40 वर्षांचे अनुभवी 52 म्हशींच्या मालकांचे विधान :-मिल्क चार्जर दुधव्यवसाया साठी रामबाण 🐃गोसंजीवनी‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops

Комментарии • 44

  • @sachinhulle5277
    @sachinhulle5277 11 месяцев назад +3

    मिल्क चार्जर हे वरदान आहे दुध व्यवसायामध्ये प्रचंड रोजगाराच्या समस्या वाढत चाललेले आहेत मिल्क चार्जर चा वापर करून शेतकरी हे संतुष्ट व सुखी समाधानी आहेत मिल्क चार्जर वापर केल्यामुळे जनावरांचे आरोग्य हेल्दी व निरोगी होते

  • @Rohan_Korekar
    @Rohan_Korekar 11 месяцев назад +2

    मिल्क चार्जर म्हणजे गो संजीवनी आहे.
    भरपूर गायींना त्यांचे आरोग्यदायी जीवन मिळत आहे सर्व समस्या दूर होऊन दुग्ध व्यवसायात मिल्क चार्जर शेतकऱ्याची उंच भरारी .🐄🐄👏

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 11 месяцев назад +3

    सर्व समस्यांवर एकच उपाय सांगितले शेतकरी मित्राने . मिल्क चार्जर सर्व रोगांवर उपाय .डॉक्टर ची गरज पडत नाही👌👍

  • @dilipthorave7264
    @dilipthorave7264 11 месяцев назад +3

    मिल्क चार्जेर चा वापर म्हणजे धंद्यात बरकत व रोगात फारकत

  • @pradipmore7531
    @pradipmore7531 11 месяцев назад +3

    आदरणीय राम सरांना प्रथम नमन🙏🙏🙏 🙏 जय stc वैदिक 🙏 💚💚💚💚💚💚💚

  • @devendradhamal1243
    @devendradhamal1243 11 месяцев назад +2

    राम सर म्हणजे या कलियुगातील भगवान रामाचे व श्रीकृष्णा चे अवतार आहेत

  • @ganeshmakhar5671
    @ganeshmakhar5671 11 месяцев назад +3

    मी 59 दिवस झाले मिल्क चार्जर देत आहे पण फॅट SNF मध्ये सुधारणा झाली नाही...दूध वाढले,गाईला चमक आली ,शेन घट्ट झाले परंतु दुधाची क्वालिटी वाढली नाही....माझ्या गोठ्यावर येवून चेक करा पाहिजे तर...

  • @vikaskale8034
    @vikaskale8034 11 месяцев назад +1

    खूप चांगले मिल्क चार्जर आहे

  • @prasadkulkarni627
    @prasadkulkarni627 11 месяцев назад +1

    मिल्क चार्जर एक अमृत सिद्ध होत आहे.

  • @ridwanysfgrapesysf5579
    @ridwanysfgrapesysf5579 11 месяцев назад +1

    Top

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 11 месяцев назад +1

    🙏 जय SCTवैदिक 🙏

  • @OmShivdatt
    @OmShivdatt 11 месяцев назад

    राम सर system हँग करुण टाकल तुम्हीं❤️🥰👌⛳️

  • @mangeshgedam8972
    @mangeshgedam8972 Месяц назад

    Order kothun karaycha

  • @KaluramGaikwad-pb2cl
    @KaluramGaikwad-pb2cl 8 месяцев назад

    काहींना गुण येतो ; तर काहींना गुण येत नाही ! मिक्स प्रतिक्रिया येतात ! मार्केटला गुण आला की सर्व्हिस मिळत नाही ! फोन न उचलणे अशी वागणूक मिळते नंतर !

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  8 месяцев назад

      आपल्याला संपूर्ण व सखोल माहिती मिळेल संपर्क 8669200223-5-6

  • @gopalwastkar4782
    @gopalwastkar4782 11 месяцев назад

    जय sct वैदिक

  • @satishjadhao6788
    @satishjadhao6788 7 месяцев назад

    Milk powder kuthe ani kiti la milel
    Ghar poch milel.

  • @ravindrabhor1896
    @ravindrabhor1896 11 месяцев назад

    मला सध्या तरी नुसती फेका फेक वाटु राहिली पण मी एक टाईम नक्की वापारून बघेल मघच कळेल माझी म्हैस 7 लिटर दूध देते फेट 7/7.5 लागते . बघु किती फरक पडतो

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  11 месяцев назад

      कमित कमी दीड महिना वापरा अभ्यास करून
      ९८८१७९८०२८ या नंबरवरून माहीती घ्या

  • @prashantsuryawanshi7736
    @prashantsuryawanshi7736 10 месяцев назад

    सर दोन महिने झाले मी पण वापरतोय पण रिझल्ट मिळत नाही......

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  10 месяцев назад

      सर मिल्क चार्जरचा रिज़ल्ट 200% आहे, आपल्यलला का मिलत नाही हे जानून घेन्यसाठी पुढ़िल नंबर वर् संपर्क करा 7972732526

  • @anantapatil7505
    @anantapatil7505 11 месяцев назад +1

    सर मी 1 महिन्यापासून वापरत आहे काहीच फरक दिसत नाही

    • @digamberkuber7442
      @digamberkuber7442 11 месяцев назад

      किती ग्राम देता, 50 g का 100g, सर्व जन म्हणता की मिल्क चार्जर खुपच चांगलं आणी तुम्ही ऊलट बोलता,,,
      प्रतिनिधि सोबत चर्चा करा

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  11 месяцев назад

      कॅाल करा ९८८१७९८०२८

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 11 месяцев назад +3

    जबरदस्त मिल्क चार्जर चा रिझल्ट दूध धंद्यामध्ये मिल्क चार्जर हे एक वरदान आहे म्हशीच्या दुधात वाढ म्हशीचे आरोग्य चांगले राहते

    • @agropro91
      @agropro91 11 месяцев назад +1

      सर आत्ता सोडल्या video वर एक कमेंट आली ती बघा SCT videk Ban झाली का please sir reply me 🙏🙏

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  11 месяцев назад +1

      नाहीं सर ,
      अफ़वावर विश्वास ठेवू नका !!

  • @surajmulane2295
    @surajmulane2295 9 месяцев назад +1

    सर व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी ऑप्शन ठेवा

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  9 месяцев назад +1

      प्रिनियम व्हर्जन लागते त्यासाठी तुमच्याकडे

  • @swarnhimblog9149
    @swarnhimblog9149 11 месяцев назад

    District khargone tehsil Maheswar m.p me 5 kg mil jayega milk charcharg

  • @sandippatil-ev7zm
    @sandippatil-ev7zm 11 месяцев назад

    खरंच मिल्क चार्जरच्या वापराने जनावरांच्या आरोग्यावरती खूप जबरदस्त बदल होतात ❤❤

  • @KaluramGaikwad-pb2cl
    @KaluramGaikwad-pb2cl 8 месяцев назад

    फोन एक तर मिळत नव्हता ! मिळाला तर उचलत नाही !

  • @user-tv8gl2je1j
    @user-tv8gl2je1j 8 месяцев назад

    सर मला मालक चालेल मिलन

  • @sanketbalgude8065
    @sanketbalgude8065 11 месяцев назад +1

    Saglyanch shen br patal asta mg milk charger charlyaver ghatta hot

    • @ketankumarshinde9903
      @ketankumarshinde9903 11 месяцев назад

      तुमच्या कडे गाई असेल तर वापरून पाहा मंग आपण त्यावर चर्चा करुया

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  11 месяцев назад

      केतन सर आज हज़ारो शेतकरी वापरत आहेत महानुनाच बोलत आहेत

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  11 месяцев назад +1

      Contact 8669200223-5-6

    • @ketankumarshinde9903
      @ketankumarshinde9903 11 месяцев назад +1

      @@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL मी तेच सांगत आहे. त्यांना वापरा मग कळेल तुम्हाला
      मी वापरत आहे. खुप छान थक्क करणारे रिझल्ट आहे