेतकरी SSM चा वापर कोणाचाही सल्ला न घेता आत्मविश्वासानं सर्वच पिकासाठी करू शकेल, यात शंका नाही. सलाम , आपल्या कर्तृत्वाला, जिद्दीला व आपल्या मेहनतीला. SCT, SCT वैदिक, व आता SSM वैदिक हा प्रवास म्हणजे आपली बळीराजाला बळ देण्यासाठी केलेली मोठी तपस्या आहे.

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 3 месяца назад +4

    नमस्कार सर लय भारी माहिती मिळाली धन्यवाद सर जय एस सिटी वैदिक...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 3 месяца назад +1

    SSM वाप्राचे छान comparison आहेत व ग्रोथ जबरदस्त आहे

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 3 месяца назад +1

    राम सर खुप उपयुक्त माहिती दिली आज माती जिवंत करण्याची गरज आहे

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 3 месяца назад +2

    🙏 जय SCT वैदिक 🙏 राम सर की जय 🙏🌺🌺🌺

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 3 месяца назад +1

    Jay Sct Vaidik and Jay SSM 🙏🙏🙏

  • @gokulgaidhani2906
    @gokulgaidhani2906 3 месяца назад +1

    एस एस एम ची उत्तम रित्या माहिती दिली आहे त्यामुळे शेतकरी वर्गाचे श॑का निरसन होण्यासाठी मदत होईल.🙏🙏

  • @ashokdhage147
    @ashokdhage147 3 месяца назад +9

    ready to use खतांमुळे शेतकरी मित्रांचे काम सोपे होईल.

    • @ganpatfunde8881
      @ganpatfunde8881 2 месяца назад

      7:53 7:53 7:53 7:53 7:54 7:54 7:54 7:55 7:58 7:58 8:05 8:06 8:07 8:30 8:41

  • @omsampannaagro6329
    @omsampannaagro6329 3 месяца назад +3

    SSM चे रिझल्ट खुप छान आहेत मी स्वतः वापरले आहे

    • @santoshsathe4235
      @santoshsathe4235 3 месяца назад

      सर कधी वापरले

    • @omsampannaagro6329
      @omsampannaagro6329 3 месяца назад

      @@santoshsathe4235 2 महिने झाले आले पिका साठी

    • @sandippatil3023
      @sandippatil3023 3 месяца назад

      मो नंबर द्या तुमचा

  • @kalyanshinde2481
    @kalyanshinde2481 3 месяца назад +1

    नाद रिझल्ट 👍👍👍 जय sct वैदिक

  • @pramodpochhi6858
    @pramodpochhi6858 Месяц назад +3

    सुरुवात कुठून आणि कशी करावी, सविस्तर माहिती पाहिजे.

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 3 месяца назад +1

    जय SCT वैदिक 💪

  • @TusharSonawane-t3i
    @TusharSonawane-t3i 6 дней назад

    SSM barobar krushi amrut dyayche ka?

  • @agropro91
    @agropro91 3 месяца назад +1

    Legend of Ram sir

  • @ganeshbarhate-d3m
    @ganeshbarhate-d3m 19 дней назад

    जय श्री कृष्ण

  • @harithete7626
    @harithete7626 3 месяца назад +1

    आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो जय एस सी टी वैद्यीक

  • @MachindraMedhe-n1c
    @MachindraMedhe-n1c 2 месяца назад

    Jay sct vaidik ani jay ram sir ram sir mi ya divsachi khup varshyanpasun chatakapramane vat baghat hoto karan shetila vaitaglo hoto tumche video pahun bara vatatay adhar milalyasarkh vatatay.

  • @RameshBoldhane
    @RameshBoldhane 17 дней назад

    Nagpur la sct che product kuthe milel

  • @kedarnathbedre8960
    @kedarnathbedre8960 3 месяца назад +2

    Thanks

  • @adityamadankar913
    @adityamadankar913 29 дней назад

    वर्धा जिल्ह्यात कुठे मिळेल कपाशी साठी

  • @SudhakarThorat-z4j
    @SudhakarThorat-z4j 28 дней назад

    टरबूज खरबूज बेसल डोस एकर किती वापरायची

  • @pundlikthorat744
    @pundlikthorat744 2 месяца назад +2

    ❤🎉

  • @rrokade73
    @rrokade73 3 месяца назад +2

    SCT वैदिक मधील तीन ब्रह्मास्त्र आपण लॉन्च केले आहे
    सर्व शेतकऱ्यांची शेती आता सुजलाम सुफलाम होणार आहे

  • @shivajibansode1056
    @shivajibansode1056 Месяц назад

    Jay S C T Vedic

  • @amolkolawale6946
    @amolkolawale6946 3 месяца назад

    जय sct वैदिक

  • @akshatawankhede8706
    @akshatawankhede8706 2 месяца назад

    Nice sar

  • @agricossfarmingsystem4615
    @agricossfarmingsystem4615 20 дней назад

    Product kuth milel location ambad

  • @viveknage5888
    @viveknage5888 3 месяца назад +3

    सर २० जूनला सीताफळ लागवड आहे ८७० कलमांना २ बॅग सम्राट ४ बॅग शक्ती दिले. मिराकल मिळाले नाही. सॉईल चार्जर लागवडीपासून किती दिवसाने द्रीचींग करावे.

    • @abhimag
      @abhimag 3 месяца назад +1

      He bagha tumhi tumchya area che jo koni SCT Vedic adhikari, distributor, margadarshak asel tyana call krun purn mahiti ghya, proper schedule ghya and te follow kra asa ardhe ardhe products naka waparu, purn sct Vedic technology wapara ,

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 месяца назад +1

      अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6

    • @shyamkokate4952
      @shyamkokate4952 2 месяца назад

      माझ्या मते कांदा पिकाला खूप फायदा होईल कृषी अमृत बेसल डोस नंतर ssm चा डोस खूप फायदा होईल

  • @SahebraoAdsure
    @SahebraoAdsure 18 дней назад

    अहिल्यानगर मध्ये मिळेल का

  • @asaramkure997
    @asaramkure997 3 месяца назад +2

    आपण अगदी आमच्या मणातले ओळखले.व ssmकाढले.खरय कोरडवाहू वाल्यांना sctवापरता येत नव्हते...

  • @yoursmile6698
    @yoursmile6698 Месяц назад

    Shekari raja la lutnyacha navin jugad je

  • @DnyaneshwarAdhav-gm3mi
    @DnyaneshwarAdhav-gm3mi 8 дней назад

    उमरखेड तालुका मदे आपले प्रोडक्ट मिळेल का सर

  • @SahebraoAdsure
    @SahebraoAdsure 18 дней назад

    SCT वैदिक ची संपूर्ण माहिती कूठे मिळेल

  • @bhausahebnikam193
    @bhausahebnikam193 2 месяца назад

    उन्हाळी कांदा लागवडीसाठी उपयुक्त आहे❓ असेल तर एकरी प्रमाण किती आहे
    कांदा लागवडीनंतर किती दिवसात टाकले पाहिजे.

  • @vikramdangore2744
    @vikramdangore2744 7 дней назад

    सर अमरावती मध्ये आहे का खत

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 3 месяца назад +1

    राम सर आज भाजीपाला रोपवाटिका खुप मोठा व्यवसाय झाला आहे पण कोकोपीट बेभरवशी झाले आहे रोपे वाढण्यास फार अडचणी येत आहेत यासाठी SSM कोकोपीट एकत्रित करण्यासाठी चालेल का पण ते भुकटी स्वरुपात पाहिजे

  • @vrundabhanak
    @vrundabhanak 16 дней назад

    आधी मला माहित नव्हतं सर पण मि हरभरा पेरला तर चालेल का नाही तर फवारणी चाले ल का सर

  • @shivawagh9225
    @shivawagh9225 3 месяца назад

    Nice

  • @arvinddesai7648
    @arvinddesai7648 3 месяца назад

    Sir namaskar
    App ka video sirf vegetable ke hai aur app ka Jada se jade Marathi he me explanation hi
    Kay ham Toor ke kheti ko apply Kar sakti
    I belloning to kalaburgi karnataka

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 месяца назад

      हमारे सभी फसलों पर और बगीचों पर व्हिडीओ है , हिंदी इंग्लीश में है आप कॅाल करो 8669200224 पर

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 3 месяца назад +1

    🌸 SSM बाबत अद्यावत माहिती मिळाली, त्याची कार्य व व्याप्ती ट्रायल बेसवर सर्वांचे तुलनात्मक अभ्यास या निमित्ताने आपल्याला मिळाली‼️
    🌸🌸🙏🙏🌸🌸

  • @shauryayogeshtapkir9145
    @shauryayogeshtapkir9145 3 месяца назад

    ❤❤❤

  • @pradippund9754
    @pradippund9754 Месяц назад

    वाशीम जिल्यामध्ये कुठे मिळेल

    • @KrushnaMahalle-m3c
      @KrushnaMahalle-m3c 23 дня назад

      Mi washim jilyacha ahe aamhi मूर्तिजापूर वरून बोलावलं

  • @kiranudhan9140
    @kiranudhan9140 2 месяца назад

    ऊसा साठी कोणत्या वेळेस वापरावे

  • @amininamdar6107
    @amininamdar6107 2 месяца назад

    सर राजगुरुनगर मध्ये उपलब्ध होऊ शकेल का

  • @AniketGurav-fp5ow
    @AniketGurav-fp5ow 2 месяца назад

    Ale sheti sathi apan helpkarta ka

  • @ashokgaware741
    @ashokgaware741 3 месяца назад

    कृषिअमृत कमी करायचे का किती बागायती साठी

  • @FCO225-wz3zt
    @FCO225-wz3zt 3 месяца назад +3

    SCT वैदिक चे शक्ती, सम्राट व मीराकल हे मिसाईल आहेत हे कोरडवाहू क्षेत्र साठी वरदान आहें ‼️

  • @sandeepharkal1633
    @sandeepharkal1633 3 месяца назад

    Sir 1acr dose kasa dya cha

  • @asaramkure997
    @asaramkure997 3 месяца назад

    कापूस पिकाला फवारण्यासाठीही आपली ऊत्पादने आहेत का?

  • @9922437592
    @9922437592 Месяц назад

    नमस्कार सर
    जसं तुम्ही शेतकरी मित्रांसाठी असं करत आहात तसंच शहरी भागांमध्ये ज्यांचं बाग बगीचा आहे गार्डनिंग करतात अशा लोकांसाठी जे नवीन दाणेदार खत आपण तयार केला आहे
    छोट्या स्वरूपात 2k /5kg स्वरूपात एकत्रित सर्व मिळावे ही विनंती

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Месяц назад +1

      गार्डन कीट तयार केलेले आहे , ३ किलोचे संपर्क करा ७०३०७७२६०८

    • @9922437592
      @9922437592 Месяц назад

      @@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL धन्यवाद

  • @bharatshende1912
    @bharatshende1912 Месяц назад

    S S M खताचा डोस ऊस पिकासाठी सांगा

  • @fco6047
    @fco6047 3 месяца назад +1

    SSM चे रॉकेट शेतकऱ्यांना उंच शिखरावर घेऊन जाईल❤😊

  • @sandipsathe7210
    @sandipsathe7210 3 месяца назад +2

    Animal chargar chi आतुरता

  • @PradipWagh-lc1hz
    @PradipWagh-lc1hz 3 месяца назад

    सर जुन्नर तालुक्यात ssm उपलब्ध होईल का

  • @bhaiyaaher6936
    @bhaiyaaher6936 3 месяца назад

    कांदा पिकासाठी वापर ल तर चालता का

  • @harisalgar6321
    @harisalgar6321 2 месяца назад

    Ram sir तुम्ही हे जे सांगताय त्या अगोदर असे सांगा की पहिल्या तंत्रांद्यानावर विकास पाटील कृषी aaukttlay पुणे यांनी बंदी आणली so नवीन नाटक सुरू केलं पाहिलं जुन्या केसेज संपवा

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  2 месяца назад +7

      तू समोर ये तूझी मुलाखत पुराव्यासहीत युट्यूबवर टाकू , तू २१ व्या शतकातला केमिकल रूपी रावनाचा सैनिक आहेस , म्हनून गुप्त राहून वार करू नको समोरा समोर ये व सत्य जगाला कळू दे पैशांसाठी तुम्ही केमिकल वाले आपल्याच मातृभूमिला व भूमिपूत्रांन् संपवायला निघाले ‼️
      तुला सगळे पुरावे देतो कसे केमिकल वाले कारय्थान करताय वैदीक विरूद्ध व तू त्यांचे समर्थन करतोय,
      सत्य परेशान होता है पराजीत नही हे तू विसरला असशील ते परत आठव‼️

  • @akshatawankhede8706
    @akshatawankhede8706 2 месяца назад

    Sar kimat ki ti

  • @achutnawale5200
    @achutnawale5200 2 месяца назад

    कीमत कीती आहे मला वापर करायचा आहे गुलाबासाठी

  • @RameshThakare-e2r
    @RameshThakare-e2r Месяц назад

    सर वैदिक सम्राट खताची एका बॅग ची किंमत किती

  • @RajeshKorde-in3le
    @RajeshKorde-in3le 25 дней назад

    सर रेट काय आहे

  • @Rajuraju-js6td
    @Rajuraju-js6td 3 месяца назад

    Ram sir ji RNPH total 1acer कितना 2 dena hh ji

  • @fco276
    @fco276 3 месяца назад +2

    आता प्रत्येक शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीत सहज व सोपे आहे SSM वापरण्यासाठी.

  • @MalimLuqman-yp2dr
    @MalimLuqman-yp2dr 2 месяца назад

    Hindi mey samjaiye sir
    Pore india mey sabko samajme ayega aur fayda
    Hoga

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  2 месяца назад

      हिंदी चैनल के लिए कॅाल करे ८६६९२००२२६/५

  • @ashokdukare309
    @ashokdukare309 3 месяца назад +1

    Mansana charge karnya sathi kahitari banva

    • @agropro91
      @agropro91 3 месяца назад

      मिल्क चार्जर चे तुप आहे कि.

    • @abhimag
      @abhimag 3 месяца назад +1

      Khup garaj ahe hyachi, nidan lokanche vichar changle hotil Ani khar te Ram rajya yeil. And sct vedic ch he kru shakte

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 месяца назад

      अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6

  • @ganeshladane9359
    @ganeshladane9359 3 месяца назад +1

    Prize kiti ahe

  • @nileshkadam7891
    @nileshkadam7891 Месяц назад

    पॉली हाऊस मध्ये वापरता येते गुलाब आहे

  • @ShidhuKhot-et2yd
    @ShidhuKhot-et2yd 2 месяца назад

    सर डाळिंब पिकासाठी लागवड ते बाग हार्वेस्टिंग पर्यंत डोस कसा द्यावा व डाळिंब पिकासाठी उपयुक्त ठरेलका व हे खते कुट उपलब्ध आहेत

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  2 месяца назад

      हो सर नक्किच फ़ायदेशीर आहें अधिक माहितीसाठी संपर्क 8669200225-6-7

  • @sambhajikarande1249
    @sambhajikarande1249 26 дней назад

    S s m खर्च किती होतो

  • @adalepradip6431
    @adalepradip6431 3 месяца назад

    Aaho bhag2 ka delete kela

  • @yoursmile6698
    @yoursmile6698 Месяц назад

    Zero result.. kay fekato be

  • @gopalpatil4139
    @gopalpatil4139 5 дней назад

    ज्यासत फेसबुक नको घट्टक सांग

  • @akshatawankhede8706
    @akshatawankhede8706 2 месяца назад

    Nice sar