जिथे भाव तिथे देव केमिकल शेती व वैदिक शेती मध्ये जमीन आसमानचा फरक आहे शुद्ध भाव ठेवून SCT वैदिक चा वापर केल्यामुळे अतिशय सुंदर रिझल्ट दिसून येत आहेत 👏👏👏👏
माला चि कमाल ,चव ,गर , ph वापरणेच आवश्यक. Instant चार्जर रिजल्ट बेस्ट 60 दिवसात 6 फवारणी केली, छातीला प्लॉट, ग्रीन रि छान, खर्च निम्मा, नियोजन बेस्ट, केमिकल jaidrat व sct वैदिक सूर्य आहे . सेटिंग पंजा त झाली. क्षम ते ने technology वापरा 🙏🙏
श्री राम सरांना विनंती आहे की सरांनी कोल्हापूर येथील वांग्याच्या शेतकरी ची. वांग्याचा वाढदिवस. त्यांची स्वतः मुलाखत घ्यावी व आपल्या स्वतःच्या सूक्ष्म ज्ञान व अनुभव चा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावा.🙏🙏
SCT वैदीक हे जुने ते सोने आहे कारण वैदीक वरती तयार होणारा कोणताहि माल हा पुर्वज जसे कच्चाच खात होते तसा आताचे खातात कारण वैदीक हे सुद्धा पुर्वजांचेच आहे आणि त्यात जिवंत दैवी शक्ती आहे कारले हे काकडी सारखे लागते हे मी अनुभवले आहे
एस सी टी वैदिक तंत्रज्ञान जे शेतकरी बंधु १००% वापरतात,ते पिकांकडे बघुन. आज फिर तुम पे प्यार आया है l म्हटल्या शिवाय राहत नाही. खुप जबरदस्त 🍅 प्लॉट. शेती विषयक प्रश्नांचा अंत म्हणजे, एस सी टी वैदिक तंत्र.🙏
Ram sir mi nashik cha ahe mahi chadwad mdhi 7 ekr sheti ahe mi nahsik la privte job krto tumche video bghun mala ata gavala jaun sheti krushi watt ahe❤
जिथे भाव तिथे देव
केमिकल शेती व वैदिक शेती मध्ये जमीन आसमानचा फरक आहे
शुद्ध भाव ठेवून SCT वैदिक चा वापर केल्यामुळे अतिशय सुंदर रिझल्ट दिसून येत आहेत 👏👏👏👏
खरंच टमाटरचा माल नाही तर कमाल आहे. जबरदस्त सेटिंग.
माला चि कमाल ,चव ,गर , ph वापरणेच आवश्यक. Instant चार्जर रिजल्ट बेस्ट 60 दिवसात 6 फवारणी केली, छातीला प्लॉट, ग्रीन रि छान, खर्च निम्मा, नियोजन बेस्ट, केमिकल jaidrat व sct वैदिक सूर्य आहे . सेटिंग पंजा त झाली. क्षम ते ने technology वापरा 🙏🙏
Sct vedik जिथे चमत्कार तिथे.अप्रतिम,छान,आणि सुंदर असा टोमॅटो प्लॉट बनवला आहे.canopy greenri,खूप चांगली आहे.best
एकच नंबर टोमॅटो प्लॉट खूप छान sct वैदिक ची शेती म्हणजे बडे आराम से नो टेन्शन 👌👌👌👌
खूप छान ग्रेनरी, कॅनोपी व सेटिंग व रिझल्ट अप्रतिम . खरच SCT वैदीक च नाद करायचा नाय.
खुप सुंदर प्लाॅट आहे,ही खरी SCT vaidic ची जादूच आहे.
श्री राम सरांना विनंती आहे की सरांनी कोल्हापूर येथील वांग्याच्या शेतकरी ची. वांग्याचा वाढदिवस. त्यांची स्वतः मुलाखत घ्यावी व आपल्या स्वतःच्या सूक्ष्म ज्ञान व अनुभव चा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावा.🙏🙏
Sct वैदिक चा रिझल्ट अप्रतिम आहे
sct वैदिक पोषण दिल्यामुळे अप्रतिम प्लॉट आहे त्यांना कॅनोपी सेटिंग आणि ग्रीनरी एक नंबर प्लॉट
खूपच छान आहे सर टोमॅटो पीक एकच नंबर
राम सर शेतकऱ्यांसाठी दैवत आहेत
जबरदस्त नाद खुला
RNPH=K ताकतीने वापर रिझल्ट भारी
खरच माल नाही, कमाल आहे वैदिक!
👌👌 खूपच सुंदर टमाटर 👌👌
Sct वैदिक के रिजल्ट बहोत जबरजस्ट है 🙏🏻🙏🏻 ओर पोषण पे काम किया है किसान ने
रामसर शेतकऱ्या साठी जादुगर आहेत❤🎉
SCT वैदीक हे जुने ते सोने आहे कारण वैदीक वरती तयार होणारा कोणताहि माल हा पुर्वज जसे कच्चाच खात होते तसा आताचे खातात कारण वैदीक हे सुद्धा पुर्वजांचेच आहे आणि त्यात जिवंत दैवी शक्ती आहे
कारले हे काकडी सारखे लागते हे मी अनुभवले आहे
प्लॉट खूप खूप छान आहे
खुप छान प्लॉट आहे 😮
केमिकल वर विश्वास ठेवण्या पेक्षा विश्वासाने SCT वैदिक वापरा ...
भरपूर प्रमाणामध्ये सेटिंग आहेत
एस सी टी वैदिक तंत्रज्ञान जे शेतकरी बंधु १००% वापरतात,ते पिकांकडे बघुन. आज फिर तुम पे प्यार आया है l म्हटल्या शिवाय राहत नाही. खुप जबरदस्त 🍅 प्लॉट. शेती विषयक प्रश्नांचा अंत म्हणजे, एस सी टी वैदिक तंत्र.🙏
लयच भारी एकच नंबर 😂💥✌️🌹🌹🍎🍎🍎
Ram sir mi nashik cha ahe mahi chadwad mdhi 7 ekr sheti ahe mi nahsik la privte job krto tumche video bghun mala ata gavala jaun sheti krushi watt ahe❤
कांदा पिकाचा विडीओ टाका
Khup chan plot jabardast setting canopi groth flawaring
Ram Sir is Great
Sir ji milk charge cow 4 mntha chi gabhan aate Teva keva dyacha sanaga plz
No one plot 👌
पूर्ण sct केल्यावर टोमॅटो ल ऐकरी किती रू खर्च येतो
रासयनिक बंद वेैदीक जिन्दाबाद🎉
एकच नंबर
SCT vaidic हैं तो मुमकिन है
SCT वैदिक ला नो चलेंज
Very nice sir
शेतकऱ्यांनी आपले शेताचे उत्पन्न वाढविण्यासाठी सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे
Dhanu👌👍
Mirchi 12divasachi ahe sheduld pataval ka
Contact 8669200223/225/226
खारया पाण्यावर पिक पिकवलेला व्हिडिओ बनवा आणि 5000 टि डी एस असलेल्या पाण्याला पिके येतील का
जय SCT वैदिक
सर हया प्लॉट वाल्यांचा कॉक्टक द्या
Contact 8669200223-5-6
Sir प्लॉट खूप भारी आहे पण काय त्याला भावच नाही 100 दोन कॅरेट चालू आहे.
भाव कधी ही वाढतील ना 🍅
100% यशस्वी प्लॉट.
सुपर 👌💪
Sir कृषि अमूर्त पाहिजे जालना जिल्हा आहे तालुका मंठा
कोठे भेटलं सांगा सर
संपर्क करा ८६६९२००२२१/२२८
@@ravi-kharat- सर आपला नाव आनी पत्ता सांगा अधिक महितीसाठी पुढील नंबर संपर्क करा ८६६९२००२२१/२२२/२२३/२२४
SCT वैदीक चे पोषण पूर्ण ताकदीने वापरले तर रिझल्ट तुपान येते.
5 बाय किती फूट लागवड करावा नवीन लागवड
Contact 8669200223-5-6
Super
Hi
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
केमिकलच्या तुम्ही खूप जबरदस्त कॉलिटी आहे .सेटिंग खूप जास्त झाले आहे.
पोषण पोषण आणि fkt SCT vaidik च पोषण ..