Pudhari News | हे सरकार फेसबुक लाइव्हवर चालत नाही; शिंदेंचा ठाकरेंना टोला| Eknath Shinde| thackeray|
HTML-код
- Опубликовано: 11 июл 2024
- #pudharinews #marathinews #eknathshinde #udhhavthakrey
Pudhari News | हे सरकार फेसबुक लाइव्हवर चालत नाही; शिंदेंचा ठाकरेंना टोला| Eknath Shinde| thackeray|
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
विधान परीषद म्हणजे विधानसभा नव्हे जनता विधानसभेची वाट बघत आहे
उद्धव ठाकरेंनी नगरविकास मंत्री केले नसते तर कोणीच विचारले नसते
Bhav jara vichar ghar kombdyala palghar sadu kad cha kay kelas tu jatiwant hidu aashi tar
आरे तु फक्त तिन महीने मुख्य मंत्री
उध्दवजी ठाकरे कोरोना काळात फेसबुक लाईव्ह करत होते तेव्हा महावीकास आघाडी सरकार मध्ये एकनाथजी शिंदे साहेब नगर विकासमंत्री होते तेव्हा त्यांच्या बद्दल काही बोलत नव्हते कसे बोलतील मंत्री पद गेले असतें
Jyache namak khale tyal visarlat vidhan parishad ahye amhi vidhansabhechi weight kartoy
Tumhala Facebook live var kasa yetat mahit aahe ka. Tya sathi pan knowledge lagata te tumchya kade nahi aahe. Mla election la sarva jaanar aahe tumcha. 2 mahine mazza kara.13 che 7 ,40 che 4 honar ahe
Akch 💪💪💪💪🚩🚩🚩🚩Shinde saheb
उध्दवजी ठाकरे यांनी संधी दिली नसती तर ह्यांना ठाण्यात कुणी विचारलं नसतं
उध्दव साहेबाना बोलण्याची.... नसणारे लोक त्यांच्यावर बोलतात. त्यांनीच तुम्हाला मोठं केले.😮
संख्याबळाने जे जसे निवडून येवू शकत होते तसेच आले यात काही रणनिती चा भाग नाही. पण जर बिनविरोध निवडणूक झाली असती तर लक्ष्मी दर्शन कोणालाही झाले नसते. निवडणूक झाल्यामुळे घोडेबाजार, पंचतारांकित उठबस हे सर्वांना अनुभवता आले आणि हीच खरी रणनिती होती.
टोमणेखोर तात्या विंचू मौलवी आणि त्याचे वाचाळवीर बडबडे माकडे हो... अनाथांचा नाथ एकनाथ काफी हैं...
जनतेच्या दरबारी या महोदय जनता थोबाड फोडायला तयार आहे.
वाढवा आता एकमेकांचे पगार 2 सेकंदात 😂😂😂
Jra virar chya ith lksh dyave saglyat adi salana dand lavav. Itki fee vadahavli hy k bhrnar ks. Zp chi sala changli kra mnj lok toth shikuv saknar.
बहुमत मिळाले का
Ani manun wale mahartach hitach bola
Jhal fakt ajun ek 3 month ntr fakt malach odhat basychi ahe 😂😂😂😂
Martha.arkshan.logo.kara.shinde..saheb
Lok matat ya Shinde saheb mag kalela kiti kiti amadararana dile vbhik manun matadarana kiti kit kotitun pratek matadarana denar v vikat ghenar matadararana lachar samaju naka jase Tumi jalat Kay swabhiman khurchisati bhukele Tumi lokmatatatun tumacha kata kadala vel dadanchi mi mukhyamantri honar yasati dhadpad hecha bjpini olakhale ahe vte tuma 2ghancha kasa ghat karayacha yache niyojan kelele aste tyasivay maharstra v marata lokanche hatat asnari sata kadun ghenyachi kheli modi sha vmaharstra virodi ditecativ manus karat ahet as Lok bolatat aikayala milate
Aarakshan aur bola nahin to tumse
10.mana..zalA.delveri.zala
Are tewha tumhi tyanchyatach hota khokemilale mhanun tyanchi bhasha shiklat
एकनाथ शिंदे लय शहाणा त्याच्या आईचा दाणा
Tuzha aila koni bolal tar
Harlela manus
Shivsena pakshi churna Eknath
मनेरगा च्या कामाचा एकही रुपया पडलेला नाही काय केंद्र तुमचा
एकनाथ शिंदे THE GREAT MAN
जय भीम ✊
He matdan ani janteche matdan yat khup farak aahe tith Ed, CBI, zata farak padat nahi, vidhanparishadet padto
Sir tumala konei aamdhar kela ti bgag sir ani tumhe modi modi karat
तू नोकर राहणार. 2:50
सगे सोयरे चे काय आरक्षणाच काय
आरे विधान सभा जवळ आले तुम्हाला तर आडवच पाडणार
Shett
Aarakshan aur
तुम्ही तुमचा पक्ष काढा दुसर्याचे घर ओरबाडून मस्ती नका करु
Uddhav tuza bap ahe kay
Khote vichar
नारायण राणे, रवि राणा, कंगणा हे काय तुमच्या पक्षाचे निष्ठावंत आहात काय, आरे भाजप तर तुम्हा सगऴयांना आता टाकणार होतो तेच्यावर बोला
ज्यांनी मोठ केल त्यांच्यावर तंगड्या वर करणारा म्हणुन ह्या मिंधेची नोंद होणार
जो गूहाटी भाग गया वो बंदर है ना.
वाटी देणार हातात
फेस टू फेस मराठा समाज तुम्हाला करणार
Chor
काय बालिशपणे बोलत होते.जनतेतून निवडून येऊन एकतर्फी विजय मिळवून दाखवा.
स्वतःचा वेगळा पक्ष व चिन्हावर निवडून येऊन दाखवावे,चोरलेल्या नव्हे
हिमत लागते स्वताच्या नावाने पक्ष आणी चिन्हावर लढायला ती तुमच्यात नाही एकनाथ शिंदे
पळून गेलात
जे खालून लिहुन दील जातय तेच बोलणार हा मिंधे
आरक्षणाविषयी बोला मराठा समाज कायमची बोलती बंद करणार
100 khoke dile ka yaveles👎
त्या सरकार मध्ये तु पण होता ना काय ऊपटत होता का तु पण होता ना
Tuzi janta dadhi upatnar
Bjp kamgar 😂😂
पळकूटा