जबरदस्त फुटवा 👌... फालोरिंग अतिशय छान आहे.... अभ्यासू शेतकरी अभ्यास करून अनुभव घेऊन यशवी होताय 😊 यंग शेतकऱ्यांनी अभ्यासातून यशस्वी शेती करत असल्याचा आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे 😊
खरंच खूप जबरदस्त प्लॉट आहे आणि आत्ता पण मी स्वतः बघतो प्लॉट मधून खूप माल निघत आहे. व्यापारी पण जगेवर्ती येऊन माल घेऊन जात आहे.हीच आहे sct वैदिक ची कमाल💪💪
एस सी टी वैदिक चा टोमॅटो चा प्लॉट खरच खूप सुंदर दौऱ्यादरम्यान केलेले सरांनी मार्गदर्शन याचा सर्व शेतकऱ्यांना नक्कीच विषमुक्त अन्न तयार करण्यासाठी फायदा होईल
माती बलवान केल्या मुळे प्लांट पहिलवाना सारखा उटुन दिसतोय 🌟👏👌 जबरदस्त सेटीग फुटवे.फुटवे येवढे कि मजुरांना कोणता फुटवा बांधु कळत नाही 💪💪 वैदिक हि आयुर्वेदिक शक्ती.आणि त्याचे चमत्कार.💯💯 शेतकरी मित्रांनो SCTवैदिक च्या सहवासात येवुन आपल्या शेतीला आमर करूया 💪💪🌳🍂🍁
टोमॅटो प्लाॅट खूप छान सेंटीग भरपूर आहे कॅनोपी मोठी आहे साईज खूप छान आहे सेंटीग व लोड जास्त असल्यामुळे तार तुटत आहेत शेतकरीमित्र खूप आनंदी दिसत आहेत SCT वैदिक ची ताकद दिसत आहे माती बलवान पिक पैलवान शेतकरी धनवान ग्राहक आरोग्यवान 🍅🍅🍅💪💪💪👌👌
सोईल चार्जर टेक्नॉलॉजी चे वैदिक हे भूमातेला लाभलेलं एक वरदान ज्याच्या वापराने मातीच नाहीतर मातीत पिकणार प्रत्येक पिक जबरदस्त आलेत 🍅🍅🌿🌿 खूप अप्रतिम असा प्लॉट आहे
टॉमेटोची साईज कँवालीटी पाहता शेतकरी आनंदी आहे. फुटव्याची साईज व सेटींग बंचेसमधे खुप अप्रतिम आहे. तरूण पिढी SCT वैदिकच्या रुपात करीयर करण्याची खुप छान संधी आहे.👌👌💪💪
हो सर अंगदी बारोबर आहे तुम्हीं जे बोलतात ते SCT vadeyc ने शेती करायला अताचे नवीन पिडीला अंगदी सोफा आहे जैविक शेती केली तर कधीही तोठ्यात येणार नाही टोम्याटो अद्भुत आहे सर 👍
SCT वैदिक महा दौरा 25 मध्ये माननीय राम सरांनी शेतकऱ्याच्या टोमॅटो प्लॉटवर जाऊन बहुमोल असे मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांनी त्यांना आलेले अनुभव सांगितले याचा सर्व शेतकरी व वितरक बंधूंना फायदा होईल
SCT वैदिक हे आरोग्यदायी शेती चा महामंत्र आहे...👍अप्रतिम प्लॉट आहे, कॅनॉपी , फुटवे , सेटिंग व साईज जबरदस्त आहे.👌👌👌
खूप सुंदर प्लॉट आहे .शेतकरी खूप समाधानी आहे ते त्याच्या बोलण्याचा आनंद बघून दिसत आहे.
SCT वैदिकचा चमत्कार..👌एकच नंबर कॉलिटी..🍅 कॅनोपी पण खूप छान आहे.🌱
आदरणीय श्री. राम सर आपलं खूप खूप धन्यवाद🙏
प्रत्येक शेतकऱ्याने हा व्हिडिओ पहावा
खूपच उपयुक्त माहिती मिळाली.
🌱🌱 SCT वैदिक एक वरदान आहे शेतीसाठी ....सुंदर प्लॉट 🌱🌱
खूप छान उदाहरणे देऊन छान मार्गदर्शन केले सर.
अप्रतिम प्लॉट आहे जिथे sct वैदिक तिथे असे चमत्कार प्लॉट पहायला मिळतात.
शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद (एससिटी वेदिक व राम सरांचे आभार)👌🙏
जबरदस्त SCT वैदिकचा टोमॅटो प्लॉट आहे. भरपूर फळांची संक्या आहे. व विषमुक्त भाजीपाला मिळते 👌👌
जबरदस्त फुटवा 👌... फालोरिंग अतिशय छान आहे.... अभ्यासू शेतकरी अभ्यास करून अनुभव घेऊन यशवी होताय 😊
यंग शेतकऱ्यांनी अभ्यासातून यशस्वी शेती करत असल्याचा आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे 😊
15 गूँठे साठी किती खर्च येईल क्रपया कळवावे
खरंच खूप जबरदस्त प्लॉट आहे आणि आत्ता पण मी स्वतः बघतो प्लॉट मधून खूप माल निघत आहे.
व्यापारी पण जगेवर्ती येऊन माल घेऊन जात आहे.हीच आहे sct वैदिक ची कमाल💪💪
वैदिक पद्धतीने तयार होत असलेलं अन्न हे पूर्णब्रह्म आहे असं म्हणायला हरकत नाही..thank you Ram sir
जबरदस्त प्लॉट आहे.फळाची साईज,चमक खूप छान आहे.कॅनोपी पण खूप छान आहे...👌🙏
खूप छान प्लॉट आहे SCT वैदिक वापरल्या मुळे क्यानोपी सेटिंग व फळची साइज जबरदस्त आहे...🍅🍅👌👌👌👌
SCT वैदिक चे पुर्ण शेड्युल वापरले तर असे नविन नविन चमत्कार पाहायला मिळतात.
सरांनी एवढी छान उदाहरण देऊन खूप छान मार्गदर्शन केले.
👌👌💪💪🍅🍅
काय प्लॉट आहे, जबरदस्त ग्रेनारी , फळाची संख्या भरपूर प्रमाणात आहे, SCT ग्रेट 👍👍.
अप्रतिम मार्गदर्शन राम सरांचे टोमॅटो प्लॉट पण काय जबरदस्त आहे हाच आहे वैदिक चा चमत्कार
खुप छान मार्गदर्शन 🙏🙏
एस सी टी वैदिक चा टोमॅटो चा प्लॉट खरच खूप सुंदर दौऱ्यादरम्यान केलेले सरांनी मार्गदर्शन याचा सर्व शेतकऱ्यांना नक्कीच विषमुक्त अन्न तयार करण्यासाठी फायदा होईल
एकदम मस्त प्लॉट... ग्रेनरी canopy jabardast 💪👌
जबरदस्त रिझल्ट आले आहेत, SCT vaidic हा एक चमत्कार आहे.
खूप जबरदस्त प्लॉट 2 तारा असूनही लोडणे तुटल्या खूप छान बनचेस मध्ये सेटिंग
खूप छान सारंच मार्गदर्शन .
2 महिन्यात खूप छान ग्रोथ
वैदिक वापरल्यमुळे एक नंबर क्वालीटी आणि साईझ आली आहे..👌🏻
माती बलवान केल्या मुळे प्लांट पहिलवाना सारखा उटुन दिसतोय 🌟👏👌
जबरदस्त सेटीग फुटवे.फुटवे येवढे कि मजुरांना कोणता फुटवा बांधु कळत नाही 💪💪
वैदिक हि आयुर्वेदिक शक्ती.आणि त्याचे चमत्कार.💯💯
शेतकरी मित्रांनो SCTवैदिक च्या सहवासात येवुन आपल्या शेतीला आमर करूया 💪💪🌳🍂🍁
टाॅमाॅटो ची सेंटीग चमक साईज खुपच जबरदस्त आहे वैदिक चा चमत्कार आहे
Very very nice 👌👌👌👌
अप्रतिम रिझल्ट छान माहिती मिळाली सर व्हिडिओ मधून
टोमॅटो प्लाॅट खूप छान
सेंटीग भरपूर आहे
कॅनोपी मोठी आहे
साईज खूप छान आहे
सेंटीग व लोड जास्त असल्यामुळे तार तुटत आहेत
शेतकरीमित्र खूप आनंदी दिसत आहेत SCT वैदिक ची ताकद दिसत आहे
माती बलवान पिक पैलवान शेतकरी धनवान ग्राहक आरोग्यवान 🍅🍅🍅💪💪💪👌👌
Very Nice Tomato plot👍👍👍👍
Ekdam masta plot ahe 👌👌👌
खुप छान फुटवे आहेत.
माल खुप आहे.
क्वालिटी सुंदर आहे.
शेतकरी समाधानी आहे.☘️☘️🍅🍅👌👏
फार जबरदस्त नियोजन केले आहे
खुप छान प्लॉट आहे कॅनोपि टॅमेटो साईज फुटवे जबरदस्त 🍅🍅🍅
Sct vedic वापरून शेतकरी समाधान आहे एक नंबर प्लॉट आहे जबरदस्त साईज आणि खूप लोड आहे💪💪💪💪
सोईल चार्जर टेक्नॉलॉजी चे वैदिक हे भूमातेला लाभलेलं एक वरदान ज्याच्या वापराने मातीच नाहीतर मातीत पिकणार प्रत्येक पिक जबरदस्त आलेत 🍅🍅🌿🌿 खूप अप्रतिम असा प्लॉट आहे
Hari nice
खर्च किती येतो soil technology charger वापर केल्या वर
प्लॉट खूप जबरदस्त असून पानाची ग्रीनरी व फळांची संख्या चांगली आहे एस एस सी टी वैदिक धमाल
✌✌✌
टोमॅटो प्लॉटची कॅनोपी छान आहे आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद हे सांगून जातो प्लॉट किती छान आहे फक्त S.C.T वैदिक मुळे शक्य आहे
टॉमेटोची साईज कँवालीटी पाहता शेतकरी आनंदी आहे. फुटव्याची साईज व सेटींग बंचेसमधे खुप अप्रतिम आहे. तरूण पिढी SCT वैदिकच्या रुपात करीयर करण्याची खुप छान संधी आहे.👌👌💪💪
खरच सर वैदिक ची कमाल आणि धमाल आहे खोड ही जाड आहे मुळी जबरदस्त आहे टोमॅटोची शेटिंग 8 ते 9 बंचेस मधे आहे 🙏🙏
खुपच सुंदर प्लॉट आहे.💪💪🍅🍅🍅🍅
कॅनाॅपी ,फुटवे , गुच्छामध्ये सेटीग ,साईज SCT वैदिक चे रिझल्ट अप्रतिम
सुदंर प्लॉट १नंबर क्वॉलिटी व नियोजन केले जबरदस्त रिझर्ट दिसत आहे
राम सर आमचे पाणी अळणी आहे त्यात टोमॅटो वांगी ऊस
वगैरे ची शेती जबरदस्त प्रमाणात होईल का वैदीकमुळे
. लोणंद सातारा
टोमॅटो प्लॉट जबरदस्त असून पानाची व फळांची कॉलिटी व फळ संख्या चांगली आहे...आणि एस सी टी वैदिक तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे
मस्त आहे मी पण वांगी प्लॉट साठी वापरणार आहे
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आपण कोण्या पैशात किंवा कशातच नाही मोजू शकत🙏🙏
छान
सुपर डुपर प्लाट आणि मी पण एक एकर लावत आहे़ मी फक्त SCT चा य़ुजर आहे👌👌👍👍
हो सर अंगदी बारोबर आहे तुम्हीं जे बोलतात ते SCT vadeyc ने शेती करायला अताचे नवीन पिडीला अंगदी सोफा आहे जैविक शेती केली तर कधीही तोठ्यात येणार नाही टोम्याटो अद्भुत आहे सर 👍
Nice plot
अप्रतिम प्लॉट आहे 👌👌👌👌
Super sir
एकच नंबर कॉलिटी 👌👌
SCT Vadik अनुभवाने शेतकरी समाधानी आहे
सरांनी खूप छानशी माहिती सांगितली आहे भरपूर उदाहरणे दिली आहेत शेतीसाठी काय लागतं ते सांगितला आहे माती बलवान तर पीक पैलवान
Sct vedic खूप छान रिजल्ट टोमॅटो जबरदस्त आहे
SCT VEDIK SUPER 🙏🙏🙏
एस सी टि वैदिक खूप छान रिझल्ट भेटत आहे
खुप छान प्लॉट एक नंबर result.
Sct वैदिक मुळे फकत
प्लॉट जोमदार आहे लागवडी पासून sct वैदिक वापरतात
आणि फळांची क्वालिटी जबरदस्त आहे 😎💪💪
वैदिक शेती करण्यासाठी कोणाला संपर्क करावा लागेल
Khupach sundar
आभारी आहे
एकदम मस्त प्लॉट
Sct vaidik best in vejitable 1 no plot
एस सी टी वैदीक तंत्रज्ञान वापर केल्या मुळे औषधी गुणधर्म असलेले अन्न मिळते😆😆🙏
शेतकऱ्यांची रासायनिक चे फवारणी कशी चुकीची आहे हे समजून सांगीतले व पोशणावर भर कशी देय ची हे समजतात🙏🙏🙏
टोमॅटो गुच्छामध्ये दिसत आहेत 👌👌🌱
✨SCT वैदिक रिझल्ट🍅🍅🌿👌👌
🎉
शेतकरी कोणता हि माल आता बिनधास्त घेऊ . वैदिक च्या स्वरूपात त्यांच्या हातात परिस मिळाला आहे.
छान छान💪💪👍
टोमॅटो उत्पादक शेतकरी यांनी व्हिडिओ जरूर पाहावा
🙏🙏👍👍
Sct che vedik kuthe milal ..?
आपला तालुका जिल्हा
SCT वैदिक चे आणि केमिकल उत्पन्न जमिनासमन चा फरक आहे ,लोड पेलण्यासाठी डब्बल तार लागली 👌💪
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Eakch number cyanopi ahe plot only soil Charger technology 💪💪💪
राम नावातच दम आहे
Hi
Ram sar mobile no patva
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
Kutla vido ha
SCT वैदिक महा दौरा 25 मध्ये माननीय राम सरांनी शेतकऱ्याच्या टोमॅटो प्लॉटवर जाऊन बहुमोल असे मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांनी त्यांना आलेले अनुभव सांगितले याचा सर्व शेतकरी व वितरक बंधूंना फायदा होईल