SCTवैदीकमुळे 3वर्ष तेल्याने उध्वस्थ डाळींब बागेला पुन्हा उभारी,वैदीक दाणेदार शेतकर्याना नवीसंजीवनी‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024

Комментарии • 46

  • @kalimshaikh9331
    @kalimshaikh9331 3 месяца назад +6

    वैदिक दानेदार चे रेट रिजनेबल ठेवा सगऴे शेतकरी वापरु शकता आशा प्रकारे

  • @Sandipphad_
    @Sandipphad_ 3 месяца назад +4

    शेतकऱ्यांनी जिद्दीने बाग ठेवली परंतु ती फक्त Sct वैदिक वरती विश्वास ❤असल्यामुळे ती शेतकऱ्यांनी जिद्द केली.. 🤝💪

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 3 месяца назад +2

    वैदिक शक्ती वैदिक सम्राट वैदिक मिरॅकल वैदिक हरित क्रांती करणार .
    केमिकल दाणेदार वापरायची गरज नाही
    वैदिक दाणेदार वापरा भरघोस उत्पन घ्या
    माती बलवान करा .

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 3 месяца назад +3

    जेव्हा तुम्ही मातीचा विचार करता तेव्हा तुम्ही पुढील पिढीचा विचार करता🎉

  • @dadasoasabe9146
    @dadasoasabe9146 3 месяца назад +2

    खुप छान रिझल्ट आहे काडून टाकायची बाग SCT Vaidik मुळे आज खूप सुधारली आहे जय SCT Vaidik 😊

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 3 месяца назад +2

    अशा बागेला कोणताही शेतकरी ठेवू शकला नसता. एवढी तेल्या ग्रस्त बाग SCT वैदिक मुळे बहरून आली आहे.🎉🎉🎉

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 3 месяца назад +2

    शेतकऱ्यांना यशस्वी, संपन्न करणारे एकमेव तंत्रज्ञान म्हणजे sct vedik
    बाग कितीही रोगग्रस्त असेल तरीही रोगमुक्त करण्याची ताकद sct vedik मध्ये आहे.❤❤❤❤

  • @vaibhavghogarevlogs8852
    @vaibhavghogarevlogs8852 3 месяца назад +2

    बागेत 200% तेल्या म्हणजे ही बाग काढून टाकण्याची परिस्थिती होती परंतु एसटी वैदिक तंत्रज्ञानाने तिला नवजीवन दिला आहे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास एसटी वैदिक तंत्रज्ञान जे सांगड चमत्कार घडवून आणते❤

  • @babandangat7153
    @babandangat7153 3 месяца назад +2

    सध्या SCT वैदिक कृषी अमृत आणि RNPH यांचे शेतीमध्ये नादखुळा असे रिझल्ट येत आहे, त्यात वैदिक दाणेदार खते ही शेती आणि मार्केटमध्ये वेगळाच रहाडा करणार यात काही शंकाच नाही. ✌️✌️💪💪

  • @shekharwakchaure-uu2pq
    @shekharwakchaure-uu2pq 3 месяца назад +2

    वैदिक सम्राट व शक्ती तसेच म
    मिरॅकल या दाणेदार खतांचा शेतकऱ्यांना खूप फायदा होणार

  • @amolk6108
    @amolk6108 3 месяца назад +3

    Wow more power
    Vedic shakti and samrat

  • @fco6076
    @fco6076 3 месяца назад +2

    200% तेल्या झालेल्या प्लॉट तेल्यामुक्त

  • @samadhanshinde8486
    @samadhanshinde8486 3 месяца назад +1

    SCT वैदिक तंत्रज्ञानामुळे पूर्ण बागेला जीवनदान मिळाले - तेल्याग्रस्त बाग पूर्णत समस्या मुक्त झाली😊

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 3 месяца назад +1

    🌸मरणासन्न अवस्थेतील डाळिंब बाग एस सी टी वैदिक मुळे बहरली, फळांनी लगडली, हे फक्त SCT वैदिक मुळेच शक्य झालेले आहे ‼️
    🙏🙏

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 3 месяца назад +1

    वैदिक दाणेदार शेतकऱ्यांसाठी एक नवीन संजीवनी , जो या संजीवनी चा वापर करील त्याच्या शेतात वैदिक क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही‼️

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 3 месяца назад +1

    Sct वैदिक चे पोषण द्या बाग रोगमुक्त करा ‼️

  • @sarjeraoghanmode1144
    @sarjeraoghanmode1144 Месяц назад

    Kosish karne waloki har nahi hoti.kosish karne waloki hi har hoti he,jo dhrud kosish karta he uski har nahi hoti.

  • @ourfarm6684
    @ourfarm6684 3 месяца назад +1

    Sir vedic navin product yetil tyala puratan sankrit asleliy nave dy 🎉

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 3 месяца назад +2

    🙏

  • @fco2245
    @fco2245 3 месяца назад +1

    Nice info about granular fertilizer

  • @pratikshapowar4835
    @pratikshapowar4835 3 месяца назад +1

    एसटी वैदिकचा नाद करायचा नाही

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 3 месяца назад +3

    🙏 जय SCT वैदिक 🙏 सर लवकर लॉन्च करा गणपती बाप्पा सारखी आतुरता लागली आहे 🙏

  • @pravinshewale5163
    @pravinshewale5163 11 дней назад

    एकरी खर्च किती होतो

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 3 месяца назад +2

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏

  • @ganeshjagtapjayprabhu7155
    @ganeshjagtapjayprabhu7155 3 месяца назад +1

    नाद ऐकच SCT वैदिक

  • @ravilabade7689
    @ravilabade7689 3 месяца назад

    सोईल चार्जर तंत्रज्ञानामुळे मला दोन वर्षा पूर्वी 2.5 एकर बाग काढून टाकली आहे

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 месяца назад +1

      SCT वैदीक तंत्रज्ञानाचा वापर करता येत नसेल तर दुसरा कोणताच मार्ग उरत नाही ‼️
      विधी पथ्य साधना शिकला असता तर आनंदाने बाग ठेवली असती
      शेती यशस्वी करन्यासाठी अभ्यासाची गरज आहे फक्त मेहनत करून उपयोग नाही , मेहनत तर गाढव पन करते म्हनून त्याच्यावर मिरवनूक निघत नसते
      SCT वैदीक च्या भरवशावर हजारो एकर लागवड होते आहे , यावर चिंतन करा व पुर्ण अभ्यास करून वापरा ‼️
      तुमचे म्हनने सत्य असेल कॅाल कराल ७९७२७३२५२६

    • @ravilabade7689
      @ravilabade7689 3 месяца назад

      @@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL तुमची पथ्य विथी सर्व पाळले.

  • @pravingavali3737
    @pravingavali3737 3 месяца назад +1

    Market madhe available aahe ka ?

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 месяца назад

      अधिकृत डिलरकडे चौकशी करा , कॉल ८६६९२००२२०/१/२/३/४

  • @PRAN0789
    @PRAN0789 3 месяца назад

    IPO kadhi launch krtay sanga....😅

  • @satyawanshinde7011
    @satyawanshinde7011 3 месяца назад

    वैदिक समराट हे काय आहे

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 3 месяца назад +1

    ICU मधिल बाग SCT वैदिक ने ऑलिम्पिक चे स्वप्न पाहू शकते

  • @surajshinde2178
    @surajshinde2178 3 месяца назад

    सर ह्या बागेला शालिमार कापड झाकले होते का??

  • @dhirajsalunkhe1629
    @dhirajsalunkhe1629 3 месяца назад +1

    khup chan