SCT वैदीक मिल्क चार्जर शिवाय दुध व्यवसाय करूच नका - समर्थ डेयरी ,7 महिने गाभण म्हैशीचे 9 ली दूध

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    मिल्क चार्जर व्हिडिओ भाग १, २,३ बघण्यासाठी खालील लिंक वर किल्क करा
    • SCTवैदीक मिल्क चार्जर ...
    • SCTवैदीक 🐄मिल्क चार्जर...
    • SCTवैदीक - मिल्क चार्ज...

Комментарии • 115

  • @Rohan_Korekar
    @Rohan_Korekar Год назад +13

    मिल्क चार्जर हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे ...आरोग्यदायी दूध, शेण,पिके आणि
    ग्राहक
    🐄🥛✨जय SCT Vedic 🙏

  • @aishwarylande6922
    @aishwarylande6922 Год назад +6

    जुना अनुभव नसून मिल्क चार्जर च्या जोरावर उत्कृष्ट रिझल्ट आलेला आहे 👌👌

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 Год назад +10

    इतक्या टेंपरेचर मध्ये सुद्धा दुधाची क्वालिटी व कॉन्टिटी टिकून राहणे ही एक आश्चर्याची गोष्ट आहे हे फक्त मिल्क चार्जर मुळे शक्य झाले आहे

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 Год назад +3

    खुपच छान मिल्क चार्जरचे‌ रिझल्ट दिसत आहेत. मिल्क चार्जर म्हणजे दुग्ध व्यवसायासाठी एक नवसंजीवनी म्हटले तरी काही वावगे ठरणार.

  • @vinodonkar2636
    @vinodonkar2636 Год назад +2

    नवीन व्यवसाय सुरू करूनही अतिशय सुंदर अशे रिझल्ट आणले आहे.फॅट 10 च्या वर असून बेस्ट रिझल्ट मिळाले आहे.

  • @user-li7lm5it4f
    @user-li7lm5it4f 22 дня назад +1

    Kupechen mahiti changali

  • @amarapliwaval642
    @amarapliwaval642 Год назад +3

    वातावरण कसे ही असो जनावरांना मिल्क चार्जर एक सूपर medicine आहे 😊

  • @SahebraoShinde-es7ih
    @SahebraoShinde-es7ih Год назад +1

    जबरदस्त मिल्क चार्जर चा रिझल्ट दुधात वाढ कॅट एसएनएफ मध्ये ही वाढ शेन ची क्वालिटी जबरदस्त

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 Год назад +3

    मिल्क चार्जर मुळे जनावरांमध्ये खुप बदल होतात,👌🥛

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 Год назад +1

    मिल्क चार्जर चे शेन अप्रतिम आहे , दूध क्वालिटी सुंदर आहे ,सुलतान शांत व तंदुरुस्त झाला आहे ,हरियाणा मधून आणलेल्या मुरा ला तिथल्या पेक्षा रेकॉर्ड ब्रेक दूध वाढले

    • @pravinwagre1908
      @pravinwagre1908 11 месяцев назад

      भाऊ आपन मील्क चार्ज वापरले का त्या बद्दल सागा 🙏

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 Год назад

    भगवान ने दिया हुवा नायाब तोफा है। मिल्क चार्जर हर किसान के घर खुशियां लानेका ताकद और भोरोसा रखता है। मिल्क चार्जर

  • @amolkoshti186
    @amolkoshti186 Год назад +1

    मिल्क चार्जर चे रिझल्ट अप्रतिम आहेत....

  • @shalikramkolaskar1767
    @shalikramkolaskar1767 6 месяцев назад +1

    Khup chan aahe

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 Год назад +1

    नविन व्यवसाय असताना अप्रतिम रिझल्ट ते फक्त मिल्क चार्जर मुळे

  • @kapilshitole195
    @kapilshitole195 Год назад +2

    मिल्क चार्जर वापरणारा प्रत्येक शेतकरी आनंदी व सुखमय नक्कीच राहणारा

  • @pruthvirajkadam9544
    @pruthvirajkadam9544 Год назад +1

    मिल्क चार्जेर सुरु असल्यावर दूध व्यवसाय नक्कीच फायदेशीर होणार 👌👌✅️✅️

  • @shantanupardhi8836
    @shantanupardhi8836 Год назад

    खूप छान रिझल्ट मिळाले

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Год назад +1

    SCT Vaidik Super 🙏🙏🙏

  • @sandipwakchaure7875
    @sandipwakchaure7875 Год назад

    खूप छान मिल्क चार्जर चे रिझल्ट दिसतात

  • @johebsheikh8202
    @johebsheikh8202 Год назад

    मिल्क चार्जर से बोहोत अच्छे परिणाम मिलते हैं। जो किसान दूध का व्यवसाय कर रहे है वो मिल्क चार्जर जरूर इसतेमाल करे।

  • @jadhavagro864
    @jadhavagro864 Год назад

    खुप छान जबरदस्त

  • @harshadnikam9247
    @harshadnikam9247 Год назад

    खूपच सुंदर रिझल्ट , sCT वैदिक शिवाय दुसरा पर्याय नाही

    • @suniljadhav6850
      @suniljadhav6850 Год назад

      मिल्कचार्जर कुठे भेटेल

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 Год назад +2

    मिल्क चार्जर हे गाईसाठी नवसंजीवनी आहे.मिल्क चार्जर ने जनावरांची पचनक्रिया सुधारते.

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 Год назад

    सोईल चार्जर टेक्नॉलॉजी चे मिल्क चार्जर दिल्यामुळे गाईचे दूध वाढले आहे आणि दूध खूप पौष्टिक आणि चवदार आहे

  • @vasimshikare9638
    @vasimshikare9638 Год назад +1

    खुप सुंदर रिझल्ट आहे मी वापरतो आहे

  • @akankshasabale8747
    @akankshasabale8747 Год назад +2

    आपण ऑर्डर कस करू शकतो हे प्रॉडक्ट प्लिज सांगा

  • @vjriteshgaming4300
    @vjriteshgaming4300 Год назад

    फक्त नाद पाहिजे ✌️💥🔥

  • @sandipankavitake9836
    @sandipankavitake9836 Год назад

    मिल्क चार्जर हे गाई साठी वरदान आहे

  • @anilpatel1708
    @anilpatel1708 Год назад

    Sandar

  • @swapnilmusale4204
    @swapnilmusale4204 Год назад

    Nashik madhe kuthe bhetel

  • @suhasthorat1300
    @suhasthorat1300 Год назад

    CST मिल्क चार्जर कराड मध्ये कोठे उपलब्ध आहे

  • @technicalfarming2192
    @technicalfarming2192 Год назад

    चाळीसगाव मध्ये कुठे भेटेल

  • @NatureAgroofficial
    @NatureAgroofficial Год назад

    मिल्क चार्जर मुळे जनावरांना एक नवी संजीवनी मिळत आहे

  • @vishalchaudhari7348
    @vishalchaudhari7348 Год назад

    Duand la bhetel ka

  • @vishalkalbhor3600
    @vishalkalbhor3600 Год назад

    हडपसर मध्ये कोठे मिळेल

  • @sandipansanap1598
    @sandipansanap1598 2 дня назад

    आमच्या कडे हे प्रोडक्ट उप्लब्ध नाही हे उप्लब्ध करून मिळेल का

  • @vaibhaavjagtap1356
    @vaibhaavjagtap1356 Год назад

    1600rup la 5kg ly mahg ahe

  • @krishnajeughale2009
    @krishnajeughale2009 Год назад

    मिल्क चार्जर कुठे मिळेल

  • @sitaramjagadale2574
    @sitaramjagadale2574 10 месяцев назад

    नमस्कार प पहिलारु कालवड आहे लागणीला त्रास देत आहे आपल्या मिल्क चार्जर मुळे ते त्याच्यात सुधारणा होईल

  • @sacsgsa6223
    @sacsgsa6223 Год назад +1

    पुणे राजगुरूनगर ला भेटेल का

  • @sakharamlagad1880
    @sakharamlagad1880 Год назад +1

    कुठे मिळेल हे सांगता येत का

  • @rajeshbendre7479
    @rajeshbendre7479 Год назад +1

    छ. संभाजी नगर ला मिळेल का

  • @ganeshmakhar5671
    @ganeshmakhar5671 11 месяцев назад +1

    दूध वाढते...दुधाची क्वालिटी घटते ...हा माझा अनुभव आहे

  • @smita9532
    @smita9532 Год назад

    Ram sir manushh janmat Aalele ek devch ahe

  • @arunjadhav1029
    @arunjadhav1029 Год назад +1

    कराड मधे कुठे भेटेल सर

  • @samadhankhairnar4962
    @samadhankhairnar4962 Год назад

    पशुपालकाचा नंबर द्या

  • @user-sb7bl7zg9l
    @user-sb7bl7zg9l 7 месяцев назад

    शेडला भेट त्याची होती कुठे आहे आपले

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 Год назад +1

    कोल्हापूर मध्ये मिल्क चार्जेर कुठे मिळेल

    • @anilmore716
      @anilmore716 Год назад

      बार्शी मध्ये मिल्क चार्जर कुठे मिळेल

    • @sachinkatkar8168
      @sachinkatkar8168 Год назад

      माले

  • @bapujimohite4145
    @bapujimohite4145 9 месяцев назад

    1veles kiti grm dyacha

  • @akashsukre
    @akashsukre Год назад

    बैलांना फायदा होतो का याचा ताकत बिकतीला काही फरक पडतो?

  • @vikasdeshmukh5704
    @vikasdeshmukh5704 8 месяцев назад

    Nusti aad karta milatar nahi kuthech

  • @arunnikam3910
    @arunnikam3910 Год назад

    पलूस जि.सांगली कुठे मिळेल.

  • @kailasnarwade7416
    @kailasnarwade7416 11 месяцев назад

    एखाद्याला तरी मिल्क चार्जर मध्ये काय contents आहेत ते माहीत आहे का.

  • @aapukedar3672
    @aapukedar3672 Год назад

    मिल्क चार्जर कुठे मिळेल भाऊ आमच्याकडे मिळतं नाही

  • @ArjunWayal-wn5uh
    @ArjunWayal-wn5uh 7 месяцев назад

    जालना येथे मिळेल का

  • @ashishbedre4291
    @ashishbedre4291 Год назад

    Akola madhe kuthe milel

  • @dinkarchikhale346
    @dinkarchikhale346 Год назад

    Beed la milel ka

  • @user-es9ir7rx2r
    @user-es9ir7rx2r 11 месяцев назад

    हिंगोली मध्ये भेटेल का

  • @pramodpatilshivbhakt3894
    @pramodpatilshivbhakt3894 Год назад

    गाभण म्हशीला चालेल का?

  • @kisanlavate1630
    @kisanlavate1630 Год назад

    Sangola मिळेल का

  • @user-bm4eb6lv1d
    @user-bm4eb6lv1d Год назад

    Milk charjar milkar kothe

  • @aapukedar3672
    @aapukedar3672 Год назад

    कुठे मिळेल भाऊ

  • @deepakdalavi7996
    @deepakdalavi7996 Год назад

    नाशिक मधी मिळेल का ?

  • @amolsolase9491
    @amolsolase9491 Год назад

    कुठे भेटेल हे

  • @PmyaDarade
    @PmyaDarade Год назад

    हे वापरयाच कस

  • @rajeshbendre7479
    @rajeshbendre7479 Год назад

    Kimat kiti ahe

  • @shivramkhiste6556
    @shivramkhiste6556 9 месяцев назад

    मिल्क चार्जर घेण्या साठी संपर्क द्या

  • @narharikakde2600
    @narharikakde2600 Год назад

    पुरवठा करणाऱ्या चार कृपया नंबर दे ते

  • @laxmankendre9280
    @laxmankendre9280 Год назад

    नांदेड मध्ये कुठे भेटल

    • @avinashpople1425
      @avinashpople1425 Год назад

      तरोडा नाका BSNL office समोर surywansh यांच्याकडं

  • @shantoshshinde1886
    @shantoshshinde1886 Год назад

    मिल्क चार्जर येक किलो चा रेट आहे

  • @AtulKamble-xy1sk
    @AtulKamble-xy1sk Год назад

    Kolhapur mdhe kute bhetel

  • @himmataraopatil5694
    @himmataraopatil5694 7 месяцев назад

    काही ‌ गोष्टी ‌ चुकीचं. आहे

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  7 месяцев назад

      काय चुकिचं तुम्ही एकटेच ठरवू नका , सांगा कदाचीत ते तुमचं अज्ञानही असेल ☝️