SCT.वापराने मिरचीचे वाढले 3पट उत्पादन.किलोमागे 8₹जास्त भाव.केमिकलने पिवळा झालेला प्लॉट झाला हिरवागार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 43

  • @pradipdodka9158
    @pradipdodka9158 Год назад

    सर तुम्ही कुठल्या खता चा वापर केला सवितर माहिती दया आणि हे खत कुठे भेटल ते कळवा व्हिडिओ मधून

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 3 года назад +3

    जबरदस्त मिरचीचा प्लॉट आहे सदर प्लाटची क्यानापी अतिशय सुंदर आहे सर व सेटीग भरपूर प्रमाणात दिसून येते आहे

  • @PundlikDeshmukh-ry7fk
    @PundlikDeshmukh-ry7fk Год назад

    Sct वैदिक मिरची प्लांट योग्य पोषण दिल्यामुळे उत्पादन दुपटीने वाढले शेतकरी मित्र समाधानी आहे 👌🙏

  • @govinddarade6268
    @govinddarade6268 Год назад

    क्षेत्र जास्त दिसत आहे आपण शेतकऱ्याची दिशाभूल करतात असे वाटते

  • @sandyy3372
    @sandyy3372 3 года назад +1

    खुप छान रिझल्ट आहे सॉईल चार्जर टेकनॉलॉजि चे पूर्ण ऑरगॅनिक शेती करायची म्हणजे सॉईल चार्जर टेकनॉलॉजि 👌👌

  • @ranjitpawar8931
    @ranjitpawar8931 3 года назад +1

    खरंच sct वैदिक हे शेतकरी राजासाठी एक वरदानच आहे, जबरदस्त क्वालिटी आहे मिरचीची 👍👌🌱 चला शेती करूया आनंदाने 🙂✌️

  • @shubhra_sunil_vlog
    @shubhra_sunil_vlog Год назад

    माझी1 1एकर मिरची आहे त्यावर थ्रिप्स आहे त्याबद्दल कुणीच माहिती देत नाही

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 3 года назад +2

    अफलातून मिर्ची प्लॉट असुन भरपूर मिर्चीची संख्या आहे. सुंदर SCT रिझल्ट आहेत.

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 2 года назад

    ग्रेनरी व काळोखी छान आहे कमी खर्चात जास्त उत्पादन कॉलिटी जबरदस्त आहे 👍👍

  • @parasramdeshatwad1181
    @parasramdeshatwad1181 3 года назад +3

    दहा गुंठ्यांत आठ दिवसांत दिड टन शक्य आहे का राव काही तरी खरं बोलत जा मिरची १५ दिवस लागतात थोडा यायला

  • @pansarerahul3616
    @pansarerahul3616 3 года назад +1

    आपण मातीला योग्य पोषण दिल्यानंतर ती आपल्याला जास्त उत्पन्न देऊ शकते

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 3 года назад +3

    1 रुपया खर्च केला की 3 रुपया मिळतात ,हे SCT वैदिक मुळेच शक्य आहे ,👍, खूप सुंदर सेटिंग व फ्लोअरिंग आहे

  • @navnathnagane303
    @navnathnagane303 3 года назад +1

    साईज, क्वालिटी व भरपूर उत्पादन हे फक्त एससीटी मुळे शक्य आहे.

  • @SachinJadhav-ez1su
    @SachinJadhav-ez1su 3 года назад

    Kdhi Kravit mirchi lagvad

  • @dadasoasabe9146
    @dadasoasabe9146 3 года назад +1

    Khup Sundar plot sct Shivay asa plot yene nahi Mal double

  • @soilchargervaidikdrakshfil5273
    @soilchargervaidikdrakshfil5273 3 года назад +1

    Khoop sundar plot

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 2 года назад +1

    SCT VEDIK SUPER 🙏🙏🙏

  • @manojsankh1947
    @manojsankh1947 3 года назад +3

    शेतकऱ्यांचा नंबर द्या

    • @sureshkavhale5296
      @sureshkavhale5296 3 года назад +1

      अहो ती सोईल चार्जर टेक्नॉलॉजी आहे
      नाद नाय करायचा सोईल चार्जर टेक्नॉलॉजी चा

    • @y.g.nakhate4752
      @y.g.nakhate4752 3 года назад +4

      Nambar dhayala kay harakat ahe

    • @manojsankh1947
      @manojsankh1947 3 года назад +6

      अहो शेतकऱ्याचा नंबर दिल्याने समोरचा शेतकरी त्यांना फोन करून विचारेल खरं काय आणि खोटं काय

    • @Sarthakpatil1630
      @Sarthakpatil1630 3 года назад

      औरंगाबाद येथे मिळेल का

  • @Rohan_Korekar
    @Rohan_Korekar 3 года назад +1

    एकदम मस्त 🌱👌👏

  • @prakashdesai1929
    @prakashdesai1929 3 года назад +1

    👍👍👌🏻👌🏻

  • @nileshbhoye8922
    @nileshbhoye8922 2 года назад

    कुठे भेटेल

  • @omkarbiradar3383
    @omkarbiradar3383 3 года назад

    👌👌🌻🙏😷

  • @indianfarmerdhananjay1391
    @indianfarmerdhananjay1391 3 года назад +1

    👌👌👌👍

  • @abhijitbansode4223
    @abhijitbansode4223 3 года назад +1

    SCT Vadik shetkari samadhani honar

  • @sureshkavhale5296
    @sureshkavhale5296 3 года назад +1

    सुंदर प्लॉट

  • @shrisai6433
    @shrisai6433 3 года назад +1

    लैच भारी आहे

  • @dileepjadhav6134
    @dileepjadhav6134 3 года назад +1

    👌

  • @सह्याद्री-झ7ख
    @सह्याद्री-झ7ख 3 года назад

    👌👍

  • @parasramdeshatwad1181
    @parasramdeshatwad1181 3 года назад

    रान किती आहे व झाडे किती आहेत

  • @mahavirkohak9574
    @mahavirkohak9574 2 года назад

    सुपर प्लॉट आहे....

  • @saurabhwakchaure0209
    @saurabhwakchaure0209 3 года назад

    Mast

  • @chikharakasai2450
    @chikharakasai2450 3 года назад +1

    😊👌

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 3 года назад +1

    अप्रतिम मिरचीचा प्लॉट मिरची ची संख्या जास्त साईज चांगली हे सर्व सोईल चार्जर टेक्नॉलॉजी मुळे शक्य

  • @saishagro.rahata6388
    @saishagro.rahata6388 3 года назад +1

    सुंदर मिरची प्लाँट.

  • @ganeshethape839
    @ganeshethape839 3 года назад

    किंमत किती आहे याची soil char