SCTवैदिक हे राम सरांचा माझ्या डोक्यावर वरदहस्तच आहे.फुलकोबी 15दिवस लवकर काढणीला,पानांचीही चव अप्रतिम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2022
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
  • НаукаНаука

Комментарии • 62

  • @ranjitpawar8931
    @ranjitpawar8931 Год назад +4

    वातावरण कसही असो ,वरायटी कोणतीही असो पिक शेतामध्ये आनंदाने डोलत् आहे ते फक्त sct आशीर्वादाने ,जय sct वैदिक 💪

  • @anilraskar7265
    @anilraskar7265 Год назад +2

    बिगर केमिकल फ्लॉवर म्हणजे चमत्कारापेक्षा काय कमी आहे. सुपर 👌👌

  • @jivanchaudhari7211
    @jivanchaudhari7211 11 дней назад +1

    Jay s.c.t❤

  • @digambarpawar1996
    @digambarpawar1996 Год назад +3

    एवढा पाऊस असताना सुद्धा फ्लावर एकदम क्वालिटी बाज आहे हे फक्त SCT वैदिक पोषणा मुळेच शक्य होऊ शकते 👍👌👌

  • @dattatrayshelke2305
    @dattatrayshelke2305 Год назад

    जबरदस्त आहे, फ्लावर प्लॉट माती बलवान पिके पहिलवान शेतकरी धनवान ग्राहक आरोग्यवान हा चमत्कार आहे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक चा

  • @maharudralatake8440
    @maharudralatake8440 Год назад +1

    खूप छान मार्गदर्शन मिळाले आणि फ्लॉवर तर खूपच जबरदस्त आहे मस्त प्लॉट आहे

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 Год назад +1

    बरोबर आहे सर फ्लावर कोबीला खूप आळी असल्यामुळे जास्त फवारण्या करतात त्यामुळे आमच्याकडे जे गरीब लोक सुद्धा खात नाहीत

  • @user-qu3lx7tg2w
    @user-qu3lx7tg2w Год назад

    भरपूर पावसात सुध्दा कॅनोपी ग्रिनरी साइज खूप सुंदर कोबी प्लाट SCT वैदिक ची कमाल

  • @rajpatil2073
    @rajpatil2073 Год назад

    जबरदस्त प्लॉट आहे सर विषमुक्त शेती धन्यवाद

  • @ankitasoriya007
    @ankitasoriya007 Год назад

    SCT Vedic मुळे इतक्या पावसात पीक तग धरून आहेत 👍👍 जबरदस्त 👍👍

  • @pundlikdeshmukh3056
    @pundlikdeshmukh3056 Год назад

    सरांनी 100%टक्के माती बलवान तर पीक पहिलवान आणि शेतकरी धनवान म्हणी नुसार सरांचा प्लांट पिकवून दाखवला SCT वैदिक चा चमत्कार 👌

  • @satyappa5931
    @satyappa5931 Год назад

    एक नंबर फुल गोभी प्लांट सुन्दर कॅनोपी आहे ताजे दार आहे एकदम फ्रेश वाटतात SCT vedic वरती मालाची काॅलेटी एक नंबर येते सर

  • @nileshkarad7630
    @nileshkarad7630 Год назад

    एवढा पाऊस असूनही ग्रोथ जबरदस्त आहे... quality खूपच छान....

  • @ROHIT_JADHAV_
    @ROHIT_JADHAV_ Год назад

    विषमुक्त फुलकोबी छान प्लॉट् 👌👌👌👌👌

  • @balajirupnar1247
    @balajirupnar1247 Год назад

    सुंदर प्लॉट आहे

  • @dilipdugaje4517
    @dilipdugaje4517 Год назад

    , जबरदस्त!

  • @user-dj8tg4vb4y
    @user-dj8tg4vb4y Год назад +5

    राम सर साहेब हे वापरलेले प्लास्टिक डबे आणि बाटल्या शेतकऱ्यांना खालुन भोकं पाडुन टाकायला किंवा विकायला सांगा जेणेकरुन कोणी डुप्लिकेट बनवणार नाही 🙏🙏🙏

    • @fco2245
      @fco2245 Год назад

      नाही सर त्यावर आपला लोगो आहे त्यामुळे कुणी कॉपी नाही करू शकत वा मटेरियल हे आपल्या अधिकृत वितरका कडूनच घ्या

    • @user-dj8tg4vb4y
      @user-dj8tg4vb4y Год назад

      @@fco2245 ओके👍 धन्यवाद सर🙏 👍👍

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 Год назад

    खूप छान पलाॅट आला आहे पानांची चव चांगली आहे

  • @sidheshwarghodake3089
    @sidheshwarghodake3089 Год назад

    खुप छान फ्लाॅट 👌👌👌

  • @appawaghamode4530
    @appawaghamode4530 Год назад

    खूप छान

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 Год назад

    विष मुक्त शेती व पौष्टिक आहार SCT वैदिक मुळे शक्य 💪💪

  • @bhalchandratembare2978
    @bhalchandratembare2978 Год назад

    खूप सुंदर कोबी एस इ टी ची कमाल

  • @vlogs7808
    @vlogs7808 Год назад

    एवढा जास्त पावसात सुद्धा यावर खूप छान आहे SCT Vaidik चा चमत्कार

  • @prashantshelar3642
    @prashantshelar3642 Год назад

    जबरदस्त रिझल्ट आहे सर

  • @madhukarpatole812
    @madhukarpatole812 Год назад

    sct vaidik super,👌

  • @amarapliwaval642
    @amarapliwaval642 Год назад +2

    वातावरणात⛈️ रोगमुक्त😷 प्लॉट आणि वैदिक सोबत, SCT चे महत्व किती सखोल सरांचे मार्गदर्शन लाभले ‼️

  • @amarsmahadik
    @amarsmahadik Год назад

    जबरदस्त पांढरी मुळी ☺️

  • @anitakanaskar7747
    @anitakanaskar7747 Год назад

    सुपर

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 Год назад

    Super👌👌🥦🥦🥦

  • @prashantsale7712
    @prashantsale7712 Год назад

    👌🏻👌🏻👌🏻

  • @soilchargervaidikdrakshfil5273

    खूप सुंदर प्लॉट आणि राम सरांचे मार्गदर्शन Sctवैदिक वरील

  • @sachinghode2816
    @sachinghode2816 Год назад

    Sir KHUPACH chan upkram aani bandhavar jaun shetkari bandhawashi sallamslat krtay he khupch uttam. Sir mla kothimbeer ghyaychi aahe 2 ekar tar mla soil charger aani vaidik waprayche aahe mla margadarshan pahije aahe. Mi amravati jilhyat Dhamangaon relwye talukyala rahto.

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 Год назад +1

    शेतकरी खूप शहाणा आहे सुशिक्षित शेतकऱ्यामुळे पैशाच्या मागे न लागल्यामुळे परंतु बिगर केमिकल फवारण्या करून भाजीपाला पिकवता येतो हे दाखवून दिले आहे धन्यवाद

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 Год назад

    पाऊस पडल्यानंतर किंवा नायट्रोजन वाढल्यानंतर सी एन रेशो कसा मेंटेन करावा आणि कोणत्या प्रॉडक्टने होतो हे सरांनी छान माहिती धन्यवाद

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 Год назад

    SCT 50% वैदिक 50% जबरदस्त रिझल्ट

  • @somnathbedge1765
    @somnathbedge1765 Год назад

    एस सी टी वैदिकचा वापर केल्यानंतर आलेला आहे त्याचबरोबर सोईल चार्जर व फ्रुट चार्जर यांचा वापर हा कंटिन्यू झाला पाहिजे

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 Год назад

    राम सर यांच्या म्हणण्यानुसार वैदिक वापरण्यास सोबत एस सी टी वापरा आणि आपल्या पिकाला पूर्ण संरक्षण द्या

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 Год назад +1

    ट्रायल म्हणून मला सर्व प्रकारच्या भाज्या लावायच्या आहेत एस सी टी वैदिक वैदिक वापरून

  • @pawasekaustubh4988
    @pawasekaustubh4988 Год назад

    फ्लावर चे पान सुद्धा खाल्ले जाते म्हणजे हे पीक विषमुक्त आहे असे लक्ष्यात येते

  • @sandiplokare9826
    @sandiplokare9826 Год назад

    Aar ky chaleya ky dhargulach ny tumcha

  • @dattarajput4771
    @dattarajput4771 Год назад

    Akkalkot madhe koni vitarak aahe ka sir please naav sanga

  • @parakramtompe8901
    @parakramtompe8901 Год назад

    सर आपल्या ऊत्साहाला चाॅलेंज नाही हिच एनर्जी ऊत्साह आपल्या प्राॅडक्ट मध्ये आहे म्हणुनच आम्हाला विषमुक्त आन्न खाण्यासाठी मिळत आहे.

  • @sachinghode2816
    @sachinghode2816 Год назад

    mala online magayche aslyas te kashe magwayche.

  • @shivanandmage4456
    @shivanandmage4456 Год назад

    Sct वैदीकमुले आपोआप शंकासूर निघून जातात

  • @prashantgangade7184
    @prashantgangade7184 Год назад

    फुलकोबी मध्ये बारीक अळ्या, किडी असतात म्हणून कित्येक लोक खात नाहीत पण sct वैदिक वापरलेला फूल कोबी पाहिल्यास नक्कीच खाणार .

  • @surajmadghe2578
    @surajmadghe2578 Год назад

    50% वैदिक 50% एस सी टी 100%पर्सेंट रिझल्ट

  • @premhinge4026
    @premhinge4026 Год назад

    15 22 syngenta hi varayti 50 day madhech chalu hoti 15 day adhi kashi chalu zali bolta

  • @sctvedhicaviragronipani3387
    @sctvedhicaviragronipani3387 Год назад

    आणी किड आली तर फक्त पेस्ट क्लीनरनेच कंट्रोल होते

  • @changdevmaske8586
    @changdevmaske8586 Год назад

    Kharch khup yeto act cha

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Год назад

      जे केमिकलची भेसळ करतात ते कधीच उजरू शकत नाही

  • @sudampandit45
    @sudampandit45 Год назад

    फ्लावर पिव ळी होण्याच कारण काय

  • @prashantmane9111
    @prashantmane9111 Год назад +1

    100%वापर केलाच पाहिजे फुल कोबीला 100%वापरलेला एवढा रिझल्ट आहे

  • @meghapatole566
    @meghapatole566 Год назад

    भर पावसात देखील फ्लॉवर निरोगी असुन लवकर काढणीला आली

  • @sctvedhicaviragronipani3387
    @sctvedhicaviragronipani3387 Год назад

    कोबीच्चे फुल 10 ते15 दीवस आदीच येते

  • @yuvafarmar9810
    @yuvafarmar9810 Год назад

    apan ashe video late sodtat😂😂 jane karun shetkari visit pn karu shakt nahi ....an tumi tumi he vapar te vapar mantat

  • @soilchargertechnologymanga8301

    खूप छान प्लॉट फ्लॉवरचा कॉलिटी जबरदस्त पानाची कॅनोपी चांगली पाऊस भरपूर असताना सुद्धा sct वैदिक वापरल्यामुळे फ्लावर चे उत्पादन जबरदस्त