Manoj Jarange Patil | 'देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या दाराने टुकार गुंडे पाळलेत'- मनोज जरांगे पाटील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 1 тыс.

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 2 месяца назад +176

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥

    • @amolsingare9394
      @amolsingare9394 2 месяца назад

      😂😂😂😂aaare konta samaaj????
      Ekach Samaj aahe kaa jagat....
      Aaare Aadanyano yaala kavdichi aakaal naahi 😂😂😂 ....
      Guu khaa yacha tumhi thodaa ..

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h 2 месяца назад +3

      वाजवा तुतारी

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 2 месяца назад +82

    आमचे हृदयसम्राट फक्त श्री मनोज दादा पाटील साहेब ❤❤❤❤❤❤❤

  • @Govind-pj6iu
    @Govind-pj6iu 2 месяца назад +135

    जि व्यक्ती समाजा सोबत नाही तो 96 कुळी असूच शकत नाही एक मराठा लाख मराठा

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 месяца назад +133

    पाटील, भुंकत ते चावत नाही... कीतीही माकडांची टोळी एकत्रित आली तरी वाघाची शिकार करत नाहीत.... मराठा समाज तुमच्या सोबत आहे आनी राहिलं पाटील...
    ....संयम ठेवा पाटील...

    • @ss-qn1cb
      @ss-qn1cb 2 месяца назад

      Sahebani garib marathe niwadun yenar tyanchinlist dyawi. Fakt prsthapit nako

  • @Dr....123
    @Dr....123 2 месяца назад +39

    तुम्ही कितीही विरोध करा आम्ही सदैव जरांगे पाटलांसोबतच🚩🚩🚩

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 2 месяца назад +29

    आम्ही मराठे कुठेही असलो तरी मनाने जरागे पाटला सोबतच ' त्यांच्या शब्दानुसार ऐकणारच .

    • @gajananjadhav8007
      @gajananjadhav8007 2 месяца назад

      एक मराठा कोटी मराठा ❤❤

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 2 месяца назад +72

    या सरकारचा जाहीर निषेध & भावपूर्ण श्रद्धांजली

  • @subhashpawar1787
    @subhashpawar1787 2 месяца назад +32

    मनोज दादा तुमचे कार्य महान आहे आम्ही पवार पाटील परिवार तुमच्या पाठीशी खंबीर पने आहोत

    • @Manojdadajarange
      @Manojdadajarange 2 месяца назад

      आम्ही पण पवार पाटील बार्शीकर जरांगे पाटील साहेबांच्या पूर्ण पाठिंबा

    • @sushantgavali7566
      @sushantgavali7566 2 месяца назад

      ​@@Manojdadajarangeराज्या राऊत ला सांगाना तो काल सरकारतर्फे आरक्षण चर्चा करण्यासाठी आला होता . काय निवडून दिलीय आमदार बिनकामाचा कामाचा😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @VilasShinde-mz7de
    @VilasShinde-mz7de 2 месяца назад +11

    मनोज दादा म्हणजे एक नंबर हुशार व्यक्ती असा समाजसेवक परत होनार नाही फार अभ्यासू व्यक्तिमत्व....

  • @kuntachoudhari6214
    @kuntachoudhari6214 2 месяца назад +265

    खुप नीच राजकारण करतो हा टरबूज

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h 2 месяца назад +12

      वाजवा तुतारी मग हटेल बीजेपी

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 2 месяца назад +1

      सुपारीबाज गरीब आम्ही आहोत

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h 2 месяца назад

      @@ranganathmetangale7312 खरच मग recharge किती रुपयाचा करतो सांग.☺️
      Just kidding bro.
      Don't seriously.
      कितीही लोक येतील आणि जातील पक्ष तिथेच राहील.

    • @dineshshinde3935
      @dineshshinde3935 2 месяца назад

      ​@@PKDada-f4hअरे फडणवीस च गुलाम गुलाम आला just kidding bro गुलाम

  • @jitinmane4158
    @jitinmane4158 2 месяца назад +191

    एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत 🚩

    • @amolsingare9394
      @amolsingare9394 2 месяца назад +1

      Mhanunch tumhi Aadaani😂😂😂

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 2 месяца назад +138

    कितीही लोक बोलायला सोडावे मराठा बांधव जरागें पाटील यांच्या सोबत आहे

  • @ganeshnalwade9127
    @ganeshnalwade9127 2 месяца назад +38

    Manoj dada❤

  • @jitinmane4158
    @jitinmane4158 2 месяца назад +60

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील ❤️❤️

  • @rahuljagdale4846
    @rahuljagdale4846 2 месяца назад +52

    Only jarange patil💯

  • @ashishl4081
    @ashishl4081 2 месяца назад +24

    एक नंबर मनोज दादा

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 2 месяца назад +40

    सकल मराठा समाजातर्फे,, तुळजापूर नगरीत आपले सहर्ष स्वागत,,, आम्ही धाराशिवकर

  • @dhanajikashid6938
    @dhanajikashid6938 2 месяца назад +87

    आम्ही जरांगे पाटील यांच्या सोबत आहे

  • @SanjayTandel-qq5js
    @SanjayTandel-qq5js 2 месяца назад +46

    जरागे साहेब झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩

  • @Naturelove1331
    @Naturelove1331 2 месяца назад +62

    फक्त पाटील❤❤

  • @vishalkadam8551
    @vishalkadam8551 2 месяца назад +30

    कायम पाटलांसोबत ❣️

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 2 месяца назад +22

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @robinhoodchannel1770
    @robinhoodchannel1770 2 месяца назад +18

    पाटील साहेब आम्ही सदैव सोबत आहोत आवाज द्या फक्त एक

  • @sopanshinde5466
    @sopanshinde5466 2 месяца назад +23

    दादा थोड शांत राहूया आपली पण वेळ येणार एक मराठा लाख मराठा

  • @cricbhai5168
    @cricbhai5168 2 месяца назад +324

    पाटील BJP चे नवीन नवीन चेहरे आपल्या विरोधात बोलू लागले आहेत. तरी संयम धरा, आपण विधानसभेत धडा शिकवू 👍👍

    • @SumitMohite-3112
      @SumitMohite-3112 2 месяца назад +17

      अशीच साथ राहू दे भावा

    • @tarachandb2899
      @tarachandb2899 2 месяца назад

      Bjp harli tari chalel....pan arakshan manmani nahi...😂😂😂

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h 2 месяца назад +6

      वाजवा तुतारी

    • @Vishalchavan_3777
      @Vishalchavan_3777 2 месяца назад +9

      मी BJP च कट्टर समर्थक होतो... पन BJP च अशा मराठा समाज विरोधातील कटकारस्थान धोरणं मुलं चुकून पण मतदान नाहीं करणार .. अशा BJP सरकारलां भावपूर्ण श्रद्धांजली......

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h 2 месяца назад +1

      @@Vishalchavan_3777 आमची पार्टी म्हणजेच राष्ट्रवादी शप, आम्ही कधीही कोणालाही काहीच देणार नाही तरी आम्हालाच मतदान करा.

  • @BhagwanAsaramtaur
    @BhagwanAsaramtaur 2 месяца назад +31

    दादा भोकणारे लय आले लय गेले दादा तुम्ही लक्ष देवु नका आम्ही त्यांचा बंदोबस्त करु

  • @krishnakorde7409
    @krishnakorde7409 2 месяца назад +31

    ग्रेट मराठा

  • @IndrajeetJogdand-jk7mq
    @IndrajeetJogdand-jk7mq 2 месяца назад +42

    जरागे.पाटील ❤❤❤

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl 2 месяца назад +120

    त्याने भाड खाव पाळले आहेत
    ते भाड खाऊन बोलतात ❤

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 2 месяца назад +40

    एक मराठा लाख मराठा

  • @ashokasbe9126
    @ashokasbe9126 2 месяца назад +254

    जरांगे पाटीलच मराठ्याला आरक्षण देऊ शकतात 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @SumitMohite-3112
      @SumitMohite-3112 2 месяца назад +11

      होय भावा

    • @santoshk3511
      @santoshk3511 2 месяца назад +5

      Pan कसे?

    • @BR-yi5ef
      @BR-yi5ef 2 месяца назад +5

      देणार आहेत पण कसे तेच माहित नाही

    • @PrlhadNirmal
      @PrlhadNirmal 2 месяца назад

      ​@@santoshk3511obc मधून

    • @sanjaybhoje1995
      @sanjaybhoje1995 2 месяца назад +4

      होय
      साहेबांचा अब्यास खूप आहे

  • @LaxmiPandule-u9b
    @LaxmiPandule-u9b 2 месяца назад +20

    एक मराठा कोटी मराठा हर हर महादेव कायम दादा सोबत आहोत पुणे🎉🎉❤

  • @shravankole6713
    @shravankole6713 2 месяца назад +103

    एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩

  • @MarotiBhosle-h6z
    @MarotiBhosle-h6z 2 месяца назад +48

    लाख मराठा कोटी मराठी

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 2 месяца назад +125

    मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र या

  • @vijayjadhav395
    @vijayjadhav395 2 месяца назад +16

    नाद खुळा पाटिल तुमचा 🎉

  • @subhashpawar1787
    @subhashpawar1787 2 месяца назад +26

    फक्त जरांगे फॅक्टर

  • @GaneshDhurgude-xl2fp
    @GaneshDhurgude-xl2fp 2 месяца назад +72

    संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील

  • @marotikakade361
    @marotikakade361 2 месяца назад +11

    Parfect 👌

  • @balajishinde2596
    @balajishinde2596 2 месяца назад +36

    एक मराठा कोटी मराठा यांच्या सोबत कायम राहील मनोज पाटील

  • @sanjayabuj9184
    @sanjayabuj9184 2 месяца назад +21

    भाजपचा कपटी देवेंद्र फडणवीस

  • @KhanduAlange
    @KhanduAlange 2 месяца назад +40

    पाटील मराठा समाज तुमच्या सोबत खंबीर पणे उभा आहे 👍👍🚩🚩🚩

  • @prashsnde8425
    @prashsnde8425 2 месяца назад +23

    पाटील, 👍🚩🚩🚩🚩🚩

  • @maitrim3368
    @maitrim3368 2 месяца назад +20

    येत्या विधानसभेला फडणवीस नागपुरातून स्वतःची सीट जिंकू शकत नाही. 👽👽👽👽👽👽👽👽👽👍👍👍👍

    • @sureshmore9848
      @sureshmore9848 2 месяца назад +1

      Devendra haralyavar maharashtrat diwali agodarach diwali sajari honar.

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 месяца назад +50

    भाजपाचा सुपडा साफ होण्याचे मुख्य कारण अति शहाणे असणारे हे नेते यांच्यामुळे पराभव होणार

  • @dhanajikashid6938
    @dhanajikashid6938 2 месяца назад +127

    जो मराठा विरोधात बोलेल त्यात मराठा नेता असला तरी त्याला सुट्टी नाही.... आम्ही जरांगे पाटील यांच्या सोबत

    • @BharatShinde-vz1bc
      @BharatShinde-vz1bc 2 месяца назад +5

      एकदम बरोबर

    • @Gw.Sujal.Tambe.Patil.Official
      @Gw.Sujal.Tambe.Patil.Official 2 месяца назад +1

      🆔💫मराठा _मार्ग 🚩💫🚩👑
      🛑 कट्टर मराठा 🚩💫👑🚩
      🟠⚜️ आता fkt पाटील सरकार 🙅🚩🤙👑
      🟡 आपण भाजप पाडू 👹👺🤧❌👻🚫🧟,
      🟠 महाविकास आघाडीला गाडू👺💀❌,
      🟡 सगळेच आरक्षण विरोधी पाडू 👺👹❌💀,
      🛑पाटलांना 👑 निवडून आणू💫🤷🚩👑,
      🟠अखंड गरजवंत मराठा समाज🚩🧐🟠,
      🛑महाराष्ट्र राज्य 🤷🚩👑🚩,
      🟠भारत 🤷🇮🇳🟠⚪🟢🚩••••
      🚩🚩🚩🚩🚩🚩•••°हृदयसम्राट°•••°धर्मवीर °°जरांगे पाटील° समर्थक•••👑🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @gajananjadhav8007
      @gajananjadhav8007 2 месяца назад

      बरोबर

  • @Govinddudhate123
    @Govinddudhate123 2 месяца назад +11

    जय शिवराय❤❤

  • @sureshsami6238
    @sureshsami6238 2 месяца назад +23

    पाटील ❤

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 2 месяца назад +25

    अंबेडकर साहेब .यांचा आदर आहे पन ते भाजपचे शिदेचे . . प्रवक्ते सारखे बोलायला लागले . . हे मोठ आचार्य आहे

    • @sushantgavali7566
      @sushantgavali7566 2 месяца назад +1

      पैसे मिळाले त्याला सर्वोच्च न्यायालयाने त्याचे वेगळे ताट दिले आहे आता😂😂

    • @123zgs
      @123zgs 2 месяца назад

      Te coinbox ahet,paise takao tarach Coinbox chalto😂😂😂

    • @omkar23549
      @omkar23549 2 месяца назад

      ​@@123zgs 😂😂😂 aadhi tunchya bajune bolr hota tevha par ghet hota ki tyacha😂😂aata ka nko zalay

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 2 месяца назад +19

    जरांगे साहेबासोबत.

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 2 месяца назад +24

    अगदी बरोबर

  • @Kingcircle11
    @Kingcircle11 2 месяца назад +10

    भावी मुख्यमंत्री मनोज दादा जराणगे 👊👊लावा ताकद 👊👊

  • @sagarrane1995
    @sagarrane1995 2 месяца назад +18

    Patil ❤

  • @sagarbhagat7086
    @sagarbhagat7086 2 месяца назад +13

    Barobar

  • @BadrinathRodge-p2v
    @BadrinathRodge-p2v 2 месяца назад +7

    एक मराठा सहा कोटी मराठा कट्टर समर्थक मनोज दादा जंगी पाटील आम्ही हिंगोलीकर मरेपर्यंत एकनिष्ठ दादांच्या सोबत जय शिवराय धर्मवीर संभाजी महाराज की जय

  • @babatagade6494
    @babatagade6494 2 месяца назад +42

    सगळेच पक्ष पाटला विरोधात असले तरी समाज सोबत आहे एक मराठा पाच कोटी मराठ एक कोटी सोडले आजच पक्षांची माळ जपनारे

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 2 месяца назад +2

      आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे चे शिवसैनिक जरांगे पाटील यांच्या बरोबर कायम आहोत आणि शेवट पर्यंत राहाणार ❤जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤

    • @NanasahebBangar-v3f
      @NanasahebBangar-v3f 2 месяца назад

      💓dha

    • @gajananjadhav8007
      @gajananjadhav8007 2 месяца назад

      ❤❤

  • @Waghpatil008
    @Waghpatil008 2 месяца назад +9

    दादा आपण लढा आम्ही शिवरायांचे मावळे आपल्या पाठीशी सदैव तयार आहोत ❤️🚩

    • @pramodkulkarni3718
      @pramodkulkarni3718 2 месяца назад

      याचा आथॅ तुजरगयां देवेद्रंची सुपारी घेतली
      ऊदव साहेब
      पवार साहेब
      नाना पाटोळे याना जगवि नया साटी
      मराठा साटीनाही

    • @Waghpatil008
      @Waghpatil008 2 месяца назад

      @@pramodkulkarni3718 आपल्याला राजकारण समजत आहे का आपण नमोभक्त आहात

  • @vaibhavnighut76
    @vaibhavnighut76 2 месяца назад +48

    पाटील विधानसभेला यांना धडा शिकवू

  • @AbasahebLonkar
    @AbasahebLonkar 2 месяца назад +50

    ओन्ली पाटिल ❤❤

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb 2 месяца назад +10

    विधानसभेच्या निवडणुकीत टरबूज फुटणार .... जय महाराष्ट्र जय शिवराय जय जरांगे साहेब ✌️

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 2 месяца назад +20

    Patillll ❤❤❤❤❤❤❤

  • @S..M-
    @S..M- 2 месяца назад +14

    टरबूज याला काडीची किंमत देत नाही 😂😂😂😂😂

  • @pandharinathdeshmukh6761
    @pandharinathdeshmukh6761 2 месяца назад +42

    नीतेश राणे 96कुळी मराठा नसून नेपाळी आहे, म्हणून तो मराठा आरक्षणावर बोलत नाही.

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 2 месяца назад +220

    नारायण राणेचा कंडोम फाटला त्यामुळे असली आऊलाद जन्माला आली

    • @The_dsp
      @The_dsp 2 месяца назад +1

      😂😂

    • @pralhadbhilare1912
      @pralhadbhilare1912 2 месяца назад +2

      🤣🤣🤣........👌

    • @sunilpisal4706
      @sunilpisal4706 2 месяца назад

      राणेच्या औलादी नाही त्या
      दुसऱ्याचा कॉन्डोम फुटला त्यामुळे ती पैदास आहे

    • @gangadharpawar.shriramshri4387
      @gangadharpawar.shriramshri4387 2 месяца назад +1

      😂😂😂😂

    • @noorkazi123
      @noorkazi123 2 месяца назад +1

      😂😂😂😂

  • @Govind-pj6iu
    @Govind-pj6iu 2 месяца назад +22

    दादा लय तान घेऊ नका फक्त आदेश द्या

  • @rekhakantode9202
    @rekhakantode9202 2 месяца назад +20

    नारू, टरबूज . यांना सते पासून आलेला माज आहे, आणि येत्या विधानसभेला हा माज सामान्य जनता नक्की उतरवणार ही काळ्या दगदडावरची रेघ आहे, जय श्री राम

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 2 месяца назад +54

    मी राजसमर्थ आहे...
    तरीही सांगतो राज साहेब यांची पहिल्यापासूनच भुमिका मराठा विरोधी आहे...
    मग ते शिवस्मारक असो किंवा मराठा आरक्षण...
    मराठा समाजासाठी कोणते काम केलय राज साहेबांनी ज्यामुळे मराठ्यांच भल झालय...
    एकतर स्वतः काय करायच नाय कोणी करत असेल तर खोडा घालायचा...😡

    • @SumitMohite-3112
      @SumitMohite-3112 2 месяца назад +2

      मराठा आरक्षणासाठी मदतीचा हात द्या

    • @amolmohite5692
      @amolmohite5692 2 месяца назад +7

      मीही कट्टर समर्थक होतो पण मराठा विरोधी भूमिका घेतल्यापासून विश्वास उडाला... 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @SumitMohite-3112
      @SumitMohite-3112 2 месяца назад

      @@amolmohite5692 कोणी घेतली

    • @SumitMohite-3112
      @SumitMohite-3112 2 месяца назад

      @@amolmohite5692 हे भावा आपल्या मराठा आरक्षणासाठी आपल्या जातीसाठी एकत्र या आता नाही तर परत कधीच नाही खेकड्या सारखे आपण नाहीत

    • @user-96k
      @user-96k 2 месяца назад +2

      खूप खूप धन्यवाद.. हीच अवस्था सर्वांची आहे.. शिवसेना फोडली.. मराठ्यांविरोधात कारस्थाने केली.. तेव्हापासून मी BJP सोडली.. आता तर BJP चा मराठा, बहुजन विरोधी इतिहास माहिती झाला.. आता कधीच संघबीजेपी नाही.. जय महाराष्ट्रधर्म🚩🚩

  • @savitamore9029
    @savitamore9029 2 месяца назад +9

    जय जिजाऊ जय शिवराय ❤❤❤❤❤

  • @ShajiTalke
    @ShajiTalke 2 месяца назад +20

    एक मराठा एक कोटी मराठा पुणे

  • @NarayanJagtap-o1u
    @NarayanJagtap-o1u 2 месяца назад +16

    Only Patil

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 2 месяца назад +11

    दादा भाजपच्या नेत्यांना. आमदारानां काय भुकायचय भुकुद्या सय्यम धरा विधानसभेत सुपडा साफ करू. एकच मिशन मराठा आरक्षण.

  • @ashokmane1645
    @ashokmane1645 2 месяца назад +72

    एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील

  • @jitinmane4158
    @jitinmane4158 2 месяца назад +36

    पाटिल तुमसे कैसाला धक्का लागल्यावर अख्खा महाराष्ट्र समशान दिसेल...... एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत 🚩

    • @amolsingare9394
      @amolsingare9394 2 месяца назад

      😂😂😂are ratalyaa😂😂😂 haasun haasun pot dukhailay ye ratalyachya comments & vichar paahun😂😂😂baabooo

    • @shivramshelke4842
      @shivramshelke4842 2 месяца назад

      😂😂😂😂

    • @balushinde6476
      @balushinde6476 2 месяца назад

      😂😂😂😂😂😂😂

    • @omkar23549
      @omkar23549 2 месяца назад

      😂😂😂😂 comedy 😂

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 месяца назад +21

    मराठा समाज विधानसभेत हिसका आणि हबाडा देणार

  • @PratapWadkar-on5gb
    @PratapWadkar-on5gb 2 месяца назад +10

    आता भाजप गेलीच बस झाले आई भवानी शपथ

  • @RanjanaMulay
    @RanjanaMulay 2 месяца назад +24

    हा म्हणतो आम्ही उपकार विसरत नाही, असं असतं तर फडणवीसला कधीच शिव्या दिल्या नसत्या, उलट शरद पवारला शिव्या दिल्या असत्या

    • @Mangesh19754
      @Mangesh19754 2 месяца назад +1

      खोटं बोल पण रेटून बोल

    • @RanjanaMulay
      @RanjanaMulay 2 месяца назад

      @@Mangesh19754 काय खोटं आहे, शरद पवारांनी तर गेल्या 60 वर्षात मराठ्यांना काहीच दिलं नाही तरीही हा कधीही शरद पवाराला शिव्या घालतो का. फडणवीसने जितकं मराठ्यांना दिलं तेवढं कधीच कोणी दिलं नाही, फडणवीस यांनी अण्णा साहेब पाटील आर्थिक महामंडळ दिलं, सारथी मधून मराठ्यांना मदत केली, पहिल्यांदाच मराठ्यांना आरक्षण दिले, हाय कोर्टात टिकवल पण नंतर आलेल्या मविआ सरकार च्या उध्दव ठाकरे नाना पटोले आणि शरद पवारांनी फडणवीसांनी दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात घालवलं फडणवीसांना आरक्षण देण्याचं श्रेय मिळू नये म्हणून मविआ सरकार ने सुप्रीम कोर्टात चांगला वकील दिला नाही, वेळेवर कागदपत्रे त्यांची भाषांतरे, मागास आयोगाचा अहवाल सादर केला नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केले. मविआ च्या उध्दव ठाकरे नाना पटोले आणि शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात आरक्षण घालवलं फडणवीसांना आरक्षण देण्याचं श्रेय मिळू नये म्हणून आणि त्यासाठी मराठ्यांचा घात केला वाटोळं केलं, पण गेली 125 वर्षे मराठे ब्राह्मण द्वेषाने पछाडलेले आहेत, म्हणून फडणवीस कडून सगळं घेऊन फडणवीसला शिव्या घालत आहेत ब्राह्मण द्वेषातून

    • @damankatre6127
      @damankatre6127 2 месяца назад

      ,❤️❤️❤️@@RanjanaMulay

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v 2 месяца назад +8

    जय छत्रपती शिवराय

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 2 месяца назад +9

    लोकसभेत ह्यांचा बाजार केला. आता विधानसभेला. देवेंद्र फडणवीस चे. व भाजपचे एकही आमदार निवडून आला नाही पाहिजे.

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 2 месяца назад +11

    सुपर acting 😁 कशाला पूर्ण मराठा समाजाला मध्ये आणतो बाबा

  • @sakharammadhekar6301
    @sakharammadhekar6301 2 месяца назад +20

    Patil khare boltat.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 месяца назад +28

    रोज रोज देवेंद्र.... देवेंद्र... देवेंद्र... दुसरे काही सुचत नाहीं...

    • @vaibhavkotmire2468
      @vaibhavkotmire2468 2 месяца назад

      देवेंद्र चा dna हिंदू नाही ओबीसी आहे

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 2 месяца назад +1

      Tarbuja Adhunik Annaji Pant ahet

    • @KKpatilKKpatil
      @KKpatilKKpatil 2 месяца назад

      tyachi maay chinal chale kaun karti mang

  • @ganeshnalwade9127
    @ganeshnalwade9127 2 месяца назад +10

    Wa dada jay mast jawab dilay

  • @rajeshadmane4328
    @rajeshadmane4328 2 месяца назад +19

    Patil onli

  • @DrDAPAWAR
    @DrDAPAWAR 2 месяца назад +3

    ज्यांच्या घरात जिल्हा परिषद सदस्य आहे त्यांना सुद्धा विधानसभेचे तिकीट देऊ नका. ज्यांना कुठलाही राजकीय वारसा नसलेले सर्वसामान्य कुटुंबातले २८८ उमेदवार सर्व समाजातून उभे करा, एक वेळेस या सर्व राजकीय पुढाऱ्यांना सर्वसामान्य जनतेची ताकद दाखवून द्या. मनोज दादा आपण योग्य उमेदवार निवडावा. सर्व समाजातील जनता त्या उमेदवाराला नक्कीच निवडून देईल व सर्वच राजकीय पक्षा च्या पुढाऱ्यांना एक वेळेस घरी बसवा.

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 2 месяца назад +4

    शरद पवार अणि उध्दव ठाकरे यांचे वर हा कधीच टीका करीत नाहीं महा विकास आघाडी सरकार आले का शांत बसणार आहे

  • @ajaylakhe9770
    @ajaylakhe9770 2 месяца назад +13

    ह्याला उठवायला टरबूज जबाबदार आहे

  • @shrutirasal766
    @shrutirasal766 2 месяца назад +3

    चॅनेल व मिडीयाने जरांगेचा किती प्रचार केला तरी 85% मराठा आता जरांगेच्या मागे नाही.जरांगे दिशाभूल दिशाभूल करतोय.

  • @dasarathchate1019
    @dasarathchate1019 2 месяца назад +5

    पाटील तुम्ही मराठा आरक्षणावर बोला .इतर जाती वर बोलू नका.

  • @NitinPatil-eo7bt
    @NitinPatil-eo7bt 2 месяца назад +7

    नुसता देवेंद्र फडणवीस करत बसण्या पेक्षा
    288 मध्ये 219 मराठा आमदार आहेत
    त्यांना बोलवून बैठक का लावत नाही
    नुसता बारामती ला देवेंद्र पुरून उरलाय म्हणून नुसती जल जल
    त्या 219 ला सरळ का नाही बोलत मराठा च्या बाजूनं नाही त्याला मत नाही

    • @sandeepkulkarni3790
      @sandeepkulkarni3790 2 месяца назад

      एकदम बरोबर.. बारामती समोर लोटांगण घालता वाटत...😅

  • @StsDm-y2j
    @StsDm-y2j 2 месяца назад +12

    कनफम नाही रोहीत पवार नियोजन करून सांगल तवा कनफम😂

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 2 месяца назад +13

    सरकार कोणाचे हि योवो निवडणूक संपली की हा जेलमध्ये असेल

    • @ArjunNigade-ex8no
      @ArjunNigade-ex8no 2 месяца назад +1

      तूशार साहेब बरोबरच आहे.

  • @panditgaikwad6318
    @panditgaikwad6318 2 месяца назад +2

    Very nice Dada and TV 9

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo 2 месяца назад +5

    सगळीकडे महाराष्ट्र शांत असतांना पाटील शांतता रॅली कशासाठी काढतात व कोणासाठी? आरक्षण का राजकारण?

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 месяца назад +1

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤
    आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 2 месяца назад +10

    हा बावळट माणूस आहे पिसाळ लेला आहे याच्या नादी कोणी लागु नये

  • @sopanlondhe7237
    @sopanlondhe7237 2 месяца назад +1

    आमच्या गावातील सर्व समाजाचे गरजवंत जंरागे पाटला सोबत❤

  • @pooja_sawant_12
    @pooja_sawant_12 2 месяца назад +7

    जरांग ला कळून चुकलय लोकांनी suport काढलंय,त्यामुळे शेवटची चाल

  • @madhavghyarpatil7591
    @madhavghyarpatil7591 2 месяца назад +1

    आम्ही सदैव मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत आणि सदैव सोबत राहणार आहोत.

  • @sahebaraodeshmukh1494
    @sahebaraodeshmukh1494 2 месяца назад +7

    दादा तुम्ही फक्त सयम पा,ळा

  • @madhavghyarpatil7591
    @madhavghyarpatil7591 2 месяца назад +1

    मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा शब्द आमच्या साठी अंतिम आहे.