SCT वैदीक टोमॅटोंनी🍅केमिकल द्राक्षांचे 3 वर्षांचे 70 लाख कर्ज 3 महिन्यात फेडून😃चक्क कार🚘घेतली‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 окт 2022
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
  • НаукаНаука

Комментарии • 122

  • @maharudralatake8440
    @maharudralatake8440 Год назад +13

    एवढा जबरदस्त प्लॉट आजपर्यंत बघायला मिळाला नव्हता अप्रतिम रिजल्ट आहे sct वैदिक चे फक्त ते तंत्र अभ्यास करून वापरता आले पाहिजे

  • @gajananjadhav4174
    @gajananjadhav4174 Год назад +3

    एकदम ते म्युझीकचा आवाज वाढतो आजूबाजूचे झोपलेली लोक ओरडतात तो म्युझिक आवाज मध्यम असावा आम्ही तूमचे व्हिडिओ रोज पहातो आणि आता सगळे प्रोडक्ट वापरणार आहोत राम सरांमुळे खुप ज्ञान वाढले
    धन्यवाद 🙏

  • @dattatrayborude5062
    @dattatrayborude5062 Год назад +7

    खुप छान प्लाट सर साईल चार्जर चा लाइव्ह डेमो दाखवल्या मुळे अजून शेतकर्यांचा आत्मविश्र्वास वाढेल

  • @amarsmahadik
    @amarsmahadik Год назад +9

    प्रेरणादायी प्रवास, बहुमोल मार्गदर्शन

  • @sachinkharat3667
    @sachinkharat3667 Год назад +3

    एकदम जबरदस्त टोमॅटोचा प्लॉट आहे सर सेटिंग पण एकदम सुंदर आहे हे फक्त sct वैदिक मुळे शक्य झाले आहे👌👌💪💪👍👍

  • @balajisuravase57
    @balajisuravase57 Год назад +2

    टॉमेटो च्या फडाला तोडचं नाही आदरणीय राम सरांचे अनमोल असे मार्गदर्शन 🍎🍎🍅🍅🌴🎋🎋🎋

  • @sangitapatil5031
    @sangitapatil5031 Год назад +4

    एस सी टी वैदीक मुळे टोमॅटोचा अप्रतिम सेटिंग् , अप्रतिम साईझ आलेली आहे🙏

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 Год назад +4

    खूप जबरदस्त टोमॅटोचा प्लॉट आहे सर. आणि ते पण विषमुक्त हे केवळ SCT वैदिक मुळेच होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी मित्राचा आत्मविश्वासच आपणाला सर्व काही सांगून जातो. खूप छान संदेश शेतकरी मित्रान पर्यंत जाईल सर.

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 Год назад +4

    अप्रतिम टमाटो प्लॉट SCT वैदिक पोषण मुळे सेटिंग ग्रेनरी छान प्रकारे आहे

  • @satyappa5931
    @satyappa5931 Год назад +14

    वाह सर क्या बात है 70 लाख रुपए टोम्याटोचे वेड लावणारी उत्पन्न आहे सर टोम्याटो पिकाचे द्राक्ष बागयतदार रात्र न दिवस राबवुन सुध्दा कर्ज बाजारी होत SCT vedic वर शेती करणे अगदी सोफे झाले सर

    • @santoshsarjine6929
      @santoshsarjine6929 Год назад +2

      Cst vedik चांगलंच आहे
      पण टोमॅटो बाग सुरूही झाला नाही आणि सत्तर लाख रुपये कर्ज कसे काय फिटले?

    • @shetilasoneridivas
      @shetilasoneridivas Год назад

      हा नविन प्लाट आहे वाटत जुना प्लाट मधून त्याना फायदा झाला आहे🍅🍅😊😊

    • @shwetadeote8398
      @shwetadeote8398 Год назад

      खूप च छान मार्गदर्शन सर

  • @user-bx3jb9lb5b
    @user-bx3jb9lb5b Год назад

    अतिशय सुंदर माहिती भेटली. ज्ञानात भर नक्की पडली.

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 Год назад +4

    सॉईल चार्जर व मातीमध्ये जो प्रयोग करून दाखवला तो खरोखरच शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे SCT वैदिक मुळेच शेतकरी कर्जमुक्त होऊ शकतो हे मात्र नक्की 💪👍

  • @parasramdeshatwad1181
    @parasramdeshatwad1181 Год назад +2

    जबरदस्त प्लॉट सर, राम सराकडून खूप छान माहिती मिळाली धन्यवाद💐💐

  • @sctorganicfarming831
    @sctorganicfarming831 Год назад +4

    अप्रतिम प्लॉट आणि सरांचा मार्गदर्शन

  • @yogeshghadvaje2978
    @yogeshghadvaje2978 Год назад

    खूप छान 🍅📁माहतीपूर्ण, लोकचलवलिची गरज👌👌👍👍, अतिशय छान मार्गर्शन,🍇🍇

  • @user-qu3lx7tg2w
    @user-qu3lx7tg2w Год назад +1

    जबरदस्त टोमॅटो प्लाट हिरवीगार कॅनोपी ग्रिनरी साइज सेटिंग भरपूर आणि उत्तम माहिती मिळाली साॅईल चार्जर बद्दल

  • @sandhyapatil1936
    @sandhyapatil1936 Год назад

    राम सरांनी अप्रतिम मार्गदर्शन केले आहे . तसेच टोमॅटोचा प्लॉट खूप सुंदर दिसत आहे. जय SCT वैदिक 🙏🙏🙏

  • @parakramtompe8901
    @parakramtompe8901 Год назад +3

    खुप छान टोमॅटो व जमिन भुसभुसित व पांडरी मुळी एकच नंबर

  • @user-lr4ko5ch3v
    @user-lr4ko5ch3v Год назад

    देवा ने आपल्या आमच्याजवळ बुद्धी कार्य मोल काही म्हणता येणार तुम्हीं डोळ्यातील अश्रु थाबें ना असे कार्य सलाम तुम्हाला

  • @sharadkale1204
    @sharadkale1204 Год назад +1

    एकदम भारी टमाटा प्लॉट सॉईल चार्जर टेक्नोलॉजी वैदिक म्हणजे आठवं आश्चर्य

  • @prashikjumde522
    @prashikjumde522 Год назад

    खूप जबरदस्त setting only sctvaidik 💪💪

  • @shriharikorde4944
    @shriharikorde4944 Год назад +1

    सर तुम्हाला खूप आयुष्य लाभो आपण शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचे काम आपण शेतकऱ्यासाठी अवतार आहेत

  • @familyfarmer9
    @familyfarmer9 Год назад +2

    🟣म्हणून तर सर्वांना राम सर हवे हवे वाटतात,
    शेतकऱ्यांसाठी तहान, भूक, आरोग्य काहीच पाहत नाहीत.
    🔵खूप छान प्रॅक्टिकल झालं सॉईल चार्जेर च.
    🟢शेतकरी सॉईल चार्जेर तेकनोलाजी वापरला तरच आनंदी राहू शकेल.

  • @sachinpacharne1033
    @sachinpacharne1033 Год назад +1

    राम सरांचे शेतकऱ्यासाठी चे समर्पित कार्यास सलाम

  • @balajirupnar1247
    @balajirupnar1247 Год назад +1

    फार सुंदर आहे टोमॅटोचा प्लॉट

  • @amolsontakke4449
    @amolsontakke4449 Год назад

    जक्बारदस्त कमाल फक्त वैदिक सोईल चार्जर मुळे शक्य 👌👌👌👍👍👍🍅🍅🍅🍅

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 Год назад

    खुप छान टोमॅटो चा प्लॉट असून सेटीग भरपूर प्रमाणात आहे

  • @vijaykadam5896
    @vijaykadam5896 Год назад

    खुप छान माहिती दिली सुपरहिट

  • @vidyadhumale1309
    @vidyadhumale1309 Год назад

    खूप सुंदर प्लॉट आहे टोमॅटो चा. ❤❤❤❤Ram Sir हे SCT वैदिक शेती कशी करतात हे सगळे शिकायला आवडेल. प्रत्येकाला शेतीतले सगळे नाही पण थोडे तरी माहिती असणे आवश्यक आहे म्हणून.❤

  • @atulzambre8281
    @atulzambre8281 Год назад

    🌱☘️🍅 सरांचा खूप सुंदर असा टमाटर आलेला आहे हे सगळं SCT वैदिक आणि पोषण दिल्यामुळे आश्चर्यजनक रिझल्ट आले आहे, 🌱☘️🍅🌿🙏🙏🙏

  • @deelippatil1590
    @deelippatil1590 Год назад +2

    एस सी टी वैदीक तंत्रज्ञान वापरल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी न होता कर्जमुक्त होवू शकतो 🙏

  • @pranjalhadwale2002
    @pranjalhadwale2002 Год назад +1

    अभिनंदन💐💐 ek no 👌👌

  • @SunilPatil-kg5sh
    @SunilPatil-kg5sh Год назад

    Kupch Apratim sirji

  • @pratapsankpal8820
    @pratapsankpal8820 Год назад +6

    नाद केला पण वाया नाही गेला .....एस सी टी वैदिक सोबत काम करत असताना अनेक दिवस चांगले चालले आहेत, बिना कर्ज शेती ..

    • @vishnukayande5175
      @vishnukayande5175 Год назад

      शेतकऱ्यांचं मो. नं.द्या . खूपचं छान प्लॉट आहे. 👌👌

  • @meghapatole566
    @meghapatole566 Год назад +2

    कर्जमुक्त व तणावमुक्त शेती करायची असेल तर sct वैदिक शिवाय पर्याय नाही

  • @sunildhawde7367
    @sunildhawde7367 Год назад

    1नंबर सर माहिती दिली 👌👌👌

  • @swapnilmane7633
    @swapnilmane7633 Год назад +1

    Satyam thevla 100000 % important word kharch karect spich

  • @MohitGupta-vy7uc
    @MohitGupta-vy7uc Год назад +2

    Soil चार्जर टेक्नॉलॉजी हे शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरत आहे 40 लाखाचं उत्पन्न दोन एकरात होणे ही किमया फक्त टेक्नॉलॉजी म्हणून घडू शकते मी दंग अहो हा व्हिडिओ बघून टोमॅटो ही चाळीस लाख रुपये च उत्पन्न देऊ शकतो

  • @uttamsonkamble5576
    @uttamsonkamble5576 Год назад

    राम तर खरा असा असावा
    Great , खरा भारतरत्न

  • @venkatraokadam1031
    @venkatraokadam1031 Год назад

    1 नंबर प्लॉट आहे. sct वैदिक म्हणजे परीस आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या जिवांनचे सोने होत आहे.

  • @nagare8666
    @nagare8666 8 месяцев назад

    शेतकरी काकांचा एक वाक्य आवडल जे म्हणज आज काय फवारलं लगेच त्यानंतर पुढील प्लँनिंग करून काय फवारणी व खत नियोजन कस करायच ते👍

  • @shashikantthete3829
    @shashikantthete3829 Год назад +1

    Nice video 👌👌👍

  • @ROHIT_JADHAV_
    @ROHIT_JADHAV_ Год назад +3

    Super 👌👌👌👌

  • @ganeshdeore
    @ganeshdeore 9 месяцев назад +1

    कर्जमुक्त होण्यासाठी त्यांचा नशीब होते😊😊

  • @pruthvirajkadam9544
    @pruthvirajkadam9544 Год назад

    SCT वैदिक ची अभ्यासपूर्वक शेती केल्यावर शेतकरी नक्कीच कर्जमुक्त होईल ✅️✅️👌🏻

  • @shivawagh9225
    @shivawagh9225 8 месяцев назад +1

    Nice so beautiful sir

  • @gouria.b.9332
    @gouria.b.9332 Год назад

    SCT vadik असेल तर चमत्कारिक रिझल्ट व अप्रतिम वाढ पाहायला मिळतात

  • @amarapliwaval642
    @amarapliwaval642 Год назад +1

    केमिकल ने कर्ज केले आणि sct वैदिक ने कर्जमुक्त शेतकरी मित्रांचे कर्ज मुक्त होण्यासाठी sct वैदिक ची जोड घ्यावी

  • @NatureAgroofficial
    @NatureAgroofficial Год назад +1

    खूप शिकायला मिळालं सर या vedio मधून.

  • @sanjaykhade7116
    @sanjaykhade7116 8 месяцев назад

    Great Ram sir 🙏🙏

  • @sharadkale1204
    @sharadkale1204 Год назад +1

    टमाटा प्लॉट पाहून येड लागलं सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक

  • @sandipthomne419
    @sandipthomne419 Год назад +3

    राम सर🙏🙏

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Год назад +1

    एस सी टी वैदिक 🙏🙏🙏 राम सर सुपर

  • @ankitasoriya007
    @ankitasoriya007 Год назад +1

    Sct vedic sobat bana करोडपती 👍👍👍

  • @akashugalmugale8876
    @akashugalmugale8876 Год назад

    Mast

  • @vinodonkar2636
    @vinodonkar2636 Год назад +3

    Sir आम्हाला चीलेशन बद्दल आज कळल live खरच खूप छान results aahe soil charger che

  • @prashantmane9111
    @prashantmane9111 Год назад +2

    द्राक्षाने केलेले कर्ज फेडुन गाडी घेऊन आनंद भरपूर आहे ही SCT वैदीक च करू शकते

  • @kumfuprince9297
    @kumfuprince9297 Год назад

    Shevga shetila vapru shakto ka ...

  • @pawasekaustubh4988
    @pawasekaustubh4988 Год назад +1

    नुसते खत टाकले म्हणजे तंत्रज्ञान वापरले असे नाही
    तंत्रज्ञान योग्य पद्धतीने वापरणे देखील महत्वाचे आहे.
    हे ज्यांना समजले त्यांनी प्रत्येक पिकात भरघोस उत्पन्न मिळवले

  • @sanjaymeher4151
    @sanjaymeher4151 Год назад

    Yatun sirancha abhyas kiti ahe te samjte kiti surekh Tomato plot Ram sir than you

  • @prasadkulkarni627
    @prasadkulkarni627 Год назад +3

    Instant Charger Best Results.🍅

  • @sangitapatil5031
    @sangitapatil5031 Год назад

    Sct वैदीक तंत्रज्ञान वापरल्यामुळे टोमॅटोचा प्लॉट जबरदस्त आलेला आहे🙏

  • @shrisai6433
    @shrisai6433 Год назад +3

    SCT VEDIC BEST

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 Год назад +1

    शेतकरी SCT वैदिक चे उत्पादन घेवून समाधानी झालेत

  • @arunsonawane2307
    @arunsonawane2307 Год назад

    लागवड कोणत्या महिन्यातली आहे सर

  • @nitinpachpute405
    @nitinpachpute405 Год назад +1

    हिवाळ्यामध्ये टमाटो लावला तर चा लेल का त्याच पूर्ण नियोजन भेटेल का आमचा ही रासायनिक मध्ये जास्त खर्च होतो व उत्पन्न कमी मिळते

  • @shrikantpawar5972
    @shrikantpawar5972 Год назад

    सर, लागवड किती बाय किती ची आहे

  • @balkrushnamauskar6702
    @balkrushnamauskar6702 Год назад

    एकरी खर्च किती येईल महाराष्ट्र वर्धा जिल्हा कुणाकडे मार्गदर्शन मिळेल माझे बेड तयार झालेले आहे मल्चिंग टाकायची आहे आता करता येईल का मल्चिंग टाकल्यावर कसे करायचे कृपया मार्गदर्शन करा

  • @Devesh414
    @Devesh414 Год назад

    🙏🙏

  • @pundlikthorat744
    @pundlikthorat744 Год назад +1

    🙂🙂🙂🤗🤗🚩

  • @rahulsonawane4589
    @rahulsonawane4589 Год назад

    नांदगाव तालुका, नाशिक मध्ये आहे का sct product

  • @krishnarepale8287
    @krishnarepale8287 Год назад +3

    Varieties name please !

  • @anikethatkar4800
    @anikethatkar4800 Год назад

    Ya 1 ka video mule asa vatay kiti tari shetkari swatacha aasthitav jivant theu shakto

  • @mangeshborse5778
    @mangeshborse5778 Год назад

    sagl jamini kashi ahe pani jharnari asel tr plot banto jr uplel jamin asel tr honar nhi plot

  • @namdeoghaytadkar3136
    @namdeoghaytadkar3136 Год назад

    🙏🙏🙏

  • @soilchargertechnologymanga8301

    खूप छान टोमॅटोचा प्लॉट फळांची सेटिंग जबरदस्त फळांची कॉलिटी जबरदस्त फळांची संख्या जास्त हे सर्व sct वैदिकचे चमत्कार तसेच माननीय राम सरांचे प्लॉटवर जाऊन जय बहुमोल असे मार्गदर्शन लाभले त्याचा फायदा सर्व शेतकरी व वितरक बंधूंना होईल

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 Год назад

    एस सी टी वैदिक हा असा पर्याय आहे की नाही आपण एस सी टी वैदिक आपली आर्थिक परिस्थिती सांभाळू

  • @bhagwanmujumale5298
    @bhagwanmujumale5298 Год назад

    Very fertilize & fuitful & healthy tommato plot, sir if you have book on ur technology please tell us name of it

  • @indrajeetmali761
    @indrajeetmali761 Год назад

  • @chetantelrandhe6259
    @chetantelrandhe6259 Год назад +1

    sir voice chi mic ek shetkryala pn dya awaj clear yet nhi ho video chi ekch nhi tr pratyek video t problem yeto

  • @narendra9631
    @narendra9631 Год назад

    Sir krupya tumala lokana mahiti purvaychi aahe na sir mag contact kase karayche te sanga 6 no dile aahet lagat nahi dile kashala dishabhul nka kru

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 Год назад

    शाश्वत शेती समृद्ध जिवन वैदीक ने बदलली ..
    SCT तंत्रज्ञान वैदीक शिवाय आपुर्ण आहे
    प्रत्यक्ष डेमी

  • @Rohan269503
    @Rohan269503 Год назад

    amchy bhagat kilo cha hisab chalto... pls kunitari samjun sanga ki 3000 krets mhnje kiti Ton hote utpadan? Ani rate Rs 900 per kret mhnje kilo la kiti padla...

    • @villagelife27269
      @villagelife27269 Год назад

      3000 kret * 20 kg = 60000kg = 60 ton, 900 per kret = 900 rs per 20 kg = 45 rs per kg.

  • @dattatraybendkule
    @dattatraybendkule Год назад

    Khup chan mla SCT vapar karycha ahe contact no.pahije

  • @ramwadje2021
    @ramwadje2021 Год назад

    Sir amhala ya shetkaryacha number bhetal ka sir

  • @kiranshinde3214
    @kiranshinde3214 Год назад +1

    खूप छान सर

  • @bhanudasiratkar8881
    @bhanudasiratkar8881 Год назад

    गावाला ठिबक नाही मग सकाळी चार्ज सोडायचं कसं

  • @tandeshnihal1083
    @tandeshnihal1083 Год назад

    Sir please name the tomato varity

  • @shetilasoneridivas
    @shetilasoneridivas Год назад +3

    सर तुमची टिम माझा फोन उचलत नाही

  • @sureshtemgire1873
    @sureshtemgire1873 Год назад

    सर मीकाकडी लावलीsctवैदीक

  • @skmovies5887
    @skmovies5887 Год назад

    परशराम कुशारे सावरगाव खुप छान प्लाट आहे सर कोणती व्हरायटी आहे हे कळवा

    • @fco2236
      @fco2236 Год назад

      सर व्हिडिओ मध्ये शेतकऱ्यांनाचा नंबर दिलेला आहे, त्या नंबर वर कॉल करून आपण अधिक माहिती घेऊ शकता

  • @shravanbagar760
    @shravanbagar760 Год назад +1

    सर से सर्व औषध नाशिक मध्य कुंठे मिळतील

  • @amolk3007
    @amolk3007 Год назад +1

    25.56 start🔥🔥🔥🔥🔥💥💥🍅🍅🍅🍅🍅🍅🍅

  • @chandrakantraykar1858
    @chandrakantraykar1858 Год назад

    छान! शेतकरी मित्राचा फोन नंबर द्या.

  • @rameshwarulagadde5272
    @rameshwarulagadde5272 Год назад +1

    आपल्या हे पोरोडक्ट लातूर रोड ता चाकुर जिल्हा लातूर मिळेल का

  • @dilipbhakade1607
    @dilipbhakade1607 Год назад

    सर हे प्रॉडक्ट बुलढाणा तालुका बुलढाणा जिल्हा मध्ये उपलब्ध होईल

    • @dilipbhakade1607
      @dilipbhakade1607 Год назад

      सर हे प्रॉडक्ट बुलढाणा तालुका बुलढाणा जिल्हा मध्ये उपलब्ध होईल का?

  • @parshuramraut5872
    @parshuramraut5872 6 месяцев назад

    Koate milel.

  • @sanketmore8417
    @sanketmore8417 Год назад

    नंबर काय आहे सरांचा

  • @gajendrabhoyar5245
    @gajendrabhoyar5245 Год назад +3

    खुप अचंबित करणारा टोमॅटो प्लॉट सर अभिनंदन 🙏💐 माझ्या जीवनात मी असा निरोगी, हिरवाकंच सेटिंग जबरदस्त आणि जे येंगल लावा लागले असा प्लॉट बघितला नाही.
    श्री राम सरांनी वैदिक हे अजस्त्र इंजिन आणि त्याला लागणारा रस्ता म्हणजे सोईल चार्जर हे खुप सुंदर पणें समजावून सांगितले. नियोजन महत्वपुर्ण आहे. 🙏

  • @raghujadhav6756
    @raghujadhav6756 Год назад +1

    Kuthe ahe ha plot