SCT वैदिक वांगी मार्केट मध्ये कॉलर झाली टाईट.50₹ जास्त भाव, अस ऍव्हरेज प्रथमच,1 एकरात 10 लाख करणारच.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 48

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 2 года назад +6

    एक नंबर प्लॉट आहे सर sctवैदिक पोषण दिल्यामुळे हा रिझल्ट मिळालेला आहे sct वैदिक शेड्युल चा परिपूर्ण वापर केला शेतकरी मित्र अनुभव छान सांगितला आहे

  • @prashikjumde522
    @prashikjumde522 2 года назад +2

    खूप छान माहिती सांगितली या शेतकरी दादा नि.... Sctvaidik मुडे शेतकर्‍यांची प्रगती होणारच.... जय sctvaidik जय.

  • @Sajid.jaan2001
    @Sajid.jaan2001 2 года назад +16

    Shend Ali aani fal pokharnari Ali control hot naahi, mi waparlay, saaf khote bolat aahe

    • @sakharamkadam4435
      @sakharamkadam4435 Год назад

      Tumhi kadhi vaprala dada mi pan vaprat ahe mi navin ahe

  • @MaheshPatil-r4m
    @MaheshPatil-r4m 2 месяца назад

    अप्रतीम छान PLOT आहे👍👍🙏🙏

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 Год назад +1

    अतिशय सुंदर वांग्याचा प्लॉट आहे वांग्याची शायनिंग ही अप्रतिम आहे.

  • @PundlikDeshmukh-ry7fk
    @PundlikDeshmukh-ry7fk Год назад +2

    SCT वैदिक च्या वांग्याचे छान पीक आले आहे आणि शेतकरी मित्र आनंदी आहे 👌

  • @narendradeshmukh2062
    @narendradeshmukh2062 2 года назад +1

    शेतकरी मित्रांनी खूप छान असं पोषणावरती लक्ष दिलं आहे एव्हरेज भरपूर निघणार आहे आणि दर कितीही कमी मिळाला तरी अवरेजमुळे पैसे भरपूर होणार कॉलिटीमुळे पैसे भरपूर होणार दर न पाहता ऍव्हरेज बघितल पाहिजे

  • @rupeshkukade6605
    @rupeshkukade6605 Год назад

    खूप सुंदर वांगी चा प्लॉट आहे सर जर दर दहा ते पंधरा दिवसांनी सॉईल चार्जर सोबत रूट चार्जर व न्यूट्रीचार्जर देत राहिले तर असाच चमत्कार दिसून येते

  • @prashanthole2311
    @prashanthole2311 3 месяца назад +1

    आमच्याकडे मार्गदर्शक कोण नाही
    कधी व्हिजीट नाही करत .

  • @MohitGupta-vy7uc
    @MohitGupta-vy7uc 2 года назад +1

    वांग्याची झाड बारा फूटचा सवा सुद्धा कमी होऊ शकतो हे आज फक्त sct वैदिक मुळे शक्य आहे सर कधी कधी डोळ्याला भावणारे दृश्य स सी टी वैदिक मुळे बघतो आहे तसेच गोलाईत सरांचे मी भरपूर व्हिडिओ बघितले आहे सर तुमचं सुद्धा अभिनंदन तुम्ही शेतकऱ्यांना एवढं सुंदर मार्गदर्शन करतात

  • @shantanupardhi8836
    @shantanupardhi8836 2 года назад

    खूप छान प्लॉट आहे सर👌👍 जय sct वैदीक🙏🙏

  • @avinashbarkambe
    @avinashbarkambe Год назад +9

    मी वापर केला आस काही होत नाही हे लोक साफ खोट बोलतात

    • @AshokShitole-q1t
      @AshokShitole-q1t 9 дней назад

      खरच भाऊ मी वापरणार आहे

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 2 месяца назад

    ❤❤❤❤❤

  • @dr.qaziwizaratali1551
    @dr.qaziwizaratali1551 Год назад

    Konti company chi rope aahe.

  • @baburaonagoraosomwanshi3887
    @baburaonagoraosomwanshi3887 Месяц назад +1

    तुम्ही खर बोलताय का?

  • @vaibhavdeshpandesaccountan4053

    Pat पाणी आहे, tyala hi technology chapel ka?

  • @yogeshkhandbahale8609
    @yogeshkhandbahale8609 2 года назад

    एक नंबर प्लॉट आहे

  • @RameshRathod-tu8jo
    @RameshRathod-tu8jo 2 месяца назад

    जलगांव जिले मे एस सी टी चार्जर शाप का पता देने की कृपा करे।

  • @akashpatekar1077
    @akashpatekar1077 9 месяцев назад

    👌👌💐

  • @sudhakarpatil1101
    @sudhakarpatil1101 Год назад +2

    व्हिडिओ मध्ये बेल वाजवणं बंद करा हो!!

  • @aviscreation3017
    @aviscreation3017 2 года назад +6

    अरे काय शेतकरी म्हणतोय मी महिण्यातून 1 फवारणी घेतोय.... परत म्हणतोय... आठ दिवसाला घेतोय.... वांगी उत्पादक शेतकरी खरतर.... कधीच कोणाला खरं सांगत नाहीत... उगच येड्यात काढायचा धंदा

    • @fco6059
      @fco6059 2 года назад

      सर आपण पुर्ण व्हीडिओ बगा 8 दिवसाच्या अंतराने स्प्रे घेता असे शेतकरी म्हणत आहे

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 2 года назад

    Sct Vedik Super

  • @samadhanshinde4526
    @samadhanshinde4526 2 года назад

    वांगी झाडाला का दिसत नाही

  • @dashrathkhapare9347
    @dashrathkhapare9347 3 месяца назад +1

    Fake aahe marketing fanda aahe sagle lutayla nigale
    Mazi company la vinti aahe mi lpot deto kharcha kara ani vedio banva ani mag bola

  • @pundlikdeshmukh3056
    @pundlikdeshmukh3056 2 года назад +1

    SCT वैदिक शेड्युल नुसार शेतकरी मित्र यांनी वांगे पिकाला योग्य पोषण देऊन शेतकरी खुश आहे 👌

  • @ashishpatil4408
    @ashishpatil4408 Год назад +1

    किडिसाठी काय वापले आहे

  • @yskrishi2207
    @yskrishi2207 2 года назад

    सर मला पण ही sct वापरायची आहे

  • @shridharjagtap2171
    @shridharjagtap2171 2 года назад

    पोषण दिल्यामुळे खूप छान झाडाची वाढ झाली त्यामुळे उत्पादनात वाढ झाली...खूप छान

  • @ganpatmali6543
    @ganpatmali6543 2 месяца назад

    पंचगंगा नाही खोटं बोलत आहे हा शेतकरी

  • @RajeshMoudekar
    @RajeshMoudekar 4 месяца назад

    MLA.600.zadana.payeg.krayech.aahe

  • @deepakkurale4285
    @deepakkurale4285 6 месяцев назад

    नंबर पाहीजे

  • @sudamgholap3695
    @sudamgholap3695 2 года назад +2

    Tumacha phon No. Daya

  • @vinodpatil2288
    @vinodpatil2288 Год назад +2

    खोट आहे मि पण फसलों आहे Sct वैदिक vaprun

    • @amolpawale6918
      @amolpawale6918 Год назад

      कधी वापरले? कसं वापरल?

  • @nitinkhalkar5625
    @nitinkhalkar5625 2 года назад

    Khot bolu naka

  • @nanduhage407
    @nanduhage407 2 года назад +3

    इतक खोट नका बोलु . मी वापरलं आहे

    • @fco6059
      @fco6059 2 года назад +2

      जो शेतकरी विधी, पथ्य, साधना फॉलो करतो तो नक्किच यशस्वी होतो सर

    • @aviscreation3017
      @aviscreation3017 2 года назад +3

      @@fco6059 बरोबर आत्ता फक्त पूजा आणि आरतीच करायची राहिलीय.... रिप्लाय तुम्ही स्वतःच्या मनाने करता की राम सर सांगतात

  • @raghunathpachakate5356
    @raghunathpachakate5356 2 месяца назад

    Sct खोटे म्हणन म्हणणाऱ्यांनाबरोबरकाय आहे ते सांगाआणि तुमचा नंबर द्याफोनवरूनत्यांना सांगासिटी माहितीअगदीबरोबर आहे

  • @pramodmali2865
    @pramodmali2865 2 года назад

    एकच नंबर फेक आहे

  • @ShreekantAhire
    @ShreekantAhire Год назад

    सर मला आपला मोबाईल नंबर पाहिजे

  • @RajuKondhare
    @RajuKondhare 5 месяцев назад

    Ph number