🌸 अतिशय ड्राय एरियामध्ये एक नंबर क्वालिटीची ड्रॅगन फ्रुट बाग, उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असताना सुद्धा काहीही परिणाम नाही, पाऊस पडताच अतिशय ताजी तवानी झाली, पानाची कॅनोपी तलवारी सारखी,बाग एक वर्षाची वय असून सुद्धा 15 फळे एका पोल वरती सेट झालेले आहेत, एस सी टी वैदिक सुरुवातीपासून वापरल्यामुळे शक्य झाले‼️ 🌸🌸🙏🙏🌸🌸
एका नजरेत बाग पाहिली की प्रेमात पडावे अशी आहे खरा आश्चर्य तर तेव्हा वाटतं जेव्हा कळते की फक्त एक वर्षाची बाग आहे😮 SCT वैदिक तंत्रज्ञान शेतकरी मित्रांना हजार पावले पुढे घेऊन जात आहे❤ राम सरांनी शेतकरी मित्रांना यशस्वी होण्यासाठी खूप महत्त्वाचा मार्गदर्शन केले 😊
तु पण एक दिवस डिकंपोज होऊन तूझे बजेट झीरो होईल , सांभाळून त्या डीकंपोजरचा वापर कर बाबा तूच फसलेला अज्ञानात आणि लोकांना सावध करतोय किती शोकांतिका आहे ‼️
अतिशय दुष्काळी भागात खुप छान बाग आलेली आहे.❤❤❤❤
जय sct vedik 🌹🌹🌹🙏🙏🙏
दुष्काळी परिस्थितीत सुद्धा अतिशय सुंदर ग्रोथ.
एक वर्षात पैसे सुरु.
वैदिक ची ताकत व ज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांना बनवते तज्ञ
🌸 अतिशय ड्राय एरियामध्ये एक नंबर क्वालिटीची ड्रॅगन फ्रुट बाग, उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असताना सुद्धा काहीही परिणाम नाही, पाऊस पडताच अतिशय ताजी तवानी झाली, पानाची कॅनोपी तलवारी सारखी,बाग एक वर्षाची वय असून सुद्धा 15 फळे एका पोल वरती सेट झालेले आहेत, एस सी टी वैदिक सुरुवातीपासून वापरल्यामुळे शक्य झाले‼️
🌸🌸🙏🙏🌸🌸
एका नजरेत बाग पाहिली की प्रेमात पडावे अशी आहे खरा आश्चर्य तर तेव्हा वाटतं जेव्हा कळते की फक्त एक वर्षाची बाग आहे😮
SCT वैदिक तंत्रज्ञान शेतकरी मित्रांना हजार पावले पुढे घेऊन जात आहे❤
राम सरांनी शेतकरी मित्रांना यशस्वी होण्यासाठी खूप महत्त्वाचा मार्गदर्शन केले 😊
निवृती नंतर लोक बरेच आराम करता पण हे साहेब अतिशय भारी शेतीकेली आहे व आवड रोजीबद्दल प्रेम . धन्यवाद🎉🎉
खूप जबरदस्त प्लॉट
दुष्काळी भागात असा प्लॉट SCT वैदिक मुळे
असा प्लॉट आनने शक्यझाले . 👌👌👌
मी गुरुवार आणि रविवारची वाटच बघत असतो जय एस सी टी वैदिक
Shravan guruwar ani SCT vedic cha video wah 🎉
जबरदस्त डेव्हलोपमेंट
नमस्कार सर लय भारी धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏
Jay Sct Vaidik 🙏🙏🙏
दुष्काळी भागात SCT वैदिक मुळे बाग फुलवली. बाग खूप छान आहें ‼️
जय sct Vaidik sar राम कृष्ण हरी
साहेब, लयं भारी,,
Jay SCT vaidik 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Good ... work
.
JAI BUM BUM GURU JI
रामसर आप से निवेदन है कि आप ड्रैगन फ्रूट के बदलें इसे (कमलम )कहकर पुकारे,🙏
दुष्काळी भागात फुलवली बाग
जामखेड कर्जत भागातील शेतकऱ्यांना जे आजपर्यंत जमले नाही वरील शेतकऱ्यांनी करून दाखवले
RNPH+K चा रिज़ल्ट SSM पेक्षा खूप जबरदस्त आहे
हेच चुकतं आपलं 👆मुळात दोघांमध्ये तुलनाच चुकीची आहे , अल्पोपआहार व जेवन दोघांची गरज वेगवेगळी आहे व महत्त्व ही ‼️
Hello je fal ram sirani office madhe neun khall te disorder fruit ahe@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
samrat Shakti ani mirachal kay ahe
कॉल ८६६९२००२२१/२/३
अशा फसव्या कंपन्यांच्या नादी लागू नका. डी कंपोजर फुकट मिळते.त्याचा वापर करा.हे डी कंपोजर आहे,
तु पण एक दिवस डिकंपोज होऊन तूझे बजेट
झीरो होईल , सांभाळून त्या डीकंपोजरचा वापर कर बाबा
तूच फसलेला अज्ञानात आणि लोकांना सावध करतोय किती शोकांतिका आहे ‼️
घुगे भाऊ ,
जिकंपोजर काय आहे कुठे व का वापरता याचे ट्रेनिंग करा एकदा राम सरांच्या चर्चासत्रात , तुमचा भ्रमाचा भोपळा फुटेल कायमचा‼️
Ram sir tumhi waste decomposer var ek video taka o..
@@abhimag nakki 👍
लख y शिकला आहे का तुम्ही