मिल्क चार्जर 25 kg च्या 25 बॅग वापरनारे सदानंद म्हनता,दुधात कोटीच्या दुकानदारापेक्षा जास्त कमाई करतो

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 июн 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops
  • НаукаНаука

Комментарии • 37

  • @indrabhanghuge1982
    @indrabhanghuge1982 9 дней назад +1

    सर आपल्या गाई म्हणजे नाद खुळा आहे. अप्रतिम सुंदर, खूप खूप छान गाई आहेत

  • @vaibhavghogarevlogs8852
    @vaibhavghogarevlogs8852 2 месяца назад +6

    कोटीच्या दुकानातून जेवढी कमाई होत नाही तेवढी गाईच्या गोठ्यातून होत आहे हे केवळ मिल्क चार्जर ने शक्य झाले🎉

  • @Sandipphad_
    @Sandipphad_ 2 месяца назад +3

    मिल्क चार्जर मुळे दूध व्यवसायाला एक नवीन क्रांती आलेली आहे❤👌💪
    दूध व्यवसाय करणारा शेतकरी येणाऱ्या समस्यांना वैतागून गेला होता, परंतु मिल्क चार्जर मुळे परत एकदा नव्या जोमाने शेतकरी दूध व्यवसायाकडे वळलेला आहे.
    धन्यवाद मिल्क चार्जर 🙏👍

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 2 месяца назад +2

    ऐवढया उन्हाळ्यात गाई आजारी नाही . हि ताकद वैदीकची आहे . महाग वाटणाऱ्यांसाठी मधूनच बंध करणाऱ्यासाठी हा व्हिडीओ खुप छान मार्गदर्शन ठरतो .

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 2 месяца назад +1

    सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे . मिल्क चार्जर वर उत्तम प्रगती केली आहे सरांनी👍

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 2 месяца назад +2

    जाणवरांसाठी मिल्क चार्जेर आशेचा किरण आहे.🎉

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 2 месяца назад +2

    Jay SCT Vaidik Super and Milk 🍼🥛 Charger Great opportunity 🙏🙏🙏📦

  • @shubhamtarde9373
    @shubhamtarde9373 2 месяца назад +1

    नाद खुळा रिझल्ट आहे धन्यवाद सर आपन सर्वांनी हे प्रॉडक्ट तयार केलो

  • @user-zl5kf6wc5t
    @user-zl5kf6wc5t Месяц назад +1

    दुग्ध व्यवसायासाठी मिल्क चार्जर काळाची गरज आहे‼️
    जनावरांना योग्य पोषण देऊन दुग्ध व्यवसायामध्ये यश मिळवायचे असेल तर मिल्क चार्जर वापरून बघितलेच पाहिजे‼️

  • @rrokade73
    @rrokade73 2 месяца назад +1

    दूध व्यवसायातून देखील आपण कोटी रुपये कमवू शकतो हे या व्हिडिओ मधून लक्षात येते
    मिल्क चार्जर मुळे सर्व दूध व्यवसायिक प्रगतीच्या दिशेने जात आहे

  • @BahusahebKhemnar
    @BahusahebKhemnar 2 месяца назад +1

    दूध व्यवसायात मिल्क हे चार्जेर काळाची गरज आहे.
    शहराच्या ठिकानी सुद्धा दुग्ध व्यवसाय मोठा फायद्याचा ठरतो मील्क चार्जर च्या माध्यमातून

  • @samadhanshinde8486
    @samadhanshinde8486 2 месяца назад +2

    मिल्क चार्जर हे दुध व्यवसायासाठी वरदान ठरत आहे , जनावरांच्या आरोग्यावर काम करणे !!!

  • @shivajivarade6317
    @shivajivarade6317 2 месяца назад +2

    व्हेरी गुड व्हेरी गुड

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 2 месяца назад +1

    खूप जबरदस्त अनुभव
    ४.५ फॅट हे मिल्क चार्जर मुळे शक्य झाले
    खूप जबरदस्त डेअरी प्रॉडक्ट ची कॉलिटी

  • @agropro91
    @agropro91 2 месяца назад +2

    Legend of Ram sir

  • @fco276
    @fco276 2 месяца назад +1

    व्यवसाय कोणताही असो आपण कसा करतो व त्यामध्ये आपले योगदान किती आहे हे खूप महत्त्वाचे आहे. मिल्कचार्जर चा वापर करून शहराच्या मध्यभागी गोठा

  • @shekharwakchaure-uu2pq
    @shekharwakchaure-uu2pq 2 месяца назад +1

    Supar ❤

  • @fco2214
    @fco2214 2 месяца назад +1

    कोणताही व्यवसाय हा छोटा नसतो, त्यासाठी लागणारी आवड आणि मेहणेत ही महत्वाची असते, मिल्क चार्जर मुळे दूध व्यवसायाला आलेली भरभराट , दुधाची क्वालिटी, फॅट, SNF मध्ये झालेल्या बदल हा अफलातून आहे.

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 2 месяца назад +2

    दूध व्यवसाय परवडत नाही असे म्हणतो पण मिल्क चार्जेर वापर केल्यावर चारा विकत असला तरी दूध व्यवसाय परवडतो यासाठी नियोजन महत्वाचे आहे ‼️

  • @govindgaware7733
    @govindgaware7733 2 месяца назад +1

    जय सदा शिव ❤🎉

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 2 месяца назад +1

    दूध व्यवसाय जर यशस्वी करायचा असेल तर मिल्क चार्जर चा वापर केला पाहिजे ‼️

  • @gableraj35
    @gableraj35 2 месяца назад +1

    ❤❤❤❤❤❤

  • @pachoresagar2852
    @pachoresagar2852 2 месяца назад +1

    दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्याचे रहस्य

  • @PrashantMane-sq8ye
    @PrashantMane-sq8ye 2 месяца назад +1

    मिल्क चार्जर वापरत असताना त्याची किंमत पाहू नये त्याचे फायदे काय होतात ते पहिले पाहिजे ‼️
    कोटींचा व्यवसाय असून सुद्धा त्याच्या पेक्षा गायी पासून खूप फायदा होईल
    ‼️‼️‼️🙏🙏‼️‼️‼️

  • @Manishamarathe111
    @Manishamarathe111 2 месяца назад +1

    सर मला मागवायचे आहे माहिती द्या

  • @AmarGote-yz2uw
    @AmarGote-yz2uw 2 месяца назад +1

    शेतकरी चा नंबर द्या

  • @user-dn8ez5zt4u
    @user-dn8ez5zt4u 2 месяца назад

    शेतकरी नंबर द्या

  • @satishborkar3383
    @satishborkar3383 2 месяца назад

    Sir mo no dya plz aapka

  • @nagesh390
    @nagesh390 2 месяца назад

    खुप महाग आहे किंमत कमी करून शेतकऱ्याला द्यावे

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  2 месяца назад

      😅 तुम्हाला वापरायचे ज्ञान नाही
      तुम्ही अभ्यास करा , की लाखो शेतकर्यांना का परवडते तुम्हाला का महाग वाटते .
      ही तुमची वैयक्तीक समस्या आहे.