10 दिवसांत Sharad pawar आणि Eknath Shinde यांची दुसरी भेट, Fadnavis आणि Thackeray ना इशारा ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024
  • #BolBhidu #SharadPawarEknathShindeBhet #DevendraFadnavis
    विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता येत्या २० सप्टेंबरला लागू शकते असे अंदाज नेत्यांकडून यायला सुरूवात झालीये.महाराष्ट्रात हळूहळू विधानसभेचा माहोल तयार व्हायला लागलाय. शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे सगळ्याच नेत्यांनी भेटीगाठी बैठका यांचा धडाका लावलाय. महाराष्ट्र दौऱ्यांनाही सुरूवात झालीये. तिसऱ्या आघाडीची चर्चा चालुये, प्रकाश आंबेडकर, बच्चू कडू, संभाजीरात्रे छत्रपती, MIM यांच्या आघाडीची बोलणी सुरू आहे…महाराष्ट्रात लोकसभेला इम्पॅक्टफुल ठरलेला मनोज जरांगे फॅक्टर विधानसभेला काय करणार यावरूनही जोरदार चर्चा चालु आहे. थोडक्यात वातावरणनिर्मितीला सुरूवात झालीये.
    मराठा आरक्षणावरून शरद पवारांना कोंडीत पकडण्यासाठी छगन भुजबळांनी पवारांची भेट घेत आरक्षणावरून भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली, मुख्मंत्र्यांना भेटण्याचीही मागणी केली, आठवड्याभरातचं शरद पवार शिंदेंना भेटले आणि सावधपणे या सगळ्यात सरकारलाच कात्रीत पकडलं…त्यानंतर १० दिवसांत पुन्हा शरद पवार एकनाथ शिंदेंना भेटले…पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी वरवर जरी आरक्षण, सहकारी संस्था यांच्यासाठी वाटत असल्या तरी त्यामागे राज्यात बरेच अंडरकरंट घडताना दिसतायत. ते नेमके काय तेच या व्हिडिओतून पाहूया.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 224

  • @NPKulkarni1
    @NPKulkarni1 2 месяца назад +249

    शिंदे यांचे कनेक्शन थेट दिल्ली शी आहे आणि भाजप वगळता ते कोणाबरोबरही जाऊ शकत नाहीत तुम्ही खूपच उथळ विश्लेषण करता

    • @VishnuDatir-xj6ld
      @VishnuDatir-xj6ld 2 месяца назад +3

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 месяца назад +6

      Correct

    • @roshanbhosale1078
      @roshanbhosale1078 2 месяца назад

      हा महाराष्ट आहे मोदी शहा ला हातात भेटणार नाही

    • @2607nek
      @2607nek 2 месяца назад +6

      Lagn waychya aadi porag Jalya sarkya.. 😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад +8

      सांगता येत नाही ..😂
      नीतीश कुमार आणि नायडू सारखा आहे एकनाथ
      शेवटी पवार इस पॉवर 😊

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 2 месяца назад +54

    काहीच फरक पडणार नाही........
    TATA active झालेत!!!
    .
    BSNL ला संजीवनी मिळालीय!!!
    😆😆😆

    • @LYedgeMH
      @LYedgeMH 2 месяца назад +1

      Right bhava

    • @shadowking3757
      @shadowking3757 2 месяца назад +2

      Tata la swatach docomo vachavta aal nahi he pan lakshya dya..

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 месяца назад

      @@shadowking3757 Aata to tyacha sagla *"DOCoMo"* tuzya Modichya parshvabhagat fulvel........
      *"Aandbhakra;"*
      tu tension gheu nko!!!.
      Fakt bagh aani halav.......
      🤣🤣🤣

    • @Trut379
      @Trut379 2 месяца назад

      80hazar corore goverment ne paisa dila ahe bhavau 🥲

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 месяца назад

      @@Trut379Govt ने BSNL विकायला काढली होती भाऊ....
      BSNL/VSNL मध्ये Tata चे शेअर आहेत (त्यांच्याच मालकीच्या कंपन्या होत्या नेशनालयझेशन मुळे सरकारने ताब्यात घेतल्या होत्या) टाटा ने विकू दिली नाही आणि reestablishment मागितली त्याचेच पैसे आहेत ते!!!
      अभ्यास करून कमेंट करा......

  • @ak7119
    @ak7119 2 месяца назад +83

    आता बस झालं ... आता जनता CM ठरवणार कोणाला CM करायचे ते.
    👉चुकीला माफी नाय....❤ जय महाराष्ट्र❤

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 месяца назад +6

      😊 फक्त bjp ला मतदान करणार मी ❤

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 месяца назад

      खा गोबर.....
      आम्ही नाही अडवत!!!!
      😂😂😂

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 месяца назад +4

      @@Kattar_hindu_bramhan 👈😀 अबदुल तु नाव बदलुन कमेंट करत आहेस 😂 काय दिवस आलेत तुझावर 😅

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад

      @@thegodfather2271 आबदुल BJP चा आहे आमदार.
      काय दिवस आले thegodfather नावं ठेवायला लागला. गैरहिंदू आहे तू

    • @VishalKarmare
      @VishalKarmare 2 месяца назад

      ​@@thegodfather2271तुझी आई किरीट ची फॅन आहे त्याला आम्ही काय करू दे म्हणावं अजून तंगड्या

  • @kailash5749
    @kailash5749 2 месяца назад +153

    आम्हाला भिचुकले मुख्यमंत्री हवेत 🔥🔥

  • @JaiHind-lf5re
    @JaiHind-lf5re 2 месяца назад +7

    आता एकच नाद फक्त एकनाथ ❤
    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे वारस

  • @Lankeshwar-v4m
    @Lankeshwar-v4m 2 месяца назад +35

    तुम्ही केलेले राजकारणी व्हिडिओ विश्लेषण किती बरोबर आहेस आतापर्यंत ते पण सांगत जा.

    • @SarikaPawar-jo1xx
      @SarikaPawar-jo1xx 2 месяца назад

      60% योग्य येतात मी सर्व video पाहिलेत

  • @KishorThorat-te1bk
    @KishorThorat-te1bk 2 месяца назад +151

    म्हातारं लय आगाऊ आहे हे करीन सांगता येत नाही

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 месяца назад +11

      तू टेन्शन घेऊ नकोस...
      बाळा!!!
      😂😂😂

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk 2 месяца назад +5

      @@siddheshchavan5110 मी नाही टेन्शन घेत बाळा 😀😀

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад +3

      ​@@KishorThorat-te1bkतुझे indicator का लागले आहे पण😂
      टेन्शन नाही घेत तर

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk 2 месяца назад +2

      @@Kattar_hindu_bramhan माझे इंडिकेटर बंद आहे तुझे उघडे पडलेत ते आधी बंद कर 😂😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад +1

      @@KishorThorat-te1bk तुला घबराट का होत आहे.😂😂

  • @narayangarud298
    @narayangarud298 2 месяца назад +28

    जरांगे पाटील कुणाला च सॉफ्ट कॉर्नर देत नाहीत हे अगोदर समजून घ्या मॅडम. कारण मराठा आरक्षणाच्या विरोधात जो बोलला त्याचा कार्यक्रम लावणारच हे नक्की😂😂

    • @MauliMule-wj1uy
      @MauliMule-wj1uy 2 месяца назад +3

      Mag sharruddin chi history wach ki aadhi 🤔🤔

    • @abhishekshelke7778
      @abhishekshelke7778 2 месяца назад

      ​@@MauliMule-wj1uyत्यांनी आई घातली म्हणून हे लवडे निवडून दिले.ह्यांनी त्यांच्या पुढची आई घातली.

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 2 месяца назад +33

    काका कांहीही करू शकतात. लोकांना सगळं कळतय.राज्यातील राजकारण 2019 ला काकांनी ठाकरे ला पळविलं तेंव्हापासून "गढूळ " झालय.

    • @Fighterkingxyz
      @Fighterkingxyz 2 месяца назад +8

      त्याआधी भाजप + अजित युती झाली होती तेव्हापासुन राजकारण गढुल झाल

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 2 месяца назад +9

      2014 पासून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात आला तेंव्हा पासून राजकारण खराब झालय

    • @sunandahilgude
      @sunandahilgude 2 месяца назад

      काका खरंच फार निरागस आहेत.फक्त फक्त फडणवीस नी राजकारण गढूळ केलं.कारण डावपेच,कोलांट्या उड्या ह्या फक्त पवार साहेबांची मक्तेदारी.त्याच्याशी कोणी असे वागल्यास ते पाप असतं 😂😂😂😂

    • @prakashuttarwar2274
      @prakashuttarwar2274 2 месяца назад

      @@NareshWagh-tu8sy सहमत नाही. 2014 ला न मागता काकांनी भाजपला पाठिंबा दिला होता. फडणविस शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी थांबले. 2019 ला जनादेश न मानता शिवसेना + राषट्रवादी+ काॅन्ग्रेस युती झाली ,तेथुनच सगळे बिघडले. अन काकांच आयुष्य तर यातच गेलं. 1978 ला वसंतदादांच सरकार काकांनी पाडलं, तेंव्हापासुन महाराष्ट्र अस्थिर.

    • @Bhosaledrakshagroभोसलेद्राक्षे
      @Bhosaledrakshagroभोसलेद्राक्षे 2 месяца назад

      बरोबर ​@@NareshWagh-tu8sy

  • @MarvelAvengers997
    @MarvelAvengers997 2 месяца назад +4

    Beauty of Maharashtran polities

  • @hemantnaykodi1498
    @hemantnaykodi1498 2 месяца назад +48

    Non muslim government we want

    • @indian62353
      @indian62353 2 месяца назад +24

      अब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ
      (भाजप सरकार मधील मुस्लिम मंत्री)

    • @rohitdeshmukh5890
      @rohitdeshmukh5890 2 месяца назад +11

      Nawab malik

    • @Djkingisback
      @Djkingisback 2 месяца назад +1

      पण ते मंत्री हिंदू बहुल भागातून निवडून येतात लांड्यातून नाही त्यांचे काम त्या भागात चांगले असल्यामुळे निवडून येतात​@@indian62353

    • @psd4582
      @psd4582 2 месяца назад

      Barobar mhanje bhajapa la kayamcha ghari basavla pahije

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 2 месяца назад +24

    सोप्प आहे....सुप्रिया ताई मुख्यमंत्री....दादा व देवेंद्र उपमुख्यमंत्री....काका राज्यपाल. ..

    • @narayangarud298
      @narayangarud298 2 месяца назад +3

      😂😂😂😂😂

    • @dipaksawant1173
      @dipaksawant1173 2 месяца назад +4

      Ani tumi Sarpanch.

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад +3

      @@bodhraj7043 तुला काय सतरंजी गिफ्ट.😂

    • @bodhraj7043
      @bodhraj7043 2 месяца назад +2

      @@dipaksawant1173 आता एकच ध्येय पोरीला मुख्यमंत्रीपदा वर बसवणे....दादा गेला उडत
      युती कडे.....

  • @balashedge3710
    @balashedge3710 2 месяца назад +19

    आम्ही पाटलांसोबत

  • @tanajidhoble1317
    @tanajidhoble1317 2 месяца назад +1

    Only UT

  • @govindubale8778
    @govindubale8778 2 месяца назад +18

    सगळे एकीकडे आणि सगळ्याचा बाप एकीकडे.. #only_Manoj_dada_Jarange_Patil

    • @Djkingisback
      @Djkingisback 2 месяца назад +1

      बाळा तू मला बेरोजगार दिसत आहे कामधंदे करा हे भिकारचोट धंदे सोड 😂

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 2 месяца назад +1

      😂😂😂

  • @siddheshkhedekar8877
    @siddheshkhedekar8877 2 месяца назад +3

    आजोबा ना फक्त सत्ता आणी पैसा पाहिजे वोट द्यायला आपण aahoch😂😂

  • @Djkingisback
    @Djkingisback 2 месяца назад +13

    शरद पवारांना सिल्वर ओक मध्ये कैद करावे नाहीतर हे म्हातारं आजुन काय खेळ करून हे ठेवील हे देवाला पण माहीत नसणार 😢

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад +1

      तुझ्या आजोबाला शेतमध्ये कैद करतो काय😂

    • @Hin832w
      @Hin832w 2 месяца назад +1

      देव सुद्धा najar ठेऊन आहे काका वर कारण काका election win karnaaathi खूप bhayankar situtaion create karnar aahe आहे भविष्यात

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад

      @@Hin832w अरे तुझे वडीलची पण काळजी घे. 2 महिने फक्त.🥲🥲

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад

      @@Hin832w काळजी घे uncle ची.2 महिने नंतर त्यांचे पण यमराज कडे 🥲
      नंतर अवघड आहे तुझ

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад +2

      @@Hin832w आपले आई वडील कडे पण लक्ष द्या.😭
      2 mahine

  • @painterprashant
    @painterprashant 2 месяца назад +10

    उद्धव ठाकरे या सर्वांना चितपट करणार असे दिसतेय

  • @dhanajipol2931
    @dhanajipol2931 2 месяца назад +4

    जर 3री आघाडी तयार झाली तर महाराष्ट्रात आराजकता निर्माण होईल यात शंका नाही. थोडक्यात आगीतून उठुन फुफाट्यात जानेसारख होईल.

  • @zenzokurita
    @zenzokurita 2 месяца назад +19

    ShivSena (UBT) - Congress आघाडी असावी. शरद पवारांना यायचे असेल, तर यावे. नाही तर अदानी व मोदी समोर जाऊन मुजरा करावा.

  • @ajinkyakulkarni4760
    @ajinkyakulkarni4760 2 месяца назад +10

    बाई शरद पवारांना केंद्रात BJP सोबत जायचं आहे त्यांना हे माहिती आहे की 5 वर्ष भाजपच सत्तेत राहणार आहेत ..दिल्लीत आता काकांना कोणीही विचारात घेत नाही कारण आता विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी आणि अखिलेश यादव ह्यांचे स्थान आता मोठे झाले आहे ..राज्यात आता कोणीही सत्तेत आले तरी शरद पवारांना त्यात रस नाही ..

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 2 месяца назад +9

      कुलकर्णी देशपांडे जोशी विश्लेषण प्रकार म्हंजे तुमची कॉमेंट आणि हे गावठी विश्लेषक चॅनल😊😊
      पवार साहेबांची तुम्ही बरोबरी करू शकत नाहीत..😅😅

    • @VarshaDeshpande-r8i
      @VarshaDeshpande-r8i 2 месяца назад

      Fakt BJP rahil dusre koni rahnar nahi.. Devendra ji Best 👍

  • @srg213488
    @srg213488 2 месяца назад

    आम्हाला वाटत राज्य मागे जात आहे. त्यांची मोळी बांधून झोळी भरावयाचे प्लॉन. शिक्षण आरोग्य आहार इत्यादी यावर निवडणूका संपे पर्यंत आपला अहवाल सातत्याने सर्वांसमोर मांडावा ही तुमच्या कडून राज्याची अपेक्षा आहे.

  • @ajinkyagudpalli5864
    @ajinkyagudpalli5864 2 месяца назад +2

    बस करा रे, विकास सोडून सगळ काही चालय माझा महाराष्ट्र मध्ये

  • @omkargaikwad9507
    @omkargaikwad9507 2 месяца назад +11

    Only UBT as CM

    • @Djkingisback
      @Djkingisback 2 месяца назад +1

      Only ubt is an anti hindu and pro muslim 🍌🍌🍌😵‍💫😵‍💫😵‍💫

  • @nageshugale8280
    @nageshugale8280 2 месяца назад +1

    Only Eknath loknath 🚩🚩❤️❤️

  • @kunalborkarksb9554
    @kunalborkarksb9554 2 месяца назад +48

    पण उद्धव ची पार फाटली राव 😂

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk 2 месяца назад +23

      देतो का शिऊन जशी टरबुजची शिवली तशी 😂😂

    • @kunalborkarksb9554
      @kunalborkarksb9554 2 месяца назад +10

      @@KishorThorat-te1bk चला मान्य तरी केल

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk 2 месяца назад

      @@kunalborkarksb9554 याला मान्य केलं असं म्हणता येत नाही तुम्हाला दुसऱ्यांची शिवायची लय हौस दिसतीय

    • @Bhau0532
      @Bhau0532 2 месяца назад

      ​@@kunalborkarksb9554😂😅😅

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 месяца назад +6

      ​@@kunalborkarksb9554👌🧐 म्हणजे फाटली होती 😂

  • @SachinDhanwade-g8g
    @SachinDhanwade-g8g 2 месяца назад +4

    पावर ऑफ द शरद पवार

  • @rams6957
    @rams6957 2 месяца назад

    आरती मोरे म्हणजे एक नंबर विश्लेषण

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 2 месяца назад +1

    केला इशारा जाता जाता 🤦‍♀️😁😁

  • @shyamp2897
    @shyamp2897 2 месяца назад

    Amhi ata Lassan khayacha ka

  • @sanketsudke2617
    @sanketsudke2617 2 месяца назад

    At this point I don't care

  • @AT-hm9zy
    @AT-hm9zy 2 месяца назад +11

    Sharad Pawar, Not trust worthy.

  • @SachinNavle-s3k
    @SachinNavle-s3k 2 месяца назад +3

    288 jarange mage ranar hahe❤

  • @gsp2042
    @gsp2042 2 месяца назад

    Bai cha awaj karkas ahe! 😢

  • @vishalwagh5601
    @vishalwagh5601 2 месяца назад +1

    shard pawar konachahi game karu shakto he jante n samjav
    ani lamb rahv ya mansa pasun

  • @amey123-d2x
    @amey123-d2x 2 месяца назад

    बोल भिडू कन्टेन्ट ची quality सुधरावा.... रोज उठून व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर असे तयार होतात

  • @xyz...............
    @xyz............... 2 месяца назад

    # All eyes on Bangladeshi hindu

  • @karanjankut8221
    @karanjankut8221 2 месяца назад +1

    ठाकरे अन् पवारांचा बिनसले... शरद पवारांना उद्धव ठाकरे चा उद्धट अनुभव आला असणार

  • @siddheshkhedekar8877
    @siddheshkhedekar8877 2 месяца назад

    Sagle ch आजोबा lokk ch politics madhye aahet

  • @shubhamshete745
    @shubhamshete745 2 месяца назад

    so the point is sarkar koi bhi howe sarkar hogi aadani ki !!

  • @EkcommanMan-hc4vd
    @EkcommanMan-hc4vd 2 месяца назад +26

    Shevati Pawar cha Bap Fadnavis ch ahe 😅😂😂😂

  • @ajaypawar7829
    @ajaypawar7829 2 месяца назад +1

    दाराकडे चर्चा करून याट लावली मराठयांचा.

  • @vasantjog8602
    @vasantjog8602 2 месяца назад

    Nrk barobar ahe

  • @ganeshphadnis8075
    @ganeshphadnis8075 2 месяца назад +3

    दोन वर्षापूर्वी झालेला बदल म वी आ ला नक्कीच आवडला नसेल पण बऱ्याच जणांना योग्य वाटला त्यामुळं आपण म्हणता फार जणांना आवडला नाही हे योग्य वाटत नाही.
    सध्याची राजकीय सोय ही निवडणूक निर्णयानंतर प्रत्येक पक्षाची आमदार संख्या किती त्यांची जुळणी करून मग गोंडस अशा नावाखाली किमान समान कार्यक्रम किंवा समविचारी असल्याचं सांगून सत्ता स्थापना होत असते.
    राजकारणात सगळेच पक्ष सत्ता मिळावी म्हणूनच निवडणुका लढवतात

  • @sopanpokharkar9319
    @sopanpokharkar9319 2 месяца назад +1

    शिवसेनेला भाजप पासून फोडूण .भाजप.आणि अजित पवार यांना एकटे पाडणे आणि निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेला कात्रजचा घाट दाखविला जाईल.

  • @Nishikant7159
    @Nishikant7159 2 месяца назад

    शिवसेनेला धोका देऊन भाजप संपल पवारांनी याची नोंद घ्यावी👍🏻

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 2 месяца назад

    शरद पवार आणि शिंदे दोघेही अडाणीचे प्यादे ह्या नात्याने भेटत आहेत

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 2 месяца назад +3

    अदानी ला मिळालेल्या धारावी विकास प्रकल्पासंदर्भात चर्चा झाली असेल..
    शरद पवार यांचे अदानी शी फार जुने सम्बन्ध आहेत...

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks 2 месяца назад

    Ny tr ky ugach kahihi andaj lavt bsu nka.

  • @sandiptutu9226
    @sandiptutu9226 2 месяца назад +1

    bai cha shahan pana kahi pan bolun gela

  • @nileshdhore1112
    @nileshdhore1112 2 месяца назад

    असं काही होणार नाही हे नक्की एकनाथ शिंदे साहेबांना एवढ मोठ पद धील मराठी माणुस धोका देणार नाही..

  • @parthsuryawanshi2039
    @parthsuryawanshi2039 2 месяца назад +5

    दोन कट्टर मराठा एकत्र येत आहे आनंदाची बातमी आहे , शरदचंद्रजी पवार आणि शिंदे दोन मराठा एकत्र येत आहेत 🚩🚩🚩♥️🚩🚩🚩🚩🚩

  • @venkatbhosale9047
    @venkatbhosale9047 2 месяца назад +4

    ज्यो कुनबी की बात करेगा .
    वही महाराष्ट्र पर राज करेगा .

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 месяца назад

      😅 पण तो फक्त तुतारी वादक आहे 😂

  • @VishwajeetPatil-v7v
    @VishwajeetPatil-v7v 2 месяца назад

    Appach vishay lai hard ah aapa kde credit ch card ah 😂

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 2 месяца назад +3

    काही ही फरक पडत नाही मा. ऊध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी एकट्याने निष्ठावंत शिवसैनिकांना सोबत घेऊन ६३ आमदार निवडून आणले आहेत.

  • @avinashshinde8727
    @avinashshinde8727 2 месяца назад

    20 minutes madhe hevde mudhe bolun zal 😅

  • @pushpakbhendarkar
    @pushpakbhendarkar 2 месяца назад +1

    शिक्षण सेवक रद्द करा

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 2 месяца назад +3

    काही कोणाला इशारा नाही, मीडिया फक्त हवा तयार करते!
    BJP ला काय इशारा देणार? BJP च्या भरवश्यावर वर शिंदे गट बाहेर पडला आहे!

  • @pratikshinde2619
    @pratikshinde2619 2 месяца назад

    Only VBA 👑

  • @pramodkharade5373
    @pramodkharade5373 2 месяца назад

    www.youtube.com/@DeepikaWalanjkarKharade/playlists

  • @ZzPp-m6p
    @ZzPp-m6p 2 месяца назад +10

    मोठे खेळाडूं बाजुला ठेवुन ( SP, UT, DF )
    अजित पवार + एकनाथ शिंदे + काँग्रेस सरकार
    स्थापन करनार .💯💯🔥 लिहून घ्या

    • @sutradhar302
      @sutradhar302 2 месяца назад +1

      शिंदे+पवार=जरांगे

    • @vishalahire2251
      @vishalahire2251 2 месяца назад +2

      अशक्यच वाटतय पण राजकीय वर्तुळात अशक्य असं काहीच नाही😂

    • @Hin832w
      @Hin832w 2 месяца назад +2

      Yeknath is honest . but अजित +sp+कॉंग्रेस + ubata I think this combination will be in future because ajit pawar return after election and ajit pawar have not any credibilty i think many instances possible in future

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 2 месяца назад

      @@ZzPp-m6p हे मला पटल 😂

  • @Lucifer8087
    @Lucifer8087 2 месяца назад +17

    Maharashtrach rajkaran randbazar zalay

    • @RahulPatil-lr5iz
      @RahulPatil-lr5iz 2 месяца назад

      👌🏻

    • @Rahulshirsat1966
      @Rahulshirsat1966 2 месяца назад

      कृपया असे बोलून रांडांचा अपमान करू नका.

  • @VimalPatil-b3y
    @VimalPatil-b3y 2 месяца назад

    Janta shindechya mage nahi tr deva bhauchya mage aahe

  • @Burgunda
    @Burgunda 2 месяца назад +1

    शिंदे हे केवळ भाजपने फुगवलेले नाव आहे.

  • @sutradhar302
    @sutradhar302 2 месяца назад +3

    शिंदे,पवार, जरांगे युती

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 2 месяца назад +2

    चिन्मय चा पगार नका वाढवू.. थेट मुख्यमंत्री कारा ❤

  • @shobhakartelore81
    @shobhakartelore81 2 месяца назад

    शिंदेमामा फडणवीसचा काटा काढणार!

  • @sachingangasagar2000
    @sachingangasagar2000 2 месяца назад +3

    Rahul gandhi jindabad

    • @bodhraj7043
      @bodhraj7043 2 месяца назад

      @@sachingangasagar2000 पप्पू the great leader of opposition for ever

  • @sakharamgurav8945
    @sakharamgurav8945 2 месяца назад

    सगळे सारखे

  • @Lankeshwar-v4m
    @Lankeshwar-v4m 2 месяца назад +4

    तुम्ही घरूनच विश्लेषण करा 😅😅😅

  • @vasantjog8602
    @vasantjog8602 2 месяца назад

    Aghaditle. Pakshatle pudhari apsat bhandan basle Mattar ssngahasathi tar m v a la parabhavas savored jave label c

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 2 месяца назад +1

    काँग्रेस सत्तेत आणि शिवसेना विरोधी पक्षात!!!
    बाकी सगळे गायब!!!
    .
    माझे statement सेव करून ठेवा.....

  • @shrinivaslahoti2783
    @shrinivaslahoti2783 2 месяца назад +6

    10 दिवसात दोन भेटी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात शरद पवार यांचा सपोर्ट घेऊन

  • @krishna_550
    @krishna_550 2 месяца назад

    हत्यार मात्र मजबूत आहे हे 😊

  • @ravithorat8686
    @ravithorat8686 2 месяца назад +2

    मी जरांगे पाटलांसोबत

  • @sagarpawar-di4rn
    @sagarpawar-di4rn 2 месяца назад +1

    Only jarange dada

  • @dnyaneshpawar8169
    @dnyaneshpawar8169 2 месяца назад

    उद्धव ठाकरे यांच्या मुळे पवार साहेबाना मत मिळालेत त्यामुळे पवार गेले तरी चालेल

  • @classicgamers2831
    @classicgamers2831 2 месяца назад

    Kaku vishalgad hinsa nahi manaycha vishalgad mukti sangram

  • @AshokAcharekar
    @AshokAcharekar 2 месяца назад

    इशारा फडणवीसांना😂

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 2 месяца назад +2

    तुमच विश्लेशन चुकतय ठाकरे पवार कॉग्रेस असेल तर आणि तरच मविआ चि सत्ता 100% येणार आहे आणि हे तिघांनाही चांगलच माहितीये

  • @akashdandgule5954
    @akashdandgule5954 2 месяца назад +1

    महाराष्ट्रामध्ये विधानसभा आजाद समाज पार्टी लढणार आहे भाई चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशानुसार❤❤

  • @kiranbade650
    @kiranbade650 2 месяца назад +3

    यंदा श्रवा महिन्यातच भाद्रपद आला का ग ...किती घरी फिरते आहे ग बाई ...असो पिल्लं जाणली कि कळेल कुठे कुठे शेन खाल्ल..साहेब फार आवडले दिसतात ..पण बोट घालून काही होत नसत ..

  • @MrWiseThought-yr6os
    @MrWiseThought-yr6os 2 месяца назад

    शरद पवार सत्तेत आला तर काहीच खर नाही महारष्ट्रचे
    पुन्हा तेच बोगस शाळा, कॉलेज, साखर खारखाने सुरू करून १०००-२००० करोड निधी खातील

  • @Bhau0532
    @Bhau0532 2 месяца назад

    News channel aata band hotil vattay karan ase vishleshan aani propgenda chalvnare anek youtuber aahet je aapaplya marjine mahiti sangtat yancha sorce kay aahe news valyacha tar manus firto news chya location var😂😅😅😂😂

  • @swapneel.k
    @swapneel.k 2 месяца назад

    Support to Jarange patil, eknath shinde, sharad pawar.

  • @Jrk443
    @Jrk443 2 месяца назад

    फेक नेरेटिव

  • @rautsomnath5678
    @rautsomnath5678 2 месяца назад +4

    फक्त भाजपा ❤

  • @cloud_Engineer
    @cloud_Engineer 2 месяца назад

    Tumhala layy kida ahe 😂😂 eknath la fkt bjp option ahe

  • @n2201
    @n2201 2 месяца назад +2

    Adani काही पण घडवू शकतात!

  • @VishwajeetPatil-v7v
    @VishwajeetPatil-v7v 2 месяца назад

    Ahjs

  • @The_SANATAN_HINDHU
    @The_SANATAN_HINDHU 2 месяца назад +4

    sharad pawar ha mela ki Maharashtra la mokala swas gheta yeil

  • @atulshinde9420
    @atulshinde9420 2 месяца назад

    Vote for सूरज चव्हाण ✅

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 2 месяца назад +3

    ज्यांनी मुंबई तला मराठी माणूस शांतडोक्यानी संपवला ?
    त्यांना येणाऱ्या निवडणुकीत ...?

  • @nileshrane9939
    @nileshrane9939 2 месяца назад

    =

  • @amrutjadhav944
    @amrutjadhav944 2 месяца назад

    बकवास...

  • @kiranmanjare6874
    @kiranmanjare6874 2 месяца назад

    Pawar saheb tumhala hat jodin vinanti gaddar ani palpute amdarana gheu naka please

  • @AmolKadam-s5w
    @AmolKadam-s5w 2 месяца назад +2

    शरद पवार आणि महाविकास आघाडी सत्तेत आल्यास मराठा समाजाला आरक्षण देतील काय?

    • @HSG123-K9
      @HSG123-K9 2 месяца назад +6

      पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि 2014 आधी काँग्रेस आणि पवार साहेब सत्तेत होते. तेव्हा नाही दिलं.

  • @rekhabhat4833
    @rekhabhat4833 2 месяца назад

    एका दगडात तीन पक्षी गारद करायचे देवेन्द्र उध्दव अजित हे तीन खच्चीकरण करणे आणि भ्रष्टाचार साखरकारखाने कसे राजकारण खेळतात देव जाणे बाई🎉

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar 2 месяца назад

    शिंदे साहेब 🔥✌️🚩