Это видео недоступно.
Сожалеем об этом.
SCTवैदीक-बहार काळात मातीची हालचाल🫣 रोगांना आमंत्रण🥹3वर्ष यशस्वी SCTयुजरही करतात चुका☝️एक नं सेटींग
- Добавить в
- Мой плейлист
- Посмотреть позже
- Поделиться
Поделиться
HTML-код
Размер видео:
- Опубликовано: 21 июл 2022
- सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8/7030772605/06/07/08/09/10
Комментарии • 48
Следующие
Автовоспроизведение
SCTवैदिक ड्रॅगन 1.5 एकरात 30 टन 💪केमिकल आढळलं तर सगळा माल फ्री👆1 महिना टीकवण क्षमतेची गॅरंटीOffice 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028
Просмотров 4,6 тыс.
SCTवैदीक - डाळींब शेतकर्याच्या मर , सेटींग , पाणी , नेमेटोड विषयी प्रश्नांना राम सरांचे मार्गदर्शन‼️Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028
Просмотров 8 тыс.
SCTवैदीक डाळींब शेड्यूलप्रमाणे पुर्ण ताकतीने बेसल डोस , शिलाजीत ट्रीटमेंट करने का महत्त्वाचे आहे⁉️Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028
Просмотров 8 тыс.
The Hermitcraft SHOP PURGE! - Hermitcraft Episode 22GoodTimesWithScar
Просмотров 376 тыс.
SIDEMEN AMONG US: PHANTOM & MYSTIC ROLESMoreSidemen
Просмотров 2,6 млн
Shelly-Ann Fraser-Pryce & Sha'Carri Richardson THROW DOWN In Women's 100 Meters || 2024 OlympicsTotal Running Productions
Просмотров 2,1 млн
HIGHLIGHTS | REAL MADRID 1 vs 2 FC BARCELONA | USA TOUR 2024FC Barcelona
Просмотров 5 млн
SCTवैदीक - पुण्यात सोनारकी करून , कसमादे पट्ट्यात यशस्वी डाळींब ‼️ऐहराणी शेतकर्यांचे मोलाचे सल्ले👌Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028
Просмотров 15 тыс.
SCT वैदिक मेथी☘️ कमी दिवसांत दर्जेदार पीक✌️तापमान ४२°😥 प्रयोग झाला यशस्वी💥💫 Soil Charger TechnologySCT Vedic सातारा ( Soil Charger Technology )
Просмотров 3,4 тыс.
SCT वापरन्यापुर्वी विधी ,पथ्य , साधना समजून घेणे का महत्त्वाचे आहे ⁉️ तुम्ही हे समजून घेतले का ⁉️ ☝️Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028
Просмотров 40 тыс.
SCTवैदीकमुळे 3वर्ष तेल्याने उध्वस्थ डाळींब बागेला पुन्हा उभारी,वैदीक दाणेदार शेतकर्याना नवीसंजीवनी‼️Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028
Просмотров 6 тыс.
SCTवैदीक-दुर्गम डोंगरावर तलाठी साहेबांचा शेडनेट🥒काकडीचा धाडसीप्रयत्न‼️105 गुंठ्यात पहिला तोडा 3.5 टनOffice 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028
Просмотров 3,5 тыс.
SCTवैदीक नव्याने सुरू करनार्या शेतकर्यांच्या प्रश्नांना, राम सरांचे ॲानफिल्ड मार्गदर्शन‼️Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028
Просмотров 17 тыс.
SCTवैदीक-डाळींब शेतीत 7.5 लाखांचे उत्पन्न अपेक्षा असताना प्रत्यक्षात 15 लाख मिळाले💰गाव झाले चकित‼️Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028
Просмотров 31 тыс.
SCTवैदीक डाळींब शेतकर्यांच्या विवीध प्रश्नांना राम सरांचे मौलीक मार्गदर्शन‼️ सर्वांना उपयुक्त ठरेल 😇Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028
Просмотров 2,9 тыс.
भाग 1. SCTवैदीकचा वापर संपुर्ण श्रद्धा ठेवून करा पिक सर्वश्रेष्ठ पिकेल प्रकृती पिकाचे संरक्षण करेल‼️Office 0866 9200 224 / 221 Ram sir 09881798028
Просмотров 9 тыс.
skibidi toilet zombie universe 37 ( New Virus)MonsterUP
Просмотров 1,9 млн
«Большая Прожарка» Гарика Харламова.LABELCOM
Просмотров 402 тыс.
Похоронила чужого мужа, своего нашла в украинском пленуВажные истории
Просмотров 98 тыс.
Cool Items!🥰 New Gadgets, Smart Appliances, Kitchen Tools Utensils, Home Cleaning, Beauty #shortsCool Items Official
Просмотров 4,2 млн
Разоблачение ушные свечиЛоган
Просмотров 736 тыс.
PORTAL SPAMMER🤬🤬🤬| Doge GamingDoge Gaming
Просмотров 1,7 млн
Советы на всё лето 4 @postworkllcИстория одного вокалиста
Просмотров 4,5 млн
Это реально работает?!БРУНО
Просмотров 3 млн
Alhamdulillah
जबरदस्त सेटीग झाले आहे व पानांची क्यानापी अतिशय सुंदर आहे तसेच सरांचे मार्गदर्शन चांगले लाभले
सरांच्या मार्गदर्शनामुळे माती सुधारणे शेतकरी सुधारणे व माणसाची मती सुधारणे हे खूप छान धेय आहे.👌👌🙏🙏
खूपच छानशी बाग आली आहे सेटिंग भरपूर आहे सरांनी जे मार्गदर्शन केले आहे ते अगदी मोलाचे आहे मातीची हालचाल बहार धरते काळात करू नये अशी सर सांगतात त्याचे फायदे तोटे सर्वकाही अतिशय छान असं सांगितलं आहे
जबरदस्त डाळिंब प्लाॅट..👌 बचेंस मध्ये सेंटीग आहे .🌿🍃🍒
खूप उपयुक्त सुंदर माहिती सरांनी दिले आहे
बागेतील गवताची खूप सुंदर माहिती दिली
खूप छान मार्गदर्शन केले
बहार काळात मशागत केल्यास किती अडचण येऊ शकते ह्याचे खूप छान मार्गदर्शन केले सर प्लॉट मस्त आहे
खुपच सुंदर बाग आणि सुंदर मार्गदर्शन
खूपच जबरदस्त डाळिंब प्लाॅट आहे
सेंटीग बचेंस मध्ये आहे
साईज व कॅलीटी खूप छान आहे
कॅनोपी व मुळी ऑकटीव आहे
माशागत व गवत यावर खूपच मोलाचे मार्गदर्शन राम सरांनी केले धन्यवाद सर
💪💪👌👌
अप्रतिम मार्गदर्शन केले आहे राम सरांनी खूपच उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद सर
अतिशय सुंदर मार्गदर्शन सर 🙏🙏
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले सरांनी
अतिशय सुंदर महत्त्वाचे मार्गदर्शन
मोलाचे मार्गर्शनाखालीच,
Informative video
बहार काळात व्यवस्थापनातील चुकांचे मार्गदर्शन अतीशय सखोल मिळाले त्यामूळे बहरात चुका होणारं नाही आणि प्लॉट ही सक्सेस होतील छान माहिती मिळाली व्हिडिओ बघुन
Imp information 👌👍
खूप छान माहिती दिली सरांनी.
बागेमध्ये अंतर मशागत करू नये गवत ठेवण्याचे फायदे कळले
राम सरांनी खुप छान मार्गदर्शन केले आहे.अस मार्गदर्शन पहिले मिळाले असते तर खरच माती आणि मती दोन्ही सुधारली असती.
sct वैदिक पोषण दिल्यामुळे एकदम जबरदस्त सेटिंग आहे सर कॅनोपी ग्रीनरी साईज छान आहे व्हिडिओ मधून छान मार्गदर्शन मिळाले सर
अप्रतिम मार्गदर्शन मिळाले राम सर धन्यवाद 🙏
जबरदस्त सेटिंग व साईज , क्वालिटी खूप छान आहे.👌 SCT वैदिक प्रत्येक शेतकऱ्यांसाठी नव संजीवनी आहे.💪☘️
खूप छान माहिती मिळाली सर
आदरणीय राम सराच प्रत्येक शब्द लाख मोलाच असत
झाडांना सेटिंग सुंदर आहे . शेतकरी चुका केल्या तरी बाग छान आहे.🌳🍒👌👏
SCT वैदिक मुळे जीवन आरोग्यदायी झाले‼️😍👌👏
खूप छान सर डाळींब, प्लाट वादळी,पावसान पडलेले झाडे सुध्धा नव्याने सुरवात आणि माहिती खूप मिळाली, सर
खूप सुंदर सेटिंग झालेली आहे पानांची कॅनोपी छान आहे व सरांचे मार्गदर्शन खूप मोलाचे होते
राम सरांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन 🙏
🙏🙏🙏 बळीराजा च राज्य येणार 🙏🙏🙏
SCT वैदिक वापरल्यामुळे ग्रिनरी आणि सेटिंग जबरदस्त आहे.🌿🍃🍒... सरांनी खूप छान मार्गदर्शन केले आहे 👌👌👌🌱
डाळिंब बाबत खूप छान मार्गदर्शन सरांनी केले आहे
Sir मला soil charge माहिती पाहिजे मी जत तालुक्या madhun khedegavatun aahe maje 600 zhade aahet tr mala mahiti havi ahe tr number milel ka
500 झाडांना sct आणि वैदिक चा 1 बहार निघण्यासाठी किती खर्च येवू शकतो
Sir ya plot madhe zhade kiti ahe
सर हरळ गवत ठेवले तर चालेल का
डाळिंबाच्या प्लॉटमध्ये काय करावे व काय करू नये याचे योग्य मार्गदर्शन या व्हिडिओ मधून मिळाले धन्यवाद राम सर,
अद्भुत रिजल्ट आहे सर एस सी टी वैदिक मुळे सूंदर खुप छांन ढांळीबचे बाग आहे
Ram sir ji mitti wali jankari hindi video bnoo ji request ji sct organic video beautiful ji
SCT vaidik मातीला व मानसाच्या मातीवर काम करते.
जय श्री राम !!
Setting in bunches 🍒only due to sct vedic 👍
Sct तंत्रज्ञान वापरून मिळाले उत्तम quality चे डाळींबाचे उत्पादन🌿🌿🌳
काय तेsct वैदिक चमत्कार काय ते डाळिंबाची सेटिंग काय ते डाळिंबाची साईज काय राम सरांचा व्हिडिओ सगळं कसं ओके मध्ये 🌹🌹
बागेत हरळ गवत जास्त प्रमाणात वाढले तर काय करायचं
इन्स्टंट चार्जर ने सगळं इन्स्टंट होईल व शेतकऱ्यांना मिळेल आधार
SCT वैदिक वापरून शेतीला मिळाले उज्वल आयुष्य 🤟
SCT वैदिक प्लॉट = निवांत शेतकरी
जबरदस्त डाळिंबी चा प्लॉट फळांची सेटिंग चांगली फळांची साईज चांगली पानाची कॅनॉपी चांगली हे सर्व SCT वैदिकचा चमत्कार तसेच माननीय राम सरांचे शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जाऊन जे बहुमोल मार्गदर्शन केले त्याचा सर्व शेतकरी व वितरक मित्रांना फायदा होईल