Это видео недоступно.
Сожалеем об этом.

मिल्क चार्जर- ताज्या शेणाचे खत‼️जखमी ,भाकड जनावरांना पुनर्जन्म ,दिव्यांग मुलामध्ये आश्चर्यकारक बदल‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2022
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क 8669200220/1/2/3/4/5/6/7/8/7030772605/06/07/08/09/10

Комментарии • 135

  • @shetkarimitrasctorganicfar807
    @shetkarimitrasctorganicfar807 2 года назад +15

    मिल्क चार्जर मुळे ते एक बारा वर्षाच्या अपंग मुलाला जो बदल झाला आहे हे पाहून मन भरून आलाय रिझल्ट अतिशय चांगली आहेत

  • @organicfarmingtechnology691
    @organicfarmingtechnology691 4 месяца назад +2

    मुळात SCT वैदिक हा एक चमत्कारच आहे आणि त्यामध्ये राम सरांसारखे शास्त्रज्ञ अविश्वसनीय असे रिझल्ट शेतकरी वर्गासाठी वरदान ठरलेली SCT VEDIC ही टेक्नॉलॉजी आहे अशी टेक्नॉलॉजी तयार केली त्याबद्दल खूप खूप आभार राम सर व टीम💐💐💐💐💐👌👌👌

  • @daradevinay26
    @daradevinay26 2 года назад +8

    खरोखर मिल्क चार्जेर हे एक चमत्कारिक आहे,दुधावर आलेली साय खूप काही सांगून जाते,आणि त्या लहान निरागस मुलाच्या आई वडिलांचे गौरवोद्गार ऐकून अंगावर शहारे येतात...
    धन्यवाद SCT ...👌👌👌

  • @milindpanpatil6473
    @milindpanpatil6473 2 года назад +6

    मुलाचा अपंगत्व गेल वैदिक मुळे मन भरून आले राव

  • @Bhumichargertechnology
    @Bhumichargertechnology 2 года назад +2

    खरोखर मी माझं भाग्य समजतो की राम सरांच्या सानिध्यात राह्यलं मिळालं,,मी पाहिलेला माणसातला देव माणूस

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 2 года назад +4

    SCT वैदिक ची भाजी ,जनावरांचा चारा , व मिल्क चार्जर वापरलेले दूध वापरल्यावर मुला मध्ये 12 वर्षात जो घडला नाही तो जबरदस्त progress दिसून आला 👌💪💪 . SCT वैदिक कडून आता खूप सारी आपेक्षा वाडली आहे . Thanks SCT वैदिक ,thanks to Ram sir 🙏🙏

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 2 года назад +3

    खरोखरच मिल्क चार्जर हे जनावरांसाठी अमृत आहे माणसासाठी आरोग्यदायी आहे लहान मुलाची कहाणी ऐकून खूप मोठा चमत्कार झाला आहे मिल्क चार्जर मुळे🌹 धन्यवाद सर🌹🙏

  • @pankajdeote5099
    @pankajdeote5099 2 года назад +4

    राम सर आपल्या कामाला व एसटी वैदिक मनपूर्वक मानाचा मुजरा अविश्वसनीय व चमत्कारिक रिझल्ट

  • @pravinpunpale3977
    @pravinpunpale3977 2 года назад +4

    मिल्क चार्जर म्हणजे जनावरांसाठी अमृत,
    शेतीसाठी वरदानच.👌👌👍🐂🐂🐃🐃🐃🐃

  • @sachinmagar2636
    @sachinmagar2636 2 года назад +1

    मिल्क चार्जर एक विशेष चमत्कार आहे जे जनावरा साठी फारच लाभदायक आहे

  • @rahulshelar5071
    @rahulshelar5071 2 года назад +2

    सर नक्कीच मुलगा तंदुरुस्त होईल हिच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @bhanudasdumbre
    @bhanudasdumbre 2 месяца назад

    खूप छान मन गहिवरून आले दादा खरच वै दिक. चा वापर वाढावा वा

  • @rahuljadhav2051
    @rahuljadhav2051 2 года назад +2

    खरच त्या लहान मुलाच बगुण खुप खुप आचर्याचकित ज़लो राम सर ग्रीट वर्क 👍👍👍👍👍🙏

  • @yashovanagro8195
    @yashovanagro8195 2 года назад +2

    ❤️ SCT वैदिक ने सर्व लाईफ सायन्स ला मागे टाकून दिले आहे. हे एक औषदा पेक्षा अमृत म्हणून काम करते. 🌱🙏

  • @harshadnikam9247
    @harshadnikam9247 2 года назад +2

    मिल्क चार्जेर एक चमत्कार आहे, अप्रतिम रिझल्ट भेटले 💪🌱👌👌👌 शेतकरी मित्रांना sct वैदीक शिवाय पर्याय नाही 🙏🙏

  • @navnathnagane303
    @navnathnagane303 2 года назад +3

    SCT Vedic हे खरंच चमत्कार आहे. हे सर्वांनी वापरावे स्वतः चे कुटुंब, शेत जमीन व आपले सर्व जनावरांना नवसंजीवनी द्यावी 🙏🏻🙏🏻 हे प्रत्यक्ष अनुभवावं 🙏🏻🙏🏻

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 2 года назад +2

    सर आज आपल्या मुळे मिल्क चार्जर हे अमृत प्रत्येक शेतकरी साठी जणू कामधेनू ठरली आहे 👍👍

  • @narendradeshmukh2062
    @narendradeshmukh2062 2 года назад +3

    मिल्क चार्जर म्हणजे जनावरासाठी, माणसांसाठी आणि शेतीसाठी एक परी सच आहे

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 2 года назад +10

    SCT वैदिक वापरून पिकवलेला चारा गाईला घालून गाईपासून मिळणारे दुधाचा वापर करून एक बारा वर्षाच्या मुलीला अपंगत्व मात केली आहे तसेच एक अपंग वासरू गाईचे दूध पिऊन त्याच्या पायामध्ये ताकत निर्माण झाली त्यामुळे ते उठून उभा राहिले हे सर्व sct वैदिक मिल्क चार्जर चमत्कार घडला आहे

    • @abhi_0078
      @abhi_0078 2 года назад

      श्री राम सर आमच्यासाठी दैवत आहेत

    • @mangeshranjane865
      @mangeshranjane865 Год назад

      सर प्रॉडक्ट्स कुठे भेटतील

  • @ranjitpawar8931
    @ranjitpawar8931 2 года назад +3

    खरंच कॅटल अँड मिल्क चार्जर चे रिझल्ट एखाद्या चमत्कारा पेक्षा कमी नाहीत 🙏 धन्यवाद श्री.राम सर 👍🙏🌱💐

  • @RohanKorekarSCTV
    @RohanKorekarSCTV 2 года назад +5

    🌳SCT वैदिक चे चमत्कार पाहून खूप आश्चर्य व आनंद वाटत आहे.
    अपंगत्व नाहीसे करण्याची ताकत SCT वैदिक मिल्क चार्जर मुळे दिसत आहे.👌👌💪💪
    🌿🙏अशी ताकत कुणाला सहसा पाहायला मिळत नाही परंतु मला वाटते सर्वांना SCT वैदिक च्यां रूपाने आपल्याला देव पाहायला मिळत आहे. हे खुप मोठं भाग्य आहे🪔✨👏🙏🙏
    🌱समृध्द व शासवत शेती बरोबर आता आरोग्यदायी व आनंदी शेती 👳✨🙏
    SCT वैदिक मिल्क चार्जर ने झाली
    सुरुवात धवलक्रांतीची‼️🐄🥛✨👏💪
    SCT वैदिक खुप धन्यवाद🙏🙏🪔✨

  • @surajjagtap9762
    @surajjagtap9762 2 года назад +1

    मिल्क चार्जरच्या वापराने गाईचे आराेग्य सुधारते हे 💯💯 खरय.
    ग्राहकाचे पन आराेग्य सुधारते
    दुध धंद्यातील साेन मिल्क चार्जर..✌

  • @satyappa5931
    @satyappa5931 2 года назад +3

    सर मिल्क चार्जर प्रोडक्ट प्रत्येक शेतकरी वापरायला पाईजे प्रत्येक घरात पोचले पाईजे प्रत्येक जनावरा पासुन माणसाचे आरोग्य शुधारते खुप छांन रिजल्ट आहे सर 👍

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 2 года назад +4

    मिल्क चार्जर च्या धवल क्रांती ची सुरुवात 💪💪💪🙏

  • @shubhamambure566
    @shubhamambure566 2 года назад +1

    💪खर तर सर्वे शेतकरी बंधवासाठी अभिमानाची गोष्ट आहे. SCT vadic💪 मुळे व मिल्क चार्जेर मुळे सर्वे शेतकरयांना जीवनदान मिळाले आहे💪

  • @dilipthorave933
    @dilipthorave933 2 года назад +3

    Sct वैदिक चे मिल्क चारजर एक संजिवनी आहे
    जे जमीन सुधारणेसाठी जनावरांना निरोगी बनवून
    शेती जिवंत करते व जीवंत सजीव जमिनीत पिकलेले अन्न माणसाला रोगापासून मुक्ती देऊन बलवान, धनवान बनवते
    त्यामुळे प्रत्येक शेतकरी मित्रांनी मिल्क चार्जेर वापरून स्वतः अनुभव घ्यावा

  • @sunilsable4355
    @sunilsable4355 2 года назад

    खुपच जबरदस्त रिझल्ट आहे... जनावरांचे अमृत 👌🏻👌🏻

  • @umeshkadam7539
    @umeshkadam7539 2 года назад +4

    Salute to Mr Ram Mukhekarji !!!

  • @nitindatey771
    @nitindatey771 2 года назад +1

    Thanks sct & specially for Ram sir

  • @cjadhav192
    @cjadhav192 2 года назад

    एकदम जबरदस्त सर 💐💐💐👏👏

  • @ShubhamShinde-jf5mv
    @ShubhamShinde-jf5mv 2 года назад

    Felling proud to be a part of SCT Vedic Family 🤗
    Thank you Ram Sir for giving us opportunity to be a part of SCT Vedic Family 🤗🙏

  • @vikassatav4463
    @vikassatav4463 2 года назад +1

    मस्त sct खूप छान 👍🏻✌🏾🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @SanjayNagarale
    @SanjayNagarale 3 месяца назад

    Ram.ram.sr.thya.mulace.jive.bdlle.dev.rupi.ahat.tumi

  • @amolsontakke4449
    @amolsontakke4449 2 года назад +1

    खूप छान 👍

  • @ankushpawarpawar985
    @ankushpawarpawar985 2 года назад +1

    सलाम सर आपल्या कंपनीला

  • @amoldhatrak9777
    @amoldhatrak9777 Год назад

    सर मी येवला राजापूर येथून सर त्या मुलाची सध्यची स्तीती बागता जसे बजरंग बली ने लक्ष्मणा साठी संजीवनी आणली होती आणि प्राण वाचवले आणि या कलियुगात लक्ष्मण चा जागी आम्ही आहोत आणि बजरंग बली च्या जागी कलियुगातील बजरंग बली राम .... सर आहे सगळ्यांचे प्राण वाचवण्यासाठी

  • @abhijitbansode4223
    @abhijitbansode4223 2 года назад +1

    Very nice reselt milk charger

  • @ashokdhage147
    @ashokdhage147 2 года назад

    milk charger चे रिझल्ट जबरदस्त आहेत.

  • @pranjalhadwale2002
    @pranjalhadwale2002 Год назад

    Ekdam jabardast result ahe milk charger che 😍👍🌹🌹

  • @Aniketsalunkhe8479
    @Aniketsalunkhe8479 2 года назад +1

    लिंक चार्जर चे खूप छान रिझल्ट आहे जनावरांचे सॅन सुधारले दुधाची कॉलिटी सुधारली दूध खाणाऱ्या माणसांच्या शरीर ही निरोगी होणार

  • @shashikantthete3829
    @shashikantthete3829 2 года назад

    Nice video sir act👌👌👌👌

  • @kitchencorner8622
    @kitchencorner8622 10 месяцев назад

    खूप छान

  • @vedanandvani9703
    @vedanandvani9703 2 года назад +1

    अप्रतिम

  • @niwasgadekar6696
    @niwasgadekar6696 2 года назад +4

    मिल्क चार्ज चे रिझल्ट खूप छान आहे. प्रत्येक शेतकरी मित्रांनी गाई म्हशी साठी वापरली पाहिजे गाईच्या दुधापासून शेतकरी मित्र ला पोषण आहार मिळतो व गाईची तब्येत चांगली होते.शेण पण चांगले घट्ट मिळते व शेतकरी मित्रांनी मिल्क चार्ज वापरावे.राम सर धन्यवाद

  • @sandeshpawar71777
    @sandeshpawar71777 2 года назад

    मिल्क चार्जेर एकदम जबरदस्त आहे 👌👌👌
    दुधाची टेस्ट एकदम सुपर

  • @maheshshinde2927
    @maheshshinde2927 2 года назад +1

    विश्वास बसणार असे मिल्क चार्जेर चे result👌🙏

  • @ankitasoriya007
    @ankitasoriya007 2 года назад +1

    Vedic milk charger ek कलियुगातील वरदान आहे. 👍👍👍

  • @sprasad802
    @sprasad802 2 года назад +1

    राम सरांना सलाम🙏🙏🙏

  • @sctvedicindapur565
    @sctvedicindapur565 2 года назад +1

    Milk charger cha vapar krun dudh,shen quality jabardast hote,khup sundar result ahet,manavi sharirat kiti improvement hou shkte aplya pudh ahe.

  • @nikhilkulkarani5176
    @nikhilkulkarani5176 2 года назад +1

    मिल्क चार्जर आणि sct वैदिक एक जादू आहे 👌🏻👍🏻

  • @amarsmahadik
    @amarsmahadik 2 года назад +2

    Feeling Proud 🙏

  • @pritamande2674
    @pritamande2674 2 года назад +1

    मिल्क चार्जर चे रिझल्ट खूप छान आहे प्रत्येक शेतकऱ्याची वापरायला पाहिजे

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 2 года назад +1

    उद्भूत चमत्कार

  • @shetkarimitrasctorganicfar807
    @shetkarimitrasctorganicfar807 2 года назад +1

    SCT मिल्क चार्जेर अतिशय चांगला रिझल्ट माझ्यासारखा शेतकरी याचा दूध म्हणून नाही तर जमिनीला लागणारे शेणखत रक्षण खतासाठी मिल्की चार्जर चा वापर करून माती जिवंत करण्याचा प्रयत्न चांगला आहे त्याबरोबर मिळणारे दूध हे ही क्वालिटीचा आहे

  • @vishalkokane3071
    @vishalkokane3071 2 года назад +3

    पहिले शेण हे पातळ यायचे आता मिल्क चार्जेर मुळे शेण हे पूर्वीसारखे घट्ट(चिकन शेण) येतंय

  • @ajitlinge2998
    @ajitlinge2998 2 года назад

    ए सिटी वैदिक मिल्क चार्जर अविश्वसनीय चमत्कार

  • @swapnilpansare9286
    @swapnilpansare9286 2 года назад +1

    जबरदस्त अफलातून अनुभव आहेत मिल्क चार्जेर चे

  • @ganeshmakhar5671
    @ganeshmakhar5671 Год назад

    Grand salute

  • @shantanubiniwale7638
    @shantanubiniwale7638 2 года назад +1

    👌👌👌❤❤💕

  • @amolkemdarne8094
    @amolkemdarne8094 2 года назад

    वैदिक मिल्क चार्जर ची जबरदस्त ताकत

  • @rohanmane1718
    @rohanmane1718 2 года назад +3

    SCT Milk Charger is the best !!!

  • @priteshjainpatil8740
    @priteshjainpatil8740 2 года назад +1

    🙏🙏

  • @irshadshaikh3420
    @irshadshaikh3420 2 года назад +1

    👍👍👍👍

  • @machindrajedhe8860
    @machindrajedhe8860 2 года назад

    मिल्क चार्जेर हे एक वरदान आहे👌👌👌👌🙏🙏✅✅

  • @subhashghodke5133
    @subhashghodke5133 2 года назад

    Chan

  • @smartkisan-7378
    @smartkisan-7378 2 года назад

    अफलातून विश्वास बसणार नाही इतके छान रिझल्ट आहेत मिल्क चार्जर चे

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 2 года назад +2

    कुठे मिळेल हे मिल्क चार्ज र

  • @dadasahebranjwan5080
    @dadasahebranjwan5080 2 года назад +1

    मिल्क चार्जर चे रिझल्ट खूप चांगले आहेत सर्व शेतकरी मित्रांनी आपली जमीन सुधारण्यासाठी आणि आपले आरोग्य सुधारण्यासाठी मिल्क चार्जर हे जरूर वापरावे

  • @harishkokate295
    @harishkokate295 2 года назад +1

    लोण्यात आस वाटतय ढगच उतरले आहेत खरच मिल्क च्यरज्यर हे आपल्या आरोग्य सुधरणारच 🙏

  • @ROHIT_JADHAV_
    @ROHIT_JADHAV_ 2 года назад

    milk charger 👍🥛 💪👌👌👌👌

  • @sidheshwarghodake3089
    @sidheshwarghodake3089 2 года назад +1

    मिल्क चार्जर 💪💪💪

  • @gowardhanpungle826
    @gowardhanpungle826 2 года назад

    खुप छान रिजल्ट आहे मिल्क चार्जर चे

  • @ganeshbhosale6491
    @ganeshbhosale6491 2 года назад

    Milk charger👌💪

  • @amolshelke8195
    @amolshelke8195 Год назад

    😮

  • @anitakhairnar3453
    @anitakhairnar3453 2 года назад

    Milk charger market madhe available aahe ka

  • @madhuvikas5323
    @madhuvikas5323 Год назад +1

    कुठे मिळेल

  • @kitchencorner8622
    @kitchencorner8622 10 месяцев назад

    ❤👍🙏🙏

  • @savitarohokale8765
    @savitarohokale8765 2 года назад +2

    मला मिल्क चार्च र लवकर मिळाव स्टॉक उपलब्ध करा दोन आठवडे पासुन वाट पहात आहे अजुन मिळाले नाही

  • @dipakpawar1944
    @dipakpawar1944 2 года назад

    Unbelievable

  • @sahadevpatil8975
    @sahadevpatil8975 Год назад

    कोल्हापूर जिल्ह्यात कुठे मिळेल

  • @kailasgore8286
    @kailasgore8286 2 года назад +1

    मिल्क चार्जर बद्दल बोलावे तेवढे थोडेच।। हा चमत्कार घडतोय चमत्कार

  • @vishalkokane3071
    @vishalkokane3071 2 года назад +1

    SCT VEDIK Milk charger 💪💪💪

  • @yogeshnikam3000
    @yogeshnikam3000 Год назад

    Milk charger kiti rupaye kilo milel

  • @rahulpatil1953
    @rahulpatil1953 Год назад +1

    कुठं मिळालं हे....

  • @Sunil_36955
    @Sunil_36955 2 года назад +1

    अहो कोणत्याही जनावराला मिल्क चार्जर द्या रिझल्ट positive च येणार .......milk charger number ek result देतेय 👍👍👍👍

  • @shubashilpa
    @shubashilpa 2 года назад

    Pls add subtitles in English

  • @dhanrajkuvar3500
    @dhanrajkuvar3500 Год назад

    कुठे मिळते

  • @rajkumarmalanavaru4409
    @rajkumarmalanavaru4409 2 года назад +1

    Milk charger mule Ase jar chamatkar jale tar aapli pudchi pidi sashakt hoil.

  • @sandipankavitake9836
    @sandipankavitake9836 2 года назад +1

    ही जादू फक्त वैदिक सोईल चार्जर टेक्नॉलॉजी मध्ये आहे त्याचाच एक भाग मिल्क चार्जर आहे त्याचे जिवंत उदाहरण आपल्यासमोर आहे

  • @panduranggade7635
    @panduranggade7635 Год назад

    मिल्क चार्जर कोठे मिळेल बारामती तालुक्यात

  • @namdeoghaytadkar3136
    @namdeoghaytadkar3136 2 года назад +1

    अविष्कार मिरॅकल असंभव गोष्ट शक्य मिल्क चार्जर करू शक्ती आहे

  • @sangitapatil5031
    @sangitapatil5031 Год назад

    SCT वैदीक मिल्का चार्जरच्या वापराने जनावरांचे आरोग्य तर सुधारते व शेनाची क्वालिटी सुधारते आणि आपणास औषधी दूध मिळते

  • @umeshmane2695
    @umeshmane2695 Год назад

    हमे ये चाहीये तो कैसे मंगवाये

  • @dipakpawar1944
    @dipakpawar1944 2 года назад

    Only RAM sir can do it

  • @dattaranpise3529
    @dattaranpise3529 2 года назад

    Price ky aahe

  • @akshaykumarmane4295
    @akshaykumarmane4295 2 года назад +1

    हा तर चमत्कारच आहे. मिल्क charger च दूध पिल तर काय त्रास च नाही होणार

  • @kalyanigangonda7722
    @kalyanigangonda7722 2 года назад

    मिल्क चार्जर पावडर म्हणजे डबल धमाका उत्तम सेण ,जादा दूध.

  • @dashrathbhagat3445
    @dashrathbhagat3445 2 года назад

    माझा मुलगा पण दिव्याग आहे काही माहिती द्या मला

  • @Pratik.34
    @Pratik.34 2 года назад +1

    Milk charger madhi Jadu ahe 🤩

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 2 года назад

    शुद्ध बिजापोटी रसाळ गोमटी