सर तुम्ही विडीओ बनवत असताना व्हरायटी कोणती लागवडीची तारीख आवर्जुन शेतकर्यांना विचारत जावा, शेतकर्यांना बन बोलण्याचा मोका देत जावा, विडीओ बघणारे शेतकर्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष असते पण तुम्ही त्यांच्या बोलन मधेच थांबवताय
मी 15 टोमॅटो च्या रोपांना सॉईल चार्जर वापरत आहे बघू काय होते 20 दिवसाची रोपे आहेत.घरी खाण्यासाठी असल्यामुळे रासायनिक वापरले नाही.जर फळे भरपूर आली तर नक्कीच कॉमेंट करेन.
सर आपल्याला उत्पादने ऑनलाईन मिळेल. कसे वापरायचे त्याविषयी सर्व मार्गदर्शन फोन वरून व व्हझिट करून मिळेल अधिक माहिती साठी खालील नंबर वर संपर्क करा 8669200221/2/3/4/5/6/7/8
सर व्हरायटी जास्त महत्वाची नाही तिला दिलं जाणार पोषण जास्त महत्वाच आहे व्हरायटी कोणतीही घ्या व तिला सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि प्रमाणे पोषण द्या ती व्हरायटी नक्कीच जास्त उत्पादन देते अधिक माहिती साठी संपर्क 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
मी भेंडी साठी वापरले होते. शेतकरी फोटो काढत राहिले असा प्लाट आला होता. आतापन भेंडी साठी वापरले आहे कृषि अमृत आणि ग्रीन गुजरात MLM करतो पण सोइलचार्जेर टेक्नोलॉजी वापरा असा सल्ला देतो.
सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि अधिक माहिती साठी संपर्क 8669200221/2/3/4/6/8
जबरदस्त आहे सर!!🌱👌
Only soil charger technology🌱🌱👌👌🙏🙏🙏😃
खूपच छान ........ओन्ली सोईल चार्जर टेकनोलॉजी......👌👌
फारच छान प्लाँट, पान,फळे व पांढरी मुळी मस्त 👌👌👌
अमोल जी छान प्लॉट आहे
SCT आपल्या शेतकऱ्यांसाठी 100% सोन आहे.
Nice video sar sct great tacnalage 👌👌👌
पानांची रुंदी खूप चांगली आहे तसेच फळांची सेटिंग पण भरपूर झाली आहे पाहण्याजोक्त टोमॅटोचा प्लॉट आहे
Good 👍
Saheb plot khup chaan aahe aaplya product che resert pn jabardast aahe tyat shanka nahi pn ha plot 45 divasancha vatatch nahi
सोईल चार्जर टेक्नॉलॉजी मुळे सेटिंग छान झालेले आहे कॅनोपी छान आहे अनेक सारखे फळांची साईज आहे
Khup chan settings 👌👌
खूप छान
Plot khup chan ahe😘😘😘 pn shetkaryala pn boludya🙏🙏
एक नंबर ग्रोथ, साँईल चार्जर टेकनाँलाँजी शिवाय अशक्यच
Sct is made for all farmer so farmer life can change
४५ दिसामध्ये एवढा पाॅलट होतनाहि फक्त औषधि चि जाहिरात आहे राव
खूप छान प्लॉट आहे.
Excellent 👌
साहेब प्लॉट चांगला आहे. पण प्लॉट किमान 70-75 दिवसाचा आहे
सेटिंग आणि कॉलिटी दोन्ही खूप छान आहे
टोमॅटो चा प्लॉट खूप चांगला आहे एस सी टी वैदिक वापरल्यामुळे अशक्य ही शक्य होऊ शकते
Sir khup chan technology aahe maze tar bambu modat aahe 19.08.2021
जबरदस्त setting झाली आहे
आमैल कुपछन
Khup chan effect aahe
He variety konti ahe sir tomato ???🙏🏻
45 दिवसांचा प्लॉट , सेटिंग भरपूर आहे व एकसारखी साईज आहे
45दिवसाचा 😂🤣 राव खर सांगा शेतकऱ्याला किती दिवसाचा आहे
😂😂😂
45 दिवसाचा nahi.
😂😂😂
छान मार्गदर्शन
Vishe sir kuthache ahet गाव कोणता
Khup chan 100% rezult asaleli sct
टोमॅटो पिकांसाठी बेसल डोस पासुन चे सेडुल पाठवा
Ropanchi Pratikarshakti khup vadhate
ज्या जमिनी मध्ये सुखवा आहे त्यात जमिनीत काम करेल का
जबरदस्त
Khup chan
प्लॉट मस्त आहे पण 💪👍
👌👌👌👌👌👌👌👌👌 very nice information
Thanks for uploading Video sir
मस्त
मलचींग चा पावसाळ्यात फायदा होतो का सर???
मी निफाड तालुक्यातील शेतकरी आहे तुमचे औषधे कुठे मिळतील.
हा प्लाट 70 ते 80 दिवसाचा आहे
छानच आहे
टम्योटो चे शेड्युल पाठवा साहेब
ओपन वर टोमॅटो लागवड करावी का
Margadshan milel ka
👌👌👌
व्हारायटी कोणती
सुपर छान आहे वरायटी कोती आहे
व्हारायटी जास्त महत्वाची नाही पोषण महत्वाचे आहे
Variety konti aahe
Very nice video /plot
वापर कसा करायचा ते सांगा
सर तुम्ही विडीओ बनवत असताना व्हरायटी कोणती लागवडीची तारीख आवर्जुन शेतकर्यांना विचारत जावा, शेतकर्यांना बन बोलण्याचा मोका देत जावा, विडीओ बघणारे शेतकर्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष असते पण तुम्ही त्यांच्या बोलन मधेच थांबवताय
खूप छान ,टोमॅटो च , कोणतं वान ( जात ) आहे भाऊ ?
Soil charger Technology 1 number
Tomato schedule pls
मी 15 टोमॅटो च्या रोपांना सॉईल चार्जर वापरत आहे बघू काय होते 20 दिवसाची रोपे आहेत.घरी खाण्यासाठी असल्यामुळे रासायनिक वापरले नाही.जर फळे भरपूर आली तर नक्कीच कॉमेंट करेन.
SSM व RNPH सोबत वापरा
छान आहे
Krushi amrut भिजवून drip Madhun sodle tar chalel ka sir
No
Sir sinnar la bhetel ka sct
सुंदर
1No
Dalimb aani tomato shetkaryachi mulakhat bagha.
Sarva sentences aarkhech aahe
Mulakhat ghenare denarya preksha jastach boltay.
एकरी किती खर्च येतो sct चा
लागवड करताना खते , कीडनाशके काय केले
खूपछान Tomyato plot आहे. # सातारा मधे मिळेल? & उस, हळद ला चालते का. चालत असेल तर डेमो दखवा 🙏🙏
जात कोनती आहे खुप जबरदस्त आहे आपला नंबर देन्याची कृपा करवि मी सुदा टमाटर करनारा शेतकरी आहे
Chan
Nice plot
Tumche he product kashe waprayche aani hyache margdarshan kuthe milnar aani he product Nagpur la milnar kay
सर आपल्याला उत्पादने ऑनलाईन मिळेल.
कसे वापरायचे त्याविषयी सर्व मार्गदर्शन फोन वरून व व्हझिट करून मिळेल
अधिक माहिती साठी खालील नंबर वर संपर्क करा
8669200221/2/3/4/5/6/7/8
सिदखेडराजा एते कोण सर आहे
Contact 8669200220
रोपे मिळतील काय?
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
🙏🙏🙏🙏👍👍👍
कोण ती व्हरायटी
Variety and tomato schedule please
व्हरायटि कोणती आहे
कोनतीजात
Sunder
Akac no ahe👍
Sra aaplela marg darshan detaka thod
Nice
Mast
7447540203
Call kara
Nahitar nambar dya
Konti variety aahe
सर व्हरायटी जास्त महत्वाची नाही तिला दिलं जाणार पोषण जास्त महत्वाच आहे
व्हरायटी कोणतीही घ्या व तिला सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि प्रमाणे पोषण द्या ती व्हरायटी नक्कीच जास्त उत्पादन देते
अधिक माहिती साठी संपर्क
8669200220/1/2/3/4/5/6/7/8
व्हरायटी सांगायला काय अडचण आहे का?
व्हरायटी सांगा ना
जाहिराती साठी प्लॉट घेतला आहे. त्यानाच जात माहीत नाही तुम्हाला काय सांगणार?
purn schedule details mde sanga sir🙏
bhau ahe
बांधायला काय वापरलाय सांगाल का
मी भेंडी साठी वापरले होते. शेतकरी फोटो काढत राहिले असा प्लाट आला होता.
आतापन भेंडी साठी वापरले आहे कृषि अमृत आणि ग्रीन गुजरात
MLM करतो पण सोइलचार्जेर टेक्नोलॉजी वापरा असा सल्ला देतो.
No 1..sct
बुलढाणा जिल्हा मध्ये मोताळा येथे आपल्याला हे तंत्र मिळेल का
1no.sir
Mast
👍👍👍
किति पैसे दिले तुम्हाला बोलायला
बालचंद्र
फारच गांजवलेला दिसतोय कंपन्यानी 😟
इथे शेतकरी स्वता वाट पहातात व आमंत्रण देतात गाडी पाठवतात सर एकदा मुलाखत घ्या
रिझल्टच तसे आहे ‼️
प्लॉट खूप छान आहे. रोपाची जात कुठली आहे. आणि कुठल्या महिन्यातली आहे ते सांगा सर........
Ha plot 45 divsacha nahi 60 65 divsachaya
बरोबर बोलले भाऊ हा प्लॉट 45 दिवसाचा नाही 60 दिवसाच्या पुढे प्लॉट आहे
संत्तर दिवसांचा आसेल
गायधनी साहेब टोमॅटोची कोणती व्हरायटी आहे ?
सर varity कोणती आहे
What id quantique
Tomato Khati niyojan
How to buy
. Nimbole... Lakhmapur
Are these products of soil charger technology available in Amravati? I want to buy and use them in my own land
Please contact
8669200223/4/8/9881798028
👌👌👍👍🧡
आरे क्यामेरामेन आहे का???? बैल आहे गाडी पळवावी तसा क्यामेरा पळवतोय आम्ही शेत बघायच का ## बघायची 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
पपई ला काय करता येइल
टमाटेची जात कोणती आहे