“SCT Vedic”(सॅाईल चार्जर टेक्नोलोजी वैदीक) लॉंचिंग,शेतकर्यांसाठी एक ऐतीहासीक क्षण‼️वैदीक हरितक्रांती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2021
  • Contact 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
  • НаукаНаука

Комментарии • 287

  • @sanjayjadhav6365
    @sanjayjadhav6365 7 дней назад +1

    खूप छान

  • @gauravprajapati9041
    @gauravprajapati9041 11 месяцев назад

    🎉🎉🎉

  • @Pranitartgallery
    @Pranitartgallery 2 года назад

    Khupach sunder

  • @nileshphadke789
    @nileshphadke789 Год назад

    Nice

  • @ganeshraykar4315
    @ganeshraykar4315 Год назад

    जय जवान जय किसान

  • @viramchadahir2187
    @viramchadahir2187 2 года назад

    Abhinandan

  • @jaijawanjaikishan389
    @jaijawanjaikishan389 Год назад

    Khup chan 👌

  • @jivanchaudhari7211
    @jivanchaudhari7211 Месяц назад

    जय श्री राम 🚩🙏😊

  • @user-gh1zj3dm8g
    @user-gh1zj3dm8g 11 месяцев назад

    सरांना पाहून धडकी भरते.

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 Год назад

    जय श्री राम!! जय SCT Vaidik

  • @monalithakar7956
    @monalithakar7956 2 года назад +15

    SCT vedik म्हणजे........ भारताच्या कृषिक्षेत्राची सुवर्णमय वाटचाल व विषमुक्त, औषधीयुक्त, निसर्गाकडे पाऊल 👌🏻👌🏻👌🏻

  • @shridharjagtap2171
    @shridharjagtap2171 2 года назад +20

    .खर्याखुर्या हरित क्रांतीची सुरवात....धन्यवाद आणि खुपखुप आभार श्री राम सर.

  • @ankushtonde9808
    @ankushtonde9808 Год назад

    खरचं सर माती वाचवण काळाची गरज आहे

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 2 года назад +2

    Very good work to sct coumpany all' team
    Wish to feucher wourk
    Good luck

  • @milindsohoni1407
    @milindsohoni1407 2 года назад +9

    साश्वत व समृद्ध शेतीसाठी उचलेले अजून एक ऐतहासिक पाऊल पडले आहे. त्याबद्दल संपूर्ण SCT टीम चे हार्दिक अभिनंदन

  • @vinodchame9926
    @vinodchame9926 2 года назад +1

    खूप छान धन्यवाद

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 2 года назад +4

    सुवर्णमय क्षण🌺🌺
    शेतीत हिरे-मोती उगवणार
    विषाच्या जाळ्यातून शेतकरी बाहेर येणार
    शेतकऱ्यांचे राज्य पुन्हा येणार
    माती अजून बलवान होणार
    पुन्हा शेतकर्‍याच्या हाताला यश येणार
    हरित क्रांती होणार
    शेतकरी सुजलाम सुफलाम होणार
    शंभर टक्के शेतकरी धनवान होणार

  • @devjibhairaika9400
    @devjibhairaika9400 11 месяцев назад +1

    Congrasulation all sct Vedic group ram sir ji

  • @tanajibhong5459
    @tanajibhong5459 2 года назад +3

    खरंच सर केमिकल वाल्यांनी शेतकऱ्यांना गुलाम करून ठेवलंय.शेतकऱ्यांना आज गरज आहे स्वतंत्र करायची व ती गरज देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट व त्याच दिवशी शेतकरी वैदिक वापरून केमिकल च्या गुलामीतून मुक्त होणार आहे.

  • @nitinkapane9384
    @nitinkapane9384 2 года назад +5

    शेतकरी हा आता खरं सुखी होणार आहे ह्या वैदीक मुळे धन्यवाद राम सर

  • @karankumarkore8021
    @karankumarkore8021 2 года назад +2

    कर्जबाजारी शेतकरी ए सिटी वेदिक वापरून कर्ज मुक्त होणार खूप खूप अभिनंदन सर

  • @sulbhapatolevlogs4358
    @sulbhapatolevlogs4358 2 года назад +2

    जब साथ हो एस सी टी वैदीक ....मेरे देश की धरती सोना ...उगले उगले हिरे मोती 👍🍇🍎🥭🍊💕👏🤝🤝🌲🌲🌲🌳🌳🌿🌿🌾🌾🌴🌴🍀🍀🍁🌼🌻

  • @dinkarbarhate7390
    @dinkarbarhate7390 Год назад

    Sct 👌👌🙏🙏🙏

  • @ranjitpawar8931
    @ranjitpawar8931 2 года назад +6

    अभिनंदन राम sir अभिनंदन sct फॅमिली 💐🌱👏

  • @narendradeshmukh2062
    @narendradeshmukh2062 2 года назад +3

    विठ्ठलाचे रूप घेऊन शेतकऱ्यासाठी उभा असलेले श्रीराम मुखेकर सर यांना कोटी कोटी धन्यवाद

  • @kishorraykar8016
    @kishorraykar8016 2 года назад +4

    सर खूप जाणीवपूर्वक आपले व्हिडिओ पाहतोय परंतु मला आजपर्यंत कोणते औषध कधी वापरायचे ,कोणते खत कधी वापरावे हे काही समजले नाही

  • @satyawanshinde7011
    @satyawanshinde7011 2 года назад +3

    खूप खूप खूपच SCT टीमचे अभिनंदनीय कामगिरी केल्याब्दल मी आपला आभारी आहे 👌👌👌💐💐

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 2 года назад +3

    श्री गुरूंनी खरच खूप परिश्रमातून sct वैदिक ची निर्मिती केली आहे .
    Sct वैदिक ची निर्मिती केल्याबदत खूप खूप शुभेच्छा .
    SCT वैदिक ही साऱ्या जगाला 100% सुखी समृद्ध शाश्वत करणारी टेक्नॉलॉजि आहे .

  • @prakashpatond2459
    @prakashpatond2459 Год назад

    खूप खूप मनापासून धन्यवाद राम सर आम्ही अकोला जिल्ह्यात पडतो इतर राहतो आम्हाला या फोटो कुठून मिळणार याची माहिती द्या हीच विनंती धन्यवाद

  • @vishalnikam9486
    @vishalnikam9486 2 года назад +3

    Congratulations Ram sir SCT vedic 🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐

  • @navnathnagane303
    @navnathnagane303 2 года назад +6

    Congratulations SCT Vedic. 💐💐🙏🙏

  • @dhirajsalunkhe1629
    @dhirajsalunkhe1629 2 года назад +3

    मनापासून अभिनंदन SCT Team

  • @bhagwatjadhav1531
    @bhagwatjadhav1531 2 года назад +1

    सर्व प्रथम एस सी टी ला नमन💐💐💐💐💐💝💝💝💝💝 राम सर,सलाम आपल्या जिद्दीला, शेतकर्यांच्या काळ्या आईची ओटी भरण्यासाठी ओटभरणामध्मे काय असावे लागते ते तुम्ही जगाला दाखवून दिलं आहे, काळी आई निरोगी आणि सशक्त राहीली तरंच जगाचं अस्तित्व अबादीत राहील .......

  • @kailasgore8286
    @kailasgore8286 2 года назад +2

    Congratulations वैदीक मुळे बळीचे राज्य शक्य होणार 🌱🌱🍎🍎

  • @akshaykumarmane4295
    @akshaykumarmane4295 2 года назад +4

    एक पाऊल वैदिक हरित्क्रांती कडे.
    हा विडिओ पाहून एवढा अभिमान वाटतोय कि, काही शब्दच नाहीत सुचत

  • @SandipMali-ix2ob
    @SandipMali-ix2ob 2 года назад +4

    Dhanyawad sir

  • @amarmangave3682
    @amarmangave3682 2 года назад +3

    🌹Amezing teknologi 👌👌👍👍💪💪🎊🎉🔥🕉️

  • @pundlikdeshmukh8548
    @pundlikdeshmukh8548 2 года назад +2

    Sct वैदीक मुळे खरी माती बलवान आणि पिक पहिलवान तर शेतकरी धनवान

  • @manojwable3375
    @manojwable3375 2 года назад +3

    छान
    हार्दिक शुभेच्छा💐💐

  • @shetkarimitrasctorganicfar807
    @shetkarimitrasctorganicfar807 2 года назад +1

    अतिशय उपयुक्त माहिती ठरेल राम सर अभिनंदन

  • @shankarbhoite8196
    @shankarbhoite8196 2 года назад +2

    वैदिक Technology च्या माध्यमातून निरोगी जमीन, निरोगी पिक, निरोगी मानव, बनवीनेचे काम , या Technology चे जनक आदरनीय राम सर व त्यांचे सहकारी यांचे मनापासून आभार मानतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो

  • @nivruttijadhav2090
    @nivruttijadhav2090 2 года назад +1

    धन्यवाद सर,आपण खरे भारतीय शेतीचे शिल्पकार आहात असे म्हणणे वावगे ठरणार नाही.रासायणिक खतांनी शेतीची वाट लावली.शेतकरी देशोधडीला लागला.आपणासारखे महाराष्ट्रात जन्मलेले भूमीपूत्र महाराष्ट्र मातीला सुजलाम सुफलाम करत आहात याचा आम्हा शेतकऱ्यांना सार्थ अभिमान आहे. आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @breath3127
    @breath3127 2 года назад +3

    👌👌

  • @pratappawar5823
    @pratappawar5823 2 года назад +5

    Ram sir congratulations 🎉 super SCT Vedic

    • @ramdasgaikwad1614
      @ramdasgaikwad1614 2 года назад

      SCT च्या सर्व स्टीम चे अभिनंदन 💐💐👌👌

  • @ganpatgodase854
    @ganpatgodase854 2 года назад +2

    🙏🙏🌹🌹वैदिक sct ला हार्दिक शुभेच्छा 🌹🌹 राम सरांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा🌹🌹

  • @sachinpawar7933
    @sachinpawar7933 2 года назад +4

    सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी च्या सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन
    तुम्ही जे क्रांतीकारी कार्य चालू केले आहे, केमिकल च्या विळख्यातून शेतकरी लवकरात लवकर मुक्त करण्यासाठी धन्यवाद

  • @baliramshinde1252
    @baliramshinde1252 2 года назад +1

    अप्रतिम. Sir

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 2 года назад +5

    Sct जीवना मधील सर्वात मोठा सुवर्णमय क्षण.......

  • @ashokmhase4470
    @ashokmhase4470 2 года назад +3

    👍फार फार धन्यवाद सर वैदिकसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹

  • @darshanborse813
    @darshanborse813 2 года назад +3

    खरंच हरीत क्रांती घडवून आणली राम सरांनी आम्हाला गर्व आहे “soil charger technology ” वापरतोय 👨🏻‍🌾

    • @kailasshelke6915
      @kailasshelke6915 Год назад

      जळगाव जिल्ह्यात कुठे मिळेल?
      आम्हाला पण लाभ घेऊ द्या

  • @maheboobchanegaon1803
    @maheboobchanegaon1803 2 года назад +5

    Ram sir Congratulations .you and your team.

  • @ajitbhong3417
    @ajitbhong3417 2 года назад +3

    धन्यवाद सर शेती वाचवली आणि शेतकरी पन

  • @dipakdeshmukhdeshmukh1347
    @dipakdeshmukhdeshmukh1347 2 года назад +11

    सर आपल्या प्रयत्नांना आणि आपल्या यशाला शेतकर्याकडुन मानवंदना 😁

  • @Rajuraju-js6td
    @Rajuraju-js6td 2 года назад +2

    Beautiful cute products congressional RAM sir ji

  • @milindpanpatil6473
    @milindpanpatil6473 2 года назад +6

    देव बघायचा असेल तर मातीमध्ये बघा sct वापरून .कधि डॉक्टरच तोंड बघायची गरज येणार नाही.जैविक शेती काळाची गरज आहे.धन्यवाद राम सर💐

  • @jobiden2875
    @jobiden2875 2 года назад +4

    Congratulations 🌿

  • @vishwanathmetri5210
    @vishwanathmetri5210 2 года назад +1

    अभिनंदन राम सर आणि sct वैदिक सम्पूर्ण टीमला पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा

  • @vijaygore2913
    @vijaygore2913 2 года назад +1

    अभिनंदन राम सर व सर्व आपली टीम धन्यवाद,🙏🙏🌹🌹

  • @baravkarpradeep1898
    @baravkarpradeep1898 2 года назад +7

    अमृत महोत्सव ला अनुसरून
    SCT वैदिक आज जे पाहिला मिळाले
    ते जगात दुसरी हरीत क्रांती घडवल्या शिवाय राहणार नाही 🙏🙏 धन्यवाद

  • @anilbhosale5203
    @anilbhosale5203 2 года назад +4

    खुपच छान SCT

  • @priteshjainpatil8740
    @priteshjainpatil8740 2 года назад +2

    Thank you sir 🙏

  • @pritamande2674
    @pritamande2674 2 года назад +1

    खूप खूप छान सर अभिनंदन एस सी टी म्हणजे एक प्रकारचा आरसा टीम वर्क खूप छान आहे सर तुमच

  • @pareshjape78
    @pareshjape78 2 года назад +3

    अभिनंदन राम सर. 🙏🌹 ॐ साईराम 🌹🙏👌

  • @santoshthokal7811
    @santoshthokal7811 2 года назад +3

    Congratulations 🎉🎉🎉

  • @rangnathralebhat7882
    @rangnathralebhat7882 2 года назад +2

    आपनास,आपल्या सर्व टीमला धन्यवाद सर,खरोखर आपली सर्व टीम जर शेतकऱ्यांपर्यत पोहचली तर शेतकरी पुन्हा राजा बनू शकतो शेतकरी कष्टकरतायत पणत्याना पाहिजे तसा वाटाड्या मिळतनाही त्यांना योग्य दिसादेणारा हवाय तीआपणामार्फत पुर्णहोईल अशी आशा आहे,

  • @sharadsawant3825
    @sharadsawant3825 2 года назад

    अभिनंदन साॅईल चार्जर टेक्नॉलॉजी

  • @ramdasgawali7354
    @ramdasgawali7354 2 года назад

    धन्यवाद सर आपण खरोखर देव आहात.शेतकरी नक्की सुखी वा समृद्ध होणार

  • @dattabhosale36
    @dattabhosale36 2 года назад +2

    Congratulations 💐💐🙏

  • @user-yb6cd6mx9e
    @user-yb6cd6mx9e 2 года назад +1

    खरी गरज आहे माती वाचवन्याची जय हींद

  • @shivanandmage4456
    @shivanandmage4456 2 года назад +2

    Hat's off work congrates Sir

  • @Sunilpatil-dq7hk
    @Sunilpatil-dq7hk 2 года назад

    Hi

  • @prashantshelar3642
    @prashantshelar3642 2 года назад +2

    Congratulations sir

  • @rahulchavan1408
    @rahulchavan1408 2 года назад +3

    SCT वैदिक भारतातली दुसरी हरितक्रांती घडवणार💪💪💪

  • @sachinpacharne1033
    @sachinpacharne1033 Год назад

    पुढील काळ तुमचा आहे सर पुढील वाटचालीस शुभेच्छा..

  • @tanaji8000
    @tanaji8000 2 года назад +1

    अप्रतिम अनुभव

  • @yuvrajghuge4631
    @yuvrajghuge4631 2 года назад +1

    अभिनंदन राम सर

  • @amoldokhe4842
    @amoldokhe4842 2 года назад

    राम सर पुढील वाटचालीस खूप खूप शभेच्छा.

  • @bandugunjal1303
    @bandugunjal1303 2 года назад +2

    अभिनंदन सर👌👌👌👌

  • @digambarjadhav1477
    @digambarjadhav1477 2 года назад +2

    Ram Sir congratulations

  • @pavan_rajput_pr537
    @pavan_rajput_pr537 2 года назад

    Jaivik sheti shetkari swata gharchya product madhe karu shakto asha lokanpasun lamb rahawe

  • @prasadkulkarni627
    @prasadkulkarni627 2 года назад +1

    काल दिवसभर व्हीडिओ सलग दोन-तीन वेळेस पाहिला तरी मनच भरत न्हवते, खरच Soil Charger Tecnology ने आमच्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून दर वेळेस नविन शोध लावत आमची शेती चिंता मुक्त कशी करता येईल याकडे लक्ष दिले आहे.
    Soil Charger Tecnology च्या भविष्यातील वाटचालीस संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांकडून हार्दिक शुभेच्छा...!

  • @kishorbhalerao3312
    @kishorbhalerao3312 2 года назад +1

    Congratulations sir 💐💐💐💐💐

  • @shankarpatil6987
    @shankarpatil6987 2 года назад +1

    Team SCT...congratulations

  • @dattatrayingale7697
    @dattatrayingale7697 2 года назад +1

    धन्यवाद सर Sct टीम

  • @vasantsargar7052
    @vasantsargar7052 2 года назад +1

    सर आपल्या प्रयत्नाला यशाला सलाम

  • @jayvardhanupadhyay8161
    @jayvardhanupadhyay8161 2 года назад +1

    Congrats shri Ram sir

  • @panditpawar5413
    @panditpawar5413 2 года назад +1

    Excellent, Ram Sir,you & your SCT.Team, once again thak's.

  • @swapnilkale9673
    @swapnilkale9673 2 года назад +3

    Congratulations SCT Vedic 🎉

  • @pintujagzap5592
    @pintujagzap5592 2 года назад +1

    अभिनंदन राम सर अभिनंदन CST चे

  • @ajmane
    @ajmane 2 года назад +1

    Congratulations 💐💐👌👌

  • @purushottamidhole379
    @purushottamidhole379 2 года назад +1

    आला रे शेतकऱ्याचा माय बाप आला यांच्यामधून मी एकच बोल न व्यक्त करतो या एसटीच्या माध्यमातून वैद्य लॉन्च केलेला आहे पण याच्या आधी पण भरपूर प्रयत्न केले राम सरांनी राम सरांच्या या प्रयत्नाने संतोष आणि समाधान होणार आहे आणि यांचा आशीर्वाद भेट पूर्ण एसटीच्या ती मला लागणार आहे

  • @duryodhandekate1444
    @duryodhandekate1444 Год назад

    सोशल मीडिया मुळे हे शक्य झाले आहे,आणि होईल.

  • @balasahebmange2224
    @balasahebmange2224 Год назад +2

    माझी एकच विनंती असेल, हे वैदिक प्रॉडक्ट मार्केटमध्ये / कमी पडायला नकोत, मागणी नुसार उपलब्ध असावेत!

  • @ameyyelikar
    @ameyyelikar 2 года назад +2

    अभिनंदन sir

  • @prashantkoli9261
    @prashantkoli9261 2 года назад +1

    राम सर अनपेक्षितपने फार मोठ काम देशासाठी तुमाच्या 🙏 मोठ काम होताहे

  • @saishagro.rahata6388
    @saishagro.rahata6388 2 года назад +1

    Very nice.

  • @meditationmusic7446
    @meditationmusic7446 2 года назад +2

    Congratulations ram sir and all team members soil charging technology

  • @ramshinde4190
    @ramshinde4190 2 года назад +1

    अभिनंदन सर

  • @dadasahebbhagure4615
    @dadasahebbhagure4615 2 года назад +2

    🌱🌱👏 SCT वैदिक मुळे नक्कीच आपला भारत देश आरोग्यदायी जीवनाकडे वाटचाल करेल..,😊आणि एक दिवस बळीराजाचेच राज्य येईल.....🙏💐💐
    ‼एक पाऊल वैदिक शेतीकडे‼
    ‼आरोग्यदायी जीवनाकडे ‼
    💐💐 राम सरांचे व SCT टीम चे खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏💐💐

  • @rahulshelar5071
    @rahulshelar5071 2 года назад +1

    अभिनंदन सर्व टिम