Vidhan Parishad: Jayant Patil यांच्या पराभवाचे मास्टरमाइंड Eknath Shinde ? नेमकी रणनीती कशी आखली ?
HTML-код
- Опубликовано: 11 июл 2024
- #BolBhidu #VidhanParishad #Eknathshinde
विधानपरिषदेचा निकाल लागला आणि 12 व्या उमेदवाराचा अर्थात शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झाला. ठाकरे गटाने नार्वेकरांना मैदानात उतरवलं आणि निवडणूक लागली. जर ठाकरेंनी नार्वेकरांना मैदानात उतरवलच नसतं तर जयंत पाटील बिनविरोध निवडून गेले असते. पण अजित पवारांचा उमेदवार पाडण्यासाठी शरद पवारांनी आखलेली रणनिती म्हणूनच या खेळीकडे पाहिलं जात होतं. नार्वेकरांसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले आमदार मदत करतील व या प्रयत्नात शिंदेंच्या सेनेकडून क्रॉस वोटिंग होईल. असा प्रयत्न झाल्यास अजित पवारांना लागणारी मतं कमी पडतील व अजित पवारांच्या उमेदवाराचा पराभव होईल. पण झालं उलटच.
नार्वेकर देखील आले आणि महायुतीचे सर्व उमेदवार देखील निवडून आले. पराभव झाला तो जयंत पाटलांचा. आत्ता ही पराभवाची स्क्रिप्ट कशी लिहण्यात आली. डावपेच कसे आखले गेले, एकनाथ शिंदे या रणनितीचे मास्टरमाईण्ड कसे ठरले समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
ज्या दिवशी बारामती पर्वाचा अंत होईल त्याच वेळी हा महाराष्ट्र सुधारेल आणी महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदानी राहतील
म्हणजे टरबूज ला रान मोकळे
@@Shivam_5838Pawar pekshya deva bhau 1000 Patti ne bare ahet
🚩अप्रतिम 👌
Sampurna Maharashtra cha Bihar naka karu mhanje zala
@@Shivam_5838 अरे तू नासका कांदा आहेस आणि टरबूज तर बसगळ्याचा बाप आहे उगाच एखाद्याला टरबूज म्हणून हिनवणे महाराष्ट्रा संस्कृतीला शोभत नाही
खूप दुर्दैवी गोष्ट अखेर पवारांनी शेकापचा अखेरचा श्वास घेतला.शेकाप संपुष्टात आणला 😢
😂😂😂
shekap congress barobar gela tith ch sampla
Correct
शेकाप ने अलिबाग आणि न्यू पनवेल साइडला खूप कमा केली आहेत. जो kma karto tyala padla jato
@@user-tq1vy3tt3kफक्त काम नाही बघत. असंगाशी संग कडे ही बघतात...
मुलींचे उच्च शिक्षण मोफत केल्या बद्दल शिंदे जी , अजित जि व देवेंद्र जि यांना विनम्र पूर्वक खुप खूप धन्यवाद.
जरांगे पाटलांनी सूचना दिलेली होती
@@pranaypatare2643😂
Sarvat avdlrli gost ❤
@@pranaypatare2643तो गावठी मुस्लिमांना आरक्षण द्यायचे बोलतोय
Mulanche kay
Mastermind तर देवा भाऊ आहेत... गेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये विरोधी बाकावर असताना सुद्धा महा भकास आघाडी ला धोबी पछाड दिला होता..नाद करा पण देवाभाऊ चा कुठं 🌷✌️💪
देवेंद्र ,एकनाथ अजित या त्रिकुटाने विजय मिळवलाय तुम्ही उगाच काड्या घालू नका हो शरद पवरांसारख्या 😊😊
अरे हा चाय बिस्कुट पत्रकार आहे चोर आहे बोलभिडू चॅनेल्स पैसे घेऊन खोटे विडिओ बनवतो
😊😊😊
६० वर्षात झाली नाही असीकामे होत आहे अनेक योजना राबवित आहे.कोनीही दिल्या नसतील इतक्या सवलती सरकार देत आहे.खरोखर लोकांचे सरकार.पण जरांगे अजून गप्प कसा बसला काही कळेना.
शिंदेंनी भले भले लोळवले गेले 2वर्ष झाले तेच दिसतय🔥विरोधकांना सतरंज्या उचलयच्याय म्हणून पटणार नाही😂
40 वर्षाच्या राजकारणाचा हळू हळू अंत होत आहे. नियती चा खेळ 😅😊
नार्वेकरांच्या विजयाचे मास्टरमाइंड म्हणायला हवे ना…खरं तर ! शिंदेंना नार्वेकर जास्त जवळचे असणार !!
Jigari मित्र ahet te...
निवडून येणारा मास्टरमाईंड नसतो निवडून आणणारा मास्टरमाईंड
नार्वेकर सगळ्यांचे मित्र आहेत, कोणाचेही शत्रू नाहीत. त्या माणसाला अर्ध्या रात्री फोन केला तरी तो तुमची मदत करेल असा आहे. लोकांना पक्ष बिक्ष नाही, आपले काम करणारा जवळचा असतो.
अहो पण राज, राणे पासुन त्यांनी पक्ष सोडून गेले त्यांनी तर नार्वेकर याच्या नावाने बोंबाबोंब केली होती मग आता चांगले कसे❓ फक्त हेतु येव्हढाच आहे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना क्रेडिट जाऊ नये त्यासाठी ढडपड चालू आहे यांची
@@gauravpalav250
शिंदेचे जवळ चे मित्रच आहेत नार्वेकर सर्वश्रुत आहेच.....
जेव्हा मुखमंत्री शिंदे झाले तेव्हा नार्वेकर यांच्या घरी गणपती दर्शन पण ओळखले होते आम्ही तेव्हा...
चिन्मय भाऊ, जातीपातीचे आणि सामाजिक समीकरण जर जुळले नाही तर महाविकास आघाडी जिंकू शकत नाही. सामाजिक फूट आणि महायुती समर्थकांचे मतदानाला न जाणे हेच महायुतीच्या लोकसभेतील पराभवाचे कारण आहे. प्रत्येक लोकसभा मतदार संघातील वॉर्ड निहाय मतदान पाहिले की जाणवेल नक्की काय कारण आहे ते.
Voters'list m adhun little naave gaayab ka hoti ?
हे मतदान कसं आसत,
पहिली फेरी , दुसरी फेरीत्याबद्द्ल एक व्हिडिओ बनवावा ही विनंती🙏
तसलं नाही सांगणार नुसतं भांडण लावयला सांगा यांना 😂
एकनाथ शिंदे नी नार्वेकर ना मदत केली
MLC ELWCTION HAS ALWAYS CALLED AS GHODEBAZAR , AND THOSE IN POWER ALWAS TOOK ADVANTAGE OF THIS GHODEBAZAR AS THEY ARE IN POWER THEY USE IT FOR THEIR BENEFIT. SO THOSE ARE FOR SALE ARE ALWAYS VOTE TO THOSE WHO ARE IN POWER. SO NOTHING GREAT IS DONE BY MR SHINDE OR MR FADANAVIS. THEY USED POWER FOR SELF BENEFIT
आज इथे जरांगे ची बढाई मारणारा कोणी दिसत नाहीये !!
महायुती मध्ये माननीय मनोज जांरगे पाटील साहेब यांना काही ही चुकीची आश्वासने देत आहेत
Vidhan padishad and vidhansabha madhla farak mahifiye ka? 😂
Thamba thod vidhansabhe la disel
@@TheNikhilify 60 टक्के वाले आहेत ते त्यांना काय झाट माहितेय 😂😂😂
Jarange Patil vidhansabhela bjp cha supda saaf karnar he nishjt
खरे मास्टरमाईंड हे फक्त देवेंद्र साहेब आहेत..
खूप नाव ठेव पण एक दिवस हा माणूस परत राज्य करेल 🔥👑
😂😂😂😂
😂😂😂😂
कसला मास्टरमाईंड आहे रे तो ...सुपडा साफ होईल त्याचा विधानसभेला ..थोडी कळ सोस तू ..
Hagara😂😂😂😂
Only Fadnavis 🚩🚩🚩🚩
देवा भाऊ ची जादु चालु झाली कि विरोधकांच्या डांगीतुन आग निघते...बोलभीडु च वेगळ काय होणार...लहान आहात तुम्हि खरा गेम मांडला तो देवा भाऊ ने
मला असं वाटं आहे की मुंबई पदवीधर निवडणुकीत अनिल परब साहेब निवडून आले तेना सुधा एकनाथ शिंदे यांनी निवधून आणल आहे हेच आता बोल भिडू मधून आईकायच बक्की आहे
भाऊ जर जयंत पाटील साहेबांनी रायगड मध्ये गीते साहेबच काम केलं अस्त तर अलिबाग मधून तटकरे साहेबांना एवढी मोठी लीड भेटली नसती शेतकरी कामगार पक्षाने रायगड मध्ये आणि माळवा मदत केलेली दिसत नाही त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली असेल?
He खर आहे शेकाप नी मदत केली नाही
Yes
शेकाप कडेच मत राहिली नाहीत ते काय मदत करणार जेवढी होती तेवढी गीते ना मिळाली आमदारकी ३० हजार च्या वर लीड होता शिवसेना लां तेवढाच कायम राहिला अलिबाग मध्ये😂
Right 👍
कोणीही जिंकलं काय किंवा हरलं काय, आपल्याला काय त्याचं.... 🙄🤔 आपण लोकं फक्त व्हिडीओ बघून कमेंट्स करतो आणि ते लोकं स्वतःच्या सात पिढ्यांची सेटिंग करुन ठेवतात. 💵💰💴🤓😉😂🤡
एकदम मनातले बोले भावा 🍦🎷🛶🐯
Mag nako karus na comments zamyya
भाजप ची शेवटची फडफड
Khup barobar
@@ShaunakDeo-gs2prchukun jinkale mav loksabhale... Vidhansabhela mahayuti jinkanar
विशाल गड मधली दर्गा गेली की बगा कशी मजा येते
कांग्रेस चे वोट फिरले.......
अरे जितू आणि रोहित पवार यांनी cross voting केले 😂😂😂😂
शरद पवार यांनी च केला mva हवेत होती
तिला जमीन वर आणून काम करायला.. हा अहंकार शरद पवार यांनी च मोडला
काँग्रेस चें नेते फुटले म्हणून काँग्रेस च पण अहंकार कमी होईल आता.😊
A gap laal chatya
गिरे तो भी टांग ऊपर.. 😂😂😂
@@Abhinav4721पण मी कोणा बद्दल असा बोललो च नाही मोदी असो की कोणी तुमचा
वयानी मोठे आहे मान राखला पाहिजे आमच्या हिंदू धर्म मध्ये हे शिकवला आहे.😊
मग कोण पण असो
😂😂😂 …kayamche bhavi😂😂😂
कसं काय माहित नाही पण ते CSK चे फॅन आणि शरद पवार यांचे कार्यकर्ते यांना हरल्यावर सुद्धा.
कारणं भेटतात च आणि दोन्ही पण एवढे चाटू गिरी करतात 😅😅😅
Eknath Shinde किंगमेकर💯
उद्धव ठाकरे ने नार्वेकर ला पाडायला उभा केला होता शिंदे साहेब यांनी नार्वेकर ला निवडून आणला शिंदे साहेब नवीन बॉस
हो का नार्वेकर ला १५ शिवसेना ची + एक शंकरराव गडाख + १ माकप च + ४ कांग्रेस चे वोट मिळाले !! सेकंड प्रेफरन्स वोट पण वोट पण कांग्रेस ची होती सातव यांची !! ही सगळी वोट फक्त ठाकरे मूले मिळाली आहेत !!!! माहित नसतांना काही बोलायचं !! ओन्ली उद्भव ठाकरे साहेब💯😡🔥🔥 या साठी फक्त ठाकरे नी बैठका घेतल्या होत्या !! नार्वेकर ने जिकडे प्रयत्न केले त्य कोणी वोट दिले नाही !!! नार्वेकर ने बीजपी , हितेंद्र ठाकूर समाजवादी कडे ट्रय केले पण कोणी त्यानं मदत केली नाही!! नार्वेकर फक्त ठाकरे म्यूल आहेत १५ आमदार शिंदे चे नाही ठाकरे चे होते!!!!!! गोडी मीडिया!!😡💯🔥
नार्वेकरांना काँग्रेसच्या पहिल्या व दुसऱ्या पसंतीची मते मिळाली
Devendra Fadanvis hyancha credit aahe te tyana dya na kiti virodh karal tyana
Hyana bjp chi allergy ahe bhai.. mva chatu chanel
मास्टरमाईंड एकच देवेंद्र फडणवीस ✌️😎
हा हा हे भारी आहे. महायुतीचा उमेदवार हरला असता तर अपयश फडणवीस यांचं असत पण जास्तीचा उमेदवार निवडून आल्यावर मात्र श्रेय फडणवीस यांना नाही. हीच ती पाकीट पत्रकारिता. फडणवीस यांचा विधानपरिषदेचा डाव फसणार का हा व्हिडिओ केलं होता मग यशाचे श्रेय दुसऱ्याला कसे?
काहीही झाले तरी यशाचे श्रेय फडणवीस यांना द्यायचे नाही हाच उद्देश. बोलभिडू चे हेच धोरण आहे
बरोबर भाऊ
काका आता विश्रांती घ्या 😂
ते न्हवं ते आदित्य ठाकरे च्या संपर्कात असणारे शिंदे शिवसेनेचे 21 आमदार आणि रोहित पवार यांच्या संपर्कात असणारे अजित दादा गटाचे 24 आमदार यांचे काय झाले
😂😂😂🤣🤣😜
चिंता नसावी येणाऱ्या विधानसभेला महाराष्ट्रात एका मोठ्या पक्षाचा सुगडा साफ झालेला दिसेल
Zopa jhlaya ahet ka 😂
बरोबर. भ्रष्टाचारी गध्दार भाजपचा पराभव अटळ आहे.
आमदार खरेदी केली जनता 13 कोटी मत जनतेचे,पैसा जनतेचा,,,मालक कोण जनताच नोकर हे निवडून येणारे,,,जनतेने, हे दाखवा
तुझ्या कडे पुरावा आहे का मलिक chokhya
तुला कोणी सांगितला कानात येऊन😅
Gap re ala motha malak bantoy 😂😂
Layki olakh jantechi fatyavar martat he nete lok
@@dremmy69 राडूद्या त्याला दुःख झालाय
या निकालातून अर्थ स्पष्ट होतोय की लोकसभेला या फुठलेल्या आमदारांनी महायुतीचा काम केलं होतं तरी सुद्धा जनतेतून महाविकास आघाडीचा विजय झाला
खरे आहे
घंटा
चिडू नको रे दादा तुला अजून विधानसभेचा महायुतीचा पराभव बघायचा आहे संस्कार आई-वडिलांच्या पासून येतात संघाच्या शाखेत जाऊन नाही येत त्याच्यामुळे तुम्ही असे शब्द वापरता
चिडू नको रे दादा तुला अजून विधानसभेचा महायुतीचा पराभव बघायचा आहे संस्कार आई-वडिलांच्या पासून येतात संघाच्या शाखेत जाऊन नाही येत त्याच्यामुळे तुम्ही असे शब्द वापरता
*व मोदींना प्रधानमंत्री बनवले*
*99 विरुद्ध 240*
आतली बातमी : झिशन सिद्दीकी आणि अशोक चव्हाण समर्थक आमदार 2 कोटी मध्ये फुटले
फडणवीस विरोधी आहात हे माहिती होत..
तुम्ही सिद्ध केले..
मालकाच्या मिठाला जागणारच..!!
कां? सगळ्यांनी फडणवीसांचीच तळी उचलायला हवी, हे जरुरी नाही!
अजित पवारांची घाण रेड कार्पेट घालून गरज नसतानाही सरकारमध्ये नुसतं आणलं असं नाही, तर भ्रष्टाचारावरून ज्याला "चक्की पिसिंग " साठी पाठवणार म्हणून मोठी गर्जना केली होती, त्या माणसाला चक्क उपमुख्यमंत्री केलं, हे चाणाक्य असल्याचं लक्षण आहे कां?
भाजपच्या लोकसभेच्या महाराष्ट्रातील पीछेहाटीचे शिल्पकार फडणवीस हेच आहेत!
ठाकरे साहेबांनी नार्वेकरसाठी नियोजन राईट केलं. जय महाराष्ट्र
घरच्या हौदात पोहायला आले म्हणजे समुद्रात पोहता येईल असे समजू नये
शेवटी समुद्र तो समुद्र असतो घरच्या हौदाला समुद्राची सर येणार नाही
पक्या ला मुख्यमंत्री करा 😂 आणि चिन्मय ला उप मुख्यमंत्री 😂
गचाळ राजकारण झाले आहे.😢😢😢 लोकांशी काही घेणे देणे नाही या नेत्याशी 😢😢😢😢
आता फक्त अभिजीत बिचुकुले च निवडून येऊ शकतात 😁😆
2019 ला अभिजीत बिचुकले तर आदित्य ठाकरेच्या विरोधात तगडा उमेदवार होता...😂
निवडणूक निवडणूक हेच खेळत बसुया, राजकारणात रमून जाऊया, जाम मज्जा येते, वेळ शिल्लक राहिला तर विकास कार्य करूया 😅😅😅
शरदचा डाव असाच फसणार विधानसभेला पण अतिशहानपना नडलारच
Sharrauddin khan 😂
९ जण निवडून आणण्यात देवेंद्र ह्यांना काहीच श्रेय नाही का?
त्यांचा कुठेच उल्लेख नाही
शरद पवारांना लोकसभे च्या विजयचीआलेली सूज उतरली
शिंदे चा किती मोठा गेम झाला आहे तो त्याच त्यालाच माहीत 😂😂😂😂
अरे हाड
वाकड्याला मतदान शिल्लक ठेवले नाही शिंदेंनी
चिन्मय भाऊ आपला भावी नेता 🎉
😂
😂😂
It will be nice if you make video on how voting done ! whats the process ?
चांगलीच प्रस्तृती.अभिनंदन.
निवडून गेलेले आमदार फुटतात पैसे आणि सत्तेच्या जोरावर पण सामान्य जनता ही निष्ठावंत आहे. बरोबर जागा दाखवली जाणार हे नक्की.
सर्वपक्षीयानी जयंत पाटील यांचा पराभव केला हे एकुन दु:खवाटले विधिमंडळ संसद पटू वकृत्व नेतृत्व आपण गमावला,
घोडं आपल्या गुणांनी पेंड खातं..
😂😂
@@snehamadhu5630😂 हे खरंय
असंगाशी संग नडला
दरवाजामागून कितीही विजयी व्हा.
पण विधानसभाला महायुती चितपट होणार आहे हे लक्षत ठेवा
Losnya narishkti kahi karu shekte wait and watch
@@kirandhangar2903ho dada congress yenar 🎉
@@kirandhangar2903नारीशक्ती करू शकते पण नारीशक्ती गेम करणार महायुतीचा जनतेचा दारात लोकसभेला काहीचाल नाही आणि विधानसभेला नारीशक्ती लाडकी बहिण 2वर्षांत नाही आणले तर 3 महिन्यात आलेल्या इलेक्शन साठी ये जनता दुधखुळी नाहीये आणि इथे आमदार फोडून निवडले जनता फोडून दाखव मग सांग
आता पण बरेच आमदार मावा आघाड़ी chya संपर्कlत होते
ते रोज रोज सकlली कुतर भुकते ते ऐकले नाही का,????
बरेच आमदार आमच्या samaparkat आहेत।।।
सरकार उद्या padanar 😂
17 asun thake ni narvekar ka uba kela Teva chalto ka re bhadvayano dusra jika ter ghodebazai😂😂😂😂
ज्यांची जनतेमधून निवडून येण्याची लायकी नाही ते विधान परिषदेत जातात
खूप छान आहे माहिती
Shinde saheb is great 👍👍👍
योग्य विश्लेषण
आमदार सोबत काय डाव फिरवणार खरा डाव तर जनता येणाऱ्या विधानसभेत यांचा फिरविणार 💯
Correct program 😢
BJP ने दाखउन दिल, कि आम्हि सर्वांचे पण आमच कोनी नाहि
Ajun khup lahan ahes tu राजकारणात...
सात राज्यात 13 विधानसभा पोटनिडणुकीत खाजपा 0 उमेदवार..
नेते पैशाने फुटू शकती जनता नाही...😅😂
शिंदे कायमच गेम करतात हो 😂
Ghe udun mag tyachyavar😂
शिंदेचा आणि अजित पवारचाच गेम झालंय यात 😂
Tula changlach laglay vatat
Favdyachya pillya 😂@@adityavanarse8062
@@adityavanarse8062tu uddhav udvun ghetla a ka Tuza var ?
एकनाथ शिन्दें यांच जर देवेद्रं फडनविसनी लोकसभा सिट अनि जागा वाटपात एैकल आसत लोकसभेला तर माहाऊतीला ३०/३२ जागा मिळाल्या आसत्या🎉🎉🎉🎉🎉🎉
Ghanta🛎️🛎️
Very very explained
Only deva bhau done job for mahauti
विधानसभेला कळेल महाविकास आघाडी ची ताकद
तुम्ही आमदारांना विकत घेऊ शकता.. मतदारांना नाही😂😂
शिंदे साहेब करेक्ट कार्यक्रम करतात 😜👌👍
😂😂 शिंदे ही भाई
कधीपर्यंत ही लोकं फक्त डावपेच खेळत बसणार आहेत..इथे लोकल मधे पाय ठेवायला जागा नाही..traffic jam लोकसंख्या तसेच बेरोजगारीचा डोंब उसळला आहे..😢
बोल भिडू चॅनल चिन्मय खूप छान विश्लेषण
Fadanvis 🔥🔥
🎉
Devendra Rani uddav Thakre Saheb lift wali battery which politics hai bagaha Pawar Saheb elementary Thakre Rani Devendra Akash
शृरूदीन साहेबाचा फोटो लय भारी ठेवता राव तुम्ही 😂😂
❤❤❤❤❤
It is not defeat of Jayant patil but it is defeat of Mr.Sharad Pawar
1 number
Hey election ka conduct kartat ya var ek video banva 👍
अरे पण तुझे ते वस्ताद काय झालं
शिंदे च्या काय संबंध......
विधानसभा आणि विधानपरिषद यामध्ये खुप फरक आहे.... विधानपरिषद मध्ये ज्यांचे वैयक्तिक संबंध चांगले असतात त्यांचा विजय असतो ही आतली गोष्ट असते.... उगाच गाजावाजा करू नका 😅😅
भाजप आणि शिंदे यांच्या मुळे मिलिंद नार्वेकर निवडून आले यांनी कधीही शिंदे भाजप वर टिका केली नाही संबंध चांगले असेल तर फायदा होतोच
विधानपरिषद बंद करा आणी . आमदार की शिटा वाढवा म्हणजे पैसा लबाडी वाचेल
Sakali press conference la railway track var bastat ani yuti che amdar kase contact madhe aahet te sangtat tyana udya pratarvidhi madhe vichara kay zhala te
Rajyasabha aani Vidhan-parishadechi kharech garaj aahe ka deshala ?
मला वाटते खरा गेम तर नार्वेकर यांनी केला नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची पाच मते जास्त पडली त्यांच्याकडे असलेल्या मतांपैकी तर सदाभाऊ यांना दुसर्या पसंतीची पाच मते जास्त पडली त्यांच्याकडे असणाऱ्या मतापैकी तर जयंत पाटील यांना तर पहिल्या पसंतीची 12 मते मिळाली म्हणजे त्यांच्या महाविकास अघाडीतील कांग्रेसची ऊरलेली म्हणजे कांग्रेस ऊमेदवाराला 23 दिल्यानंतर आणि उध्दव ठाकरे यांच्या 15 मध्ये 8 मिळवून 23 करून ऊरलेली 6 आणि पवारांची 12 आणि स्वतचे 1 असे 19 मते पहिल्या पसंतीचे मिळायलाच पाहिजे होते मग जयंत पाटील दुसर्या फेरित पोहचले असते आणि सदाभाऊ ध्योक्यात आले असते किंवा पवारांचा किंवा शिंदे सेनेचा उमेदवार दुसर्या फेरीत ध्योक्यात आला असता परंतू निकाल तर आपल्या समोर आहे म्हणजे 5 मते फुटली पण मला वाटते कांग्रेस ची फक्त 3 मते फुटली ऊलट उध्दव ठाकरे यांचे पंसंती क्रमांक 1 चे एक मत आणि पसंती क्रमांक 2 साठी दोन मते म्हणजे दुसरा पसंती क्रमांक स्वत मिलिंद नार्वेकर यांनी सदाभाऊ खोत यांना तर दिला नाही ना आणि राष्ट्रवादी चे 1 मत फुटले असे मला वाटते कदाचित माझे विश्लेषण चूकीचेही असेल
Vidhan sabhenantar asach 1 video banva " Dav firvla to jantene "
Saglyancha correct karyakram honare... Thamba Vidhan sabha sathi
उद्धव ठाकरे यांनी मित्र पक्षाचा विश्वास तोडला
भाऊ power paisa Ani amdar असले की all equations जुळतात.
मास्टर stroke त्याला बोलतात ज्याच्या कडे संख्या bal nastana काही nastana उमेदवार nivdun anna.
So गेम महा युती chi zhali आहे
राजू शेट्टी केला जयंत पाटलांचा, पुन्हा एकदा आघाडीची विश्र्वासघातकी खेळी.
Chanakya of Maharashtra :
Devendra Fadanavis Saheb 🙏 🙏
Jai Maharashtra 🇮🇳
शेकाप चे जयंत पाटील यांना शरद पवारांनी पाडले.....❤
वस्ताद कस काय हरला 😂
Vastad gela bsdyat
एकनाथ शिंदे हे खरोखर च रणनीतीत माहीर आहे.
*ही विधान परिषदेची निवडणूक होती ही निवडणूक गुप्त होत असते इथे घोडेबाजार चालणारच.. खरा निकाल जनता तीन महिन्यांनीच लावणार आहे..!!*
स्वतः केलेल्या गद्दारीवर इतका अभिमान?
खर सांगतो, काहिल कळल नही 🤔😬
Mala vatata MVA ni aakde nastana extracha umedvaar dena he aplya bajune kharach kiti aamdar aahet hi testing hoti
लोकमत विचारांचा वारसा घ्या
Kya chalu aahe sarv milale aahet
इथ काँग्रेसचे आमदार फुटलेने मत महायुतीकडे गेले आहे शरद पवार व ठाकरेचा काही दोष नाही आणि जयंत पाटलानी लोकसभेत तटकरेच काम केलेने तेचा पराभव केलेने तेचा महायुतीकडुन कार्यक्रम झाला
लोकसभेत बारामतीच्या ताईंना साथ दिली त्याच दिवशी जयंत पाटलांची शेपूट पवारांनी हातात धरली आणि आज विधानपिषदेत धरलेली शेपूट उंचावून जयंत पाटील यांना जोरात जमिनीवर आपटले..... जयंत पाटील मराठा नाहीत म्हणून पवार रीतसर बळीचा बकरा बनवतील हे शेबळ्या पोराने ही सांगितले असते....आता पवारांची साथ देणारे पुरे संपतात हे जयंत पाटलांना चांगले कळले असेल.....❤