केमिकलचा मित्र बनला SCTवैदीकचा गुरू‼️सव्वाएकर पेरूत 50kgRNPH+200बॅग Kडोस,50टनउत्पादन,25लाख उत्पन्न‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 31

  • @agropro91
    @agropro91 5 месяцев назад +10

    आमचं गुरूवर्य राम सर‌. व सर्व SCT VIDEK टीम , शेतकरी वर्ग यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
    Legend of Ram sir..

  • @mama888-q3j
    @mama888-q3j 5 месяцев назад +12

    रामसर 🙏 आज तुम्ही इतके कष्ट घेऊन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचतात नाहीतर आज आमच्या बांधावर कधी साधा केमिकल दुकानदार सुद्धा आला नाही सलाम तुमच्या कार्याला ❤
    स्वतःची पण काळजी घेत चला

  • @JaluGhadage
    @JaluGhadage 5 месяцев назад +4

    1 no sir

  • @sarlachavan581
    @sarlachavan581 5 месяцев назад +3

    Jay sct vaidik sir 🌵🌵💫💫🙏🚩

  • @BajiravVarat
    @BajiravVarat 5 месяцев назад +2

    Super SCT Vedic ❤

  • @rajendravyawhare6598
    @rajendravyawhare6598 5 месяцев назад +4

    मी गाईनां सरकी पेंड मधे मिल्क चार्जर वापरले दुध वाढले व snf वfat वाढतो

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 5 месяцев назад +2

    SCT वैदिक 💪💯

  • @balajirupnar1247
    @balajirupnar1247 5 месяцев назад +1

    Jay SCT vaidik 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @RAJNNIGAL
    @RAJNNIGAL 5 месяцев назад +2

    Thank you sir

  • @fco6047
    @fco6047 5 месяцев назад +3

    अनुभव आल्याशिवाय कळणार नाही त्यामुळे वापरून बघा 😊
    एकदा वापरल की परत सोडणार नाही

  • @KshirsagarDevendra-dw4jb
    @KshirsagarDevendra-dw4jb 5 месяцев назад +7

    Vaidic samarat,Shakti per acer kiti vaparavi

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  5 месяцев назад

      अधिक माहितीसाठी संपर्क
      8669200223-5-6

    • @MaheshPatil-r4m
      @MaheshPatil-r4m 5 месяцев назад

      कोरड भाव असेले तर 4+4+2
      बागायत असेल तर 2+2+1 वापरावे

    • @MaheshPatil-r4m
      @MaheshPatil-r4m 5 месяцев назад

      अतिशय सुंदर रिजल्ट आहे
      जसे राम सर म्हणतात शेढे फळ असते तसे तिन प्रोडक्ट आहेत

    • @Vlog-rx4el
      @Vlog-rx4el 5 месяцев назад

      काही वापरू नको काही फरक पडत नाही

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  5 месяцев назад +4

      @@Vlog-rx4el
      दगडाला फरक पडत नाही सोनं मिळो की माती , समस्या तुझ्यासारख्या दगडांची आहे .
      हिंमत असेल तर नाव नंबर पत्ता दे , तुझ्या शेतात फरक पाडून दाखवतो व व्हिडीओ युट्यूबवर शेयर करतो ‼️
      कर पोस्ट तुझे डिटेल्स मर्द का बच्चा असेल तर‼️
      कशाला वैदीकचा नाद करतो , शेतकर्यांना कळत
      नाही असं वाटतं का तुझा निगेटीव्ह बोलन्याचा उद्देश काय आहे 👆
      मित्रा , सत्यासोबत जगायची सवय लाव‼️

  • @rrokade73
    @rrokade73 5 месяцев назад +2

    दुष्काळी भागात बाग फुलवली, जिथे केमिकल चे हब होते
    शेतकऱ्यांनी आधी केले मग सांगितले

  • @BHANDUJadhav-o7l
    @BHANDUJadhav-o7l Месяц назад

    आम्हाला नाशिक जिल्हा त कुठे मिळेल

  • @RahulTayade-n9k
    @RahulTayade-n9k 3 месяца назад

    Buldhana madhe kuthe milat ahe sir contact number pathva
    Address pan pathava

  • @shivajirode5798
    @shivajirode5798 5 месяцев назад +1

    वैदिक सम्राट आणि शक्ती खत दाणेदार कुठे मिळेल जामखेड तालुका जवळा

  • @abhimag
    @abhimag 5 месяцев назад

    RNPH prateyki 50 kg takala ahe ki sarv RNPH milun 50kg?

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  5 месяцев назад

      सर्व मिळून , एका वैळी ३ कि x ४ प्रकार = १२ किलो x ४ डोस = ४८ किलो + २ किलो ड्रेंचिंग = ५० किलो

  • @sharnabhatta4246
    @sharnabhatta4246 5 месяцев назад +1

    सर पेरु चे जात कोणती

  • @deepakkurale4285
    @deepakkurale4285 5 месяцев назад

    राम सराचा नंबर पाहीजे आहे मि शेतकरी आहे

  • @atulmolane6839
    @atulmolane6839 5 месяцев назад

    फा लतुगिरी😂😂

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  5 месяцев назад +3

      आपन जसे असतो तसे जग दिसते बाळा , चष्म्याची काच बदल ‼️
      सुर्यावर थुंकन्याचा प्रयत्न करशील तर स्वताचे तोंड खराब करशील
      तुझी बुद्धी अपरिपक्व आहे हे पचवायला ‼️